MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 20 August 2024 | Marathi News | टीव्ही 9 मराठी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 55

  • @santoshdeokate5016
    @santoshdeokate5016 2 หลายเดือนก่อน +15

    आहो जरागे साहेब भाजप सतेतुन गेलना तर आरक्षण भेट न आवघड आहे कारन कोग्रेस सरकार मोठा निर्णय घेण्यात वेळ घालवेल परत

    • @nikhiltambakhe25
      @nikhiltambakhe25 2 หลายเดือนก่อน

      हि गोष्ट तुंम्ही बरोबर सांगितली दादा .

  • @nitinmane9960
    @nitinmane9960 2 หลายเดือนก่อน +26

    फडणवीस साहेब तुम्ही राजीनामा द्यायची गरज नाही ❤❤

  • @AdityaShindeShinde-ih7iq
    @AdityaShindeShinde-ih7iq 2 หลายเดือนก่อน +1

    🎉

  • @pradipmadavi7858
    @pradipmadavi7858 2 หลายเดือนก่อน +1

    Good morning

  • @ramakrishnahari6297
    @ramakrishnahari6297 2 หลายเดือนก่อน +1

    जय जय राम कृष्ण हरी 🙏

  • @manjiriharam4510
    @manjiriharam4510 2 หลายเดือนก่อน

    Yes

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 2 หลายเดือนก่อน +1

    Fadanvis has played important role in the Maratha reservation Advo Ram Gogte Vandre Mumbai51

  • @madhukarlakhe3320
    @madhukarlakhe3320 2 หลายเดือนก่อน +15

    भाजप हटाव महाराष्ट्र बचाव

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 2 หลายเดือนก่อน +10

    ❤❤ सगळे राजकारणी लोक एकाच माळेचे मणी ❤❤ह्यांचा हिशोब योग्य होणार ❤ आदरणीय श्री मनोज दादा जिंदाबाद

  • @Daudatmaram
    @Daudatmaram 2 หลายเดือนก่อน +27

    113आमदाराचा नंबर आता मराठवाड्यात लागणार नाही काहीही करु द्या आरक्षण हा मुद्दा आता सर्वसाधारण लोकांनी हाती घेतला आहे

  • @jagdishtakwale4438
    @jagdishtakwale4438 2 หลายเดือนก่อน +1

    फक्त ११३ ची सुपारी घेतली वाटते ज्या दीवसी आपन मजारीवर गेले तेव्हाच आम्ही समझलो की आपन तुतारी चे काम करतोय

  • @rahulwakode5924
    @rahulwakode5924 2 หลายเดือนก่อน +2

    आज अन्न ,वस्त्र,निवारा,आरोग्य महागाई ,बेरोजगारी , शिक्षण, यांनी त्रस्त आहे . सोडून ही नौटंकी.🍉🍉🍉🍉🍉👋

  • @sujitkulkarni5088
    @sujitkulkarni5088 2 หลายเดือนก่อน +6

    राजकारणा शिवाय दुसरे विषयात देशात, राज्यात काही घडतच नाहीये का?? 🤔🤔🤨

  • @ganeshshinde1041
    @ganeshshinde1041 2 หลายเดือนก่อน +1

    TV9 मराठी चॅनल सगळ्यात पहिलं देवेंद्र फडणवीस ची न्यूज दाखवून सुरुवात करते ...काय भानगड आहे....

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 2 หลายเดือนก่อน +5

    फडणवीस.तू.आता.राजीनामा.दे.तेच.भल्याचेआहे

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 2 หลายเดือนก่อน +1

    शिंदेसाहेब अस म्हणणारच नाहीत, कारण तुम्हीच यांना सत्तेत बसविले आहेत

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 2 หลายเดือนก่อน +2

    शरद पवारांनी किती लोकांचे घर फोडले

  • @hanmantjadhav9249
    @hanmantjadhav9249 2 หลายเดือนก่อน +1

    टरबुजाला पडायची भीती वाटते असेही तसही पडणार जरांगे पाटील म्हणतील तोच उमेदवार निवडून येणार🎉🎉

  • @sahadevkakde120
    @sahadevkakde120 2 หลายเดือนก่อน +1

    गुड मॉर्निंग सर

  • @komalmahajan166
    @komalmahajan166 2 หลายเดือนก่อน +6

    नमो चा चौथा हफ्ता कुठे गेला आहे सरकार

  • @vijaydhawde3764
    @vijaydhawde3764 2 หลายเดือนก่อน

    कालच्या सर्व बातम्या

  • @DurgaDhawne
    @DurgaDhawne 2 หลายเดือนก่อน +1

    साहेब राजीनामा नका देवू पण हे जाहीर करा भुजबळ सदावर्ते कुंभकोणी यांना मी बोलायला सांगितले नाही

  • @AbdulhamidKureshi-gd5hl
    @AbdulhamidKureshi-gd5hl 2 หลายเดือนก่อน +9

    जिशान सिद्दीकी गद्धार, यावेळी जनता घरी बसवेल.

  • @BabaInamdar-zg2rp
    @BabaInamdar-zg2rp 2 หลายเดือนก่อน +1

    पाळीव ते पाळीव च

  • @ramakantjangam9239
    @ramakantjangam9239 2 หลายเดือนก่อน

    Tond Fodner?

  • @dasharthnere7893
    @dasharthnere7893 2 หลายเดือนก่อน

    सध्याला सध्दा किती चाटाव कळेना

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 2 หลายเดือนก่อน

    ❤ मराठा कुणबी एकच, हैद्राबाद गॅझेट सातारा गॅझेट मुंबई गॅझेट असताना सरकार विधायक पटलावर मांडत नाही❤विरोधकही विधायक मांडू शकतात ते मांडत नाही ❤❤यांचा करेक्ट कार्यक्रम होणारच

  • @AshokGayekwad-n3p
    @AshokGayekwad-n3p 2 หลายเดือนก่อน +1

    मीडिया वाले चणाडाळ ₹100 केजी झाले असे दाखवतात देशीची कॉटर कितना झाली हे

  • @rohitpoghe8615
    @rohitpoghe8615 2 หลายเดือนก่อน

    Loksabha nahi vidhan sabha chya

  • @nitinwaghmare8128
    @nitinwaghmare8128 2 หลายเดือนก่อน +2

    New wale tumhi ,jangli rammy aad dakhu naka

  • @atulkadam3588
    @atulkadam3588 2 หลายเดือนก่อน +1

    किती दिवसाच्या बातम्या दाखवताय.नवीन काहीतरी दाखवीत जा

  • @ManikDhotre-mf2nf
    @ManikDhotre-mf2nf 2 หลายเดือนก่อน

    शेतकऱ्यांना पाच हजार रुपये देणार भूमी हिन लोकांना काय देणार

  • @DurgaDhawne
    @DurgaDhawne 2 หลายเดือนก่อน +1

    साहेब राष्टवादी लां सोबत घेवून भाजपचा फायदा होणार नाही कारण राष्टवादी चे प्रवक्ते बोलून मोकळे होतात पथ्य पाळत नाही भुजबळ । मीट करी

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 2 หลายเดือนก่อน

    उंदराला मांजर साक्ष!

  • @kapurchandpawar5897
    @kapurchandpawar5897 2 หลายเดือนก่อน

    धरणात पाणी नाही तर mutu सांगणारा काय विकास करणार

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 2 หลายเดือนก่อน

    ❤❤ फाडविंस यांनी करेक्ट कार्यक्रम करत शिंदे यांच्या वाढते लोकप्रियता कमी करून दाखवले ❤❤❤ शिंदे यांनी सुधा करेक्ट फडणवीस अजित पवार यांना फडणवीस यांचा डाव उलटला❤❤😂😂😂 राजकीय डावपेच

  • @AnajiDinde
    @AnajiDinde 2 หลายเดือนก่อน

    Q As I😊

  • @arjuntidke304
    @arjuntidke304 2 หลายเดือนก่อน

    😅क्ष

  • @yogeshmore3517
    @yogeshmore3517 2 หลายเดือนก่อน

    फालतू चॅनल, फक्त राजकीय बातम्या, महाराष्ट्रात बाकी जनता आणि त्यांच्या अडचणी नाहीत का?

  • @GopalPatil-v4m
    @GopalPatil-v4m 2 หลายเดือนก่อน

    Aq11

  • @ramakantjangam9239
    @ramakantjangam9239 2 หลายเดือนก่อน

    Ramdas Pagal Zale?

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 2 หลายเดือนก่อน +13

    फडणवीस साहेब तुम्ही राजीनामा द्यायची गरज नाही ❤❤❤