Forward to sanch manyata हा tab खाली येत नाही . 1 st standard चा student Aided दाखवत नाही . Master -Division for enable to sanchmanyata असा message येत आहे . Division update केले तरी काही होत नाही . काय करावे कृपया मार्गदर्शन करावे 🙏🙏
विद्यार्थी संच मान्यतेत 5वि वर्गाच्या पुढे Aid या रकान्यात not applicable हे सिलेक्ट आहे त्याला बदल करून Aided हे करायचं आहे ,,,,कस करावे,,,,correction असल्यामुळे forward ची tab दिसत नाही आहे.
Forward for sanch manyata च्या टॅब च्या वर सर्व विद्यार्थी पटसंख्या बरोबर दाखवत आहे, तरी No student count found for selected academic year असा msg येत आहे सरजी.
खूप सोप्या पद्धतीने सांगितले सर, thanks again 🎉🎉
उपयुक्त व्हिडिओ...
धन्यवाद राजे 🙏
सर अतिशय सोप्या पद्धतीने माहिती सांगितली
Thank you
सर , आपण अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहे. धन्यवाद!
Thank you so much 🙏
खूप छान सर
सोप्या भाषेत स्पष्टीरण
खुप छान माहिती दिलीत, सर धन्यवाद.
Thank you so much 😊🙏
सचिन सर अतिशय सुटसुटीत विश्लेषण 🎉
Thank you 😊
Very nice information
Forward to sanch manyata हा tab खाली येत नाही . 1 st standard चा student Aided दाखवत नाही . Master -Division for enable to sanchmanyata असा message येत आहे . Division update केले तरी काही होत नाही . काय करावे कृपया मार्गदर्शन करावे 🙏🙏
Sanch manyata forword होत नाही, circle फिरत राहतो
Maybe network issue
@ दुसरे काम होतात, फक्त इथे problem येत आहे
Nice
Thank u 🙏
Thank you
छान च
Thank u 🙏
सर आम्हाला forward for cluster tab disat nahi
Division aid type update kele तरी देखील टॅब forward for cluster दिसत नाही कृपया मार्गदर्शन करावे.
विद्यार्थ्यां पट संख्या बद्दल आहे काय कराव. शाळेत 50 आहेत संच मान्यतेनुसार 49 दाखवत आहेत
बदल करता येणार नाही.. 30सप्टेंबर रोजी जो पट होता तोच ग्राह्य धरला जाईल..आणि एक विद्यार्थी मुळे काहीच फरक पडणार नाही
विद्यार्थी संच मान्यतेत 5वि वर्गाच्या पुढे Aid या रकान्यात not applicable हे सिलेक्ट आहे त्याला बदल करून Aided हे करायचं आहे ,,,,कस करावे,,,,correction असल्यामुळे forward ची tab दिसत नाही आहे.
Forward tab not showing
Side issue आहे
पहिल्या वरगाची पटसंख्या दिसत नाही आहे काय करावे
Sir working post finalized kelyavar correction kase karave? Please guide
Rejected from cluster level
एक विद्यार्थी दुसऱ्या राज्यात लि स घेऊन गेला आहे रिकवेस्ट फाठवता येणार नाहि तर पठ नुसार जास्त दिसत आहे काय दाखवावे
30 सप्टेंबर रोजी जर तो आपल्याकडे असेल तर त्यानुसारच दाखवावे लागेल त्यानंतर गेला असल्यास काही प्रॉब्लेम नाही.
परिचर असेल तर class IV एम्प्लॉयी करायचे की नाही
Remove चा ऑप्शन येत नाही cluster ला
Reject karaychi aste tikdun
Forward for sanch manyata च्या टॅब च्या वर सर्व विद्यार्थी पटसंख्या बरोबर दाखवत आहे, तरी No student count found for selected academic year असा msg येत आहे सरजी.
Same problem..
Same problem
Same
Same problem
No student count found for selected academic year असा message येत आहे.... काय करावे
सर मुदत कधी पर्यंत आहे
मुदत अशी कालावधी आलेला नाही पण फॉरवर्ड करून टाका
पासवर्ड चालत नाही काय करावे
तालुका लॉगीन वरून रिसेट करून घ्या