सुरेश धस अण्णा ५ वेळा आमदार झाले मंत्रिपद भेटायला पाहिजे होत...पडलेल्या म्हणजे लोकांनी नाकारलेल्या लोकांना मंत्री करण्यापेक्षा लोकांनी निवडून दिलेल्या ते पण ४-५ वेळा आमदार झालेल्या धस साहेबांना मंत्री करायला पाहिजे होत...😢
खूप खूप आभार धस साहेब!शेतकऱ्यांचे प्रश्न मांडल्या बद्दल!🙏आज खरोखर दूध उत्पादक शेतकरी असो, ऊस उत्पादक शेतकरी असो, सोयाबीन उत्पादक शेतकरी असो, किंवा कापूस उत्पादक शेतकरी असो खूप आर्थिक अडचणीत आहेत!
विरोधी पक्ष कुटे काशी करत आहे.....हे विषय विरोधी पक्ष्याने मांडले पाहिजे.... सुरेश अण्णा यांनी खुप चांगले काम हाती घेतले आहे...अण्ण्या तुम्ही असेच काम करा....तुम्ही येनर्या काळात महाराष्ट्राचे नेते होणार...❤❤❤
सभा अध्यक्ष त्यांनी राज धर्म पाळला नाही त्यांनी केसरी टोपी घालून त्यांना हे कळलं पाहिजे प्रथम आपण भारतीय नागरिक आहे आपण कोणत्याही धर्माचे नाही त्यांनी राज धर्म पाळला नाही
धस साहेबांचा फॅन झालो राव मी आता असे आमदार सभागृहात पाहिजे
❤
मी पण भाऊ आभ्यास पूर्ण भाषण
जुनेच आहेत..दबाव च राजकारण झालं होत..पण सामन्यांची नाळ असणारा आणि कोणाला न घाबरणारा नेता आहे..
आपली भाषण शैली खूप भारी आहे .. आपली नवीन अभ्यासू ओळख या महाराष्ट्राला करून दिल्याबद्दल, मी आपला फॅन झालो आहे.
मोबाईल वर दुसरे बघायचे विसरून च गेलोय फक्त धस साहेब बघतोय आम्ही पंढरपूर कर
सुरेश धस अत्यंत अभ्यासू आणि जनतेचे प्रश्न उत्साहात मांडणारा गतिशील नेता.
धस साहेब फॅन झालो राव मी 🎉🎉🎉❤❤❤ मानलं तुम्हाला 1 नं.....
सुरेश धस अण्णा ५ वेळा आमदार झाले मंत्रिपद भेटायला पाहिजे होत...पडलेल्या म्हणजे लोकांनी नाकारलेल्या लोकांना मंत्री करण्यापेक्षा लोकांनी निवडून दिलेल्या ते पण ४-५ वेळा आमदार झालेल्या धस साहेबांना मंत्री करायला पाहिजे होत...😢
Durdaiv amch ....he changlya mansala mantri krat ny ....pdlele, nakarlele lokana mantri krtat
धस साहेब ❤
धन्याला नागडा करुनच सोडतोय धस आण्णा वाटत😂😂
😂😂 धन्या नागडं होई पर्यंत आण्णा थांबत नाहीत
अरे मित्रा, बोहोत खतरनाक आहे रे भाऊ हे धस साहेब.....
यांच्या आवाजात वेगळ्या प्रकारची रग आणि दुःख आहे.
आण्णा थोडा फार भ्रस्टाचार शिलक राहूद्या सगळा नका बाहेर काडू. 😄😄
Only धस बाकी खस खस 😂😂fan झालो आपण धस साहेबाचा ❤❤❤ एक मराठा लाख मराठा
Dasa gierget ahe kava ranga badla sagta yet nhi pan hy ....honar
@@munde5985te khibi asu de bhai pn evda corruption jr kharch kele asel tr aplya sarkhya samanya lokanche ch paise khalle na krishi mantra ne
@@munde5985तुझी जळली 😂😂😂
वाह नेता असावा तर असा
दमदार आमदार धस साहेब 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
🎉🎉Anna amcha kaivari
एकच साहेब धस साहेब बाकी सब घसगये😂😂well done धस साहेब खूप बर वाट ल बीड मधून कोणी तरी बोलतोय आता तरी प्रकाश येईल बीड मध्ये
खरच अशा आमदाराची गरज आहे महाराष्ट्राला
आता अस वाटतंय बीड पेक्षा पाकिस्तान बर आहे 😢❤
अण्णा चा मी सुध्दा फॅन झालो...
बुलंद आवाज सुरेश अण्णा धस👌...
Love फ्रॉम नाशिक
धस समझ के फ्लॉवर समझे क्या आपण फायर है फायर ❤❤💥🔥🔥
धस साहेब विरोधी पक्षाला काही कामच ठेवत नाहीत वाटतं😂😂🔥🔥
काय अभ्यास आहे राव या आमदार चा सर्व महाराष्ट्र ची माहिती सांगत आहे
महाराष्ट्रासाठी अशी व्यक्ती पाहिजे
नाद केला पण वाया नाही गेला ओन्ली बॉस सुरेश अण्णा दस
मागील 20 वर्षी पासून बोगस विमा परळी भागात शासकीय अधिकारी यांच्या सहमतीने चालू आहे
शिरूर, आष्टी, पाटोदा येथील लोकं छातीठोक सांगतो.
तुम्हाला मतदान केले याचा आम्हा अभिमान आहे.
धस साहेब, आपण लवकरच. मागील कृषी मंत्र्याच कार्यक्रम करणार वाटतंय..🤣🤣🤣🤣
खूपच महत्त्वाचे मुद्दे पोटतिडकीने मांडले आहेत धस साहेब धन्यवाद🎉
समजून घ्यायचा विषय आहे.. इतका विरोध करत आहेत म्हणजे दहशत आणि अन्याय किती केला असेल
Great leader in marathwada only Suresh धस साहेब
धस साहेब your great असा आमदार जनतेने निवडून द्यायला हवे.
Great अण्णा 👌👌✌️✌️🙏
अभ्यासू व्यक्तिमत्व माननीय आमदार श्री सुरेश धस
खूप खूप आभार धस साहेब!शेतकऱ्यांचे प्रश्न मांडल्या बद्दल!🙏आज खरोखर दूध उत्पादक शेतकरी असो, ऊस उत्पादक शेतकरी असो, सोयाबीन उत्पादक शेतकरी असो, किंवा कापूस उत्पादक शेतकरी असो खूप आर्थिक अडचणीत आहेत!
सरकारचा चा च माणूस विरोधात बोलत आहे माणसात दम आहे 😊
यांचं काय काय नुकसान होतं ते तुम्हीच पहा
@ganeshnagre2208 हो का
अभ्यासपूर्ण भाषण , अभिनंदन धस साहेब.🎉🎉🎉
स्पष्टपणे बोलणारा नेता सुरेश आण्णा धस
खरचं धस साहेब मी फॅन झालो अगदी योग्य मांडणी
म परळी वाल्यांनो कसा वाटला हा आष्टीचा पॅटर्न 🚩🚩
अण्णा... मै तेरा हाय रे जबरा हाय रे जबरा फॅन हो गया
आण्णा बोलते सबको कोलते ❤
Suresh Anna Dhas Great वक्ते मुद्देसूद मांडणी
व्वा आण्णा एकच नंबर.भ्रष्टाचार उघडकीस आणला धन्यवाद 🙏
दस साहेब अभिनंदन आपण सर्व प्रश्नांना वाचा फोडली
On fire dhas 🔥
खतरनाक माणूस 🔥
एक नो आमदार
अण्णा तुमचे सर्वत्र अभिनंदन होत आहे बाकी आमदार नी पण आपल्या मतदार संघ मध्ये असलेले प्रश्न मडावी व अण्णा चा बोध घा
विरोधी पक्ष कुटे काशी करत आहे.....हे विषय विरोधी पक्ष्याने मांडले पाहिजे....
सुरेश अण्णा यांनी खुप चांगले काम हाती घेतले आहे...अण्ण्या तुम्ही असेच काम करा....तुम्ही येनर्या काळात महाराष्ट्राचे नेते होणार...❤❤❤
खरोखरच सुरेश धस साहेब तुमच्यासारखा आमदार आजपर्यंत कोणीही झाले नाहीत
जमिनी हकीगत जोरदारपणेव अभ्यासपूर्ण मांडली अभिनंदन धस साहेब
Khatarnak boltoy, vima chaukashi zali pahije..
तळमळीने विषय मांडलेत, सुरेशदादा 👍👍👍
दमदार आमदार
सुरेश अण्णा धस यांना मंत्रिपद देणे योग्य वाटत होतं कारण भाजप पक्षातला हुशार व अभ्यासू नेता जनतेला समजून घेणारा
अण्णा ला विरोधी पक्ष नेते करा .
Are te BJP aamdaar aahe
@@dineshnichal567तरी पण करा राज्याचं चांगल होईल
👌👌👌
तुमचं बरोबर आहे पण विरोधकला लाजवेल असं बोलण पीक विमा असेल मास्साजोग प्रकरण असेल चांगल्या पाठ पुरावा देत आहेत . म्हणून म्हंतल
दमदार आणि दबंग आमदार सुरेश आण्णा धस...🔥
साहेब आपल्या आवाजामध्ये काही एक वेगळी जादू आहे व ती मांडण्याची एक कला आहे
वा धस साहेब वा
ग्रेट सुरेश अण्णा Dhas सलाम
आत्ता कुठं खरा शेरास सव्वाशेर भेटला.नाही तर काही जणांना वाटायचं बीडचा सातबारा त्यांचाच नावावर आहे.
एकच नंबर साहेब आज मी तुमचा फॅन झालो सत्य बाहेर आलेच पाहिजे
हा आहे खरा ७० वर्षांचा तरणाबांड युवक.....अतिशय उत्तम शैली, भाषणवीर..... आपल्या कामाचा फॅन झालो....🙏🙏
कोल्हपूर कर नाहीत कुठे धस साहेब किती तळमळ आहे 🙏🙏🙏🙏🙏
आसा आमदार लागतो ❤
सभा अध्यक्ष त्यांनी राज धर्म पाळला नाही त्यांनी केसरी टोपी घालून त्यांना हे कळलं पाहिजे प्रथम आपण भारतीय नागरिक आहे आपण कोणत्याही धर्माचे नाही त्यांनी राज धर्म पाळला नाही
धस साहेब लय भारी बोलालेत राव
धस नाम सूनके फ्लॉवर समझे क्या धसकट है धसकट 😂
😂
And munde father is dhas😅😅😅
अरे चूप बसा रे ते धसक ट मागून घुसल तुमच्या🤣😀🤣
😂😂😂
खूप छान सर 🎉
Best आमदार मराठावाडा च्या
फायर ब्रँड धस आण्णा ❤
लोक प्रतिनिधी असा असावा अभ्यास पूर्ण भाषण नाहीतर काही नुसतेच म्हणतात
मानला तुम्हाला ❤🙏🏻
आरे ह्यांनी कशाकशात खालय सगळं बाहेर पडतय वा अण्णा काही भ्रष्टाचार मागेही राहु द्या जगनं मुश्किल केलय तुम्ही
ओन्ली Super आण्णा 👍
धस एकटा बास
सुरेश धस साहेबांना,मंत्रिपद द्यायला हवे... नियमित पाच वेळा निवडून आले आहेत.
Great Anna
सुरेश अण्णा खुप भारी.
मॅच ची ओपनिंग जबरदस्त केली या वेळेस
धस चा धसका😅
अशा आमदारामुळे महाराष्ट्र राज्य जिवंत आहे सलाम मी शेतकरी
अभ्यासू व्यक्तिमत्व आंना 🔥
धन्या मुंडे यांनी पीकविमा मध्ये खूप मोठे corruption केले आहे
बोलताना कमीत कमी नीट भाषा वापरा
घोटाळे केलेल्या काय नीट बोलायचे
@@ganeshnagre2208ka vapraychi nit bhasha tyala corruption kartana kalal nhi ka dhanya la
अभ्यास खूप चांगला आहे परंतु सरकार आज गेल्या 10 वर्षापासून तुमचंच आहे हे तुम्ही विसरतात
अभ्यासू नेतृत्व आण्णा
बरोबर आहे साहेब ❤❤❤
सर्वं प्रथम आष्टीतील जनतेचे आभार कि असा आभ्यास पूर्ण आमदार आपण अण्णांच्या स्वरूपात निवडून दिला त्या बद्दल बाकी अण्णा सारखे नेते मंत्री होणे गरजेचे आहे
आतापर्यंत पाहिलेले सर्वात जबरदस्त नेत्त्रव.....साहेब तुम्ही लढा...जनता तुमच्या मागे खंबीर उभी आहे....
तुम्ही खूप पुढे जाणारा
अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण.
शेतकरी संघटना झोपल्या का, शेतकरी झोपले का,, आपलेच पैसे देऊन असं केले जाते...😢
Anna🎉🎉
Great Suresh Anna Dhas saheb.
💐💫🙏
दमदार आमदार❤❤
खरे बोलले अण्णा
एक मर्द नेता सुरेश अण्णा ❤
धस साहेब एक च नंबर❤❤❤❤❤
मंत्री पदाचे डोहाळे लागले होते पण स्वप्न भंगले
चांगले कामाचे कौतुक करायला पाहिजे...
धस साहेब एक नंबर.
👏👏 एक नंबर
आण्णा बोलते ❤❤
धस साहेब खूप छान अभ्यास.
मुख्यमंत्री धस साहेब च करावेत एक नंबर आमदार