- 70
- 574 281
कोकणची संस्कृती
India
เข้าร่วมเมื่อ 4 ก.ย. 2023
कोकणची संस्कृती या TH-cam चॅनेल मध्ये तुमचं स्वागत आहे.
कोकणचे नमन, भजन, शक्तितुरा , दशावतार
आणि कोकणातील सुंदर निसर्ग, जीवनशैली रूढी, परंपरा दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करत आहे . आमचे असेच video पाहत रहा . तसेच video आवडत असतील तर कोकणची संस्कृती या TH-cam चॅनेल ला subscribe करायला विसरू नका.
धन्यवाद 🙏
कोकणचे नमन, भजन, शक्तितुरा , दशावतार
आणि कोकणातील सुंदर निसर्ग, जीवनशैली रूढी, परंपरा दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करत आहे . आमचे असेच video पाहत रहा . तसेच video आवडत असतील तर कोकणची संस्कृती या TH-cam चॅनेल ला subscribe करायला विसरू नका.
धन्यवाद 🙏
पहिली बारी | शाहिर राजेश निकम | पहिली बारी एकदम दणक्यात 🔥| ❌ देवेंद्र झिमन | राजापूर, आडिवरे |
#shaktitura2024 #kokanchisanskruti #rajeshnikam #zimanbuwa #sandeshchindarkar
शक्तिवाले शाहिर राजेश निकम ❌ तुरेवाले शाहिर देवेंद्र झिमन यांच्यामध्ये झालेला शक्तितुऱ्याचा जबरदस्त सामना.
#shaktitura2024 #dance #kokanchisanskruti #marathi ##marathisong #vikaslambore #eknathmali #nad #zimanbuwa #ziman #zimanbuva #राजेशनिकम #शक्ती_तुरा #स्तवन #गण #पद #गौळण #shaktiturastatus #shaktituraking #sachinkadam #sakshishinde #तेजल_पवार #vrudalidalvi #dipakjadhav #sukantayare ##bineshvaje #कोकणी_कला #कोकणचीकला #कोकण #कोकणी_साज #कोकणसुख #कोकणात #कोकणसंस्कृती #kokanichand #कोकणसुख
शक्तिवाले शाहिर राजेश निकम ❌ तुरेवाले शाहिर देवेंद्र झिमन यांच्यामध्ये झालेला शक्तितुऱ्याचा जबरदस्त सामना.
#shaktitura2024 #dance #kokanchisanskruti #marathi ##marathisong #vikaslambore #eknathmali #nad #zimanbuwa #ziman #zimanbuva #राजेशनिकम #शक्ती_तुरा #स्तवन #गण #पद #गौळण #shaktiturastatus #shaktituraking #sachinkadam #sakshishinde #तेजल_पवार #vrudalidalvi #dipakjadhav #sukantayare ##bineshvaje #कोकणी_कला #कोकणचीकला #कोकण #कोकणी_साज #कोकणसुख #कोकणात #कोकणसंस्कृती #kokanichand #कोकणसुख
มุมมอง: 483
วีดีโอ
पहिली बारी | शाहिर वृदाली दळवी | पैसा वसुल बारी,फुल्ल मनोरंजन | ❌ वसंत भोईर | राजापूर, गुरववाडी |
มุมมอง 6802 หลายเดือนก่อน
#shaktitura2024 #kokanchisanskruti #vasantbhoir #vrudalidalvi #zakdi शाहिर वृदाली दळवी ❌ शाहिर वसंत भोईर यांचा राजापूर गुरववाडी मध्ये झालेला जंगी सामना. #shaktitura2024 #kokanchisanskruti #nad #vikaslambore #kokansanskruti #vrudalidalvi #vasantbhoir #वसंतभोईर #वृदालीदळवी #sakshishinde #eknathmali #milindshinde #tejalpawar #mahakal #ratnakarmahakal #sachinkadam #sandipmore #zimanbuwa #ziman #zim...
दुसरी बारी 🔥 शाहिर विकास लांबोरे🔥 बारीमधे नुसता राडा 🔥😂🤣 ❌ शाहिर राजेश निकम |
มุมมอง 1.3K3 หลายเดือนก่อน
#shaktitura2024 #vikaslambore #kokanchisanskruti #rajeshnikam #zakdi राजापूर सौदल गावात झालेला शक्तितुऱ्याचा महामुकाबला तुरेवाले शाहिर विकास लांबोरे बुवा ❌ शक्तिवाले शाहिर राजेश निकम बुवा यांचा जंगी सामना. #shaktitura2024 #vikaslambore #marathi #love #kokanchisanskruti #dance #nad #eknathmali #zakdi #viral #कोकणी_कला #कोकणची_लोकधारा #कोकणची_लोककला #कोकणचीपोर #कोकणची #कोकणी_कला #कोकणी_साज #कोकणी...
अशी बारी पुन्हा होणे नाही 🔥दुसरी बारी चांगलीच झोंबवली😂🤣 शाहिर राजेश निकम ❌ शाहिर विकास लांबोरे |
มุมมอง 9963 หลายเดือนก่อน
#shaktitura2024 #vikaslambore #kokanchisanskruti #rajeshnikam #zakadi राजापूर सौंदल गावात झालेला शक्तितूऱ्याचा महामुकाबला 🔥🔥 शक्तिवाले शाहिर राजेश निकम बुवा ❌ तुरेवाले शाहिर विकास लांबोरे बुवा यांचा जंगी सामना. #shaktitura2024 #marathi #vikaslambore #love #kokanchisanskruti #dance #eknathmali #nad #zakdi #शक्ती #shaktitura2023 #shaktiturastatus #shaktituraking #shaktiturasong #shaktituragan #sh...
अशी बारी होणे नाही | पहिल्या पासुनच बारी केली घासून | शाहिर विकास लांबोरे ❌ शाहिर राजेश निकम |
มุมมอง 3.4K3 หลายเดือนก่อน
#shaktitura2024 #kokanchisanskruti #vikaslambore #rajeshnikam #zakadi तुरेवाले शाहिर विकास लांबोरे बुवा ❌ शक्तिवाले शाहिर राजेश निकम बुवा यांचा राजापूर सौदळ गावात झालेला जंगी सामना . #shaktitura2024 #marathi #kokanchisanskruti #love #vikaslambore #love #eknathmali #nad #vlog #नवरात्रि #नवरात्री #नवरात्रीउत्सव #rajeshnikam #vikaslambore #zimanbuwa #ziman #zimanbuva #sachinkadam #शक्ती #शक्ती_तुर...
संपुर्ण पहिली बारी | शक्तिवाले शाहिर राजेश निकम | पहिल्या पासुनच बारी खदलवली 😂 | vs विकास लांबोरे |
มุมมอง 2143 หลายเดือนก่อน
#shaktitura2024 #kokanchisanskruti #vikaslambore #rajeshnikam राजापूर सौदळ गावात झालेला शक्तितुऱ्याचा महामुकाबला शक्तिवाले शाहिर राजेश निकम बुवा ❌ तुरेवाले शाहिर विकास लांबोरे बुवा #shaktitura2024 #kokanchisanskruti #vikaslambore #eknathmali #love #nad #vlog #rajeshnikam #zimanbuwa #ziman #zimanbuva #ratnakarmahakal #sakshishinde #tejalpawar #sachinkadam #ghanekarbuwa #ramchandraghanekar #kokan...
तुरेवाले शाहिर विकास लांबोरे बुवा यांची 🔥जबरदस्त दुसरी बारी
มุมมอง 8263 หลายเดือนก่อน
#shaktitura2024 #kokanchisanskruti #vikaslambore #shahidkhertkar तुरेवाले शाहिर विकास लांबोरे बुवा ❌ शक्तीवाले शाहिर शाहिद खेरटकर बुवा यांचा राजापूर साखर गावात झालेला जंगी सामना. #shaktitura2024 #minivlog #kokanchisanskruti #love #vikaslambore #travel #eknathmali #nad #shahid khertkar #शक्ती #शक्ती_तुरा #शक्तितुरा #कोकणी_कला #kokanchilokdhara #ziman #zimanbuwa #sakshishinde #ratnagiri
शाहिर शाहिद खेरटकर 🔥 जबरदस्त दुसरी बारी ❌ शाहिर विकास लांबोरे
มุมมอง 8673 หลายเดือนก่อน
#शक्तितुरा #shaktitura2024 #kokanchisanskruti #vikaslambore #shahidkhertakar शक्तीवाले शाहिर शाहिद खेरटकर ❌ तुरेवाले शाहिर विकास लांबोरे यांचा राजापूर साखर गावात झालेला जंगी सामना. #shaktitura2024 #kokanchisanskruti #vikaslambore #eknathmali #music #nad #shaktituraking #शक्ती #shaktiturastatus #shaktiturakonkancha #shaktiturasong #shaktituragan #shaktitura2023 #viral #eknathmali #sakshishinde #...
तुरेवाले शाहिर विकास लांबोरे 🔥अफलातूनच पहिली बारी 🔥पहिल्या पासुनच काढला धूर्र 😅 ❌ शाहिद खेरटकर
มุมมอง 2.2K3 หลายเดือนก่อน
#vikaslambore #shahidkhertkar #shaktitura2024 #zakadi तुरेवाले शाहिर विकास लांबोरे बुवा ❌ शक्तिवाले शाहिर शाहिद खेरटकर बुवा यांचा राजापूर साखर गावात झालेला जंगी सामना. #shaktitura2024 #minivlog #eknathmali #kokanchisanskruti #love #music #nad #nanar #vikaslambore #lamborebuwa #shahidkheratkar #zakadi #jangi #शक्ती_तुरा #शक्तीतुरा #शक्ती #shaktituraking #shaktiturastatus #shaktiturakonkancha #sh...
शक्तीवाले शाहिर शाहिद खेरटकर बुवा यांची संपुर्ण पहिली बारी | राजापूर साखर |
มุมมอง 6153 หลายเดือนก่อน
#shakitura #shaktitura2024 #vikaslambore #shahidkhertakar शक्तीवाले शाहिर शाहिद खेरटकर ❌ तुरेवाले शाहिर विकास लांबोरे यांचा राजापूर साखर गावात झालेला जंगी सामना. #kokanchisanskruti #shaktiturastatus #shaktitura2024 #शक्ती #शक्ती_तुरा #शक्तीतुरा #shaktituraking #कोकण #कोकणी_साज #कोकणी_कार्टी #कोकणीमाणूस #कोकणी #कोकणी_कला #zimanbuwa #sakshishinde #eknathmali #music #traditional #nad #ratnagiri #r...
दुसरी बारी बुवांनी एकदम खदलवली 😂🔥 शाहिर देवेंद्र झिमन ❌ शाहिर सचिन कदम |
มุมมอง 407ปีที่แล้ว
#कोकणचीसंस्कृती #kokanchisanskruti #sachinkadam #zimanbuwa #shaktitura2023 शाहिर सचिन कदम ❌ शाहिर देवेंद्र झिमन यांचा राजापूर करेल या गावात झालेला शक्तितुऱ्याचा जंगी सामना. व्हिडिओ आवडला असेल तर like, share, comment करा आणि हो चॅनेल ला नवीन असाल तर subscribe करायला विसरू नका. धन्यवाद... #कोकणचीसंस्कृती #kokanchisanskruti #sachinkadam #ratnakarmahakal #shaktitura2023 #shaktitura #sakshishinde #r...
दुसरी बारी बुवांनी चांगलीच पेटवलांनी 🤣🤣 सचिन कदम ❌ देवेंद्र झिमन | राजापूर करेल
มุมมอง 798ปีที่แล้ว
#कोकणचीसंस्कृती #kokanchisanskruti #sachinkadam #zimanbuwa #shaktitura2023 #devendrazimanbuwa शक्तिवाले शाहिर सचिन कदम बुवा ❌ तुरेवाले शाहिर देवेंद्र झिमन बुवा यांचा राजापूर, करेल या गावात झालेला जंगी सामना. #जंगी व्हिडिओ आवडला असेल तर like, comments, share करा आणि हो चॅनेल ला नवीन असाल तर subscribe करायला विसरू नका. धन्यवाद... #कोकणचीसंस्कृती #zimanbuwa #kokanchisanskruti #sachinkadam #ratnaka...
शाहिर देवेंद्र झिमन 🔥 बुवांनी पहिलीच बारी पेटवली 🔥😂 ❌ शाहिर सचिन कदम
มุมมอง 271ปีที่แล้ว
तुरेवाले शाहिर देवेंद्र झिमन ❌ शक्तीवाले शाहिर सचिन कदम बुवा यांचा राजापूर करेल गावात झालेला जंगी सामना. #kokanchisanskruti #कोकणचीसंस्कृती #zimanbuwa #sachinkadam #shaktituraking #shaktitura2021 #shaktitura #kokanpremi #sangitapanchal #shaktitura2023 #tejalpawar #ratnakarmahakal #कोकणची_लोकधारा #कोकणची_लोककला #कोकणसंस्कृती #sakshishinde #eknathmali #ramchandraghanekar #राजापूर #रत्नागिरी
शाहिर सचिन कदम 🔥 अफलातून पाहिली बारी 🔥 पहिल्या पासुनच काढला झिमन धूर 😂 ❌ शाहिर देवेंद्र झिमन
มุมมอง 504ปีที่แล้ว
शक्तीवाले शाहिर सचिन कदम ❌ तुरेवाले शाहिर देवेंद्र झिमन बुवा यांचा राजापूर करेल गावात झालेला जंगी सामना. #kokanchisanskruti #shaktitura2023 #zimanbuwa #कोकणचीसंस्कृती #sachinkadam #ziman #zimanbuva #shaktitura #shaktituraking #शक्तितुरा #shaktitura2021 #ratnakarmahakal #kokanpremi #कोकणची_लोकधारा #कोकण #tejalpawar #रत्नागिरी #ratnakarmahakal #2023 #गण #गौळण #पद #स्तवन #ramchandraghanekar #vruda...
गौळण | तुझ्या माझ्या प्रेमाचा झुलतो झुला ग | शाहिर देवेंद्र झिमन बुवांची 2023 मधील सुपरहिट गौळण |
มุมมอง 441ปีที่แล้ว
गौळण | तुझ्या माझ्या प्रेमाचा झुलतो झुला ग | शाहिर देवेंद्र झिमन बुवांची 2023 मधील सुपरहिट गौळण |
हा मुलगा एकटा संपुर्ण कार्यक्रम आपल्या ढोलकीच्या नादाने गाजवतो | जबरदस्त ढोलकी वादक शुभम सावंत |
มุมมอง 414ปีที่แล้ว
हा मुलगा एकटा संपुर्ण कार्यक्रम आपल्या ढोलकीच्या नादाने गाजवतो | जबरदस्त ढोलकी वादक शुभम सावंत |
नादखुळा ढोलकीवादन | ढोलकीपटू यश पानकर आणि ढोलकीपटू प्रमोद पालकर यांची जुगलबंदी | राजापूर, उन्हाळे |
มุมมอง 489ปีที่แล้ว
नादखुळा ढोलकीवादन | ढोलकीपटू यश पानकर आणि ढोलकीपटू प्रमोद पालकर यांची जुगलबंदी | राजापूर, उन्हाळे |
हा डाग लागला गड्या चंद्रा तुझ्यावरी | शाहिर सचिन कदम यांचा नवीन सुपरहिट गण |
มุมมอง 1.6Kปีที่แล้ว
हा डाग लागला गड्या चंद्रा तुझ्यावरी | शाहिर सचिन कदम यांचा नवीन सुपरहिट गण |
जबरदस्त एन्ट्री डान्स | काय पोरी नाचल्या 🔥🔥 | श्री भैरी भवानी नाच मंडळ मुंबई | शाहिर तेजल पवार |
มุมมอง 2.9Kปีที่แล้ว
जबरदस्त एन्ट्री डान्स | काय पोरी नाचल्या 🔥🔥 | श्री भैरी भवानी नाच मंडळ मुंबई | शाहिर तेजल पवार |
दुसरी बारी | महाकाळ बुवांनी तासून काढली दुसऱ्या बारीत ,😅🤣 | रत्नाकर महाकाळ ❌ तेजल पवार | राजापूर |
มุมมอง 43Kปีที่แล้ว
दुसरी बारी | महाकाळ बुवांनी तासून काढली दुसऱ्या बारीत ,😅🤣 | रत्नाकर महाकाळ ❌ तेजल पवार | राजापूर |
दुसरी बारी हाणामारीची🔥 | बाई पहिल्यांदाच एवढ्या तापल्या | तेजल पवार ❌ रत्नाकर महाकाळ | राजापुर |
มุมมอง 111Kปีที่แล้ว
दुसरी बारी हाणामारीची🔥 | बाई पहिल्यांदाच एवढ्या तापल्या | तेजल पवार ❌ रत्नाकर महाकाळ | राजापुर |
रत्नाकर महाकाळ बुवांनी पहिलीच बारी केली घासून | डबलमिनिंग गौळण | रत्नाकर महाकाळ❌तेजल पवार | राजापूर
มุมมอง 4.7Kปีที่แล้ว
रत्नाकर महाकाळ बुवांनी पहिलीच बारी केली घासून | डबलमिनिंग गौळण | रत्नाकर महाकाळ❌तेजल पवार | राजापूर
संपुर्ण पहिली बारी | बाईने पहिलीच बारी खदलवून काढलान 😂 | तेजल पवार ❌ रत्नाकर महाकाळ | राजापूर |
มุมมอง 1.5Kปีที่แล้ว
संपुर्ण पहिली बारी | बाईने पहिलीच बारी खदलवून काढलान 😂 | तेजल पवार ❌ रत्नाकर महाकाळ | राजापूर |
दुसरी बारी | शाहिर देवेंद्र झिमन | ❌ शाहिर संतोष माळकर बुवांनी बारी खदलवली 🤣🔥 | राजापूर नाणार |
มุมมอง 8Kปีที่แล้ว
दुसरी बारी | शाहिर देवेंद्र झिमन | ❌ शाहिर संतोष माळकर बुवांनी बारी खदलवली 🤣🔥 | राजापूर नाणार |
दुसरी बारी | शाहिर संतोष माळकर | ❌ शाहिर देवेंद्र झिमन | बुवांनी बारी पेटवली 🔥 | राजापूर नाणार |
มุมมอง 6Kปีที่แล้ว
दुसरी बारी | शाहिर संतोष माळकर | ❌ शाहिर देवेंद्र झिमन | बुवांनी बारी पेटवली 🔥 | राजापूर नाणार |
संपुर्ण पहिली बारी शाहिर देवेंद्र झिमन😍 | ❌ संतोष माळकर | बुवांनी बारी पेटवली | नाणार पाळेकरवाडी |
มุมมอง 13Kปีที่แล้ว
संपुर्ण पहिली बारी शाहिर देवेंद्र झिमन😍 | ❌ संतोष माळकर | बुवांनी बारी पेटवली | नाणार पाळेकरवाडी |
संपुर्ण पहिली बारी शाहिर संतोष माळकर😍 | बुवांनी बारी खदलवली🤣 | ❌ देवेंद्र झिमन | नाणार पाळेकरवाडी |
มุมมอง 14Kปีที่แล้ว
संपुर्ण पहिली बारी शाहिर संतोष माळकर😍 | बुवांनी बारी खदलवली🤣 | ❌ देवेंद्र झिमन | नाणार पाळेकरवाडी |
दुसरी बारी | विकास लांबोरे बुवा | ❌ शाहिर शाहिद खेरटकर बुवा | बारी एकदम दणक्यात🔥🔥| राजापूर उन्हाळे |
มุมมอง 4.8Kปีที่แล้ว
दुसरी बारी | विकास लांबोरे बुवा | ❌ शाहिर शाहिद खेरटकर बुवा | बारी एकदम दणक्यात🔥🔥| राजापूर उन्हाळे |
ये राजू 😂😅😂😂😂
फक्त लंबोरे
निकम बुवा मजा नाय
शक्तीवाली डबल मिनींग गायली तेव्हा हा नमन वाला कुठे झोपला होता एकनाथ माली डबल मिनींग चे बादशाह आहेत. कधी कधी जे सामना ठेवतात त्यात गावातील काही उस्फुर्त कार्यकारणी सभासद स्वतःला मोठं समजण्यासाठी स्वतःच हास करून घेतात आणि काही जण तर नशेत बोलतात आणि सकाळी उठल्यावर पश्चाताप करतात
साक्षी आती पणा करते एकनाथ माली साहेब तुला पुरून उरतील
Sachin kadam 1 no king shakti tura
म्हणूनच जाकडी बरी
नाचापेक्षा जाकडी बरी आहे नाचामध्ये गाड काढतात बोचा काढतात
राजेश बुवाची सोल पटवली🎉🎉🎉🎉
अतिशय सुंदर बुवा
शाप सलटवून टाकलानं झो 😂🔥
Chan video
तुषार पंदेरे आणि शाहिद बुवा ची बारी अपलोड करा राजापूर उन्हाळे ची
Ek no. ❤️😍
Kadak bhava ❤️😍
Kadak bhava 😍👍🏻🔥
नळा च्या पाण्यावर बायका भांडतात त्या टोण मध्ये बोलते केकाटते बाई
किती घाण बोलतात या बायका.... बंद करा असले प्रकार
Naad chacha ek number ❤❤
❤️❤️❤️❤️छान बारी
Lambore buvanchi dusri bari tak mitra
Takliy
लांबोरे बुवांची टाक
टाकलीय
लांबोर बुवा आणि शाहिद बुवांची प्रत्येक बारी अपलोड करा.धन्यवाद कोकणी संस्कृती चॅनल🙏🙏
@@arifkheratkar7702 ha
@@arifkheratkar7702 thanks 🙏
Nice ❤❤❤❤
Lambore buvachi dusari bari taka
Ek dum kadak ❤❤
Salami ....??
Salami khay ha
सुपर 👌🏻
फालतू करते बारी
❤
दुसरी बारी पण दाखवा दोन्ही shahiranchi
हा
❤
❤❤❤ number 1 bari
मस्त आवाज
Mitranno lambun bolan sop ast stej var jaun gaun bagha mg tumch aavaj sur tal samjel stej var ubh rahan sop nahi
देविचा जागर आहे किं शिव्यांचा गजर.?
Shivya ka detayt ya.. Yala ky mhantat koknamadhe?
मस्त बारी बुवा
बाईचा आवाज चांगला असून काही ऊपयोग नाही बाईची भाषा चांगली पाहीजे बाई फार अश्लील भाषा वापरते व फालतू बडबड फार करते याला बारी म्हणत नाही व याला आपली नाच संस्कृती म्हणत नाही अरे प्रत्येक शब्दा गणित अश्लील शब्द वापरणे याला संस्कृती महणतात काय हे कुठे तरी शाहीर लोकानी थांब वल पाहीजेत
शक्ति - तुरा नाचाचा बादशाह एकच "सुरेश कुंभार"
गाण्यात उत्तर द्या कास्याला बोलबछान लावलाय बुवा बुवा
एकनाथ माळी यांची बरोबरी तुम्ही करू शकत नाही. बतावणीत किती वेळ घेता अहो गाण्यातून बोला . मी एक शक्ती वाला आहे. आता माझे वय ,68 वर्षे आहे. मी 40 वर्षा पूर्वी डब्बल बारी करत होतो. तुम्ही कमरेच्या खाली बोलता. अहो शात्र कमरेच्या वरती आध्यात्म आहे.
Shi g 😂😂😂😂😂😂
जी भाषा शेली जनते समोर योग्य वाटत नाही जो कार्यक्रम आयोजित असतो.तशी भाषा शेली असली पाहिजे
हिला ताळ सुर काहिच नाही हिने नाच करु नये
हि बाई गावठी आहे हिला गाणी बोलायला येत नाही हि कवाल्या बोलते हिला घाणेकर बुवा भेटले पाहिजे
Nusti badbad😂
Navacha यकनाथ mali aahe👍
आज कोकणातील नाच ही नाच संस्कृती राहीली नसून ती आता एकमेकांवर अश्लील शबदानचा भडीमार करणारी संस्कृती ठरत आहे तरी दोन्ही नाच विचारकरावा की हे योग्य की अयोग्य योग्य