फुले दुर्वा समज, गैरसमज आणि वास्तविकता | Dnyaneshwar Kharat Patil
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ก.ย. 2024
- #phuledurva #fuledurva992 #शेतकरी #फुलेदुर्वा992 #dnyaneshwarkharatpatil #youtube #agriculture
💫Business/Collaboration/advertising साठी👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
whatsapp.com/c...
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
www.facebook.c...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी इन्स्टाग्राम👇क्लिक करा www.instagram....
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshw...
■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
{समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत TH-cam Channel वर आपले स्वागत आहे.
◆नमस्कार
मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
/ dnyaneshwarkharatpatil
◆Personal Information -
शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)
नमस्कार सर, खुप छान माहितीपूर्ण मार्गदर्शन केलात धन्यवाद....
अतिशय छान माहिती 👌👌
धन्यवाद पाटील साहेब
नमस्कार ज्ञानेश्वर भाऊ खूप छान माहिती दिली
Hebiyanekhuthebhetalhesanga
धन्यवाद भाऊ
यावर कालच डॉ इंगळे यांनी विस्तृत माहिती दिली.
खूप छान माहिती दिली आहे
धन्यवाद भाऊ.....
माहाबिज विशई माहिती द्यावी❤
अहो भाऊसाहेब कमी खर्च करून उत्पादन कमी काढले पुरते नाही भाव नाही
सर मला फसवल होत गेल्या वर्षी एका व्यक्तीने
बुस्टर कंपनी चे फुले दुर्वा 992 बॅग ची क्वालिटी चांगली आहे.
नमस्कार सर मी आपल्याकडून दोन बॅग फुले दुर्वाच्या मागवलेले आहेत. पण बियाची क्वालिटी थोडी मिडीयमच आहे 🙏🙏
कोठे मिळते फुले दुर्वा पाहिजे मोबाईल. नो. द्या खरात पाटलांचा
@@manojpannase6105 ज्ञानेश्वर खरात पाटील यांच्याकडे अवेलेबल आहे का चौकशी करा 🙏
@@Shivtailors खरात पाटलांचा मोबाईल. नो. द्या कि
भाऊ मला पाहिजे होत बियाणे नंदुरबार la
Sangamner A.Nagar la bhetel ka 3344
No Soyabin .bhav nahi. Maka tur best option.
मला पण ब्याग आणायच्या आहेत के.डी.एस. 992
Dnaneshwar bhau aapan kds 992 che biyane uplabad karun dyal ka...???
Jalna madhe ahe
फुले दुर्वा चे पाने 5असतात काय
संगम चे 726 चे असतात. दुर्वा 992 आहे
मी आणली आहे सुफलाम फुले दुर्वा KDS 992 bag -25kg 2000 रुपये ला अकोला (बोरगाव मंजू)
Dukan chat naw
Dada m a u s 725 कोठेही.milat नाही
या वर्षी नाही मिळणार
Kapusache konte van ghyave
फोन उचलत नाहीत
दादा मी फूले दुर्वा बॅग आणली आहे बुस्टर कंपनी ची
किती ला झाली
मी पण आणली
@@wrushankkadu4918 2600₹ /25किलो
Kitila anli te pan sangayac
२२५०
भाऊ 20001 कसं आहे
रुची 1001 चांगले आहे केसाळ झाडे असतात
Pati saheb mala tumchya pasun fule durva soyabin bij ghyach aahe pn mala kadl ki tumhi aadhi pement gheta as kabr bij pohchlyavr pement ghya na shetkryavr yevdha tr wishwas Teva tumhi
भारतात कोणाचं सरकार येणार आहे खरात पाटील
सर आंबा 1000/49 कशी राहील
#अबकिबार#मोदी#सरकार✌️💫🚩❤️💫✌️
फोन.न.सांगा
Me Aanle hote Bhushakti Agro che 992 Soybean biyane..
25 Kg Bag La 20 quintol aale
Tu tar dalal aahe re bhadwya , tu fasawale mala maglya warshi
Maus 725 बियाणे मिळेल का
Mi आणले आज 60 kg
Price
Praise
भाव काय आहे
पाटील.725भेटल.
Kay bhav bhetle
726 असते ते. सध्या सात बारा वर भेटत आहे महाबीज कंपनी चे
Vidyapeeth biyane konich gheu nye khup khrch yeto tyapekshya ruchi pera
Very good nice information👌👌 🙏🙏
काय भाव आहे