वजीर | अखेर या बैलाने ऍम्ब्युलन्सचा पाठलाग का केला ? | Why did this bull chase the ambulance?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- वजीर | अखेर या बैलाने ऍम्ब्युलन्सचा पाठलाग का केला ? | Why did this bull chase the ambulance?
published on 3/7/2022
#ambulance
#वजीर
#Bullvideo
Photos and video Credits :
www.pixabay.com
www.pexel.com
Vidsplay.com
www.pinterest.com
Disclaimer -
video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
THANKS FOR WATCHING...
#UttamSahitya
फेसबुक / uttamsadakal
ट्विटर / uttamsadakal
इन्स्टाग्राम ... / uttam_sadakal
खरच खूप छान डोळ्यात पाणी आलं
एकदम भारी 👌 खरंच मुकी जनावरे जीव लावतात
डोळ्यात पाणी आले मस्तच आहे
खूप खूप सुंदर गोष्ट. मुक्या प्राण्यांना खूप खूप अक्कल असते.डोळ्यात पाणी आलं खूप खूप धन्यवाद
खरच माझा शेतकऱ्यांनची बैल जोडी संकटातून दुर करते
खरछ खुप छान डोळ्यात पाणी आले या जगात कोणी कोणाच नसतं तस मुक्या प्राण्यांवर जिव लावला तर ते कधी य भारी
👌👌👌👌
@@lalitjadhav5470 m m nm mm nm nzb
B nm mmm mmm mmm n MNM m nm m nm nm nm MNM nm nm
खूप छान ऐकल्याबद्दल डोळ्यात पाणी आलं लय भारी........
माझ्या या लाडक्या सरज्या राज्याला खूप खूप सलाम
लय वाईट वाटल राव अहो माणूस बेईमान होतो पण जणावर कधीही नाही होणार खरच बैलजोडीला माझा मानाचा मुजरा
या मुळे समाज सुधारतो धन्यवाद
खरच खुप भारी माझ्या पण डोळे भरून आले या जगात मुक्या प्राण्यांवर प्रेम केलं तर तेच कामी पडतात
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
खरच खूप भारी माझ्या पण डोळ्यात पाणी आले या जगात कोणी कोणाचे नसते मुक्या प्राण्यांना जीव लावला तर ते पण आपल्याला जीव लावतात
झ़एझेेएथज़्थथऐथझझेथ रझएएदत तर
माणसांपेक्षा जनावरे खूप छान
❤ खूप सुंदर
खरच कहाणी ऐकून कंठ दाटून आला
Khup manala lagla rav video kharch mukhi jitrabh na jevdha jeev lau thevda khup chngla Manas dhkoha detil pn parni nahi denar salute vajir aani patangya
हो माणसं काही कामांची ना काळजाची पण मुकी जनावरे चांगली हे खरं मला तर मुक्या जनावरांना लागले की खुप वाईट वाटते व रडु येते ❤️
खरच खुप छान विडिओ होता रडायला येत होते
खूप सुंदर दादा ...नाद फक्त बैल प्रेमी
मस्त आहे विडियो
थँक्स 🙏🙏🙏
खूपच सुंदर खूपच छान
खूप सुंदर मलाही अनुभव आहे
अतिशय सुंदर मांडणी प्रत्येक वाक्यात ह्यालावे घेणारे रचना
थँक्स 🙏🙏🙏
आवडला व्हिडिओ 👍👍👍👌👌👌
2❤❤😂😢😮😅😊😮
खुपचं बरं वाटलं डोळ्यात अश्रू आले, मुक्या जनावरांना खुपचं ज्ञान असतं
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
उत्तम गोष्ट मुक्या जनावरांना जीव लावा ते आपल्या ला जीव लावतात
अप्रतिम आहे व्हिडिओ
असे बैल सर्वांना मिळावे❤❤😊
मुकी जनावरांना जेवढा जिव लावू त्यांच्या पेक्षाही ते जीव आपल्याला लावतात माणसावर विश्वास ठेवू नका😭 मुक्या जनावरांवर ठेवा❤️❤️❤️
खुपचं चांगला अनुभव आहे दादा
th-cam.com/video/kaVAFX7M0OIh/w-d-xo.htmlttps://th-cam.com/video/kaVAFX7M0OIh/w-d-xo.htmlttps://th-cam.com/video/kaVAFX7M0OIh/w-d-xo.htmlttps://th-cam.com/video/kaVAFX7M0OIh/w-d-xo.htmlttps://th-cam.com/video/kaVAFX7M0OI/w-d-xo.html
खूप छान आहे खरच खूप सुंदर
थँक्स 🙏🙏🙏
Khupach sundar aahe Tumcha vicharDhanyawad
डोळ्यात पाणी आले कारण मुक्या प्राण्यांच्या जिवाला जिवंत लावला की ते किती प्रेम करतात हे फक्त शेतकर्यांना माहीत आहे
जय नंदी महाराज
खुप छान डोळ्यात पाणी आले या जगात कोणी कोणाच नसतं तसं तर प्राण्यावर जीव लावला तर ते कधी विसरत नाही
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
❤ हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले
खुप छान, अप्रतिम
Khubaj chan story vichar aani muk prani cha prem 👌👍👏👏
खरच पाहून डोळ्याला पाणीच आले
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
🙏शब्द कमी पडतील या कहाणी साठी 🙏
🙏👌👌👌👌🌹🌹🙏 वजीर भद्रा डोळ्यातलं पाणी काढल्यास रे माझ्या
उत्तम.भुत द्या.
खरंच खूप भारी पखड्या
लय भारी
हि कथा ऐकून मुक्या प्राण्याने आपल्या मालकाने आपणासाठी काय काय केल त्याची आठवण ठेवली पण आज काल नालायक बंड राजकारणी करत आहेत ते बघुन खुप वाईट वाटते.
❤ माझ्या सर्जा राजा किती गुणगान गाऊ तुझं मानलेल्या नात्यापेक्षा मुका प्राणी तू तुला किती रे मालकाची दया किती ते प्रेम तुझं. मालका वरचं❤❤❤❤
❤❤❤❤😊😊😊😊😊
माणूस धोका देतात मुका प्राणी धोका देत नाही
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
सत्य घटना आहे.
थोडी बदलून दिलेली आहे.
राजू ईनामदारांच्या बाज्या बैलाची.
माणसाला जिव लावण्या पेक्षा बैलांना जिव लावण्यात मजा हे
खूप छान एकूण कंठ दाटून आला 🥲🥲🥲
खरंच एकदम भारी
खूप छान माझं रडू आवरत नाही👌👍👍👍
द \
देव नाही अशी जगात जागा नाही
वर्जिरला सलाम करते साहेब
थँक्स 🙏🙏🙏
Super 👍 i love you both ❤ 💖 vajir and patngya
हीच तर खरी शेतकरी राज्याची ओळख आहे
खूप खूप छान वेदा मांडली🙏🙏🙏
खुपच छान कथा सर.
थँक्स 🙏🙏🙏
Kharch khup chan
खुप भारी ❤️
थँक्स 🙏🙏🙏
खरच खुप छान
Khup chan aikun dolyat panu aal
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
एकच नंबर,🙏
सलाम त्या वजीरला 👍
Khupach chhan🙏🙏🙏🙏🙏
Kharch vazir mayalu aahe good
अप्रतिम कथा👌👌👍👌💐
थँक यू 🙏🙏🙏
खरोखर आहे
असा जीव माणसाणे माणसाला लावला तर रामराज्य यायला वेळ लागणार नाही.
खुप छान आहे
कहाणी ऐकून डोळ्यात पाणी आलं मी पण एका शेतकऱ्याची मुलगी आहे मूक्या पा्ण्यानकडून माणूस कधी शिकणार आहे देवाला च ठाउक 😭😭😭🙏🙏🙏🙏🙏
एक वेळेस माणसा दगा देतील प्राणी नाही 🙏
माणसाला ज्ञान नाही तेवढं मुक्या जनावरांना आहे
थँक्स 🙏🙏🙏
माणसाला जीव लावून कांहीं उपयोग नाही मुक्या जनावरांना जीव लावून एकदा बघा,
Chan katha aahe 👌
खरच कहानी आइकुन डोल्यात पानी आल
Khup chan
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
मुके प्राणी खूप हुशार असतात
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
Khup Chan ❤️
Kharch khup bhari 😞😞
धन्यवाद 🙏🙏🙏
खरच शब्दच नाहीत 😭😭🙏
😢😢😢 I love you bhava
मुक्या जनावरांना पण माया असते धन्यवाद
मुक्या प्राण्यांना समजते पण माणसाला का समजत नाही.
भावपूर्ण कथा !! लेखकाचे आभार!!
Kharech khup radu aalle.
खूप छान
Khup bhari😢😢😢
लयभारी
करा 🌹🌹बैलाच्या माय 🌹🌹असतो 👌👌👌👌😍😍😍🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🤗🤗🤗🤗😇😇😇😇
Yala mhantat khara bail 🙏🙏🙏🙏🙏🙏
शेतकऱ्याची जोड खरंच संकटातून दूर करते
Mansath manuski nai pan mukhe parani javala jiv dedat he sathe ahi maje dole panavale ya mukha parayakadun kahitari manusyane sikale pahije , manuski theva
🙏🏼🙏🏼❤❤ khup chan
मस्त
खर्च खूप नीआन आशतहो हे लेकरना जशाकी माझा बाजी❤❤आनी माझा राना खूप हूशार आहेत माझे लेकर आहे त लाहान पन खूप माईड आहे तेना ❤❤
खर च डोळ्यात पाणी आन ल वजीर आणी तुझा जोडीदार मुक्या प्रान्या मुळे मानूस जगतों
Mastch
Very nice 👌👌🙏
Very nice
Very nice 🙏
Mast❤️
खरोखर
Kdk ❤️❤️😘😘😍😍
थँक्स 🙏🙏🙏
ek number
👍👍😭🙏 त्याला जनावर कसं म्हणावं .
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏