जगातली पहिलीच मुलगी पाहिली आईकडे मोकळ्या हाताने जाणारी दोन मुलांची आई झाली तरी अक्कल नाही नवऱ्याला बोलायचे मधी कुठे तरी आईला खायला kay तरी घेउन चला आई ची परिस्थिती कितीही श्रीमंत किंवा गरीब असली तरी कुठलीच मुलगी अशी हात हलवत जात नाही खूपच वाईट वाटले त्यांना बघून 🙏😢
Yana गरजेपेक्षा जास्त मिळालाय म्हणून पूजा ल आणि पांडू ल अक्कल नाही आई ची परिस्थिती किती वाईट आहे..पूजा ने विचार केला पाहिजे होता की आपण देखील या घरामध्ये खी0 वाईट दिवस काढले4आपण तरी आई ल सांभाळावं.. आता पण पांडू आणि पूजा फक्त व्हिडिओ बनवून पैसा कमवायचा व्हिडिओ करण्यासाठी आले ..किती मूर्ख आहेत ही लोक..की बोलावं शब्द च सुचत नहिय
Ti gharat pan geli nhi hi kashali porgi itkya divshani aaly tr aaila vichart pn nhi ka aai bar nhi ka chal maza ghari nhi tr aamhi Sakal sandya kal yet jato mummy papa na baghat
@@DhanashriDeshpande-y6g aata tich changl zalay na nvryacha ghari tila ghamend asel tyacha aadani bai jra pn aakal nahi tila aai chi Maya nahi nisti hsti pagal
Dada tu rag manun gheun nko bolnyacha pn ashi konti porgi vagu shakte aaplya aai shi dushari kon asti tr gharat jaun kay kam kel ast thodi saaf Safai Keli Asti bicharila bar nhi tr
आमच्या घराचि गरीबी आसलि तरिहि ते माहेरच आसत तु घराजवळ जावुन पन घरात गेलि नाहिस त्या घरात जरा फिरलि आसतिस तर प्रत्येक पावलात तुला माहेरच्या आठनवि आठवनित राहिल्या आसत्या तुझ्यापेक्षा पांङुभाव खूप मनाने मोठे आहेत तेन्च्यात खुप आपुलकि दिसलि
तुझ्या आईला थोडंफार तरी बोल असं कोण वागतं आईचं पाय दुखते तर विचार तरी निदान अशी कशी तू पोरगी त्यांची जुन्या गोष्टी मनात ठेवू नकोस नवरा तुला जरा जास्तच काळजी तुझी घेतो म्हणून आईला विसरून जाऊ नको पूजाचं वागणं अजिबात आवडलं नाही आम्हा कुणालाच
अग पूजा कसली मुलगी तू आई जवळ गेली पण नाहीस भेटली नाहीस मी असती तर धावत जावून अगोदर आई मिट्टी मारली असती किती साधी आहे आई पैसे देऊन सगळं नाही होत मायेची गरज आहे आधार पाहिजेत .
अग पुजा आई आहे तोपर्यंत तिच्या शी बोलत जा तिच्या शी बसत जा ज्याला आई आहे त्याला किंमत कळत नाही आम्हाला आई नाही आस पाहिले की खूप वाईट वाटते आहे तोपर्यंत सगळं काही आहे आई नंतर सगळं व्यर्थ आहे पांडू तु त्याना तुझ्या पाशी ठेव घरात एवढी माणसं सांभाळतो तो त्यांना पण सांभाळ तुझ्या मुलांना पण आजीची ओड लागेल तुझ्यापाशी चांगल्या राहतील खूप पुन्यलागेल सर्वान बरोबर राहिल्या की बरं वाटेल एक मुलगा म्हणून पहा त्यांचे कोण काय म्हणेल यांचा विचार करू नकोस बाकी तु ठरव
पाप बिचाऱ्या तुमच्या सासूबाई एकट्या राहतात आणि राहायला पण नीट घर नाही मागे पुढे कोण नाही सांभाळायला बगायला तुम्ही तुमच्या घरी ठेवून घ्या तुमच्या आई सारख्याच त्या पण ...😢
पांडू तुझ्या घरी घेऊन जाते आज सासूबाईला आणि वागाव तुझ्या आई प्रमाण राहील तिथं वाघो तिला गरीब परिस्थिती गरीब आहे म्हणून वागाव पांडू आशीर्वाद देईल ती तुला
माझ्या तीन कमेंट आहे सासूबाईला घेऊन जा म्हणून त्या पूजाला अक्कल नाही आहे तिच्या आईजवळ अशी बसत असते का तिला म्हणा तुझी आई एक बार गेली ना तर डबल दिसत पण नाही
ती पूज्या आईजवळ सुद्धा गेली नाही थोडा वेळ बसली पण नाही घरात पण गेली की नाही काय माहिती खूप वाईट वाटले दादा दादा तुम्ही दुसऱ्यांना अन्नदान करतात ना तुमच्या सासूलाच करा व त्यांची काळजी घ्या😢
Manus ahe toparyntch nantar vatel aapan tyanchyasathi he karayla pahije hot pan tevha vel nighun geleli aste kas ektya pavsa panyach ichu katyach kasha rahtat bicharya mavshi
तुझा पुढचा ब्लॉग कसा आला पाहिजे की मी सासूबाईला घेऊन चाललो माझ्या घरी नाहीतर मी सबस्क्रायबरला सांगेल की याचे ब्लॉग बघू नका म्हणून तुझी परिस्थिती चांगली आहे म्हणून दुसऱ्याची परिस्थिती नसते गरीब आहे त्या सासूबाईला घेऊन जा पांडू
पांडू भाऊ दोन-तीन वर्षापासून आम्ही तुमचे व्हिडिओ बघत आहोत आम्हाला तुमची व्हिडिओ खूप आवडतात पण पुजारी असं केलं खूप वाईट वाटलं त्यामुळे आम्ही ती पहिली कमेंट केली तुमच्या व्हिडिओवर तुम्ही असच तुमच्या सासूबाईला बोलत जा म्हणजे त्यांना बरं वाटलं आणि त्यांना अशीच मदत करत राहा
पुजारा तरीही गरीबी ची जाणीव नाही, सासरी व नवर् याबरोबर कशी उर्मटपणे लागते, बोलते. एवढा चांगला नवरा आहे तरी अशी आहे. पण आईला संभाळू शकते. मुलांना सांभाळेल.
पूजाला तशी पहिल्यापासून माया व दया अजिबात नाही आई बद्दल माया व हे तिच्याकडे अजिबात नाही आहे कधी आईच्या गळ्यात भेटली का आईला कडकडून कधी तिला प्रेमच नाही
पांडा पुढचा ब्लॉग सासूबाईला घेऊन जा आजचा झाला पाहिजे तुझा नाहीतर मी तुझ्या सर्व सबस्क्रायबरला सांगेल याची कधीच ब्लॉग बघू नका आणि सबस्क्राईब वर बिल करू नका
पूजा आई जवळ तरी बसायचं होतं ह्याच्या जागी दुसरी मुलगी असती तर पळत पळत गेली जाऊन गळ्यात पल्ली हस्ती जरा डोक्यावरून तरी हात फिरवायचा होता तुझ्या आईची पांडू दादा तुमच्या आईच आहे दुसरी म्हणून तुम्ही सांभाळा जावई नाही तर मुलगा म्हणून सांभाळा देव तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही खरंच तुमच्या घरी सासूबाईला😢🙏
पांडू दादा ची सासूबाईला तुझ्यापाशी ठेवून घेते रे त्याला कोण आहे मागे पुढे पांडू दादा तुमची सासूच बघून आम्हाला बेक्कार वाटलं मला तर तुमच्यापाशी ठेवून घ्यायचं दादा त्याला कोण पोरगा आहे का कोण आहे मागेपुढे
अग पूजे तू बी त्या गरीब घरातून त्या आईच्या पोटातून जन्मले त्या आईला थोडं तरी एकदा तरी विचारले काय कशी आहेस काय नाही तिला हात वगैरे फिरवून बघितलं का, एवढा कसला माझ अगोदर भिकारीच होती ना तू पण
पूजा ला माहिती होत नां...ती माहेरी जाणार आहे....तरी सुद्धा काही घेऊन नाही आली... दुसर कोणी असतं तर आपल्या आईसाठी... काहीतरी खायला, सुखसोई च्या वस्तू आणल्या असत्या एखादी साडी आणली असती... किती खूश झाली असती आई 😢😢😢गरिबी खूप वाईट असते
हो खरच सासुबाईंना तुमच्या पोपळज ला घर आहे नवीन बांधलेलं तिथे थोडी जागा द्या राहीला .त्यांचा चेहरा बघुन खुप वाईट वाटलं .काय परीस्थिती दादा त्यांची .त्यांचे जावई येवढे मोठे सेलिब्रेटि आणि त्यांच्या सासूबाईंची काय परिस्थिती. दादा कमीतकमी त्यांना आजारी आहेत तोपर्यंत तरी तुमच्याकडे घेऊन जा .पैसे दिलेले कोणीही पाहत नाही .त्यांना गरज आहे दादा तुमची .पुजा ताईंना पण कशी त्यांची दया येत नाही काय माहीत .येवढे लक्षात ठेवा दादा .त्यांना मुलगा नाही .पण मुलगी तरी आहे ना मग मुलीचे कर्तव्य नाही का ? आईला सांभाळायचं.आज हा व्हिडिओ बघुन अक्षरशः डोळ्यात पाणी आलं .आमचे काही नात नसताना दिवसभर तुमच्या सासुबाई डोळ्यासमोर येत होत्या. 9:21ला ही केमेंट करतोय.पुजा ला तर थोडी सुद्धा आई विषयी काही वाटत नाही .ज्यांना आईबाप नाहीत त्यांना विचारा आईबापाची किंमत.जोपर्यंत तोपर्यंतच खरं. मातीआड गेलेली माणसं परत दिसत नाहीत .माझे आजोबा गेले.एक क्षण लांब जात नव्हतो .कीती त्यांची उचल ठेव कराव लागली ती केली असती.पण माझे आजोबा आता असायला पाहिजे होते .बघा दादा तुम्हाला काय वाटतं ते काही चुकले तर क्षमा.
Mala aaj puja badal bolu vatat ashi paristiti aai chi ani ghari pandula ekat nahi. Dana Dan kam karaych bharpur aaila sambhalaych javl thevaych muli shivay kon ahe. Pujat dhamk pahije muli har pase kamu shakli tar aaila sambhalu shakte.pujach sasuchya jivavr. Tar aaicha prashnch
तुमच्या सासूबाई ला अस ठेऊ नका घेऊन जावा त्यांना तुमच्यासोबत कारण वय झालाय त्यांचं खूप आणि त्यांना पूजा हीच शेवटचा आधार आहे तुम्ही त्यांना अस ठेऊ नका खूप वाईट वाटल त्यांची अवस्था अशी बघून .
दादा पूजा च्या आईला घेऊन बारामतीला जा या वयात त्यांना एकटे ठेवू नका पूजाताई आईला म्हणले पाहिजे की ये इकडे मुलींची पण जबाबदारी आहे आईला सांभाळायची वेळ निघून गेल्यावर पश्चाताप काहीच उरत नाही त्यांचे एकटे राहण्याचे वय नाही
पूजा सारखी पोरगी नसलेली बरी, नवऱ्याच्या लक्षात नाही एखादी मनती आईला खायला घ्या काही तरी 😢
तुम्ही सासुबाई सांभाळा पांडुरंग भैय्या
जगातली पहिलीच मुलगी पाहिली आईकडे मोकळ्या हाताने जाणारी दोन मुलांची आई झाली तरी अक्कल नाही नवऱ्याला बोलायचे मधी कुठे तरी आईला खायला kay तरी घेउन चला आई ची परिस्थिती कितीही श्रीमंत किंवा गरीब असली तरी कुठलीच मुलगी अशी हात हलवत जात नाही खूपच वाईट वाटले त्यांना बघून 🙏😢
तब्बेत खूप ढा साळली पूजा तर आई ला विचारीन पण काय दुखतय काय नाही जावयाण तरी विचारलं 😢
गरिबी फार वाईट असते❤
Yana गरजेपेक्षा जास्त मिळालाय म्हणून पूजा ल आणि पांडू ल अक्कल नाही आई ची परिस्थिती किती वाईट आहे..पूजा ने विचार केला पाहिजे होता की आपण देखील या घरामध्ये खी0 वाईट दिवस काढले4आपण तरी आई ल सांभाळावं.. आता पण पांडू आणि पूजा फक्त व्हिडिओ बनवून पैसा कमवायचा व्हिडिओ करण्यासाठी आले ..किती मूर्ख आहेत ही लोक..की बोलावं शब्द च सुचत नहिय
रिकाम्या हाताने मुलगी आईकडे कशी काय येऊ शकते? जावई बरा आहे पण ही मुलगी एकदम...
Tichya ky hatch aahe sagla karobhar pandu dada aani tyancya aai kade asto
अग पूजा आई जवळ तरी बसायचं,,घरात जाऊन तरी बघायचं, थोडी सुद्धा आई वर माया नाही 😢
जरापन मया नाही ह्या पुजाला
सासुबाई मुलगि पेक्क्षा जावईच बराआहे
पूजा अशी कशी आई ला बघत पण नाही अशी कशी पोरगी दिली देवा नी
पुजाला काय आईची मयाच नाही
पुजा आईसाठी एक रूम बनवून दे पाडु. मदत कर
Pandu tu pooja chya aai la gheun ja tujhyakade tyachyakade laksha dyayala koni nahi jashi tujhi aai tashich pooja chi aai
हो तुम्ही नका त्यांना रूम् बनवून देऊ पण तुमचा कडे घेऊन तर जाऊ शकता ना खुप वाईट वाटतंय त्यांचा कडे पाहून
हो बरोबर आहे @@reshnabelhekar1260
खूप वाईट वाटल रे त्यांचा कडे पाहून
तुमचं गावाकडच घर रिकामंच असता ना तिकडं ठेवा सासुबाईना
पुजा आईजवळ तरी बसायचं होतं गं आई गेल्यावर पुन्हा आई दिसत नाही . लांब बसली.🥹
😢😢
तिला आईची गरज नाही ती आगोदरचे दिवस विसरली पुजा तिला लहानच मोठ केल तिला किमत नाही
बोलत पण नाही ती पूजा बाई आई la विचारत पण नाही ती बेकार बाई
@@AnuKamble-mn5mv brober bole kahi muli lagna nater kiti badlta
पूजाला आई बद्द्ल अजिबात प्रेम नाही तीच्या आईबद्दल तीला काहिच वाटतं नाही
Ho na Ksli asel
Ho ना हसते ती बाई. जरा तरी दया येते की नाही तिला.माफ कर दादा मी कधी तुला निगेटिव्ह कॉमेंट करत नाही सॉरी
Ti gharat pan geli nhi hi kashali porgi itkya divshani aaly tr aaila vichart pn nhi ka aai bar nhi ka chal maza ghari nhi tr aamhi Sakal sandya kal yet jato mummy papa na baghat
@@DhanashriDeshpande-y6g aata tich changl zalay na nvryacha ghari tila ghamend asel tyacha aadani bai jra pn aakal nahi tila aai chi Maya nahi nisti hsti pagal
Dada tu rag manun gheun nko bolnyacha pn ashi konti porgi vagu shakte aaplya aai shi dushari kon asti tr gharat jaun kay kam kel ast thodi saaf Safai Keli Asti bicharila bar nhi tr
पुजा कायम नवर्या सोबत भांडतां आई ला संभाळायला नको तीला मुला नेच संभाळाव असं काही नसत मुली पण संभाळतात आई ला तुझ्या कडे घेऊन जा
Mazi mami majakadech Aahe 10yearzale
पूजा तूझ्या आईला तूझ्या जवळ ठेवून घे एकठी कशी राहते बिचारी गरीब आहे सांभाळून घ्या दोघं
आमच्या घराचि गरीबी आसलि तरिहि ते माहेरच आसत तु घराजवळ जावुन पन घरात गेलि नाहिस त्या घरात जरा फिरलि आसतिस तर प्रत्येक पावलात तुला माहेरच्या आठनवि आठवनित राहिल्या आसत्या तुझ्यापेक्षा पांङुभाव खूप मनाने मोठे आहेत तेन्च्यात खुप आपुलकि दिसलि
Ho
खरंतर मी पुर्ण विडियो बघितला नाही दादा पण तुम्ही सगळ्या ना मदत करता पण खरी मदतीची गरज तुमच्या सासुबाई ला आहे एक छोटीसी रुम बांधून दया
पांडू दादा पूजाच्या आईचे हाल बघून खूप वाईट वाटले तुमच्या परीने नक्कीच मदत करा खरच खूप वाईट वाटले आई समजून नक्की सेवा करा
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
पुजा आईसाठी जेवचा डबातर नायचा ग तु आईसाठी कायच करत बघ बिचारीला तरी बर दादा मदत करतो नायतर काय हाल जिवत आहे तोपयेत बघ नतर रडुन नाही मिळणार
दादा घेऊन जावा ना आईंना... तुमच्या गावातल्या घरी राहायला सांगा त्यांना
बरोबर आहे ते घर रीकम आहे
Ho na Ghar band. Ch ahe tr aai la rahu de
पूजा साधं आई जवळ बसली पण नाही. विचारलं पण नाही .आई बद्दल कसं काय वाटतं नाही तिला. अशी कशी मुलगी आहे तू पूजा.
पूजा कशी आहे आई ची काही माया करती
एखादी आई ला घेऊन आली असती
आई आहे ना तिची जरा काळजी करत जा
तुझ्या आईला थोडंफार तरी बोल असं कोण वागतं आईचं पाय दुखते तर विचार तरी निदान अशी कशी तू पोरगी त्यांची जुन्या गोष्टी मनात ठेवू नकोस नवरा तुला जरा जास्तच काळजी तुझी घेतो म्हणून आईला विसरून जाऊ नको पूजाचं वागणं अजिबात आवडलं नाही आम्हा कुणालाच
अग पूजा कसली मुलगी तू आई जवळ गेली पण नाहीस भेटली नाहीस मी असती तर धावत जावून अगोदर आई मिट्टी मारली असती किती साधी आहे आई पैसे देऊन सगळं नाही होत मायेची गरज आहे आधार पाहिजेत .
पूजा कशी काहीच आईशी बोलू शकली नाही किती शांत बसली होती खाऊची सुद्धा आठवण करू शकत नाही तुझ्या आईला
अग पुजा आई आहे तोपर्यंत तिच्या शी बोलत जा तिच्या शी बसत जा ज्याला आई आहे त्याला किंमत कळत नाही आम्हाला आई नाही आस पाहिले की खूप वाईट वाटते आहे तोपर्यंत सगळं काही आहे आई नंतर सगळं व्यर्थ आहे पांडू तु त्याना तुझ्या पाशी ठेव घरात एवढी माणसं सांभाळतो तो त्यांना पण सांभाळ तुझ्या मुलांना पण आजीची ओड लागेल तुझ्यापाशी चांगल्या राहतील खूप पुन्यलागेल सर्वान बरोबर राहिल्या की बरं वाटेल एक मुलगा म्हणून पहा त्यांचे कोण काय म्हणेल यांचा विचार करू नकोस बाकी तु ठरव
पाप बिचाऱ्या तुमच्या सासूबाई एकट्या राहतात आणि राहायला पण नीट घर नाही मागे पुढे कोण नाही सांभाळायला बगायला तुम्ही तुमच्या घरी ठेवून घ्या तुमच्या आई सारख्याच त्या पण ...😢
पांडू तुझ्या घरी घेऊन जाते आज सासूबाईला आणि वागाव तुझ्या आई प्रमाण राहील तिथं वाघो तिला गरीब परिस्थिती गरीब आहे म्हणून वागाव पांडू आशीर्वाद देईल ती तुला
माझ्या तीन कमेंट आहे सासूबाईला घेऊन जा म्हणून त्या पूजाला अक्कल नाही आहे तिच्या आईजवळ अशी बसत असते का तिला म्हणा तुझी आई एक बार गेली ना तर डबल दिसत पण नाही
Dada त्यना आगोदर दवाखान्या त घेउन जायच ना aani पयशे च्या येवजी सामान दायच ना
खूप वाईट पारिस्थिती आहे सासूबाई ची
पांडू मदत करत जा आशीच
तुझ्या आईला जवळ जाऊन बोल तरी कशी आहे तू असं नाही करायचं आई आहे शेवट तू जवळ पण आल्या आल्या गेली नाही असं नव्हतं करायला पाहिजे
ती पूज्या आईजवळ सुद्धा गेली नाही थोडा वेळ बसली पण नाही घरात पण गेली की नाही काय माहिती खूप वाईट वाटले दादा दादा तुम्ही दुसऱ्यांना अन्नदान करतात ना तुमच्या सासूलाच करा व त्यांची काळजी घ्या😢
Puja kiti lamb ubhi ahe लांबची कोणीतरी असल्यासारखे थांबली आहे पूजा
ग्रामपंचायत कडून घरकुल साठी प्रोसेस करा. आणि घरकुल घ्या बांधून घ्या.
Ho na tyanna tar sahaj milun jail gharkul
Ani evdhya 5 6 varshat prayant kele aste tar nakkich atta ghar zal asat
Manus ahe toparyntch nantar vatel aapan tyanchyasathi he karayla pahije hot pan tevha vel nighun geleli aste kas ektya pavsa panyach ichu katyach kasha rahtat bicharya mavshi
मोबाईल येक छोट्याशा घेऊन द्या
Piyu khatana ka nko mhnla tumi
पूजाच्या आईची कंडीशन खूपच खराब आहे पूजा आईची काळजी घे ग कशी राहते आई वाईट वाटत पाहून तुमच्या जवळ कुठं तरी ठेवा आईला
कारे अस केल बिचारी आई पीहू ला खायला भरवत होती नको नको बोलास किती मनाला लागल असल त्या ना
पांडू दादा सासुबाई ला घेऊन तरी जावा नाही तर एक रूम तरी बांधून द्या
तुझा पुढचा ब्लॉग कसा आला पाहिजे की मी सासूबाईला घेऊन चाललो माझ्या घरी नाहीतर मी सबस्क्रायबरला सांगेल की याचे ब्लॉग बघू नका म्हणून तुझी परिस्थिती चांगली आहे म्हणून दुसऱ्याची परिस्थिती नसते गरीब आहे त्या सासूबाईला घेऊन जा पांडू
आवाज येत नाही
हि पुजा घरात पण गेली नाही
खुप वाईट वाटले पुजाला काही काळजी नाही सर तुम्ही बगा सर😢😢
पूजाला काहीच व वाटत नाही आई बद्दल कशी उभी आहे लांबची कोणीतरी असल्यासारखी
पुजा आता तीची आणि तिच्या आईची गरीब परिस्थिती चांगले दिवस आले म्हणून विसरली आहे
पूजानी घरात पण पाय ठेवला नाही माज आहे तीला जास्त
गेली असेल व्हिडिओ मध्ये घेतले नसेल
Dada आनिं पूजा आई ला ऐक छोटिसी रुम kadhun द्या
सगळेच पूजाला वाईट बोलू नका व्हिडिओमध्ये सगळंच काही दाखवू शकत नाहीत
पुजारा जायला पाय नाहीत का घरात अशी कशी लेक आहे
डोळ्यात पाणी आले भाऊ गरिबी लई वाईट हो
😢
खूप वाईट वाटल बघून😢😢😢😢😢
पांडू भाऊ दोन-तीन वर्षापासून आम्ही तुमचे व्हिडिओ बघत आहोत आम्हाला तुमची व्हिडिओ खूप आवडतात पण पुजारी असं केलं खूप वाईट वाटलं त्यामुळे आम्ही ती पहिली कमेंट केली तुमच्या व्हिडिओवर तुम्ही असच तुमच्या सासूबाईला बोलत जा म्हणजे त्यांना बरं वाटलं आणि त्यांना अशीच मदत करत राहा
Konti mulgi Ashi ubha rahun aaikade nusti baghte. Aaicha kay dukhtay kahi nahi javal basun vicharpus karavi evdhi akkal nahi.
दादा प्लिज तुम्ही आईला सांभाळा अस नका सोडू पूजा ताईला दुसरे कुणीच नाही
आगं पुजा तुला तरी धेन पाहिजे गं आई आजारी आहे काय तरी खायला नेयच होतं ग तो जावई तरी बंरा निधान विचार पुस करतोय तुझी तर आई आहे खुप वाईट वाटतंय बघून 😢😢😢
Ag pooja aata tri tujh changle aahe pandu dada tujhasathi khup krto sagle yavstit bhetyla vr garibi nhi vishraychi
Aai tujha javal gheun jaa bichari tumcha shivay konacha aadhar aahe 1ktich aste 😢
पुजारा तरीही गरीबी ची जाणीव नाही, सासरी व नवर् याबरोबर कशी उर्मटपणे लागते, बोलते. एवढा चांगला नवरा आहे तरी अशी आहे. पण आईला संभाळू शकते. मुलांना सांभाळेल.
पांडू बोलला की पूजा ची आई एकटी राहत नाही तिच्याबरोबर अजून कोणीतरी राहतो
पूजाला तशी पहिल्यापासून माया व दया अजिबात नाही आई बद्दल माया व हे तिच्याकडे अजिबात नाही आहे कधी आईच्या गळ्यात भेटली का आईला कडकडून कधी तिला प्रेमच नाही
पूजा पेकक्षा जावइ बरा आहे बघतो तरी सासु ला
दादा पत्राची तर खोली काढून de सासू बाई la
पांडा पुढचा ब्लॉग सासूबाईला घेऊन जा आजचा झाला पाहिजे तुझा नाहीतर मी तुझ्या सर्व सबस्क्रायबरला सांगेल याची कधीच ब्लॉग बघू नका आणि सबस्क्राईब वर बिल करू नका
पूजा आई जवळ तरी बसायचं होतं ह्याच्या जागी दुसरी मुलगी असती तर पळत पळत गेली जाऊन गळ्यात पल्ली हस्ती जरा डोक्यावरून तरी हात फिरवायचा होता तुझ्या आईची पांडू दादा तुमच्या आईच आहे दुसरी म्हणून तुम्ही सांभाळा जावई नाही तर मुलगा म्हणून सांभाळा देव तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही खरंच तुमच्या घरी सासूबाईला😢🙏
सासू बाईला गरज आहे पैशाची मदत करा किती खराब झाली आहे पुजा आई विचार तरी
Pooja chya aai la theun ghe pandu seva ker laksh de ekti aai ahe bichari teche ashirwad lagtil tula.
खुप वाईट वाटले दादा 😢पुजाची आईच
पांडू दादा ची सासूबाईला तुझ्यापाशी ठेवून घेते रे त्याला कोण आहे मागे पुढे पांडू दादा तुमची सासूच बघून आम्हाला बेक्कार वाटलं मला तर तुमच्यापाशी ठेवून घ्यायचं दादा त्याला कोण पोरगा आहे का कोण आहे मागेपुढे
😢😢😢 किती हाल ग. पूजापेक्षा पांडू तरी म्हणतो खायला आणले नाही. लेक कामाची नाही जावई बरा रे देवा
पूजा सारखी पोरगी का दिली देवा नी
हा राठोड कोण आहे .....
अग पूजे तू बी त्या गरीब घरातून त्या आईच्या पोटातून जन्मले त्या आईला थोडं तरी एकदा तरी विचारले काय कशी आहेस काय नाही तिला हात वगैरे फिरवून बघितलं का, एवढा कसला माझ अगोदर भिकारीच होती ना तू पण
Tanchi paristithi nahi pan jay veles pihula shenga khau ghalat hote tevha pandu dada ka nako mah nale sorry tumhala rag yeil pan khup vaeit vatale😢
पूजाला कुटे आईच वाईट वाटाय ती मजेत आहे बसजलं
बहिणीची मुले सांभाळता तर बायकोची आई का नाही सांभाळू शकत तुम्ही
मुलगीच चागली नाही तर जावई काय करणार. फक्त हस्ती.
आरे मोठी गाडी घेउन गेला तर थोडे राशन भाजीपाला तेल बिस्किट, चा पावडर साखर कही जरुरी समान घेउन जायचे ना लोक दुस-या ती करतत करता आणि काय ही पूजा 😢
जावई नाही तर मुलगा म्हणून सांभाळा🥺🙏
#Vijay Volg Marathi
घेवून जा रे पांडू त्यांना चांगल्या डॉक्टर कडे घेऊन जा अस म्हणू नको
पूजा ला माहिती होत नां...ती माहेरी जाणार आहे....तरी सुद्धा काही घेऊन नाही आली... दुसर कोणी असतं तर आपल्या आईसाठी... काहीतरी खायला, सुखसोई च्या वस्तू आणल्या असत्या एखादी साडी आणली असती... किती खूश झाली असती आई 😢😢😢गरिबी खूप वाईट असते
पांडू सासूबाई ला घेऊन जा ना तुझ्या घरी
दादा घेऊन जावा आईला तुम्हाला खूप पुण्य लागेल
मला तर रडायला आले त्यांना पाहून
पूजेची आई एकटी राहत नाही तिच्याबरोबर अजून कोणीतरी राहते
पुजाच कौतुक कतात खुप जन पण आईच्या बाबतीत जे वागली ना ते आजिबात आवडले नाही माजी आई नाही मला माहीत आहे आई नसने काय आसते ती कमी कोणी भरुन काढु शकत नाही
Manus manane shrimant pahije paisa tr kay kshan bhangur asto. 😢khup respect ahe tumhyabaddal pn aj video baghtana kuthatari khatakl 😓dada tumch poplaj la ghar ahe tithach kuthatari tyana rahayla jaga dya. Tumchyashivay tyana kon aahe 😊 amch tyanchyashi kahi nat nastana amhala tyanchi paristhiti pahun manala kiti vedana zhalya. Tumhi tr tyanch sarvasv ahat tumchi responsibility ahe ki tumhi tyana kahi nahi tr rahayla nivara tari dyava.. Amchya manatali tumchya baddalchi respect kami hou deu naka.. Vishvas ahe kahi tari paul uchaltal tumchya sasubainsathi.. Baki god bless all of you..
हो खरच सासुबाईंना तुमच्या पोपळज ला घर आहे नवीन बांधलेलं तिथे थोडी जागा द्या राहीला .त्यांचा चेहरा बघुन खुप वाईट वाटलं .काय परीस्थिती दादा त्यांची .त्यांचे जावई येवढे मोठे सेलिब्रेटि आणि त्यांच्या सासूबाईंची काय परिस्थिती. दादा कमीतकमी त्यांना आजारी आहेत तोपर्यंत तरी तुमच्याकडे घेऊन जा .पैसे दिलेले कोणीही पाहत नाही .त्यांना गरज आहे दादा तुमची .पुजा ताईंना पण कशी त्यांची दया येत नाही काय माहीत .येवढे लक्षात ठेवा दादा .त्यांना मुलगा नाही .पण मुलगी तरी आहे ना मग मुलीचे कर्तव्य नाही का ? आईला सांभाळायचं.आज हा व्हिडिओ बघुन अक्षरशः डोळ्यात पाणी आलं .आमचे काही नात नसताना दिवसभर तुमच्या सासुबाई डोळ्यासमोर येत होत्या. 9:21ला ही केमेंट करतोय.पुजा ला तर थोडी सुद्धा आई विषयी काही वाटत नाही .ज्यांना आईबाप नाहीत त्यांना विचारा आईबापाची किंमत.जोपर्यंत तोपर्यंतच खरं. मातीआड गेलेली माणसं परत दिसत नाहीत .माझे आजोबा गेले.एक क्षण लांब जात नव्हतो .कीती त्यांची उचल ठेव कराव लागली ती केली असती.पण माझे आजोबा आता असायला पाहिजे होते .बघा दादा तुम्हाला काय वाटतं ते काही चुकले तर क्षमा.
दादा सासुबाई चे घर बांधून दे
अग माझ्या पण आईला बर वाटत नाही तरी पण तुझ्या आईला लवकर बरी होऊ दे
Mala aaj puja badal bolu vatat ashi paristiti aai chi ani ghari pandula ekat nahi. Dana Dan kam karaych bharpur aaila sambhalaych javl thevaych muli shivay kon ahe. Pujat dhamk pahije muli har pase kamu shakli tar aaila sambhalu shakte.pujach sasuchya jivavr. Tar aaicha prashnch
जावई बरा मुलीपेक्षा ❤
Baramati gheun ja puja aai la
तुमच्या सासूबाई ला अस ठेऊ नका घेऊन जावा त्यांना तुमच्यासोबत कारण वय झालाय त्यांचं खूप आणि त्यांना पूजा हीच शेवटचा आधार आहे तुम्ही त्यांना अस ठेऊ नका खूप वाईट वाटल त्यांची अवस्था अशी बघून .
Tuzi aai kashi rahat asel ekti ya gharat
पांडू दादा पुजाच्या आईला घेऊन जा वो पुजा अग आई बद्दल प्रेम कस नाही ग
पूजाच्या आईची परिस्थिती बघून फार वाईट वाटले लेकी पेक्षा जावई काळजीने विचारपूस केली पांडू दादा शेवटपर्यंत तुमचं सासूबाईंची काळजी घ्या
Stepni बाप ,आस काय पांडू दादा
Pandu तुमच्याकडे घेऊन जा यांना..... किती वाईट वाटतं आहे. हे सगळं बघून.....
Tumchyakad gheun ya aai la
तु सभाळ त्याना 😊
पुजा च्या आईला सरकारी वृद्धाश्रमात पाठवा बिचारीच हाल होण्यापेक्षा
दादा पूजा च्या आईला घेऊन बारामतीला जा या वयात त्यांना एकटे ठेवू नका पूजाताई आईला म्हणले पाहिजे की ये इकडे मुलींची पण जबाबदारी आहे आईला सांभाळायची वेळ निघून गेल्यावर पश्चाताप काहीच उरत नाही त्यांचे एकटे राहण्याचे वय नाही
खुप वाईट वाटल बघून
Aavaj yet nahi