सर खुप छान प्रकारे माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद 🙏 जमले तर श्री शरदचंद्र पवार (आर टी ओ ऑफिस जवळ) मार्केटची पण माहिती आशा प्रकारे जर देता आली तर त्यावरती पण विडिओ बनवा🙏
@@timezoneuniversal8308 आपल्या आई वडिलांशी नातेवाईक ज्येष्ठ मंडळींशी बोला ..नोकरी व्यवसाय जे काही करत असाल ते मन लावून करा ..आपल्या जीवनात बोलण्यात वागण्यात चांगले बदल घडवून आणा व विचारात सकारात्मकता असू द्या …नक्कीच आयुष्यात शुभ् परिणाम होतील
@@Radheradhe-J1988 घरगुती खरेदीसाठी सकाळी दहा पासून तुम्ही जाऊ शकता ..दुपारी १२ पर्यंत शेतकरी त्यांचा शेतमाल घेऊन येतात मग लिलाव सुरु होतो आणि पहाटे व संध्याकाळी देखील लिलाव होत असतो
Very nice, JAI JAI JAI SHRI RAM
@@SudhirNagapurkar
thank you…Jai Shriram 🙏🙏🙏
उत्कृष्ट एपिसोड.. 👍
@@prashantkhande803 खूप खूप धन्यवाद 😊
खुप चांगली माहीती दिली सर'👍👍👍👍
@@FattesingGavit-j5j
खूप खूप धन्यवाद 😊
thanks for this video
@@ShrikantNimbalkarD welcome! & thanks for watching the video 😊
Very informative and useful information!!!
Thank you so much!!!
@@diliproy5877 thanks😊😊😊
❤
@@shubhamkale6856 thanks 😊
❤❤❤❤❤❤❤nice👍👍👍👍
@@indianfood7944 thank you so much 😊
खुप छान माहितीपूर्ण
@@rajendrapatil8948 धन्यवाद 😊
Lilavat mal lavlyavar 2rupe Adat kapat nahi.Yethe Vyaparyakadun Adat Ahe
@ या माहिती साठी धन्यवाद
सर खुप छान प्रकारे माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद 🙏 जमले तर श्री शरदचंद्र पवार (आर टी ओ ऑफिस जवळ) मार्केटची पण माहिती आशा प्रकारे जर देता आली तर त्यावरती पण विडिओ बनवा🙏
@@NioGaikwad धन्यवाद 🙏 हो नक्कीच प्रयत्न करेन 😊
No cleaning on flour in any time n seasson
Resp Sir, 💐🙏 You are Not Vegetable 🥒🍆🌽🥕🍋🍅🌶️🥦🌰🍠🥬🥗 Markets Experience Person.👏
@@sunildasrathraojagtap1888 yes true..trying to get experience
Lagnasathi mulgi milel ka please help me
@@timezoneuniversal8308 आपल्या आई वडिलांशी नातेवाईक ज्येष्ठ मंडळींशी बोला ..नोकरी व्यवसाय जे काही करत असाल ते मन लावून करा ..आपल्या जीवनात बोलण्यात वागण्यात चांगले बदल घडवून आणा व विचारात सकारात्मकता असू द्या …नक्कीच आयुष्यात शुभ् परिणाम होतील
Market टाईम काय आहे...
@@Radheradhe-J1988 घरगुती खरेदीसाठी सकाळी दहा पासून तुम्ही जाऊ शकता ..दुपारी १२ पर्यंत शेतकरी त्यांचा शेतमाल घेऊन येतात मग लिलाव सुरु होतो आणि पहाटे व संध्याकाळी देखील लिलाव होत असतो
सर नमस्कार विदेशी भाजीपाला रेट
@@ChidanandMali-q5g नमस्कार..मी डेली रेट व्हिडीओस नाही बनवत …मी ज्या दिवशी गेलो होतो ..चाइनीज़ फ्लॉवर क्वालिटी नुसार १०० ते २०० रुपय भाव होता कॅरेट चा
घ्या याच्या पेक्षा स्वस्थ भाजीपाला तर शिवाजी चौक , नाशिक ला भेटतो
@@Ajay-g2y2z चांगलं आहे की मग 😊