Maharashtrachi HasyaJatra - महाराष्ट्राची हास्यजत्रा - Ep 263 - Full Episode

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ม.ค. 2025

ความคิดเห็น •

  • @tradingwithpatience0229
    @tradingwithpatience0229 ปีที่แล้ว +4

    अभिमान आहे मराठी बोलण्याचा आणि मराठी असल्याचा लाईक करा सहमत असाल तर 👍

  • @gauravgalphade
    @gauravgalphade ปีที่แล้ว +2

    Shyam Rajput dada❤

  • @nikitapusalkar2079
    @nikitapusalkar2079 ปีที่แล้ว +1

    ओंकार तू गायलेलं गाणं मला ऐकायचं होतं, ओंकार तू हिंदी गाणं ही खूप छान गातोस, तुला हिंदी भाषेतील गाणी गाताना ऐकायला मला खूप आवडेल, कधी जमल तर interviews मध्ये किंवा कोणत्या event मध्ये नक्की ऐकवं, आणि तू ते करणार नाही. 👍🏻

    • @nitinshinde8407
      @nitinshinde8407 ปีที่แล้ว

      कुठलं गाणं होत प्लीज

  • @Dr.RaviRawalkar
    @Dr.RaviRawalkar ปีที่แล้ว

    ❤❤❤you all MHJ team

  • @pradeepkulkarni8896
    @pradeepkulkarni8896 ปีที่แล้ว +1

    एका प्राजक्ताला पर्याय म्हणून तीन तीन कलाकार लागतात यातच सर्व काही आले

  • @DigambarPatil-vm4ev
    @DigambarPatil-vm4ev ปีที่แล้ว +1

    खरे खरे या दोघची नवरा बायकोची जोडी व्हायला पाहिजे हो मंड ळी ❤

  • @anjaligadekar78
    @anjaligadekar78 ปีที่แล้ว +12

    प्राजक्ता आज चिरकत,ओरडत नव्हती तर किती छान एन्जॉय करता आला एपिसोड 😂😂

  • @pravindabhade4242
    @pravindabhade4242 ปีที่แล้ว

    👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑

  • @sampadalagwankar4239
    @sampadalagwankar4239 ปีที่แล้ว

    कलाकार खूपच छान नवीन एपिसोड ची वाट पहाते आमची रत्नागिरीची २रत्न आहेत आमचा अभिमान आहे तो❤

  • @user-rajeshpatilmore
    @user-rajeshpatilmore ปีที่แล้ว

    Shivali khup mast h...... Love you

  • @sureshbhujbal5277
    @sureshbhujbal5277 ปีที่แล้ว +11

    आमची सोनी ( प्राजक्ता ) आज नाही, कितीही प्रयत्न करा सोनी शिवाय हास्य जत्रा शून्य. विनोदा शिवाय असलेलं shikt म्हणजे फक्त विनाकारण हास्य.

  • @kideramkishan75
    @kideramkishan75 ปีที่แล้ว +1

    खपाखप चित्रपटातील principal आहे हा तोच वाडे दादा 😂

  • @amolpawar86983
    @amolpawar86983 ปีที่แล้ว

  • @mubarakshaikh1892
    @mubarakshaikh1892 ปีที่แล้ว

    अर्धवट सिरियल का दाखवता 😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @ravina_raj.211
    @ravina_raj.211 ปีที่แล้ว

    तुम्हाला काय आडचण आहे प्राजक्ताची

  • @Stockmarketwithpankajmule
    @Stockmarketwithpankajmule ปีที่แล้ว

    Omkar bhojane la ana ki rao kay tumi pan june episode dakhavata taiche performance jara bolava tyala parat ego soda channel ni

  • @PranavNikam-ig4yi
    @PranavNikam-ig4yi ปีที่แล้ว

    😂🤣😂🤣🤣😂

  • @mubarakshaikh1892
    @mubarakshaikh1892 ปีที่แล้ว

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @prakashpable2134
    @prakashpable2134 ปีที่แล้ว

    Boar jalo maja nahi ali