नमस्कार भाऊ मी 2008 ते 2011 ला वडगाव मावळ मध्ये डी.एड ला होतो त्यामुळं वडगाव मावळ मधील सर्व लोकांना जवळून ओळखतो तुम्ही मावळातील माणसे जितके वरून कठोर दिसतात ना तेवढे नाही तुम्ही जीवाला जीव देणारे खरे माणसे आहे. कारण तुमचे आमच्या सारख्या गरीब विद्यार्थ्यांवर खूप उपकार आहे. तुमच्या सारख्या तरुणांना माझा सलाम.
1नंबर भावा...पुण्याला आलो की तुमच्या हॉटेलात नक्की येऊ....तुझ्या सारख्या मेहनती मराठी माणसाला पुढे जातांना बघतांना खूप आनंत होतो...तुला पुढील भावी वाटचाली साठी खुप-खुप हार्दिक शुभेच्छा...
अतुल वायकर नमस्कार। राजेच्या नावाप्रमाने सर्व काही जपले आहे। त्याबदल आपले अभिनंदन। सर्व प्रकारची शाकाहारी व मांसाहारी ताटे पाहुन सूंदर दिसत आहेत। बघू कधी नंबर खान्याचा लागतो। मालक आपन विन्रम पने आपल्या सर्व किचन व सर्व स्टाफ ची ओळख व सर्व श्रेय त्यांचे मानले हा फार मोठे पणा आहे , ह्या खजिन्यास जरूर जपा व कायम वापरा। पुढच्या वीडियो मधे आपले मत जरूर व्यक्त करावे। ग्राहकांची मते पन दाखवावी। आपणास खुप खुप शुभेच्या। जय महाराष्ट्र।
I came to mumbai with my friend it was really a dream come true to live in Mumbai, see Mumbai, touch land of Mumbai, before came Mumbai I wish everyday lord ganesh and it come true but my dream to work in Mumbai not come true I realise life is not easy it's too hard but it's not too soft totally depend on persons luck, knowledge, hard work, talent....
अतुल दादा नमस्कार. लहान तोंडी मोठा घास घेतल्या बद्दल माफी. थाळी देते वेळी जर्मनी ची मोठ्या प्लेट वापरल्या ऐवजी तांबे कींवा पीतळ वापरलात अजुन भारी वाटेल.
आम्ही 19/01/2022 ला शिवराज हॉटेल ला भेट दिली, आम्ही सावकार थाळी मागवली, अप्रतिम चव, हॉटेल मालकाचे मनपूर्वक आभार उत्तम चव दिल्या बद्दल, नक्कीच हॉटेल शिवराजला प्रत भेट देऊ, जय महाराष्ट्र,
Atul Bhau... Tu ek BRAND aahes.
असाच पुढे जा. आमचे आशिर्वाद आहे तुझ्या सोबत
नमस्कार भाऊ
मी 2008 ते 2011 ला वडगाव मावळ मध्ये डी.एड ला होतो
त्यामुळं वडगाव मावळ मधील सर्व लोकांना जवळून ओळखतो
तुम्ही मावळातील माणसे जितके वरून कठोर दिसतात ना तेवढे नाही तुम्ही जीवाला जीव देणारे खरे माणसे आहे.
कारण तुमचे आमच्या सारख्या गरीब विद्यार्थ्यांवर खूप उपकार आहे.
तुमच्या सारख्या तरुणांना माझा सलाम.
Psi ground chi tayari krun gheta ka sir
खुप खुप अभिनंदन अतुल सर खरच तुमचा अभिमान सगळ्या किचन टिम ची ओळख करून दिली छत्रपती शिवाजी महाराज की जय तुमच्या इच्छा पूर्ण हो
मराठी माणसाचा अभिमान ,अतुल दादा 🚩🚩🚩
कालच जाऊन आलो...खुप छान सर्विस आणी क्वालिटी व क्वांटीटी...मस्तच (खिशाला परवडणारं...)
अप्रतिम
स्वता कोंबड्या पाळतात आणि मासे पण आणतात आणि सहकार्याना श्रेय देतात हे खूप मोठे आहे माणूस म्हणून ग्रेट आहेत भाऊ जया शिवराय
Atul bhawu tumchi mehnat aai .. baba .. bhawu Shri cha ahirwad ... Khuch chan
Khup chhan....marathi paul padte pudhe..... chatrapati Shivaji Maharaj ki jaiiii
खुप छान आहे अतुल शेठ वायकर यांना खुप खुप छान शुभेच्छा देवस आपला लाडका गिराईक आहे तर त्याची शेवा तरी केलीत पाहिजे येच खरच हे धन आहे. ...🙏🙏👌👌👍👍💝
1नंबर भावा...पुण्याला आलो की तुमच्या हॉटेलात नक्की येऊ....तुझ्या सारख्या मेहनती मराठी माणसाला पुढे जातांना बघतांना खूप आनंत होतो...तुला पुढील भावी वाटचाली साठी खुप-खुप हार्दिक शुभेच्छा...
Lll
एक नंबर
असाच आता मराठी माणसाने पुढे येणं गराचे आहे
नादखुळा टेस्ट हाॅटेल शिवराज
आता मराठी माणसाने पुढे येणं गरजेचे आहे. जय महाराष्ट्र
वडगाव मध्ये राहिलो आहे.एकच नंबर मावळ तालुक्याची शान अतुल सेठ . जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
धन्यवाद असेच भरपूर प्रगति करा, सर्व कारागीराना जोडून ठेवा।सर्व चांगल होइल। राजांची कृपा आहेच.
अतुल वायकर नमस्कार। राजेच्या नावाप्रमाने सर्व काही जपले आहे। त्याबदल आपले अभिनंदन। सर्व प्रकारची शाकाहारी व मांसाहारी ताटे पाहुन सूंदर दिसत आहेत। बघू कधी नंबर खान्याचा लागतो। मालक आपन विन्रम पने आपल्या सर्व किचन व सर्व स्टाफ ची ओळख व सर्व श्रेय त्यांचे मानले हा फार मोठे पणा आहे , ह्या खजिन्यास जरूर जपा व कायम वापरा। पुढच्या वीडियो मधे आपले मत जरूर व्यक्त करावे। ग्राहकांची मते पन दाखवावी। आपणास खुप खुप शुभेच्या। जय महाराष्ट्र।
जय महाराष्ट्र, खूप छान कार्य👍👍
Thali sundar aahe tumchya prabal itchashaktila maza salute
I came to mumbai with my friend it was really a dream come true to live in Mumbai, see Mumbai, touch land of Mumbai, before came Mumbai I wish everyday lord ganesh and it come true but my dream to work in Mumbai not come true I realise life is not easy it's too hard but it's not too soft totally depend on persons luck, knowledge, hard work, talent....
छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराष्ट्र
Khare ahe he sagle ...ek no chav ..jevanachi soy apratim ..ani j1 vadhnare tar khup changlya prakare vagnuk detat Ase vatte janu gharatch jevtoy ...swacchhata pn khup ahe ..ani chicken mutton Ch Nahi tar macchi ek no tasty milte .. itke tasty j1 kase banavtat mahiti nhi ...ek no ahe ..amhi try kelay tumhi nakki try Kara...
अतुल दादा नमस्कार. लहान तोंडी मोठा घास घेतल्या बद्दल माफी. थाळी देते वेळी जर्मनी ची मोठ्या प्लेट वापरल्या ऐवजी तांबे कींवा पीतळ वापरलात अजुन भारी वाटेल.
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे जय महाराष्ट्र
खुपच छान सरजि, अतुलनीय कार्य
छत्रपती शिवाजी महाराज की जय
Bohot accha hai ham bhi jrur aayenge
Lay bhari atul bhau
Kup chhan Atul sheth Abhinandan
नक्कीच जावा सगळे पदार्थ कडक आहेत चविष्ट
Kuthe aahe. He. Hotel
मराठी माणसाने राजकीय लोकांचा जातपातीचे भानगडीत न पडता व्यापार आणि व्यवसाय करावा . आपण शिवरायांचे मावळे आहोत यश आपलेच आहे.
जय महाराष्ट्र 💪💪
Khup shubhechha pucdhchya waatchalisathi👍👍
माझ्या आयुष्यातील नंबर 1 हॉटेल
एकच नंबर अतुल दादा👌👌
Kolhapur cha 7/12 hotel peksha mast test 1 no.
Me gujarati Dipavali manter Chinchwad la ebar asun teva apli Hotelchi avasya mulakat Gail. Good idea.
Maza asnirvad.
Quality No 1 ahe .
💐 खुप छान अभिनंदन 👌 👌 👍
Mast Bhai.jay Maharashtra
Chatrapati shivaji Maharajancha vijay aso🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अभिनंदन भावा
Marathi manus jay shivray 🚩🚩🚩🚩
जय शिवराय
वाह .... सलाम आहे...
1no..bhau....hotel chya navatch man jinklat .....ashich chav tumchi jevnachi kayam rahudet.......
एकच नंबर
1 No Bhangar jevan ahe .. me jaun aaloy .. service pan bhangar .. ani test pn ugach paise vaya ghalvu Naka .. 🙏🙏
Khup chan mast
1 nobr mast 👍👍👍
एकच नंबर,,,, भारी
आम्ही
19/01/2022 ला शिवराज हॉटेल ला भेट दिली,
आम्ही सावकार थाळी मागवली,
अप्रतिम चव,
हॉटेल मालकाचे मनपूर्वक आभार उत्तम चव दिल्या बद्दल,
नक्कीच हॉटेल शिवराजला प्रत भेट देऊ,
जय महाराष्ट्र,
Ani khup kadak re bhau 😋😋😋😋😋😋😋😋😋
लय भारी भाऊ
जय भवानी जय शिवाजी
कडक हाॅटेल 👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌🌟🌟🌟
हॉटेल एक नंबर आहे
खूप छान भारी
आतिशय सुंदर
"छत्रपती शिवाजी महाराज की जय"
आरे शिवाजी माहराज शाकाहारी होते.काय जय
@@akashsable4616 haa
@@akashsable4616 right
अतुल भाऊ हो पुढे तुला आमच्यासारख्या मावळ्यांचे पाठबळ नक्की आहे
Waaah..
Marathaaa Maawla. Ho pudhe. .
Marathi Paaul padate pudhe .
जळगाव मधे पण शाखा चालू करा...जय शिवराय
मराठी पाऊल पढते पुढे.. keep it up
Khup chan aahe
Khupach chan sir asach hotel Rahuri madhi chalal ka plz sanga
Khup chhan
Jai Maharashtra
Ek no..
जय शिवराय अतुल भाऊ
👌👌👌👌👌एक नंबर 👌👌👌👌
साहेब तुम्हाला मानाचा मुजरा तुम्ही नाशिक मधेही एक शाखा ओपन करा आपणास विनंती आहे
Lay bhari bhau
1 नंबर सुन्दर विडियो
जय महाराष्ट्र अतुल दादा
काय आवाज आहे बग्रौंड चा मस्तच
Jay chatrpati shivray
// Jai shivray // Atul dada
खूपच छान
Ek no. Food mi geleli tithe
Salute Bro.. We will visit soon.
Jay chatpati shivaji maharaj ki🙏
Khup chhan thali aahe
ho k
Nice bor all the best
Atul Bhauna Salam 👌👌
Ek no jewan ahe.... Nadach nahi....
खूप छान आहे ,मी जेवण केलेआहे
1 no. atul ji
Pn sarkar tumchya hotel madhun chalav he jara jastch jhal
अप्रतिम यशस्वी होवो
अतुल शेठ एक नंबर....
खरंच कौतुकास्पद, अतुलदादा
Very nice.
Jay shivray
कडक
Very nice looking food .it's HALAL meat and chicken plz reply
लवकरच चवदार आमदार थाळी आणि खासदार थाळी मिळणार दिसते आहे.,,,,,,
Mi khali ahe it's yemiii😋😋😋😋😋
जय महाराष्ट्र
#मराठादरबार
Proud of you mavalkar . Iam also mavalkar ....
वडगाव मध्ये कुठे पुर्ण पत्ता पाठवा
Police station Javal , juna mumbai pune highway.
OSM 😍😍😍😋😋😋
Nice Bhau...