पाणी शोधण्याची पद्धत |जमिनीत पाणी कसे शोधावे | जमीन पाणी शोध |water detector machine|pani shodhane|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 45

  • @shodhvarta
    @shodhvarta 9 หลายเดือนก่อน +2

    अतिशय सुंदर पद्धतीत व्हिडिओची मांडणी केलेली आहे अभिनंदन

  • @UdyogVishwa21
    @UdyogVishwa21 9 หลายเดือนก่อน +2

    खरच भन्नाट आइडिया 🙏🙏 खूप छान माहिती सर👍🏻

  • @GOODLOVETIPS
    @GOODLOVETIPS 9 หลายเดือนก่อน +2

    खुप छान आहे video sir

  • @ganeshdhas7599
    @ganeshdhas7599 9 หลายเดือนก่อน +2

    Nice information sir

  • @Sanjusir674
    @Sanjusir674 9 หลายเดือนก่อน +1

    खूप छान

  • @madhugattani4407
    @madhugattani4407 6 หลายเดือนก่อน +1

    River interlinking projects karna chahiye

  • @PravinPansare-w6o
    @PravinPansare-w6o 9 หลายเดือนก่อน +1

    100% successful

  • @rohitdhende2200
    @rohitdhende2200 5 หลายเดือนก่อน +1

    ❤❤

  • @prasadjadhav1838
    @prasadjadhav1838 6 หลายเดือนก่อน +2

    सर कितीला आहे machine

    • @UdyogBharari7972
      @UdyogBharari7972  6 หลายเดือนก่อน

      व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे त्यांना कॉन्टॅक्ट करा

  • @shyamsalave1973
    @shyamsalave1973 8 หลายเดือนก่อน +1

    नाशिक ला बोअर पांइट बगायचे आपले रेट सांगा

    • @UdyogBharari7972
      @UdyogBharari7972  8 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ मध्ये रोहित धेंडे यांचा नंबर दिला आहे त्यांच्याशी संपर्क करा

  • @pritisawant3553
    @pritisawant3553 5 หลายเดือนก่อน

    जर पाणी नाही लागले बोर ला तर पैसे परत करणार का?

    • @UdyogBharari7972
      @UdyogBharari7972  5 หลายเดือนก่อน

      सर्व चौकशी केल्यानंतर निर्णय घ्या

  • @prakash_B3412
    @prakash_B3412 6 หลายเดือนก่อน +1

    Cost

    • @UdyogBharari7972
      @UdyogBharari7972  6 หลายเดือนก่อน

      व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क करा

  • @appagame3162
    @appagame3162 6 หลายเดือนก่อน

    Fell Machine Ahee maghe 4 Boar Fell Zhale

    • @UdyogBharari7972
      @UdyogBharari7972  6 หลายเดือนก่อน

      सर पूर्ण चौकशी करूनच बोर घ्यायचा होता

  • @prasadjadhav1838
    @prasadjadhav1838 6 หลายเดือนก่อน +1

    सर नंबर द्या please machine

    • @UdyogBharari7972
      @UdyogBharari7972  6 หลายเดือนก่อน

      नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे सर

  • @vinodpagar3062
    @vinodpagar3062 7 หลายเดือนก่อน

    Haa kotarda manus ahy

    • @UdyogBharari7972
      @UdyogBharari7972  7 หลายเดือนก่อน

      बोअरवेलचा पॉइंट घेण्या अगोदर पूर्ण चौकशी करा आणि त्यानंतरच निर्णय घ्या

  • @AnilKumar-db7tc
    @AnilKumar-db7tc 7 หลายเดือนก่อน +1

    Accuracy is imp rather than rate.

  • @MukteshwarsampatraoDolas
    @MukteshwarsampatraoDolas 8 หลายเดือนก่อน +1

    Maza bor 600fut getla

    • @UdyogBharari7972
      @UdyogBharari7972  8 หลายเดือนก่อน

      पाणी भेटण्याची शक्यता 90 टक्क्यांपर्यंत आहे. 10% फेल जाऊ शकतो खात्रीशीर चौकशी अंती निर्णय घ्या

  • @kbgoatfarm594
    @kbgoatfarm594 7 หลายเดือนก่อน +2

    आमच्याइथे 2000 मध्ये येतो तो पण पळत

    • @UdyogBharari7972
      @UdyogBharari7972  7 หลายเดือนก่อน

      व्यावसायिक रोहित भेंडे यांचा निर्णय आहे किती रुपये घ्यायचे..

    • @pravinjadhav4468
      @pravinjadhav4468 7 หลายเดือนก่อน

      chan

    • @Hemanshupatil1907
      @Hemanshupatil1907 6 หลายเดือนก่อน

      Kuthe

  • @Shekhar_Mali86
    @Shekhar_Mali86 7 หลายเดือนก่อน +1

    खोटे आहे हे सगळे आमचे दोन बोर फेल गेले हे मशीन चा वापर करून

    • @UdyogBharari7972
      @UdyogBharari7972  7 หลายเดือนก่อน

      खात्री करूनच बोरवेल पॉईंट घ्या

    • @gangadharbichewar3254
      @gangadharbichewar3254 5 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर

  • @MukteshwarsampatraoDolas
    @MukteshwarsampatraoDolas 8 หลายเดือนก่อน

    Fel gela

    • @UdyogBharari7972
      @UdyogBharari7972  8 หลายเดือนก่อน

      पाणी भेटण्याची शक्यता 90 टक्क्यांपर्यंत आहे. 10% फेल जाऊ शकतो खात्रीशीर चौकशी अंती निर्णय घ्या

  • @newsmaharashtra25
    @newsmaharashtra25 7 หลายเดือนก่อน

    एक दिवस अनुभव नसतो

    • @UdyogBharari7972
      @UdyogBharari7972  7 หลายเดือนก่อน

      तुम्हाला काय बोलायच आहे हे समजलेलं नाही

  • @babasahebzol574
    @babasahebzol574 8 หลายเดือนก่อน

    फोन नंबर देणे

    • @UdyogBharari7972
      @UdyogBharari7972  8 หลายเดือนก่อน

      व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेला आहे.

  • @MukteshwarsampatraoDolas
    @MukteshwarsampatraoDolas 8 หลายเดือนก่อน +1

    Fek ahe

    • @UdyogBharari7972
      @UdyogBharari7972  8 หลายเดือนก่อน

      पाणी भेटण्याची शक्यता 90 टक्क्यांपर्यंत आहे. 10% फेल जाऊ शकतो खात्रीशीर चौकशी अंती निर्णय घ्या

    • @UdyogBharari7972
      @UdyogBharari7972  8 หลายเดือนก่อน

      पाणी भेटण्याची शक्यता 90 टक्क्यांपर्यंत आहे. 10% फेल जाऊ शकतो खात्रीशीर चौकशी अंती निर्णय घ्या

  • @nitinghodke2370
    @nitinghodke2370 9 หลายเดือนก่อน +2

    Sir cha contact number dya

    • @UdyogBharari7972
      @UdyogBharari7972  9 หลายเดือนก่อน

      सर चा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे