🤩👉Malegaon pavari ||💃🏻फेमस पावरी डान्स |😍bumbaiyaa pavari 🤩malegaonkar mh 41👈🏻

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ส.ค. 2024
  • Channel Name- KARAN PAWAR DANCING WORLD
    🙏नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र , जय खान्देश , जय शिवराय 🚩मित्रांनो मी करण पवार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्या यू ट्यूब चॅनल वर ज्याच नाव तुम्हाला माहिती असणार ( KARAN PAWAR DANCING WORLD)
    मित्रांनो आपल्या चॅनल वरचे सर्व व्हिडिओ आपण बघितले असणारच सर्वांनी मला माझा व्हिडिओ ची पब्लिसिटी केली लाईक केलेत , शेअर केलेत , मोठ्या प्रमाणावर तुम्ही माझ्या चॅनल ला subscribe केलेत ..त्यासाठी माझ्याकडून व माझ्या चॅनलकडून खूप खूप धनयवाद देतो 🙏
    मित्रांनो आपल्या चॅनल मध्ये आपल्या सर्व्या व्हिडिओ ना खूप खूप सपोर्ट केलत ...तुम्ही माझ्या एका व्हिडिओ ला म्हणजेच पावरी डान्स च्या व्हिडिओ ला ज्यात मी आणि माझी बहिण नाचलोत ...त्या व्हिडिओ ने मला खूप मोठी साथ दिली आपण व्हिडिओ हा प्रत्येक social मीडिया वर व्हायरल झाला त्या नंतर खूप जणांचे कमेंट दिल्या काहीजण दुसऱ्या पावरी व्हिडिओ ची सुद्धा वाट बघत बसलेत .....मित्रांनो शमा असावी मी खूप उशीर केला त्यासाठी खूप खूप मनापासून माफी मागतो 🙏...पण आता अस होऊ देणार नाही मी नक्कीच लवकर लवकर व्हिडिओ आपल्या चॅनल मार्फत घेऊन येत जाणार 🙏....
    खास आपल्या चॅनेल वर परत एकदा नवीन पावरी डान्स चा विडिओ घेऊन आलेलो आहोत...विडिओ हा शेवटपर्यंत बघायला विसरू नका विडिओ आवडला असणार तर लाईक करा share करा ,कंमेंट करा व जास्तीत जास्त subscribe करायला विसरू नका असेच नव नवीन विडिओ आपल्या या यू ट्यूब चँनेल वर लवकर आणण्याचा प्रयत्न नक्कीच करू 🙏
    धन्यवाद !!!

ความคิดเห็น • 154