प्रवासयात्री..... राजाभाऊ शेंबेकर | Rajabhau Shembekar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 18

  • @snehalsheth7701
    @snehalsheth7701 ชั่วโมงที่ผ่านมา

    काका खूपच छान मुलाखत झाली 👌🏻👌🏻
    तुमची मुलाखतील खूप गोष्टी आत्मसाद करायचा पर्यंत करू 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    तुमची गाणी खूपच छान असतात 🙏🏻🙏🏻
    ऐकून खूप प्रसन्न वाटते 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sunetratambe7957
    @sunetratambe7957 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप छान झाली आहे मुलाखत .छान विचार आहेत आम्ही सगळेच आचरणात आणू .

  • @makarandlingayat9862
    @makarandlingayat9862 วันที่ผ่านมา +1

    कोकणभूषण,कोकण गंधर्व व स्वरभूषण आदरणीय शेंबेकर काकांची गाणी ऐकणे म्हणजे एक प्रकारे पर्वणीच ❤

  • @meerashembekar4636
    @meerashembekar4636 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूपच सुंदर मुलाखत .आमच्या ते घरातलेच असल्यामुळे आम्ही त्यांचे सांगितीक आणि नोकरी दरम्यान चे अनुभव रोजच ऐकतो.आणि ते परत परत ऐकावे असेच आहेत आणि ऐकावे असंच वाटतात.खूप छान.आणि आम्हाला त्यांचा खूप अभिमान आहे.

  • @aartishirwadkar8986
    @aartishirwadkar8986 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    अप्रतिम मुलाखत, सच्या कलाकार नि प्राप्त परिस्तित कलेची सेवा.. सारच शब्दातीत..!! मनोभावे नमन 🙏🏽

  • @rajeshdamale
    @rajeshdamale 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुपच छान. राजाभाऊंची घागबुवांना केलेली ऑर्गन साथ आणि मध्यंतरातले गाणे मी पहिल्यांदा 1999 च्या सुमारास ऐकले तेव्हापासून मी त्यांचा चाहता झालो. माझा मित्र कै.मधुसुदन लेले त्यांचा खुप मोठा चाहता होता. आमच्या गोळप गावात दोन वर्षांपूर्वी राजाभाऊंची एक संस्मरणीय मैफल झाली ती अजूनही माझ्या स्मरणात आहे. राजाभाऊंचा साधेपणा मला खुपच भावतो.
    पहिल

  • @GhateMeenalK08
    @GhateMeenalK08 วันที่ผ่านมา

    फारच अप्रतिम झाली मुलाखत...खरंतर कोणताही विषय पण निदान संगीतासारखा ऐकायला सोपा ,मात्र अभ्यासायला कठीण, अशा विषयावर असं विस्तृत बोलणं, समजावून सांगणं फार गरजेचंच आहे...फार मार्गदर्शक झाली मुलाखत...धन्यवाद अमित टिल्लू सर आणि स्मृतिगंध टीम 🙏🙏

  • @gauridatar2683
    @gauridatar2683 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुंदर मुलाखत आणि अभ्यासपूर्ण गाण्याचे सादरीकरण...🙏🙏

  • @vishaljoglekar6268
    @vishaljoglekar6268 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    मस्तच

  • @vishaljoglekar6268
    @vishaljoglekar6268 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏🙏

  • @avkay-wdc
    @avkay-wdc วันที่ผ่านมา

    खूपच छान झालीय मुलाखत !

  • @sandhyamehta1108
    @sandhyamehta1108 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sundar gaieki sundar shejar v god bolane ase rajabhavu he aamche parmbhagya

  • @deepakkatadare8597
    @deepakkatadare8597 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान

  • @snehatambe343
    @snehatambe343 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    Rajukaka🙏🏻🙏🏻💐💐

  • @netranaik6147
    @netranaik6147 วันที่ผ่านมา

    वा खूप सुंदर ऐकायला मिळाले

  • @vidyutpavgi7808
    @vidyutpavgi7808 วันที่ผ่านมา

    Khup chan interview

  • @swanandalawani1164
    @swanandalawani1164 วันที่ผ่านมา

    ❤ अप्रतिम ❤

  • @laxmikantbhat1813
    @laxmikantbhat1813 วันที่ผ่านมา

    अप्रतिमच