मोनिका ताई चे 10 वर्षात काय काम झाले ते तुम्ही गावा गावा त जाऊन चेक करा तुम्हाला दिसतील सभामंडप वाचनालय रस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र पाझर तलाव अक्षय प्रकाश योजना
आमच्या कुटूंबाने घुले कुटूंबाच्या पाठीमागे 30 वर्ष एकनिष्ठ पणे घालवली तरीही त्यांनी काही मदत किंवा आधार कधीही दिला नाही मग इतर लोकांसाठी हे काय करू शकतात यांचे नाव घुले आहेत आणि घुलीतच आहेत जनतेला
भाऊ तुम्ही आमदार होता तेव्हा तुमचा PA तुमची भेट घेण्यासाठी आलेल्या सर्वसामान्य माणसाला तीन तीन तास तुमच्या दारात बसून ठेवत होता.याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे.
सत्ता गेल्यापासून कुठं गायब होते साहेब काय तर म्हणे आमचं चिन्ह किटली अन विकासाची चिंता मिटली कोरोनात जनतेला गरज होती तेव्हा कुठं होतात जनतेला उत्तर द्या
कोरोना काळात लोक रस्त्यावर मरतं असताना विद्यमान आमदार घरी सुरक्षित बसुन होते परंतु घुले कुटूंबातील चंद्रशेखर भाऊ सह सर्वच सदस्यांनी रस्त्यावर अन्न पाण्याविना औषध पाण्याविना प्रांण सोडणारे हजोरो लोकांचे प्रांण वाचवले तेव्हा केवळ समाजाशी बांधिलकी या नात्याने त्यांनी काम केले निवडणूक हा विषय आज महीनाभरा पुर्वीचा आहे शेवगाव शहराचा विकास शंभर टक्के घुले भाऊ करतील आपण एक संधी द्यायला हारकत नाही माझे त्यांचे वैचारिक मतभेद आहेत परंतु शेवगावचे भविष्य अंधारात लोटणयात अर्थ नाही पुन्हा संधी नाही एवढ्या वेळेला शेखर भाऊला विधानसभेत आपण सर्वांनी पाठवायचे जय जिजाऊ जय शिवराय.
शेवगाव तालुक्यात ह्यानी केलेले काम विचारा ह्यांना.. मोजक्या लोकांना हाताशी धरून सत्ता उपभोगली.. आता लोक खुळी नाहीत.. चुकूनही ह्याना मतदान करणार नाहीत.. ह्यांच्या गावातून ह्याना विरोध होणार आहे.. घुले कंपनीच ह्यांच्या विरोधात मत टाकणार आहेत.. लिहून घ्या..
शेवगाव पाथर्डी तालुक्यात 60 वर्षांत विकास कामे कुठे दिसले नाही पण गेल्या दहा वर्षांत शेवगाव पाथर्डी तालुक्यात खरोखरच खूप मोठा विकास कार्यसम्राट आमदार मोनिकाताई राजळे यांनी केला आहे यावेळी देखील मोनिका ताई आमदार होणार
कार्य सम्राट नाही तर वृध्देश्वर कारखान्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काटा मारी सम्राट म्हणून राजळे ची ओळख 🌷राजळे तीन नंबर ला जातील घुले ढाकणे याच्यांत फाईट होईल मात्र प्रताप ढाकणेच विजय होतील🌷
सर्वसामान्य जनतेचा आधार, शेवगाव तालुक्याच्या भाग्यविधात्या , फक्त त्यांच्यासाठीच कार्यसम्राट हा शब्द लागू होतो अशा शेवगाव पाथर्डी जनतेच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध असणाऱ्या हर्षदाताई काकडे या नक्की आमदार होणार. *खबर पक्की हर्षदाताई नक्की*
नवीन लोकांना संधी मिळाली पाहिजे..... किती दिवस याच लोकांना मोठे करायचे. निवडून आल्यानंतर सामान्य लोकांना यांचा पीए पण जवळ करत नाही. आता घरी येऊन पाया पडत आहेत.
यांची भाषा निवडणूक होईपर्यंत सौम्य असते, निवडून आले की पाच वर्षे अमेरिका, इगलड अशा ठिकाणी फिरत असतात, कारखाना ओरबाडून महाराष्ट्र सहकारी बँक सुध्दा लुटली, यांना सामान्य जनतेशी काही देणेघेणे नाही, ईडी लागेल याची भिती आहे.
घुले साहेब तुम्ही आणि तुमचे बंधू पण 3 टर्म आमदार राहिले त्या 15 वर्षात तुम्ही तुमचे 15 कामे सांगा जी तुम्ही केली
साखर कारखाना चेअरमन हेच
पंचायत समिती हेच
जिल्हा परिषद हेच
आता आमदार पण हेच
कार्यकर्ते सतरंज्या झिंदाबाद.......😂😅
Only Pratap kaka Dhakane
साखर कारखाने तुमचे
जिल्हा परिषद तुम्हाला
पंचायत समिती तुम्हाला
आमदार तुम्हाला
सगळे खाती तुम्हीच खा जर दुसऱ्याला पण काहीतरी द्या
मोनिका ताई चे 10 वर्षात काय काम झाले ते तुम्ही गावा गावा त जाऊन चेक करा तुम्हाला दिसतील
सभामंडप
वाचनालय
रस्ते
प्राथमिक आरोग्य केंद्र
पाझर तलाव
अक्षय प्रकाश योजना
Monika tai aalya tari marathach bokandi basnar ki .ghe chadvun magun pudun 😢😅
🛺🛺🛺Only ऑटो रिक्षा 🛺🛺🛺खबर पक्की हर्षदाताई नक्की 🎉🎉💐💐👍
फक्त मोनिकाताई
आमदार मोनिकाताई राजळे 🎉🎉
फक्त संस्थे वरचे कारखानदार कामगार 60% मतदान पडणार .बाकी नाही
आधी अजित पवार गट नंतर भाजप मग शरद पवार आता अपक्ष वा रे वा एकनिष्ठ 😂😂😂
मोनीका ताई🎉🎉🎉🎉🎉
मोनिका ताई राजळे आमदार
आमच्या कुटूंबाने घुले कुटूंबाच्या पाठीमागे 30 वर्ष एकनिष्ठ पणे घालवली तरीही त्यांनी काही मदत किंवा आधार कधीही दिला नाही मग इतर लोकांसाठी हे काय करू शकतात यांचे नाव घुले आहेत आणि घुलीतच आहेत जनतेला
घुले रेस मध्ये सुद्धा नाहीत, तिसर्या चौथ्या क्रमांकावर राहतील. Deposit japt होईल
23 तारीख पर्यत कमेंट डिलीट नको करू😅
Ho disel tula. Kaka amdar hotil
@@Vikaspatil.00164
😅
Bg 3 no la ale saheb
@@Sunildahifale1w 11 feriparhyt 1 lya no hote 21 pheriparyet 2nd hote 60000 hajar mat getlit kaka eka tari ferit pahile ale ka😂
मोनिकाताईचं आमदार
ताई किती सुपारी घेतली
खोके
पवारांकडून घेतलीये दादा
फक्त कमळ
भाऊ तुम्ही आमदार होता तेव्हा तुमचा PA तुमची भेट घेण्यासाठी आलेल्या सर्वसामान्य माणसाला तीन तीन तास तुमच्या दारात बसून ठेवत होता.याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे.
@@navnathukirde1350 मला पण अनुभव आहे
फक्त मोनिका राजळे
परखड मत मांडणारे आणि तालुक्याचा मतदारसंघाचा विकास करणारे एकमेव नेतृत्व फक्त भाऊ
होनार तर विजय मोनिका ताई चा
बाई फक्त मोनिकाताईच आमदार
Only Monikatai...
✌🏻💯🔝 चंद्रशेखर घुले पाटील साहेब
Monika tai Rajale fix hatrick
खबर पक्की हर्षदा ताई नक्की आपली निशाणी रिक्षा
अग बाई चौरंगी लढत आहे. पत्रकारिता करते की काय. हर्षदा काकडे यांना हलक्यात घेऊ नका. Results जवळच आहे wait and watch.
फक्त मोनिकाताई राजळे कोणी कितीही लावा ताकत गुलाल आमचाचं✌️
💯
बघू 23 तारखेला कोण गुलाल उधळते
पूर्णपणे जातीवादी झालेले आहेत ते....नाहीतर मग फक्त जारांगे पाटील नसते पाहिले त्यांनी
तुम्ही कोण
मा आमदार चंद्रशेखर घुले पाटील साहेब 2024 भाऊ च् होणार आमदार फिक्स🫖🫖🫖🫖
हा आमदार असताना ह्याचा PA सर्व सामन्याला आमदार पर्यंत जाऊ देत नाही ना हा आमदार सर्व सामन्याला भेटतो आता साऱ्या गावात मतासाठी फिरतो
भाऊ.. लई माज होता ह्यांना सत्तेचा.. आम्ही डोळ्यानी पाहिलाय..
सत्ता गेल्यापासून कुठं गायब होते साहेब
काय तर म्हणे आमचं चिन्ह किटली अन विकासाची चिंता मिटली
कोरोनात जनतेला गरज होती तेव्हा कुठं होतात जनतेला उत्तर द्या
कोरोना काळात लोक रस्त्यावर मरतं असताना विद्यमान आमदार घरी सुरक्षित बसुन होते परंतु घुले कुटूंबातील चंद्रशेखर भाऊ सह सर्वच सदस्यांनी रस्त्यावर अन्न पाण्याविना औषध पाण्याविना प्रांण सोडणारे हजोरो लोकांचे प्रांण वाचवले तेव्हा केवळ समाजाशी बांधिलकी या नात्याने त्यांनी काम केले निवडणूक हा विषय आज महीनाभरा पुर्वीचा आहे शेवगाव शहराचा विकास शंभर टक्के घुले भाऊ करतील आपण एक संधी द्यायला हारकत नाही माझे त्यांचे वैचारिक मतभेद आहेत परंतु शेवगावचे भविष्य अंधारात लोटणयात अर्थ नाही पुन्हा संधी नाही एवढ्या वेळेला शेखर भाऊला विधानसभेत आपण सर्वांनी पाठवायचे जय जिजाऊ जय शिवराय.
Only Monika tai
Ghule aani rajale ress madhe pan nahit only kaka ❤
Only Monika Tai rajale 👑💯
तुम्ही शेवगाव पाथर्डी तालुक्यातील विकास केला मग तुम्हाला जनतेने का नाकारले 10व पासून साहेब
23 नोव्हेंबर.. प्रताप ढाकणे विजयी भव ..
Only kaka kaka. Kaka
Very nice interview. Nice future plans after winning as MLA
10 वर्ष घरी झोपले होते 15 दिवस आधी जागी झाले आहेत काकडे घराणे सतत आंदोलने करून कामे झाली आहे यंदा रिक्षा विधानसभामध्ये पोहचणार
विकास अविरत मोनिकाताई परत ✌️🚨💯
यंदा फक्त भाऊच...!!❤❤
पैसे देऊन मुलाखत घ्यायला लावली 😂😂😂
आता जनता सर्व प्रस्थापित घराणेशाही ला कंटाळलेली आहे, सर्वसामान्य जनतेचे उमेदवार युनूस चांद शेख हेच विजयी होणार आहेत.
शेवगाव तालुक्यात ह्यानी केलेले काम विचारा ह्यांना.. मोजक्या लोकांना हाताशी धरून सत्ता उपभोगली.. आता लोक खुळी नाहीत.. चुकूनही ह्याना मतदान करणार नाहीत.. ह्यांच्या गावातून ह्याना विरोध होणार आहे.. घुले कंपनीच ह्यांच्या विरोधात मत टाकणार आहेत.. लिहून घ्या..
Fakt bhau
1001% bhau yenar
पवारांनी घरात 3 आमदार दिले तरी पवारांचे नाहीं झाले जनतेचे काय होणार
फक्त ओबीसी प्रताप काका निवडून येणार❤❤❤❤
शेवगाव पाथर्डी तालुक्यात 60 वर्षांत विकास कामे कुठे दिसले नाही पण गेल्या दहा वर्षांत शेवगाव पाथर्डी तालुक्यात खरोखरच खूप मोठा विकास कार्यसम्राट आमदार मोनिकाताई राजळे यांनी केला आहे यावेळी देखील मोनिका ताई आमदार होणार
कार्य सम्राट नाही तर वृध्देश्वर कारखान्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काटा मारी सम्राट म्हणून राजळे ची ओळख
🌷राजळे तीन नंबर ला जातील घुले ढाकणे याच्यांत फाईट होईल मात्र प्रताप ढाकणेच विजय होतील🌷
खूप मोठा 😂😂😂😂.... मस्त जोक.
आहो मॅडम फक्त मोनिका ताई पुन्हा एकदा आमदार होणार कशाला वेळ वाया घालविता एकदा अनुभव घेतला साहेबांचा
Nota button jinke 😂😂😂😂
प्रताप काका होणार आमदार💯
पराभव पक्का
घुले ढाकणे काकडे हे दुसऱ्या क्रमांक साठी लढत आहेत.
घुले आमदार नाही होणार कारण हे फक्त निवडणुका आल्या की लोकांचे पाये धरतात
Only Pratap kaka ❤
हा आला जरांगे चां कानमंत्र घेऊन आणि म्हणतोय जातीयवादाच्या पलीकडे 😂
काही सांगू नका राजळे आमदार होणार आहे जरागे फेकटर चालणार नाही जरागे भेटुन थकले
मोनिकाताई निवडून येणार
प्रताप काका ड्रॉप नाही केले, ते विजयी उमेदवार असतील
ओन्ली वन मोनिकाताई
सर्वसामान्य जनतेचा आधार, शेवगाव तालुक्याच्या भाग्यविधात्या , फक्त त्यांच्यासाठीच कार्यसम्राट हा शब्द लागू होतो अशा शेवगाव पाथर्डी जनतेच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध असणाऱ्या हर्षदाताई काकडे या नक्की आमदार होणार.
*खबर पक्की हर्षदाताई नक्की*
ताई म्हणजे वाघीण शेवगाव आमदार
फक्त मोनिकाताई राजळे कोणी कितीही ताकद लावा✨👑👑
फक्त हर्षदाताई
आता नाही रेटत
ताईची रिक्षा
काहीतरी फायनल पेमेट द्यायला पाहिजे होते
नवीन लोकांना संधी मिळाली पाहिजे..... किती दिवस याच लोकांना मोठे करायचे. निवडून आल्यानंतर सामान्य लोकांना यांचा पीए पण जवळ करत नाही. आता घरी येऊन पाया पडत आहेत.
विकत घेतलेली मुलाखत ..काकाच आमदार होणार
यांची भाषा निवडणूक होईपर्यंत सौम्य असते, निवडून आले की पाच वर्षे अमेरिका, इगलड अशा ठिकाणी फिरत असतात, कारखाना ओरबाडून महाराष्ट्र सहकारी बँक सुध्दा लुटली, यांना सामान्य जनतेशी काही देणेघेणे नाही, ईडी लागेल याची भिती आहे.
यांना सत्ता दिली आणि राजळे ना पण
आता नवीन संधी
घूले पाटील ❤
भाऊ आमदार होणार अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Pratap Kaka Dhakne 👑
Only ghule patil❤
फक्त आणि फक्त शेखर भाऊ आमदार🎉🎉
हे जरागे चे उमेदवार आहेत 😅😅😅
प्रताप काकांसमोर कोणीच टिकणार नाही,100%
आमचं नेतृत्व शेखर भाऊ🎉🎉
फक्त प्रा किसनराव चव्हाण सर
घुले आता निवडून येत नसतो 😂
व्हामन बाई ही लढत ढाकणे आणि घुले यांच्या मध्ये आहे
Super भाऊ पण खूप भारी जोक करतात
Only bhau🎉
अभिनंदन साहेब
प्रताप काका 23 विजयी होणार
Only शेवगाव - पाथर्डी आमदार हर्षदा ताई काकडे...हर्षदा ताई काकडे..... हर्षदा ताई काकडे.....🛺🛺🛺🛺🛺🛺🛺.
ताजना पुर लिफ्ट योजने चे credit घेऊ नये... त्याचे श्रेय पूर्ण पणे काकडे साहेबांचे आहे
💯%खरय
लई विकास केलास स्वतःचा आता नको
बदल हवा चेहरा नवा
प्रताप काका ढाकणे
माहिती घेऊन मॅडम मुलाखत घेत जा
तिला पैसा मिळाला हे हेच करयात
हे रेस मध्ये पण नाहीत
पडणार
शेखर पाटील शेवगाव पाथर्डी चे आमदार होणार
Only bhau
PBD.100%
यांची हावस जनतेनी बघीतली आहे 😅😅😅
Pratap kaka fix पडणार...
Only kaka ❤
भक्त
राजळे, घुले वोट dividation मध्ये
प्रताप काका 100% निवडून येणार आहे
ऊस दर वाढी साठी बोला ना कारखाना आपला आहे
मोनिकाताई आमदार होणार फक्त
खबर पक्की हर्षदा ताई नक्की....🎉
साफ चुक, फक्त जातीवरच मतदान होणार आहे.
Ghule mule monika tai fix yenar
फक्त मा आ चंद्रशेखर घुले पाटील फिक्स आमदार✌✌ खबर पक्की ....किटली नक्की✌✌🙏
Only shekhar bhu
पंचायत समिती ला तुम्ही
जिल्हा परिषदेला तुम्ही
आमदार तुम्ही
लोकांना म्हणा उचला सतरंज्या