स्वातंत्र्य चळवळीमध्ये व्यस्त असताना देखील लोकमान्य टिळक यांनी असाच चौफेर अभ्यास व संशोधन करून *"आर्टीक होम आफ वेदाज"* हा ग्रंथ लिहिला त्या संशोधनामध्ये त्यानी वेदकाळाचा वेध घेत असतानाच वैदिक आर्याच्या मूळ वसतिस्थानाचाही शोध घेतला. त्यांच्या मते शेवटच्या हिमयुगापूर्वीच्या काळात वैदिक आर्यजन उत्तर ध्रुव प्रदेशात राहत होते. परंतु, नंतर झालेल्या हिमयुगामुळे आर्यानी आपले मूळ वसतिस्थान सोडले. नवीन वसतिस्थानाच्या शोधात त्यांच्यातील काही टोळ्या युरोपात विखुरल्या, काही आशियात आल्या. त्यातील काही गट इराणमार्गे भारतात आले. वेदांची बुहतांश रचना ही उत्तर ध्रुव प्रदेश किंवा आर्यानी आपले मूल वसतिस्थान सोडल्यानंतर झालेली आहे. तरीही वेदांमध्ये आणि पारशी लोकांचा धर्मग्रंथ झेंद अवेस्तांमध्ये उत्तर ध्रुवावरील आपल्या मातृभूमीच्या आठवणी आर्यानी जतन करून ठेवलेल्या आहेत. या व अशा गैरसोयीचे मतांचे सुध्दा फार चलाखीने शब्दच्छल करुन ते खंडण करतात,त्यांचे गुणसुत्र गुणधर्म वर्णन मुद्देसूद केले आहे.
माफ करा आपले विचार ऐकून माझ्या मनांत एक स्वार्थी विचार येतो.तो आसा की आपणंआपल्या प्रक्रुतिचीही कामा बरोबर खूप काळजी घ्या,सध्य काळालां दि्र्घ काळ आपली नितांत गरज आहे.मजल नक्कीच मोठी गाठायची आहे. शु.सामान्यांची पहाट उगवण्यांच सामर्थ्य आपल्यां शब्दातं आहे.
श्री कुमार सप्तर्षी साहेब, आपला मनुस्मृतीचा अभ्यास चांगलाच आहे. आपण मनुस्मृतीतील ब्राह्मणाची व्याख्या पण सांगावी अर्धवट ज्ञान देवू नये. श्री कुमार सप्तर्षी साहेबांनी उद्ध्रुत केलेल्या उद्गारातील ’ब्राह्मण’ ह्या शब्दाबद्दल केलेल्या शब्दछलाबरोबरीने मनुस्म्रुतीतीलच ’ब्राह्मण’ म्हणजे कोण हे सांगणाऱ्या पुढील श्लोकाचा उल्लेखही करावयास पाहिजे होता. जन्माना जायते शूद्रा:, संस्कारात भवेत द्विज:, वेदपाठात भवेत विप्र:, ब्रह्म जानातिति ब्राह्मण: ॥ भावार्थ असा: प्रत्येक मनुष्य जन्मत: शुद्रच असतो. संस्काराने त्याचे सदगृहस्थात (द्विज) रुपांतर होते, पुर्वजांनी मिळवलेले/ संपादीत केलेले ज्ञान ग्रहण करून तो तज्ज्ञ (विप्र) पदाला पोहचतो परंतु ह्या सुष्ट्रीच्या निर्माणाचे भान (आत्मज्ञान) ज्याला होते/ येते तो ब्राह्मण पदाला पोहचतो. श्लोक लिहिला गेला तेंव्हा फक्त वेदच होते. संसाधनांच्या अभावी ज्ञानोपासना मर्यादीत होती. बहुजन आपल्या उपजीविकेला आवष्यक असेल (पोटापाण्याला मिळवून देईल) तेव्हडेच कौशल्य/ ज्ञान मिळवीत. आज ज्ञानभंडार सर्वत्र उपलब्ध झलेले असल्यामुळे सर्वच जण आपापल्या कुवतीप्रमाणे त्या त्या विषयातील पुस्तकांतील ज्ञान मिळवून द्विज वा विप्र (सुशिक्षित पदवीधारक वा तज्ज्ञ) पदाला पोहचले आहेत. परंतु न्युटन, आइनस्टाईन वगैरे सारखे अज्ञात जगताचे/ विषयाचे ज्ञान मिळवणारे शास्त्रज्ञ, संशोधक (यात सर्वच विषयातील संशोधक आले), खूपच थोडे आहेत. आणि अश्याच ज्ञानीजनांना ब्राह्मण म्हटलेले आहे. ब्राह्मण ह्या शब्दाची उत्पत्तीच ब्रह्म = ज्ञान ह्या शब्दातून झालेली आहे. ह्या व्याख्येनुसार भारतरत्न श्री बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण होतात. उगीचच मनुस्मृतीतील ब्राह्मण ह्या शब्दाचा सध्याच्या प्रचलीत असलेल्या ब्राह्मण जातीशी संबंध जोडू नये. सध्या जे लोक पुजापाठ करतात त्यांना भिक्षुक म्हणतात ब्राह्मण नाही. त्यामुळे कुठलाही बादरायण संबंध जोडताना विप्रांनी (सुशिक्षितांनी) आपापला विचार करावा हीच विनंती.
@@ShanidevaGrAndShetiYojana are wah, Tu gharo ghari mojun ala watata, shudrana asla takavu mahanach watanar. Karan hajaro Varsha pasun shikshan nakarle gelelyana sagalach mahan, adyanatil sukh, ghe Baba dokyawar ani nach. Tujya kutumbat lagu Kar he kayde asel himmat tar, pan adhi TuZa Varna tapasun Bagh nahitar , apalyach payawar kurhad🤣😆
सर्व जग हे शीला पासुन वनंर क्षात्र राजा पासुन नीर्माण झाले ब्रम्हा हा शीवाचा लहान भाऊ तो नेहमीच आजारी असायचा त्याला संतांनी नव्हते वतो काहीही कामाचा नव्हता .सर्व जग शीवाने नीरमाण केले वदुसर भाऊ वीष्णु ने पालनपोषण केले .
Dr, kumar saptrushi is great Indian 👏
हि आधुनिक कुमारस्मृती!!
तैमूर स्मृती, औरंग्या स्मृती म्हटलं की सुमार सापतरशी बिळात लपून बसणार
, वयोमानानुसार बुद्धी भ्रमिष्ट झाली आहे.
ब्राह्मण हे हजार वर्षांपूर्वी भारतात आले तेव्हा त्यांनी स्त्रिया सोबत anlya नwtya
स्वातंत्र्य चळवळीमध्ये व्यस्त असताना देखील लोकमान्य टिळक यांनी असाच चौफेर अभ्यास व संशोधन करून *"आर्टीक होम आफ वेदाज"* हा ग्रंथ लिहिला त्या संशोधनामध्ये त्यानी वेदकाळाचा वेध घेत असतानाच वैदिक आर्याच्या मूळ वसतिस्थानाचाही शोध घेतला. त्यांच्या मते शेवटच्या हिमयुगापूर्वीच्या काळात वैदिक आर्यजन उत्तर ध्रुव प्रदेशात राहत होते. परंतु, नंतर झालेल्या हिमयुगामुळे आर्यानी आपले मूळ वसतिस्थान सोडले. नवीन वसतिस्थानाच्या शोधात त्यांच्यातील काही टोळ्या युरोपात विखुरल्या, काही आशियात आल्या. त्यातील काही गट इराणमार्गे भारतात आले. वेदांची बुहतांश रचना ही उत्तर ध्रुव प्रदेश किंवा आर्यानी आपले मूल वसतिस्थान सोडल्यानंतर झालेली आहे. तरीही वेदांमध्ये आणि पारशी लोकांचा धर्मग्रंथ झेंद अवेस्तांमध्ये उत्तर ध्रुवावरील आपल्या मातृभूमीच्या आठवणी आर्यानी जतन करून ठेवलेल्या आहेत.
या व अशा गैरसोयीचे मतांचे सुध्दा फार चलाखीने शब्दच्छल करुन ते खंडण करतात,त्यांचे गुणसुत्र गुणधर्म वर्णन मुद्देसूद केले आहे.
कृपया उल्लेख झालेल्या विष्णू वामन बापट शास्त्री यांच्या पुस्तकच नाव काय ? मुंबईत कुठे मिळेल हे सांगितलं तर घेता येईल , धन्यवाद .
आपल्या भाषणांची त्यांत आणखी थोडी भर - दाखले संदर्भ- ह्यांची भर घालून दोन तीन पुस्तके प्रसिद्ध व्हावीत.
अगोदर असतील तर मला माहिती नाहीत.
माफ करा आपले विचार ऐकून माझ्या मनांत एक स्वार्थी विचार येतो.तो आसा की आपणंआपल्या प्रक्रुतिचीही कामा बरोबर खूप काळजी घ्या,सध्य काळालां दि्र्घ काळ आपली नितांत गरज आहे.मजल नक्कीच मोठी गाठायची आहे. शु.सामान्यांची पहाट उगवण्यांच सामर्थ्य आपल्यां शब्दातं आहे.
Sir salute 🙏 very nice
उत्सुकता वाढवणारं व्याख्यान .. पुढील भाग लवकर सादर करावा ही विनंती ,🙏🙏🙏
दोन तीन दिवसात करतो आहोत अपलोड
अर bak nahve abrak mahna
दर्जेदार विचार, आधुनिक भारताच्या पायाभरणी साठी खरे भारतीय अश्याच प्रकारे घडायला हवेत🙏
कुमार तू कुमारच आहेस का? ही विचारसरणी योग्य आहे का?
सध्या आपण हिंदू म्हणून केवळ इस्लाम चा विरोध करणारा ओरिजनल हिंदू बाकी पाखंडी का ?
खोटं आहे 😂
तुम्ही पूर्वी ब्राह्मण होते आता ख्रिश्चन झाले आहे.
English or Hindi
धन्यवाद सर या विषयावर प्रकाश टाकल्या बद्दल
कुछ हजम नहीं हुवा.
Ha kyonki tu Feku Modi ke Chutiyalogy ka student jo hai
काय मूर्ख सारखा बोलतोरे.
तुझ्या aela vichar तुझा बाप कोण hota.
तुम्ही ख्रिश्चन धर्म सोडून आर्य समाजाची दीक्षा घ्या. म्हणजे मेंदू ठिकाणावर येईल.
हा चॅनल कुमार सप्तर्षी यांचा आहे का?
डॉ. कुमार सप्तर्षी आणि इतर काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया साठी आहे.
नाही
श्री कुमार सप्तर्षी साहेब, आपला मनुस्मृतीचा अभ्यास चांगलाच आहे. आपण मनुस्मृतीतील ब्राह्मणाची व्याख्या पण सांगावी अर्धवट ज्ञान देवू नये.
श्री कुमार सप्तर्षी साहेबांनी उद्ध्रुत केलेल्या उद्गारातील ’ब्राह्मण’ ह्या शब्दाबद्दल केलेल्या शब्दछलाबरोबरीने मनुस्म्रुतीतीलच ’ब्राह्मण’ म्हणजे कोण हे सांगणाऱ्या पुढील श्लोकाचा उल्लेखही करावयास पाहिजे होता.
जन्माना जायते शूद्रा:, संस्कारात भवेत द्विज:, वेदपाठात भवेत विप्र:, ब्रह्म जानातिति ब्राह्मण: ॥
भावार्थ असा: प्रत्येक मनुष्य जन्मत: शुद्रच असतो. संस्काराने त्याचे सदगृहस्थात (द्विज) रुपांतर होते, पुर्वजांनी मिळवलेले/ संपादीत केलेले ज्ञान ग्रहण करून तो तज्ज्ञ (विप्र) पदाला पोहचतो परंतु ह्या सुष्ट्रीच्या निर्माणाचे भान (आत्मज्ञान) ज्याला होते/ येते तो ब्राह्मण पदाला पोहचतो. श्लोक लिहिला गेला तेंव्हा फक्त वेदच होते. संसाधनांच्या अभावी ज्ञानोपासना मर्यादीत होती. बहुजन आपल्या उपजीविकेला आवष्यक असेल (पोटापाण्याला मिळवून देईल) तेव्हडेच कौशल्य/ ज्ञान मिळवीत. आज ज्ञानभंडार सर्वत्र उपलब्ध झलेले असल्यामुळे सर्वच जण आपापल्या कुवतीप्रमाणे त्या त्या विषयातील पुस्तकांतील ज्ञान मिळवून द्विज वा विप्र (सुशिक्षित पदवीधारक वा तज्ज्ञ) पदाला पोहचले आहेत. परंतु न्युटन, आइनस्टाईन वगैरे सारखे अज्ञात जगताचे/ विषयाचे ज्ञान मिळवणारे शास्त्रज्ञ, संशोधक (यात सर्वच विषयातील संशोधक आले), खूपच थोडे आहेत. आणि अश्याच ज्ञानीजनांना ब्राह्मण म्हटलेले आहे. ब्राह्मण ह्या शब्दाची उत्पत्तीच ब्रह्म = ज्ञान ह्या शब्दातून झालेली आहे. ह्या व्याख्येनुसार भारतरत्न श्री बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण होतात. उगीचच मनुस्मृतीतील ब्राह्मण ह्या शब्दाचा सध्याच्या प्रचलीत असलेल्या ब्राह्मण जातीशी संबंध जोडू नये. सध्या जे लोक पुजापाठ करतात त्यांना भिक्षुक म्हणतात ब्राह्मण नाही. त्यामुळे कुठलाही बादरायण संबंध जोडताना विप्रांनी (सुशिक्षितांनी) आपापला विचार करावा हीच विनंती.
Ye pagal ho gaya hai
तू पागल आहे.
#हे #आपणास #माहीत #आहे #का? मनुस्मृति हा ब्रह्म देवाचे पुत्र मनु यांच्यावर आधारित ग्रंथ आहे, मनु हे जगातील प्रथम मानव मानले जातात.
कोणाचा का असेना, त्याच्या दर्जा नुसार जाळून टाकला ना, 😂
@@RK-pj9qe ha granth mahan aahe ,yaat .tya granthachya 120 koti prati bharatat aahet
@@ShanidevaGrAndShetiYojana are wah, Tu gharo ghari mojun ala watata, shudrana asla takavu mahanach watanar. Karan hajaro Varsha pasun shikshan nakarle gelelyana sagalach mahan, adyanatil sukh, ghe Baba dokyawar ani nach.
Tujya kutumbat lagu Kar he kayde asel himmat tar, pan adhi TuZa Varna tapasun Bagh nahitar , apalyach payawar kurhad🤣😆
@@ShanidevaGrAndShetiYojana एकदा तरी वाच म्हणजे समजेल कि जाळून टाकायच्या लायकीचा आहे हे
सर्व जग हे शीला पासुन वनंर क्षात्र राजा पासुन नीर्माण झाले ब्रम्हा हा शीवाचा लहान भाऊ तो नेहमीच आजारी असायचा त्याला संतांनी नव्हते वतो काहीही कामाचा नव्हता .सर्व जग शीवाने नीरमाण केले वदुसर भाऊ वीष्णु ने पालनपोषण केले .