जहाज बुडण्यापूर्वी उंदीर पळ काढतात

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 106

  • @dashrathbenere6834
    @dashrathbenere6834 วันที่ผ่านมา +86

    मराठी माणसाने उबाठा ला मत देऊ नये. या हलकट माणसाला पुन्हा जिवदान देऊ नये.

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 วันที่ผ่านมา +9

      अगदी बरोबर..हिंदुत्व सोडलेल आहे. हिंदू मराठी माणसाला अघटित गोष्टी घडल्यावर मग जाग येते

  • @Jitendra-v4y
    @Jitendra-v4y วันที่ผ่านมา +31

    संतोष देशमुख खून प्रकरण आता तमाशा झाला आहे

  • @surekharanade270
    @surekharanade270 22 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    मुंबई महानगर पालिकेत शिवसेना ठाकरेगट कदापीही येता कामा नये .

  • @weoneuser1917
    @weoneuser1917 วันที่ผ่านมา +21

    👌अतिशय मार्मिक पद्धतीने विश्लेषण खुप छान 🙏अनय जी धन्यवाद 🙏

  • @vijayparadkar919
    @vijayparadkar919 13 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    बीजेपी ने आता मुळमुळीत पणा सोडून दिला पाहिजे . त्वरित कारवाई ह्या UBT सेनेच्या भ्रष्टाचार ह्यावर केली पाहिजे. ३० महिने फुकट घालविले. sympathy वॉट्स मिळतील म्हणून किती दिवस काहीच करणार नाही? लोकांशी काही बांधिलकी आहे की नाही? का नुसतेच राजकारणातील फायदा तोटा बघत बसणार?

  • @prashantwasalwar1165
    @prashantwasalwar1165 วันที่ผ่านมา +45

    तसा खुनशी पणा भाजप कडे नाही म्हणुनच तर आपण त्याला सद्गुनविकृती म्हणतो

    • @555कोव्हिड
      @555कोव्हिड วันที่ผ่านมา +1

      @@prashantwasalwar1165
      जनतेने दाखवावा

    • @arunkastur8971
      @arunkastur8971 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      भाजपाकडे आहे म्हणून तर महाराष्ट्रातील दोन पक्ष संपविले . सद्गुणविकृती बऱ्याच हिंदूमधे आहे त्यांनी कट्टर राहून हिंदुत्ववादी पक्षांना बल् दिले पाहिजे.

    • @vijaykumarpednekar7129
      @vijaykumarpednekar7129 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      भाजपाने तसा खुनशीपणा आणला तर संपुर्ण जगभर त्याचा फायदा हिंदुंना मिळु शकतो..

    • @555कोव्हिड
      @555कोव्हिड 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@vijaykumarpednekar7129
      💯 टक्के 👍

  • @JustComments-m3g
    @JustComments-m3g 23 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    भाऊंचा प्रोग्रॅम एडिट करून दाखवला असे वाटते. त्या खांडेकरला व इतर 'पत्रकारांना' मारलेले जोडे बहुतेक डिलीट झाले.

  • @mohan1795
    @mohan1795 23 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    अनयजी, कुणाच्या आग्रहाखातर, दबावाखातर कुठलेच व्हिडिओ बनवू नका.🙏
    तुम्हाला योग्य वाटेल त्या प्राधान्य क्रमाने बनवा, ही विनंती.
    ज्यांना इच्छा आहे, ते बघतील, लाईक करतील.🙏

  • @meghashyamrane859
    @meghashyamrane859 วันที่ผ่านมา +23

    मुंबई महानगर पालिका वाचवणे हे हाताबाहेर गेलेला विषय आहे.

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 23 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      20% मराठी माणूस राहिला. एका मतांची तीन शकले झाली. मुंबई महानगरपालिकेला कामगारालाही या लोकांनी देशोधडीला लावला

    • @chitrarekhadandekar9703
      @chitrarekhadandekar9703 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      हाताबाह्रेरच राहूदे

  • @chintamaniranade2388
    @chintamaniranade2388 23 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    उबाठाला संपवाच...

  • @mrmadhao
    @mrmadhao 12 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    खूप छान विवेचन.

  • @vijaykulkarni2889
    @vijaykulkarni2889 วันที่ผ่านมา +7

    उत्तम विसलेशन.जय श्रीराम

  • @SaritaKatkar-fp6qx
    @SaritaKatkar-fp6qx วันที่ผ่านมา +8

    खूप छान विश्लेषण

  • @GANESHJOSHI-c7j
    @GANESHJOSHI-c7j วันที่ผ่านมา +10

    छान विवेचन

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 15 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    विरोधी पक्षनेतेपद हवे त्या पदाचे आर्थिक फायदे लाटण्यासाठी

  • @Sunil-Gatne
    @Sunil-Gatne วันที่ผ่านมา +11

    भाजप एच एम व्ही पत्रकारांना वापरून घेईलही. शेवटी तुमची आमची, भाजपा सर्वांची आहे! 😊 या धोरणाने शत प्रतिशत भाजपाचं स्वप्न नक्की साकार होईल. 😂 😂 😂

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa2393 23 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    ऊ बा ठा फक्त दोन शिलेदरांवर अवलंबुन आहे एक बाई आणी दुसरा भोंगा, बाकी काही उरलं च नाही .

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 21 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat ❤

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मुबंईच काय महाराष्ट्रातील कुठल्याही महा नगर पालिका - नगर पालिका इ. ठिकाणी उबाठा निवडून यायलाच नको किंवा निवडून देऊ नयेच. हे वसुली करणारे कमिशन घेणारे आहेत. जय शिवराय जय जिजाऊ

  • @prashantwasalwar1165
    @prashantwasalwar1165 วันที่ผ่านมา +10

    जय श्रीराम 🙏

  • @jaywantpatwardhan7515
    @jaywantpatwardhan7515 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    रोग आणि शत्रू मिळेल तिथे ठोकवा हेच धोरण भाजपने उभाठा चे बाबतीत अमलात आणावे, दया माया दाखवू नये

  • @pkhanore
    @pkhanore 23 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    उत्तम विश्लेषण

  • @anirudhadhote
    @anirudhadhote 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सुना है जब भूकंप होता है तो चूहे बाहर आते हैं लेकिन पेंग्विन बाहर आया है यह पहली बार देखा

  • @samirmakarandkukade
    @samirmakarandkukade 20 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सागर किनारे, दिल ये पुकारे तू जो नहीं तो मेरा कोई नहीं है 😂

  • @hemantjoshi6435
    @hemantjoshi6435 ชั่วโมงที่ผ่านมา

    भाऊनी काय कॉन्फिडन्टली मोदींना देव मानतो म्हटलंय जबरदस्त !! खांडेकर चूप

  • @abhaypatil2093
    @abhaypatil2093 23 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    चहा बिस्कीट मीडिया हे ना घर का ना घाट का अशी झाली आहे.घंटा तज्ञ बदल काही बोलायलाच नको एवढी इज्जत गेलीय.

  • @tushar6052
    @tushar6052 วันที่ผ่านมา +36

    तरीही चहा बिस्किट साठी लाचारांनी भाऊच्या व्हिडीओचं शिर्षक “मोदीभक्त भाऊ तोरसेकर माझा कट्ट्यावर” अस दिलयं

    • @555कोव्हिड
      @555कोव्हिड วันที่ผ่านมา +1

      ते स्वतः पप्पुची लेंडकं आहेत ना

    • @ps-pc6yy
      @ps-pc6yy วันที่ผ่านมา +20

      आम्ही पण मोदी भक्त आहे आणि भाऊंचे पण भक्त आहे.

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 วันที่ผ่านมา

      तिथेच त्यांची लाचारी कळते.. एचएमव्ही पत्रकार

    • @chitrarekhadandekar9703
      @chitrarekhadandekar9703 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      खडुस आहेत एबीपीवाले

    • @vheejaymalviyaa2393
      @vheejaymalviyaa2393 23 ชั่วโมงที่ผ่านมา +9

      पप्पु चे चमचे बनण्या पेक्षा मोदी भक्त बनने​ हे खरे , सनातन धर्म आणि देश प्रेम आहे . जय श्रीराम.

  • @marutishinde4361
    @marutishinde4361 วันที่ผ่านมา +5

    जय श्री राम जय श्री कृष्ण ❤😂❤ राम कृष्ण हरी वासुदेव हरी ❤❤❤

  • @rdkrdk2038
    @rdkrdk2038 วันที่ผ่านมา +9

    नितीन गडकरी पुरुषोत्तम खेडेकर यांच्या कार्यक्रमास उपस्थित राहीले, यावर व्हिडिओ बनवा.

    • @anitaathawale7509
      @anitaathawale7509 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      हो सगळ्यांनी मिळून त्यांचेही कान टोचले पाहिजेत.

  • @555कोव्हिड
    @555कोव्हिड วันที่ผ่านมา +7

    🙏🙏🚩

  • @prafulchonkar2212
    @prafulchonkar2212 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जय श्रीराम

  • @prakaskkulkarni3267
    @prakaskkulkarni3267 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Video aavadla thanks

  • @prakashchaskar913
    @prakashchaskar913 23 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    पालक मंत्री पद रद्द करून जिल्हा अधिकार्‍यांना सर्व अधिकार द्यावेत, म्हणजे भ्रष्टाचारी एक मोठा मार्ग बंद होईल का?

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      बंद होणार नाहीच. व्यक्ती, पद बदलेल.

    • @suhasbarkale775
      @suhasbarkale775 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      भ्रष्टाचारात देणारे आणि घेणारे हे दोन्ही दोषी असतात, दिल्याशिवाय कामं होऊच शकत नाही हीच समजूत गेले सत्तर वर्षात द्रुढ झाली आहे

  • @matrixmind76
    @matrixmind76 วันที่ผ่านมา +15

    भाऊंनी माझा कट्टावर जायला नको होतं असं राहुन राहुन वाटतं … एखाद्या बातमीवर मत व्यक्त करायला जाणे ठीक पण कट्टा टाळायला हवा होता

    • @sandhyasawant1729
      @sandhyasawant1729 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ho pan sarva lokani keval bhau kattyavar ale mhanun ABP maza baghtoy ase comments kele ahet,ABP maza la already jodyane hanle ahe

  • @RRShah-mc9dv
    @RRShah-mc9dv 23 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    लाईक 848 😮😊

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 22 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    कालाय तस्मै नमः...

  • @raghunathmonde3189
    @raghunathmonde3189 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    छान

  • @manhorprabhu2294
    @manhorprabhu2294 วันที่ผ่านมา +18

    आजचा भाऊंचा व्हीडिओ पहा live in relationship ला तलाखची गरज काय

    • @prashantwasalwar1165
      @prashantwasalwar1165 วันที่ผ่านมา

      @@manhorprabhu2294 प्रतिपक्ष वर आहे काय?

  • @ravindrapatankar3363
    @ravindrapatankar3363 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    सागरकिनारा शब्द आवडला

  • @PagareSaheb
    @PagareSaheb 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nice

  • @sheelakasbekar5873
    @sheelakasbekar5873 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Anayaji, people shld decideand keep away these politicians and HMVpatrakar from gaining back their power.BMC elections are their last straw of survival.

  • @vivekjoglekar8401
    @vivekjoglekar8401 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    डिलिमिटेशन,च्या दृष्टीकोनातून २०२९,ची जागांची संख्य बळ वाढणार आहे.यात महिला लोकप्रतिनिधींची संख्या वाढणार आहे.मा.शरद पवार, यांचा पक्षच याबद्दल पावले उचलताना दिसत आहे.-आपले भाष्य हवे आहे.

  • @prakashjoshi910
    @prakashjoshi910 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dear Anayji Apan ha changala video banawala ahe MVA ne adicha varsha UBT chya netrutavakhali Maharastravar rajya kele va tyanchach duragunamule tyanche rajya Budale ata MVA cha sufada saf zala ahe va MVA budali ahe Maharashtrachya rajakaratun bad zale Karmachi fale ahet Prakash Joshi78

  • @vidyakulkarni6899
    @vidyakulkarni6899 23 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    भाऊंनी मस्त चोपलं!

  • @sheilaireland3961
    @sheilaireland3961 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Agadi khare ahe!

  • @NehaOturkar
    @NehaOturkar 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    He sagle itke babtlele aahet ki te oposition partyacha role nibhau shakat nahi.lokhahi aahe ka?

  • @icchablisscosmicbliss9948
    @icchablisscosmicbliss9948 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    🔔 tadnya kuthe gayab zhaala ahe.... Owlhaasya popat?

  • @shivajimane3281
    @shivajimane3281 วันที่ผ่านมา

    Shivsena UBT ani Tutari yani samjun ghyave ki uday tithe ast ahe. Far kast guave lagtil.

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 วันที่ผ่านมา

    नमस्कार

  • @vaibhavisabnis1513
    @vaibhavisabnis1513 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    उबाठा चे जहाज पूर्ण पणे बुडू दे

  • @SureshSamant-yp5kl
    @SureshSamant-yp5kl 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    अगदी बरोबर मत व्यक्त केले आहे. भाऊंनी या काळा कट्ट्यावर जाणे योग्य नव्हते. गेली 5 वर्षात भाऊनी पत्रकारांना बर्याच वेळा नागडे करून शाब्दिक फटके दिले आहेत. परंतु काळा कट्टा वाल्यांनी कधीच प्रती उत्तर दिले नाही. भाऊंनी ही चूक परत करु नये ही त्यांना विनंती आहे असे जरूर कळवा. व शक्य झाल्यास मला मेल करा.

  • @devendrajoshi7355
    @devendrajoshi7355 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    ग्रीन रिफाइनरी कोकणातून आंध्रात गेली का ?

  • @sandeepkulkarni9564
    @sandeepkulkarni9564 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    Where is Mr. Savant now ?

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      कोण सावंत???

  • @avadhootnadkarni2521
    @avadhootnadkarni2521 วันที่ผ่านมา +1

    But somehow Bhau could not make the right impression on the ABP Majha Katta.

  • @sandeepkulkarni9564
    @sandeepkulkarni9564 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    1. Ubatha will try to be with BJP by using his 9 MPs.
    2. NCP SP 6 MPs can go at other side anytime.

  • @deepakkumar-rx2tu
    @deepakkumar-rx2tu 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    Even they go at Sagar kinara .. they must not b entertained.
    If it happens then you people who are really loyal... would feel very bad .

  • @alextvp16
    @alextvp16 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    i was very surprise to see Bhau on star maza

  • @prasadsumant3335
    @prasadsumant3335 วันที่ผ่านมา +2

    सर सध्याचे शेअर मार्केट, निफ्टी, विषयी विवेचन करा.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      त्यासाठी रोजच्या बातम्या बघाकी...इथे काय संबंध??😅

  • @NileshMore-Drushtikon
    @NileshMore-Drushtikon 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    th-cam.com/video/mYpWUDk4yZw/w-d-xo.htmlsi=2hyHAUbhUA7hACtk

  • @Pathfinder6505
    @Pathfinder6505 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    Watch interview of shri Yashvant Sinhaji taken by deepak sharma . Very balanced, un baised. Today.

  • @latamehta9241
    @latamehta9241 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    आदरणीय भाऊ ना ऐकण्यासाठी ABP पहावा लागला. अन्यथा अजिबात इच्छा नाही.

  • @prashantwasalwar1165
    @prashantwasalwar1165 วันที่ผ่านมา +2

    अनय जी
    जहाजावर खरोखरच उंदीर असतात का ? 😂
    कारण मी जहाजावर कधी बसलो नाही
    आता टायटॅनिक ची पण पुन्हा चौकशी करावी लागेल 😢😮

  • @hemantkul3867
    @hemantkul3867 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bhauni jayla nko hote aani maza warach ek bhag karaycha hota

  • @SunilDeodhar-q7k
    @SunilDeodhar-q7k 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    भाऊ ना कधीही न बोलावणारा ABP माझा ने त्यांना कट्यावर बोलावलं 😀😀😀

    • @achyutdeshpande645
      @achyutdeshpande645 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      सगळ्यात मोठे पलटी बहादुर तोरसेकर आहेत. २०१९ चे व्हिडिओ पहा म्हणजे कळेल. उबाठा अयशस्वी ठरताएत हे लक्षात आल्यावर लगेच पलटी मारली.

  • @HemantGondhali
    @HemantGondhali 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    अन्वय सर
    राऊत साहेब व उद्धव साहेबांन वर बोलल्या शिवाय तुमच् सुद्धा दुकान बंद होईल, मराठी पत्रकारांना चाय बिस्कीट पत्रकारांन बोलता. तुम्ही भाजपच्या दावणीला लागले त्याला काय बोलणार,

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      तू गप रे. Urin pot sambhal आपला तू😅😅😅 तू पण उठा चां चमचा च की😅

  • @mageshdonde2708
    @mageshdonde2708 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Bmc गेल्यावर 1 आडवा पडणार उद्ध्या