लेडीज मधे गायिका म्हणून तुम्ही खूप छान काम करताय.बारी एकदम कडक केलीत व शास्त्र आधारे करता.आवाज खूप गोड आहे. बुवांची खूप काडली हो. तुमच्या बोलण्याची teknik खूप आवडते मला.
तुम्हाला अजून महिला आणि पुरुष यामधील अर्थच कळला नाही ,तुम्हाला शाहीरांची बारी जर नसेल आवडत तर का बघता तुम्हीं बघू नका तुमची योग्यता नाही शाहिरांची बारी बघायची तुमची वृत्ती चांगली नाही हे वाचून जर काही कळलं नसेल तर तुमचा नंबर पाठवा बायल्या कोण आहे ते कळेल तुम्हाला.....
Tumhi baylya bolatay buvala pan he hi lakshyat tevha ki kokan ratn purskar prapt shahir rantkar mahakal buva aahet kunakde jar te purskar astil na tr shodhun dakhava mag bola ugach bolla mhanje zal nahi kunala pan deta nahi yet ratn mhanje tumhala n kalyaitpat tumhi hushar asalach
बाईचा आवाज चांगला असून काही ऊपयोग नाही बाईची भाषा चांगली पाहीजे बाई फार अश्लील भाषा वापरते व फालतू बडबड फार करते याला बारी म्हणत नाही व याला आपली नाच संस्कृती म्हणत नाही अरे प्रत्येक शब्दा गणित अश्लील शब्द वापरणे याला संस्कृती महणतात काय हे कुठे तरी शाहीर लोकानी थांब वल पाहीजेत
लेडीज मधे गायिका म्हणून तुम्ही खूप छान काम करताय.बारी एकदम कडक केलीत व शास्त्र आधारे करता.आवाज खूप गोड आहे. बुवांची खूप काडली हो. तुमच्या बोलण्याची teknik खूप आवडते मला.
बाई तुमचा आवाज खूप छान आहे ,तुम्ही रियालिटी show मध्ये भाग घ्या ना
मस्त आवाज
Vaavva ek numbar bari jali😊😊😅😅
Aare ya tar aamhi nachtoy ❤
लय भारी एक नंबर ❤❤
Jabardast bari tejal tai ❤❤❤🎉
ढोलकी एक नंबर वाजवतो तुमचा .classical आहे नाद नाही करायचा कोणी. शेवटचे गाण्या आधी तोडा वाजवला व पूर्ण गाणं एक नंबर वाजवला आहे
जी भाषा शेली जनते समोर योग्य वाटत नाही जो कार्यक्रम आयोजित असतो.तशी भाषा शेली असली पाहिजे
खूप जबरस्त🎉🎉
Nanu bhai 😂🔥🔥🔥
👌
Thanks bhava ❤️
आमच्या रायगच्या वाघिण आहेत त्या कळ का
शाब्बास ताई ह्या बायल्याला त्यांच्या भाषेत उत्तर दिले....
तुम्हाला अजून महिला आणि पुरुष यामधील अर्थच कळला नाही ,तुम्हाला शाहीरांची बारी जर नसेल आवडत तर का बघता तुम्हीं बघू नका तुमची योग्यता नाही शाहिरांची बारी बघायची तुमची वृत्ती चांगली नाही हे वाचून जर काही कळलं नसेल तर तुमचा नंबर पाठवा बायल्या कोण आहे ते कळेल तुम्हाला.....
Tumhi baylya bolatay buvala pan he hi lakshyat tevha ki kokan ratn purskar prapt shahir rantkar mahakal buva aahet kunakde jar te purskar astil na tr shodhun dakhava mag bola ugach bolla mhanje zal nahi kunala pan deta nahi yet ratn mhanje tumhala n kalyaitpat tumhi hushar asalach
जा मग त्या बाई ला घेऊन तिला बोल शक्ती तुरा असा नसतो तू बायल्या 😂 आणि हो ही तमाशा च्या लायकी ची पण नाही😂😂😂😂😂 तुझी ....
महाकाळ काय नाही समोर आमच्या रायगडच्या वाघिण आहेत तोड नाही देणार कोण पैदा नाही होणार टक्कर देयाला कल का रे जे बोलतायत
हे आता थांबवा शोबा देत नाही शिवाजी महाराज आणि रायगड
Shakti turyachi vaat lavayla basle ahet hi dogh Mahakal and tejal pawar..
Ani ti sakshi shinde pan tashich ahe..
Amchya gavat tumhala ase faltu karyakram karun pan denar nahi..samjla ka ,ashich Shakti turyachi vaat lagtey,faltugiri karun
Shakti tura mhanje Shankar parvtich bhandan ahe..
Are ti साक्षी पणं किती काय बोलते. यवढ तरी बरोबर nhii
याला कारणीभूत कोण आहे
गाण्यात उत्तर द्या कास्याला बोलबछान लावलाय बुवा बुवा
महाकाळ बुवांची सगळीकडे तीच तीच गाणी असतात
काही पण बोलु नका पुराव्या शिवाय पटवुन द्या सगळीकडे गाणी तीच गायली ते गाणी लिहिण्याच्या बाबतीत बुवांचा नाद करू पण नये❤❤
Only mahakal buva❤
Mahakal buwancha haat nahi pakdu shakat bhai koni
Madam tumhi buvachi khup खेचली पण शिवाजी महाराजांचा उल्लेख चुकीच्या शब्दामध्ये पुन्हा करू नका
पार सोलटवून taklan zo
Shakti tura mhanje Shankar parvtich bhandan ahe....tumchi doghanchi pan dubble meaning over hotey....jara kami karavi faltugiri
Faltugiri over hotey
रंग भूमीवर अश्लिल भाषा करणे योग्य नाही....
बाईचा आवाज चांगला असून काही ऊपयोग नाही बाईची भाषा चांगली पाहीजे बाई फार अश्लील भाषा वापरते व फालतू बडबड फार करते याला बारी म्हणत नाही व याला आपली नाच संस्कृती म्हणत नाही अरे प्रत्येक शब्दा गणित अश्लील शब्द वापरणे याला संस्कृती महणतात काय हे कुठे तरी शाहीर लोकानी थांब वल पाहीजेत
बाई ....त्यात लीच हाय😂😂😂 हड