रंजिताची धावपळ आणि रोहनची बडबड 😂 पाहुणे येती घरा🙏 Dinner For Guests Vlogg by Crazy Foody Ranjita 😍

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • ►► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    ►►Follow Our Social Media
    Facebook : Crazy Foody
    Instagram: crazy foody ranjita
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा🙏
    Mirabel Salon And Academy
    Near Ayyappa Temple, Cidco Colony,
    Chitralaya Road, Boisar (W) District Palghar
    Maharashtra 401501
    Pratik Kalyani Wedding Part 1
    हे आहेत ओवीचे बाबा❤️प्रतिकची हळद😍Ranjita Husband😊
    • प्रतिक कल्याणीचे लग्न👨...
    प्रतिक कल्याणीचे लग्न👨‍❤️‍💋‍👨 PRATIK & KALYANI Wedding PART 2
    • प्रतिक कल्याणीचे लग्न👨...
    लो चली मैं अपनी देवर की बारात लेके💃 Ranjita Viral Dance💃
    • लो चली मैं अपनी देवर क...
    Ranjita Birthday Celebration
    PART : 1 रंजिताचा अविस्मरणीय वाढदिवस🎂
    • रंजिताचा अविस्मरणीय वा...
    PART : 2 प्रतिकचा झाला पोपट😂माझ्या बर्थडेची शॉपिंग🛍️
    • प्रतिकचा झाला पोपट😂माझ...
    PART : 3 नवऱ्याची बर्थडे गिफ्ट्स🎁सलोन मध्ये बर्थडे सेलिब्रेशन💃💃
    • नवऱ्याची बर्थडे गिफ्ट्...
    My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    Latest Videos:
    प्रतिक कल्याणीच्या Anniversary ची धमाल 🎂
    • प्रतिक कल्याणीच्या Ann...
    होळी रे होळी पुरणाची पोळी 😋
    • होळी रे होळी पुरणाची प...
    आमच्या गावची होळी🙏
    • आमच्या गावची होळी🙏 Tra...
    आमची क्रेझी फॅमिली😂सुरमई कालवण आणि टोळ मासा फ्राय🐠
    • आमची क्रेझी फॅमिली😂सुर...
    आमचा मस्तीखोर प्रतिक😂
    • आमचा मस्तीखोर प्रतिक😂 ...
    नवीन कार कुठली घेऊ🚗
    • नवीन कार कुठली घेऊ🚗 मै...
    आमची हायवे ला पिझ्झा पार्टी 🍕
    • आमची हायवे ला पिझ्झा प...
    चला कल्याणीच्या माहेरी भाग 2😊
    • चला कल्याणीच्या माहेरी...
    चला कल्याणीच्या माहेरी😍 भाग 1
    • चला कल्याणीच्या माहेरी...
    झणझणीत मटणाचा रस्सा आणि चमचमीत सुक्के मटण🐐
    • झणझणीत मटणाचा रस्सा आण...
    मला साथ देणार ना🙏 आंबटगोड वरण आणि पापलेट फ्राय😋
    • मला साथ देणार ना🙏 आंबट...
    बाय बाय कल्याणी😍 Fun Vlogg by Crazy Foody Ranjita
    • बाय बाय कल्याणी😍 Fun V...
    लॉकडाऊन मधले रिसेप्शन💃 ओल्या करंदीची भाजी आणि भज्जी😋
    • लॉकडाऊन मधले रिसेप्शन💃...
    आमची आमरस पार्टी😋
    • आमची आमरस पार्टी😋आई आल...
    बर्थडे आहे दादांचा, जल्लोष आहे पाटलांचा🎂
    • बर्थडे आहे दादांचा, जल...
    ये है मुंबई मेरी जान❤️ Street Shopping & Marathi Food in Borivali Mumbai
    • ये है मुंबई मेरी जान❤️...
    Surprise बघून आईंच्या डोळ्यात आलं पाणी😢 Instant Surmai Fish Curry & Fish Fry
    • Surprise बघून आईंच्या ...
    आजीने काढली धाव😂चिंचेचे गोळे आणि तांदळाचे पोळे😊
    • आजीने काढली धाव😂चिंचेच...
    एक महाशिवरात्र अशीही🙏प्रियंकांचे घर🏠आणि भावाची बाईक🏍️
    • एक महाशिवरात्र अशीही🙏प...
    आमची गावातील धमाल💃बिनवाटणाचा चिकन रस्सा, चिकन भज्जी रेसिपी
    • आमची गावातील धमाल💃बिनव...
    पारुल ला Surprise बर्थडे पार्टी🎂
    • पारुल ला Surprise बर्थ...
    चला चिंच सोलूया आणि चिंचोके काढुया😊
    • चला चिंच सोलूया आणि चि...
    माझ्या दोन्ही आईंसोबत महिला दिवस❤️
    • माझ्या दोन्ही आईंसोबत ...
    कुणाकुणाला ओवीला घरी न्यायचंय?
    • कुणाकुणाला ओवीला घरी न...
    आलं हो आलं सिल्वर प्ले बटन आलं🎁 Unboxing Silver Play Button 😊
    • आलं हो आलं सिल्वर प्ले...
    चला चिंच पाडायला😋शेतातील "वनभोजन"😀Tamarind (Imli) Processing
    • चला चिंच पाडायला😋शेतात...
    चला अस्मिच्या बर्थडे ला🎂
    • चला अस्मिच्या बर्थडे ल...
    माझ्याबद्दल पेपर मध्ये काय छापून आले?
    • माझ्याबद्दल पेपर मध्ये...
    तुसी जा रहे हो😩तुसी ना जाव😭1 Million Views Special Celebration Video🎂
    • तुसी जा रहे हो😩तुसी ना...
    बहिणीसोबत एक दिवस❤️
    • बहिणीसोबत एक दिवस❤️A D...
    अनिकेत प्रियंकाच्या मुलीचे बारसे👨‍👩‍👧
    • Video
    आजची शॉपिंग नवऱ्यासाठी❤️
    • आजची शॉपिंग नवऱ्यासाठी...
    Ovee & Mumma TH-cam Channel Link: www.youtube.co....
    Being Ranjita TH-cam Channel Link: www.youtube.co....
    Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
    #RanjitaRohan #FishFry #SurmaiFry #KolambiFry #RanjitaFamily
    #CrazyFoodyFamily #Oveeandmumma #Crazyfoodyranjita #Easyrecipeinmarathi #Oveevideo #SahkutumbSahparivar #RanjitaDaughter #ovivideo #OverVideo #Marathi

ความคิดเห็น • 887

  • @aryanmh24vlogger.13
    @aryanmh24vlogger.13 3 ปีที่แล้ว +59

    किती गरीब आहेत गं काका.......😜आणि तू मनती आहे गरीब नाहीत मनुन........😅आणि किती शांत आहेत गं काका तू उगंचच त्याना मनंत आहेस 😅😜जेवण तर लई भारी..........😋😋एक नबरं 😊मस्त 😊शांत आहेत गं काका 😜तुच बड बड करतीस 😅काका तुमी एकदा Volg करा बर ?ताई मग शात बसेल 😃😅

  • @nehashinde6832
    @nehashinde6832 3 ปีที่แล้ว +8

    ताई तुझे मिस्टर पहिल्यांदाच एवढे बोललेत ताई तुझा स्वयंपाक एक नंबर आहे ताई तू किती स्पीडने स्वयपाक केलास तू सगळ्यांची किती मन जपतेस हे तुझ्या कडून शिकावं तू खरंच ऑलराऊंडर आहेस

  • @madhurigode9632
    @madhurigode9632 3 ปีที่แล้ว +29

    शुभ सकाळ ताई 🌻 रोज किती धावपळ करते तू सर्वांची मन जपते 🤗🥰 रोहन दादा नुसती बडबड नको करू कधी तरी कॅमेरा समोर तरी ये ना plesse 🥺 ताई तू जेवण खूप मस्त बनवते🤗

  • @ashwinibadal3901
    @ashwinibadal3901 3 ปีที่แล้ว +8

    किती गोड संवाद आहे तुमच्या मध्ये आणि रोहन दादा किती हुशार आहेस रे तू कामाच्या वेळे मध्ये ताई ला बोलतोस की फरायला जाऊया . तुमचं bounding मस्त आहे ❤️❤️

  • @prakashgupte7548
    @prakashgupte7548 3 ปีที่แล้ว +58

    रोहनजी एवढे बोलते आहेत ते प्रथमच कळले त्याना म्हणावं आता तरी कॅमेरासमोर या. तुमची दोघांतील जुगलबंदी ऐकायला मजा आली जोडी नंबर १

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 3 ปีที่แล้ว +21

    आज तुझा navra एकदम मूड मध्ये आहे. नाही तर त्यांचा कधी ch आवाज येत नाही. Very good

  • @rushikeshkhoje4632
    @rushikeshkhoje4632 3 ปีที่แล้ว +3

    लय भारी!!
    रोहन दादा किती बोलतो ते आज कळल
    खूपच!!
    तुमची अशी आंबट गोड जोडी अशीच आनंदी राहो
    रोहन दादा आमची रंजिता ताई खूप छान स्वयंपाक करते व तुला खाऊ घालते हेच तुच अहोभाग्य
    सर्वगुण संपन्न आहे आमची ताई
    ओवी बाळा खुप छान दिसतेय
    😍😍😍😍😍😍😍😍

  • @tanujadalvi8243
    @tanujadalvi8243 3 ปีที่แล้ว +2

    ओवी च्या बाबांना पण किती आनंद झाला ,तुमचा हा विडिओ सर्वाना आवडला तर,नुसत्या आवाजाने,तर विचार करा जर व्हिडिओत तुम्ही आले तर सर्व किती खुश होतील मग ओवी चे बाबा पण खुश ,या continue लवकर ,ताई घेतात तुम्हाला ,तुम्हीच नाय येत

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 ปีที่แล้ว +2

      हो ना 😊 लवकरच येतील ते मी तयार करेन त्यांना👍

  • @diptividiya9724
    @diptividiya9724 3 ปีที่แล้ว +4

    रोहन दादा खुप छान बोलतात.आज त्यांचा आवाज ऐंकला आम्हीं
    खुप छान. .
    आता रोहन दादा लवकर तु काॅमेर्या समोर पण येत जा.
    खुप छान.

  • @dayasamant990
    @dayasamant990 3 ปีที่แล้ว +9

    किती थोड्या वेळात एवढ सगळं जेवण बनवलं ग रंजिता. तू खरच सुगरण आहेस.

    • @surekhaprakashshelar9686
      @surekhaprakashshelar9686 3 ปีที่แล้ว +1

      खुप छान रंजीता तुझा स्वयंपाक बघुन आम्ही पण चांगला जेवण बनवायला शिकलो

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 ปีที่แล้ว

      Thank You 😇

  • @meenalvyas1112
    @meenalvyas1112 3 ปีที่แล้ว +9

    ❤️❤️जेवण घाईत अजून छान होतो. पण तू मेहनत पण खूप घेतली. आणि हो रोहन पण बडबड्या आहे बरं का...खूप छान टाईमपास केला त्यांनी तुझा जेवण करताना. Vlogs are getting more better day by day ❤️keep it up.👍🏻

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 ปีที่แล้ว

      Thank You 😇

    • @aditibhor2951
      @aditibhor2951 3 ปีที่แล้ว

      तुम्ही सलोन ला का जाता

    • @aditibhor2951
      @aditibhor2951 3 ปีที่แล้ว

      तुमची ओवी मस्त दिसते मला खूप आवडते

    • @aditibhor2951
      @aditibhor2951 3 ปีที่แล้ว

      मला तुमचा नंबर द्या मला तुमच्याशी बोलायच आहे

  • @mayuribhandare4312
    @mayuribhandare4312 3 ปีที่แล้ว +1

    खूप मस्त. रंजिता ताई तू जर हॉटेल सुरू केलंस तर मीच सगळ्यात आधी येईन तुझ्याकडे जेवायला😀😋 रोहन दादा खूप बोलके आहेत. पहिल्यांदा ऐकलं त्यांना एवढं बोलताना. तुम्हा दोघांची जुगलबंदी मस्तच 😄 तासाभरात 5 प्रकार केलेस थोडी घाई झाली पण छान झाले. हिरवं वाटण, मसाला हाताशी असला की खूप मदत होते जेवण पटकन बनवताना हे तू बोललीस ते अगदी खरंय. आणि आई असत्या तर तुला जास्त काही करायची गरजच पडत नाही त्या पटापट करून मोकळ्या होतात इन्स्टंट आणि चवदार रेसिपी. मी मसाल्यांच्या बाबतीत एक रिक्वेस्ट केली आहे त्याबद्दल प्लिज विचार कर आणि लवकरात लवकर तसा व्हिडिओ बनव.

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 ปีที่แล้ว +1

      हो मसाल्यांचा विडिओ नक्की बनवेन👍 Thank You 😇

    • @mayuribhandare4312
      @mayuribhandare4312 3 ปีที่แล้ว

      @@CrazyFoodyRanjita खूप धन्यवाद. नक्की बनव. मी वाट पाहते.

  • @jayashrisomani3012
    @jayashrisomani3012 3 ปีที่แล้ว +10

    ताई तुझी आणि दादा ची जोडी १ न. आहे....पण दादा काय कॅमेरा च्या समोर येत नाय.... दादा जस तुम्ही आज बोले तस कॅमेरा च्या समोर या की....

  • @premagaikar3013
    @premagaikar3013 3 ปีที่แล้ว +4

    Khup chan videos astat tumche ...Mood fresh hoto .. Love u Ranjita Ovi😘😘 ..Kitihi mothe video asle tarihi ajjjibbbat bore hot nahi. ...Khupach apratim videos aani tu tar A1 aahes yarr... All-rounder 😘😘😘 god bless u

  • @akshatathakur2361
    @akshatathakur2361 3 ปีที่แล้ว +12

    Aaj ovi che baba bolat hote khup bar vatal 😙 camera chya pn samor ya..👍

  • @swapnapalav3063
    @swapnapalav3063 3 ปีที่แล้ว +2

    ताई तुम्ही दोघे खूप छान आहे आणि जीजू तुला मदत करत होते ग बघ त्यांच्या मुळे तुझं जेवण किती लवकर झाले बघ 🙂

  • @abhijeetborude3266
    @abhijeetborude3266 3 ปีที่แล้ว

    वाह..वाह.. 🙌👌 काय स्पीड आहे भारी... स्वयंपाक करायचा... फास्ट आणि क्वीक.. बटाटा आणि वाटाणा भाजी मस्त... सोबतच तुमच्या दोघांच्या गप्पा ऐकून मस्त वाटलं... खूप अप्रतिम निखळ नातं आहे तुमच्यामध्ये ... असंच गोड आनंदी हसत खेळत प्रेम राहो हीच बाप्पा चरणी प्रार्थना...🙌🙌👌🤗💗🙏 रंजिता ताई.. रोहन भाऊ

  • @shraddhan.murkar464
    @shraddhan.murkar464 3 ปีที่แล้ว +11

    Tai tumch love marriage ahe ka arrange... And plss ekada lagnachi story pan sanga

  • @sharmilpurandare7788
    @sharmilpurandare7788 3 ปีที่แล้ว +1

    रंजिता नेहमी एकदम हसरी आणि फ्रेश असतेस
    रोहनचा तुला असलेला सपोर्ट पाहून छान वाटते
    तू सर्वांची मने जिंकून घेतेस.

  • @rameshbhosale8440
    @rameshbhosale8440 3 ปีที่แล้ว +4

    Rohan Bhaau Nice Running commentary ! ताईची धावपळ आणि दादाचे समालोचक ऊपदेश ! लयीच भारी !😂 जय सदगुरू 🙏🙏🙏🙏

  • @nirmitipatil9984
    @nirmitipatil9984 3 ปีที่แล้ว

    ओवी खुपच गोड आहे. तुम्हा नवरा बायकोची गोड तू तू मैं मैं ऐकून मस्त मजा आली. खुपच छान ☺☺☺☺☺☺

  • @ShreyaK1506
    @ShreyaK1506 3 ปีที่แล้ว +2

    Ranjita is expert in cooking...jevan kiti chaan phataphat kele...really appreciate!

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 3 ปีที่แล้ว +2

    खूप खूप छान व्हिडीयो नेहमीप्रमाणे मस्तच आणि केवढी धावपळ रंजीता कीती पटपट जेवण केल तु आहेसच सुगरण आणि ओवीचे बाबा म्हणतात रंजीता जेवायला देत नाही अस होईल का तुम्ही कॅमेरा समोर या ना मग सगळे एकत्र बसून जेवाल ना छान वाटेल बघायला मेनु खूप खूप छान ओवी बाळ खूप गोड
    😘

  • @siyamhamankar6194
    @siyamhamankar6194 3 ปีที่แล้ว +1

    Rohan dada ani ranjita Tai tumchi ghai ghaitly badbad chhan vatli.mast taina chidvat hotat ani ranjita Tai tu kiti fast jevan banavte.bhari ekdam.chhan relation ahe tumch👌

  • @arunachitre7180
    @arunachitre7180 3 ปีที่แล้ว +2

    Rohan is so funny.He is making you crazy isn't it .wow Ranjita you are great so fast you made full dinner for your guest.👌👍😍😍

  • @aparnamanjrekar6907
    @aparnamanjrekar6907 3 ปีที่แล้ว +1

    कसली फटाफट शेफ आहेस ग रंजिता ! मस्त मेनू ! पाहुणे खुश ! ओवीच्या बाबांची live कॉमेंट्री मस्त ! एकंदरीतच आजचा व्हिडीओ छानच ! 👌👍

  • @rajeshwarimore1589
    @rajeshwarimore1589 ปีที่แล้ว

    ओवी खूप खूप आवडते मला.आनंद मिळतो तिला पाहिले की दिवस छान जातो.रोहन खूप समजूतदार मुलगा आहे. कुटुंबाची छान काळजी घेतो.

  • @rupalipujari8020
    @rupalipujari8020 3 ปีที่แล้ว +1

    Fully energetic lady#Best tuning in both of u#Best Couple#Best Mom#Best wife#Best Daughter#Best Sunn#Best Jaau#Best Bhabhi#Best Friend#Best Beautician n always u r the bestest best tai, khup mast vlog hota n Rohan dadanchi badbad aavadli bara ka, khup chan jevan banavlas tu👌🏻👌🏻👌🏻

  • @rupalivengurlekar3899
    @rupalivengurlekar3899 3 ปีที่แล้ว +3

    रोहनची पहिली बडबड ऐकुन शॉक झाले मी🤣🤣🤣🤣आता कॅमेऱ्यासमोर लवकरच येतील..😄😄

  • @aresgaming6054
    @aresgaming6054 3 ปีที่แล้ว +2

    Oviche baba kadhi disnar vlogs mdhe... Ranjita tai u r hard working woman ❤ This like for u 👍😍😘😘

  • @KiranPatil-im5oc
    @KiranPatil-im5oc 3 ปีที่แล้ว +3

    Sangli satara kolhapure kadhi yetay firayla ani kiti fast jevan banvatay tumhi

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 ปีที่แล้ว

      कोरोना गेल्यावर👍

  • @riddhivibhute2443
    @riddhivibhute2443 3 ปีที่แล้ว +2

    जय सदगुरू 🙏
    Ranjita Tai tumchyasarkh hatache Jevan khupach chan aastey , tumhi saglya kamanmadhey expert aahat , aal ronder aahat oveech tar jevdh kautuk Karu tevdh kamich aahe , tumchi sarv family khupach Chan aahe . Aasech nehmi aanandi Raha sarv .
    Aamchyakade pan same tumchyasarkh Jevan aast khup tasty tasty . Aamhi sarv tumchi darojach aathavan kadhat aasto. Tumche vlogs khup chann aastat.
    Me nehmi baghtey aavdine pan tya video madhey ovee aasli ki vlogg baghayla aajun majja yetey .

  • @sheetalgargote7881
    @sheetalgargote7881 3 ปีที่แล้ว +2

    Ranjita Rohan Jodi ek no. Majja aali...ekada camera samor ya...
    Good bless you both😘😘
    Ovee love you 😘😘😘

  • @vrushalipatole2983
    @vrushalipatole2983 3 ปีที่แล้ว +1

    किती करतेस सर्वांचे तू इतकी कशी छान वागू शकतेस? अशीच रहा तुझ्या आई बाबांनी खूप छान संस्कार केलेत तुझ्यावर .रोहन दादाची बडबड तुझ्या जेवणास मदत करून गेली

  • @arundhatiraut6894
    @arundhatiraut6894 3 ปีที่แล้ว +1

    रोहन cha आवाज आज व्यवस्थित ऐकला बिचारे कॅमेऱ्याच्या मागेच असतात त्यांनी आता कॅमेरा समोर यावा ही तुम्हाला रिक्वेस्ट आहे आमच्या कडून alover khup chan hota ajcha vedio नेहमी सारखाच मस्त एक न by gdnt SD TC

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 ปีที่แล้ว

      Thank You ☺️ रोहन लवकरच येईल व्हिडिओत😊

  • @rohitkamble1646
    @rohitkamble1646 3 ปีที่แล้ว +1

    किती छान ग ताई किती varities डाळ भात पोळे कोळंबी फ्राय अजून ती सुरमई पापड आलू मटारची भाजी फटाफट सगळे बनवले एकटी असल्यावर खूप काम पडते ना

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 ปีที่แล้ว

      हो ना , आईंची खुप आठवण आली😊

  • @sandhyasanas8318
    @sandhyasanas8318 3 ปีที่แล้ว +2

    Mst hota aaj cha video ani tula jiju satvt hote te pn bhari vatat hot😂😂😂😊😊😊jevn pn mst bnvl hot😊😊😊

  • @deepashrigaonkar516
    @deepashrigaonkar516 3 ปีที่แล้ว +2

    👌👌👌👌👌🌹 Ranjita aajcha video kup mast.sweet sweet ovee sathi❤️❤️🌹.Rohan aani tuzi jodi made for each other 🌹🌹.Asech nehmi aanandi raha .God bless you both.🙏🙏

  • @nikitarane03
    @nikitarane03 3 ปีที่แล้ว +3

    Khup Chan hota Aaj cha vlog😍👌cute couple aahat tumi 💝❤️ Rohan dada lavkar ya camera samor😁😁

  • @vishalgaikwad7627
    @vishalgaikwad7627 3 ปีที่แล้ว +6

    दादा तुम्ही बरोबर बोलात मी तुम्हाला कधीच जेवण करताना बघित नाही

  • @shwetamhatre8670
    @shwetamhatre8670 3 ปีที่แล้ว +2

    Rohan dada itki badbad karto first time aikle. ..jam maskri n chedchad kartat tuzi..so sweet...ek prashn ahe tumch love marriage ahe ka arrange??

  • @creativefamily3284
    @creativefamily3284 3 ปีที่แล้ว +3

    Ovi khup mastikhor aahe ani cute sudha 😊😘

  • @swatimhatre1001
    @swatimhatre1001 3 ปีที่แล้ว +2

    Ranjita khup chan jevan banvles👌👍😋 Rohan chi badbad pan mast aata ye ki r Dada camera samor.
    Ovee😘😘😘😘

  • @bhagyashripatil6027
    @bhagyashripatil6027 3 ปีที่แล้ว +1

    सकाळ सकाळ शुभ सकाळ दादा ऐवढे बोलता वाटतंच नाही. पण मज्जा आली आजचा विडिओ बघून जेवन १ नंबर दादा कॅमेराच्या समोर या

  • @magicfooddishandvlog
    @magicfooddishandvlog 3 ปีที่แล้ว +3

    आजचा विडिओ खुप आवडला आणि मजा आली तुमची जुगल बंदी बघुन 😀

  • @rudra2196
    @rudra2196 3 ปีที่แล้ว +1

    रोहन चा आवाज तर आला तसं कॅमेरा समोर पण लवकर ये 😊रंजिता जेवण खूप छान बनवलेस 👌

  • @komallifevlog8155
    @komallifevlog8155 3 ปีที่แล้ว +2

    Tai tumchi Jodi khup god Ahee😊😍😘pn Dada Camera samor ka ny yet🤔tai tu 24 hour na bolnara challenge nakich jinkshil 100% 😍😘tu saglya goshtit hushar ahes.☺☺

  • @prajaktapatil4178
    @prajaktapatil4178 3 ปีที่แล้ว +1

    Khup Chan vidio ahe......rohan Dada ani ranjita taii ...khup Chan boltat ...rohan Dada camera samor ye ekda tri

  • @sonalituplondhe9719
    @sonalituplondhe9719 3 ปีที่แล้ว +3

    Khup mast vatla video baghun tula baghun amhala pn utsaha vatto❤️ tumchi family ashich happy raho hich ishwar Charni prathna ❤️❤️Rohan dada 👍👍

  • @swapnilm9054
    @swapnilm9054 3 ปีที่แล้ว +1

    Tai rohan dada kay job karato i know to tuze video shut karato upload karato but tya vaitirikt lay job karatat

  • @sharvarisdreamland2420
    @sharvarisdreamland2420 3 ปีที่แล้ว +2

    Khup chan jewan banavle tu Ranjita 😀 you are alrounder 👍👍 aaj cha video khup enjoy kela aamhi 😂😂

  • @hemangiraut9552
    @hemangiraut9552 3 ปีที่แล้ว +1

    बापरे रोहन किती बोलतो मला वाटलं रंजिताच एव्हडी बोलते ,रंजीता तुझ्याकडून रोहन शिकला का बोलायला

  • @snehamangaonkar6682
    @snehamangaonkar6682 3 ปีที่แล้ว +4

    Rohan la kanth futala eikun majja aali.Ranjita hushar aahes .fast kelas jevan.❤️

  • @prachipimple3102
    @prachipimple3102 3 ปีที่แล้ว +5

    Mast vlog
    Kharch aamhi Rohan dada la jevtana baghitlach nahiye 😅

  • @anitajadhav2926
    @anitajadhav2926 3 ปีที่แล้ว +1

    खरच ग रंजिता दादाला कधीच जेवताना बघीतले नाही गरीब बिचारा 😄😄

  • @nitadeore3378
    @nitadeore3378 3 ปีที่แล้ว +3

    Tai video bghaychya aadhich like ani comment. Karn nehmi sarkhe tumche video ekch number😍😍👌

  • @chhayathorat7403
    @chhayathorat7403 3 ปีที่แล้ว +1

    Hi mi tula पहिल्यांदा msg krte mi tula fb la pn msg kela hota pn tu readch kela nahi आजचा vdo mst hota Ani vdo mdhe jo Santosh dada hota to Ani mi lahanpani shejari rahycho Mahim la tyachi sis Savita tai ani Santosh dada mazze khup lad krayche tyanchi aai pn aj jvl pas 20 years nantr Santosh dada la bghitlyavr mala khup athvn Ali tya saglyanchi plz tu Santosh dadala msg de mi vichrl hot as tyana sang Mahim la Thorat kaki nchi mulgi chhaya ne tula vdo pahile Ani tila tuzi athvn zali as plzz baki best luck Ovi khup cute n Rohan dada always supportive person

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 ปีที่แล้ว +1

      Dear, Tujhya Comment chi screenshot mi santosh ji na share keli😊 Thank You 😇

    • @chhayathorat7403
      @chhayathorat7403 3 ปีที่แล้ว

      @@CrazyFoodyRanjita thanks dear best luck asech mst vdo bnvt ja Ani amhi bght jau n thnx reply kellyabddl

  • @jayukhakare7757
    @jayukhakare7757 3 ปีที่แล้ว +3

    Ha vlog khup funny hota mala tr khup aavadla my most favourite vlog in your channel

  • @manalipatil8212
    @manalipatil8212 3 ปีที่แล้ว +1

    रंजिता तु खुप खुप छान दिसते . बोलता पण छान म्हणून माला विडियो खुप आवडता त❤️😁

  • @paragmayekar3156
    @paragmayekar3156 3 ปีที่แล้ว +2

    नॉनव्हेज जेवण बनवताना बघायला खूप छान वाटले 👍👍

  • @dishatodankar4007
    @dishatodankar4007 3 ปีที่แล้ว +1

    रोहन जी चा आवाज खुप छान आहे .रंजिता ताई एकदा त्यांना video मध्ये दाखव . रेसिपी छान आहे.

  • @sampadabhagat3502
    @sampadabhagat3502 3 ปีที่แล้ว

    मस्त केली मच्छी फ्राय😋😋😋ताई आमचे जिज्जू खूप मस्त आहेत .मस्त बोलतात. मस्त आहेत तुम्ही दोग पण ताई तू खूप आवडते मला मला यायचं आहे तुला भेटायला ओवी खूप गोड गोड आहे .❤️❤️ताई तुझकडे बगून खूप मदत फ्रेश फ्रेश वाटत मी तुझा व्हिडिओ रोज बगत असते ताई तुला आणि ओवी ल बगून खूप छान वाटत. ❤️ You tai and Ovi. Miss you aai.

  • @vrushaliwaigankar1277
    @vrushaliwaigankar1277 3 ปีที่แล้ว +1

    Bhari aata camera samor yeun bola ☺😂best tai 😄😍ovi che majja chalu aahe☺☺😆😊

  • @anitawavhal2314
    @anitawavhal2314 3 ปีที่แล้ว

    असच एक गमतीदार किस्सा काल माझ्या सोबत झाला झाल अस की माझी छोटी बहीण मला भेटायला आली आणि गप्पा मारता मारता ति मला बोलते मी तुला एक गोष्ट दाखवते आणि दाखवल काय तर तिने ओवी च्या विडीओ मला दाखवल्या मी तिला बोलते कि मी कधी पासुन ची रंजिता ताई ची फॅन आहे खरच खूप हसलो ओ ताई म्हणजे रंजिता ताई घरोघरी पोहचली आहे अस वाटतय

  • @mayuribhandare4312
    @mayuribhandare4312 3 ปีที่แล้ว +4

    ताई एक विनंती होती एक vlog असा कर की त्यात जेवणात आपण जे वेगवेगळे मसाले वापरतो ते का वापरतो. मग आपल्याकडे प्रत्येक वेगवेगळ्या गावागावात वेगवेगळे मसाले वापरले जातात. ते रोजच्याच जेवणात वापरले जातात. आगरी कोळी मसाला, मालवणी मसाला, घाटी मसाला, कोल्हापुरी मसाला ह्या प्रत्येकाची स्वतःची अशी खास वेगळी चव असते जी जेवणाची लज्जत वाढवते. या विषयी स्पेशल vlog बनवशील का प्लिज. म्हणजे फक्त हे मसाले स्पेशल असा.

  • @nehachougule7058
    @nehachougule7058 3 ปีที่แล้ว +1

    Rohan Dada ani ranjita Tai tumhi doghehi 1 number aahat.ani tumhi really hotel start kra aamhi Nikki yeu.tumhi kdhi Tri Kolhapur la ya aamhala tumhala bhetayche ahe.ani aajcha video nehmi pramane 1 number 👌😀

  • @manjirimayekar6294
    @manjirimayekar6294 3 ปีที่แล้ว

    किती बोलके आहेत ओवी चे बाबा त्यांना पण कॅमेरा समोर आना lavekar

  • @sadhnasolanke1277
    @sadhnasolanke1277 3 ปีที่แล้ว +11

    I am a first views
    Good morning RANJITA ☕

  • @rudra2196
    @rudra2196 3 ปีที่แล้ว +1

    ओवी ला पण खेळायला 1छोटंसं बाळ येऊ दे रंजिता कडून नाही तर चाची कडून 😊रागाउ नको असं कमेंट केलं म्हणून पण दोघींनी पण विचार करा.

  • @samruddhimhatre6898
    @samruddhimhatre6898 3 ปีที่แล้ว +1

    Ranjita ekdam mast jevan kel ..........😚😙😊👌👍👍👍👍tuzi maitrin chan ahe ......rohan badabadya😂

  • @artikotare8463
    @artikotare8463 3 ปีที่แล้ว

    खूप छान विडीओ तुमी पण आई सारख जेवन खूप छान करता ओवी खूप छान दिसते भाऊ खूप तुमची मस्ती करतात खूप छान दोघे तुमी 👌👌

  • @malikshorts4648
    @malikshorts4648 3 ปีที่แล้ว +2

    हो मी नक्की घेईल मी कोल्हापूर मध्ये असते नक्की काडा हाँटेल

  • @vaishalisarolkar1684
    @vaishalisarolkar1684 3 ปีที่แล้ว

    Majja aali baghun... khup mast..😁😁 tumhala evdha bolayla kas suchat...aikun hasayla yet..😁

  • @vaishalisovani1918
    @vaishalisovani1918 3 ปีที่แล้ว +2

    आगरी कोळी मसाला रेसिपी सांग ना

  • @muktalangade
    @muktalangade 3 ปีที่แล้ว +3

    Tai tumhi kiti kami velat swaypak banavla

  • @upasanikoli354
    @upasanikoli354 3 ปีที่แล้ว +1

    रंजिता ताई ओवी पेक्षा कीया भारि दीसते ❤️😀

  • @shubhangichaudhary3467
    @shubhangichaudhary3467 3 ปีที่แล้ว +1

    Oviche baba itke chhan boltat pn camera samor kahi yet nahit.. Sarya jagachi lok ase dole kadhun baghat ahet ki kadhi rohan yenar videomdhe pn babakahi yet nahit.. Ata tumhi plz eka video madhe yach.. Special request ahe please.

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 ปีที่แล้ว +1

      25 ऑगस्ट ला येतील ते

  • @tanujadalvi8243
    @tanujadalvi8243 3 ปีที่แล้ว

    Nice video ,tumhi rava freeze mdhe thevla hota ka

  • @rajeshchaudari9132
    @rajeshchaudari9132 3 ปีที่แล้ว

    Rohan dada ata tumhi lavkar samor yana tumache doghanche bonding khup sundar ahe

  • @ShreyaK1506
    @ShreyaK1506 3 ปีที่แล้ว

    Ranjita, mase fresh aahe he kase olkhave ? Pomfret, prawns, bangda, mandeli, ravas, halwa etc

  • @jyotibhadane9349
    @jyotibhadane9349 3 ปีที่แล้ว

    Ranjeeta atta tuch sang kay bolu..Mi speechless zali....Kadhi kadhi asech hote bagh...Pan gammat ali pahata na🤗🤗🤗🤗🤗🤗

  • @sonalipedamkar4649
    @sonalipedamkar4649 3 ปีที่แล้ว +1

    Mazi ovee cute. Rohan ranjita beautiful Jodi. Fish kolabi yummy oveechi mom sugaran. Suvichar khu sunder. Very nice.

  • @shubhangiudawant964
    @shubhangiudawant964 3 ปีที่แล้ว

    Rohan dada cha aavaj pan chan ahe ranjita tai dadana sang video mdhe yayla tumchi family khup bhari ahe mi roj vlog bghte n chukta 😊

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 3 ปีที่แล้ว +1

    आज मजा आली रोहन ची बडबड रणजिता ची धावपळ ओवी ची लुडबुड असेच विडिओ बनवत जा आजचा विडिओ १नंबर

  • @rajshreesawant6521
    @rajshreesawant6521 3 ปีที่แล้ว +1

    ईतके बोलतोस तर समोर ये ना? हल्ली तर बायका पण लाजत नाहीत..समोर न येण्या मागचे तुझे गणितच मला कळत नाही. सर्व जणं तुला कैमरा समोर बोलवत आहेत नी तू ढिम्म गप्प..☺️ आजचा व्लोग मस्तच..नी सुविचार खुप खुप छान..

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 ปีที่แล้ว +1

      ताई मी रंजिता, रोहन कुणालाच घाबरत किंवा लाजत नाही😊 त्याला जेव्हा यावस वाटेल तेव्हा तो व्हिडिओत येईलच👍 हळूहळू त्याचा आवाज वाढतोय हेही नसे थोडके😊
      Thank You 😇

  • @ShrunkhalaNaik
    @ShrunkhalaNaik 3 ปีที่แล้ว

    Tai nehami sarkech masta jevan keles Tu aaj kiti fast fast yummy food 😋 yevdi ghai ghai zali tuji tari khup chan Treat keles tuja friend la... Rohan dada masta maskari kart hote 😃 Teyna video madhe bagyla khup avadel amhla... Family khup chan ahe tumchi 🧿

  • @soniahendricks85
    @soniahendricks85 3 ปีที่แล้ว

    First time bagitle Rohan na Evde boltana, otherwise amala tar vatayche ka fakt ranjita Badbadi ahai😃😃.
    Zatpat menu tyar kelas, to pan ekdam bhari wala😋👌🏻. Nice family friends u have💖

  • @akshadakadam6453
    @akshadakadam6453 3 ปีที่แล้ว +3

    Very nice dear . U both r so cute . Like ur jodi so much .

  • @arunajunjare1888
    @arunajunjare1888 3 ปีที่แล้ว

    रश्मी-रंजीता छान. रोहनजींची रेसिपी कॉमेन्ट्री सुरेख. तुमची जोडी Made for each other. जेवण बनवण्याचा स्पीड मस्त. त👌👌👍👍💯💯

  • @aditik3511
    @aditik3511 3 ปีที่แล้ว +1

    Rohan dada tu evd boltos tr camerachya ka smor ka yet nahis 🤔🤔aani jevn tr ek no.tai 👍👍👍

  • @hemapoojary8148
    @hemapoojary8148 3 ปีที่แล้ว +1

    Wow...mangalorean friend na...ek.managlaorean dusra mangalorean pehchan liya..
    Nice dish apne banaya..
    My b managlorean hu...i dont miss your vlog..love and enjoy watching it

  • @dimpalahirrao6267
    @dimpalahirrao6267 3 ปีที่แล้ว

    Tai fish recipe khup Chan dakhawali....
    Pls sanga kokam Aagal anani aagri koli masala online Milel ka ? from Nashik

  • @user-tz2ts4oh4t
    @user-tz2ts4oh4t 3 ปีที่แล้ว

    छान बोलता तूम्ही, स्वयंपाक अप्रतीम 😋,कीती फास्ट केल छान, 👍💖तूला रेसेपी सांगायची जरूरतच नाही लागलीरोहन दादा ची आज हेल्प झाली तूला

  • @Saj67
    @Saj67 3 ปีที่แล้ว +1

    Nice vlog ranjita tai....u r very hardworking women...

  • @dineshtondwalkar215
    @dineshtondwalkar215 3 ปีที่แล้ว +1

    Tai video mdhe rohanji kdhi yenar

  • @nalinihealthtips5706
    @nalinihealthtips5706 3 ปีที่แล้ว +1

    Post vaccine tumchya aai n chi tabyet kashi aahe
    Take care All Lovely Family

  • @user-dr8ly7zr3c
    @user-dr8ly7zr3c 3 ปีที่แล้ว

    Kharach aaj Dadanchi badbad aikli 😂😂😂😂
    Ovudeeeee😘😘😘😘
    Ranjita jevan 1 number😋😋☺☺

  • @ShreyaK1506
    @ShreyaK1506 3 ปีที่แล้ว +1

    Ranjita, Ovee chi mausi & atya samjun bolte aahe.
    Ovee la khanaywar control tu thevalya hawach! madhye madhye snacks, sweets etc bara nahi...saway lagte.
    2 nasta & 2 jevan chaan karave mulani..tasech mid snacks madhye poustik kahitari karun thev
    Pan itar veli, wafers, sweers, biscuits ekdum bandh kar...ovee sathi te chabgle rahil..pls!
    Comment valchala tar pls replykar.

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 ปีที่แล้ว

      Thank You😊 तुमच्या सल्ल्यानुसार नक्कीच मी ओवीच्या डाएट मध्ये बदल करेन

  • @shubhraslittlekitchen6904
    @shubhraslittlekitchen6904 3 ปีที่แล้ว +1

    Dada video cha maghun boltat kdi tri pude pn ya sglyana aavdel video khupch chan hota aajcha

  • @sujatapoul2269
    @sujatapoul2269 3 ปีที่แล้ว +2

    Rohan Dada khup support karto ranjeeta tai tula 👍👍👍👍