ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
तुमचे vlogs खरच खूप छान असतात ..आम्ही गृहिणी जशा घरात वावरत असतो तसच अगदी तुमच्या vlog मध्ये असतं उगाचच कुठेही बडेजाव नसतो त्यात त्यामुळे खरच खूप relate होत बघताना
Kharch...
आकांक्षा ताई मी पण तुमच्या सारखेच मिळेल क्लास घरातलीच आहे सेम वाटणारच 😊 थँक्यू सो मच ❤️❤️❤️
थँक्यू डिअर श्वेता ❤️❤️❤️
खूप छान उडीद वडे
Ty😊
वडे खुप छान बनवले छान vlog
Ty❤️
ताई खरोखरच तुमचे विडिओ छान असतात तुमचे विचार पण छान आहे 👌👌💯
थँक्यू ताई ❤️
ताई मी पण तुझे व्हिडिओ खूप दिवसापासून पाहते
Thank you so much dear Asad Prem aani support करत रहा ❤️🥰🥰😊
Shree Swami Samarth Tai recipe khup chan aahe 🎉🎉🎉🎉❤❤
श्री स्वामी समर्थ थँक्यू ताई ❤️❤️
उडीद वडे छान झाले
Ty❤️❤️
Khup chan ❤
Ty❤️❤️🙏
खरच ग ताई मला पण तुला भेटायची इच्छा आहे खूप तुझा no जरी भेटला ना तरी चालेल 😂❤❤😂
आपण नक्की भेटूया पण इथे मी नंबर देऊ शकत नाही असा 😊🙏
Yummy vada
😄👍
Khup chan.....me bangalore madhun.....
Thank you so much dear❤️🥰
Udid vade khupach sundar ahet sister 😢😮
Ty🙏🙏
❤❤❤
🥰🥰🥰🥰
Mi pan pune madhun pahte 😊 mala pan tula bhetaychi ichha ahe g tai😊
हो ताई नक्की भेटणार आपण एकदा ❤️❤️❤️
Sambhar madhye vang kivva batata pn chalte
हो पण मुलं खात नाहीत ना 🙆♀️ म्हणून मी नाही घालत😊
Tai तुमचा weight loss zala आहे. काय routine ahe sanga na please.
सांगीन ताई व्हिडिओमध्ये सगळ्यांनाच ऐकून घ्यायचा आहे 😊
Tai tumache video khoop chaan astaat tumache mini gantan kiti gram che aahe
थँक्यू ताई मिनी गंठण 21 ग्रॅम चा आहे ❤️
ताई मिनी गंठण ची चैन गोल आहे की चपटी एकदा जवळून डिझाईन दाखव ना बाकी विडिओ छान आहे 💐👍@@maharashtrianvloggergauri4080
Tuze diet exercise kasa suru ahe g???
एकदम छान 😊
Chala attach bhijat ghalte😅😅udid dal sandgyakali dinner sathi😊
😄😄 मज्जा आहे बाबा
Gauri mala pan tuzyashi contact karaycha ahe... Maza no devu ka tula... Kothe, deta yeal??
ताई असा कुठेही शेअर करू नका वाटल्यास ईमेल आयडी ला देऊ शकता 🙏
Tai number dila hota phone kela nahis. Aso baki vedio mast. Vade khup chan.
ताई तुम्ही कोणाजवळ फोन नंबर दिला होता मला
Asude next time ,kardichi bhaji anlywer nakki dakhv
Ty😊❤️
❤❤❤❤❤
🥰🥰🥰