गव्हाच्या पिठाची रव्याची कुरकुरीत कडाकणी| Healthy Crispy Kadakni|Sooji Sweet Poori|Navratri Special

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • गव्हाच्या पिठाची रव्याची कुरकुरीत कडाकणी| Healthy Crispy Kadakni|Sooji Sweet Poori|Navratri Special
    ❤️गव्हाच्या पिठाची रव्याची कुरकुरीत कडाकणी रेसिपी
    Healthy Crispy Kadakni|Sooji Sweet Puri Recipe
    साहित्य
    एक वाटी बारीक रवा
    पाऊण वाटी गरम दूध
    पाऊण वाटी पिठीसाखर
    एक वाटी गव्हाचे पीठ
    दोन चमचे कडकडीत गरम साजूक तूप
    अर्धा टिस्पून मीठ
    ❤️कृती:
    १.रवा मिक्सर मधून बारीक करून घ्या.
    २.पिठीसाखरे मध्ये गरम दूध ओतून चांगले ढवळून पिठीसाखर विरघळवून घ्या.
    ३.आता त्यामध्ये बारीक केलेला रवा व मीठ घालून चांगले ढवळून पाच मिनिटे भिजत ठेवा.
    ३. पाच मिनिटानंतर भिजवलेल्या रव्यामध्ये गव्हाचे पीठ चाळून घाला . साजूक तूप कडकडीत गरम करून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
    ४.सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झाले की घट्ट पीठ मळून घ्या. व पंधरा मिनिटे झाकून ठेवा.
    ५तयार पीठाचे छोटे छोटे गोळे बनवा. पीठ लावून पातळ लाटून घ्या.गोल डब्याचे झाकण लाटलेल्या पानावर ठेवून चिरण्याने कडा कापून काढून गोल गोल आकारात सर्व कडाकण्या बनवून घ्या.
    ७.कडकडीत तापलेल्या तेलात मध्यम आचेवर सर्व कडाकणी खरपूस तळून घ्या.
    ८.नवरात्री स्पेशल पौष्टिक गोड पुऱ्या किंवा गव्हाच्या पिठाची, रव्याची अतिशय खुसखुशीत, कुरकुरीत , कमी तेलकट कडाकणी तयार.
    ✴️महत्वाच्या टिप्स ✴️
    १.वरील दुध व पिठीसाखर प्रमाण योग्य आहे तरी आपल्या आवडीनुसार वआवश्यकतेनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता.
    २. तेलाचे मोहन घालून सुद्धा अतिशय खुसखुशीत व कमी तेलकट कडकणी तयार होतात.
    ३. कुरकुरीत होण्यासाठी कडाकणी पातळ लाटून मध्यम आचेवर खरपूस तळून घ्यावेत ‌.जाडसर लाटू नये .कडकडीत गरम तेलात तळू नयेत.
    ४. *घटस्थापना केल्यानंतर विजया दशमी निमित्त गोड कडाकणी देवीच्या नैवेद्यासाठी किंवा प्रसाद म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात बनवली जातात
    #navratrispecialkadakanirecipe#sweetpuri
    #ravyachikadakni#wheatflourrecipe
    #newinnovativerecipe #shrimantyogi_recipe
    gavhachyapithachiravyachikurkuritkadakni|#gavhachyapithachiravyachikamitelkatkadakni
    #navratrispecialhealthycrispykadakni
    #lessoilyksdakni#shrimantyogi
    #kadaknirecipebyShrimantYogi
    Kadakni|kadakni recipe|Navratri Special Sweet Puri Recipe|paramparik gavhachya pithachi| gulachi
    |Gavhachya pithachi ravyachi kurkurit kadakni |healthy crispy kadakni|paramparik kurkurit kadakni|how to make gulachi kurkurit kadakni|how to make kadakni recipe|kadakni Kashi banvaychi|kadakni paramparik padhat|khari kadakni|sweet kadakni|tikhat kadakni|maida kadakni recipe|Navratri Special kadakni recipe #vijayadashami kadakni recipe|naivedya Kadakni||Prasad|kadakni recipe in Marathi|jaggery kadakni|gud ki|Indian sweet recipe|gharguti recipe|healthy recipe|tea time snack recipe|evening snack recipe|kurkurit nashta recipe|kids favourite recipe|kids tiffin recipe|jhatpat nashta recipe|breakfast recipe|Marathi food|Maharashtrian kadakni recipe|traditional kadakni recipe|Navratri Special Sweet Recipe|phulora recipe|कडाकणी|कडाकणी रेसिपी|गव्हाच्या पिठाची रव्याची कुरकुरीत कडाकणी|कुरकुरीत कडाकणी रेसिपी|देवीचा प्रसाद रेसिपी|दुर्गा पूजा नैवेद्य रेसिपी|पारंपारिक गुळाची कडाकणी|गव्हाच्या पिठाची खुसखुशीत कडाकणी|नवरात्री स्पेशल कडकणी|नवरात्री स्पेशल स्वीट पुरी|देवीचा नैवेद्य रेसिपी|पारंपारिक गुळाची कडाकणी कशी बनवायची|गव्हाच्या पिठाची कडाकणी रेसिपी|गुळाची कडकणी रेसिपी|कडाकण्या रेसिपी|कडकणी |मैद्याची कडाकणी कशी बनवायची|तिखट पुरी रेसिपी|खारी पुरी रेसिपी|तिखट कडाकणी रेसिपी|नवरात्री स्पेशल रव्याची कडाकणी|रेसिपी इन मराठी|अंबाबाई नैवेद्य रेसिपी |दसरा स्पेशल रेसिपीज इन मराठी |healthy new recipe|innovative recipe|nashta recipe in Marathi|jhatpat breakfast recipe|
    #new
    #newrecipe #innovative
    #innovation
    #innovativekadaknirecipe
    #दसरा
    #recipe
    #how
    #homemade
    #gharguti
    #marathifood
    #tyohar
    #nutritious
    #healthy
    #lessoil
    #maharashtriansweetrecipe
    #traditionalrecipeinnovation
    #kadakni
    #kurkurit
    #navratri
    #navratrispecial
    #navratri2024
    #rava
    #sooji
    #ravarecipes
    #soojirecipe
    #sweet
    #snacks
    #puri
    #poori
    #cooking
    #crispy
    #gulachikadakni
    #paramparik
    #gavhachyapithachikadakani
    #lessoilykadakni
    #gavhachikadakni
    #gavhachyapithschikadakni
    #kadaknya #wheat #flour #wheatfloursweets #wheatflour #wheatflourrecipe
    #vijayadashami #cooking #frying
    #prasad
    #ghatsthapana
    #kadkani
    #ambabainaivedyam
    #devi
    #devinaivedya
    #navratrispecialgoddessnaivedyam
    #desigheerecipe
    #desighee
    #durgapuja
    #ambabai
    #marathi
    #maharashtrian
    #marathirecipe
    #marathipadarth
    #indianfood
    #indiansweet
    #sweetrecipe
    #teatime
    #durgamata
    #कडकणी
    #कडाकणी
    #कडाकण्या
    #खुसखुशीत
    #कुरकुरीत
    #नवरात्रि
    #पारंपारिक
    #घटस्थापना2024
    #विजयादशमी
    #गोडपुरी
    #अंबाबाई
    #नैवेद्य

ความคิดเห็น • 2