Broke the placenta, but there is no fortune on forehead. For the pachavi(5th day of birth) please, everybody came, but goddess satvai herself did not come. Days have become filled with darkness. Sometimes my God, please behave like a God. At the break of dawn, the darkness came. (Instead of brightness). The days are locked in darkness. The play has begun. It's hard to translate when the references are local to maharashtra and the language.
खूपच अप्रतिम आवाज आहे अजय सर तुमचा आम्हला अभिमान वाटतो तुमचा, तुम्ही खुप छान गाता भाग्य आहे संपूर्ण महाराष्ट्रा चे आणि मराठी चित्रपट श्रुष्टीचे जे या चित्रपट श्रुष्टीला तुमच्या सारखे गायक लाभले..👌👌👌💐
अप्रतिम "अजय" सर !! महाराष्ट्राला तुमच्या सारख्या गुणी, अनुभव संपन्न असे गायक, महान संगीतकार आणि आता "गीतकार लाभले म्हणून. खरचं सर तुम्हां भावडांचे मनापासून खुप खुप आभार. तुम्हांला तुमच्या पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा !!!!
my all time favourite musician from india, ajay-atul, what voice and what music, his renditions are exceptional, i watch movies where these two gems gives music, GOD bless you both gentlemen, your fan from islamabad , pakistan.
Mind blowing. Superb. Humble person. In fact both the brothers are down to earth. Hope they stay that way. Fame and money can spoil and destroy a person. Hats off to both of them. 👌👍👏🙏🌹
शेटफळ इथ तिन मुलांचा दुर्देवी मृत्यू झाला आणि तुमच हे गाण्याचे बोल त्यानं हॉस्पिलजवळ असलेले व्यक्तीने व्हिडिओ तयार आणि त्यात तुमचं गाणं आईकले खरच काळजात ची र र झालं ग्रेट आहे आपण
दोन दिवसांपूर्वी शेटफळ मध्ये झालेल्या दुर्घटनेत तीन मुलांचा मृत्यू झाला तर त्या विडिओला हे background music दिले होते तर तो व्हिडिओ पाहून अक्षरशः कोणाच्याही डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. भावपूर्ण श्रद्धांजली 💐
निशब्द अजय सर . डोळ्यातून अश्रू वाहतात हे गाणं ऐकल्यावर.so very heart touching .
मराठी डंबिग विडिओ साठी चैनल ला भेट दया, चैनल नक्कीच आवडेल तुम्हाला🥰
@@yogirajmarathivines ऑक्क्क नाही oo
Ppp
P
असच झालय ना भाऊ आपल्यासोबत #०४/२०१९
मराठी चित्रपट सृष्टीला अजय-अतुल यांच्या दमदार संगीतामुळे पुन्हा भरारी मिळाली.
🎶🎶🎧🎧
तोडूनीया टाकलीस नाळ,
कपाळी, लिव्हल न्हाई,
पाचवी पुजाया सारं आलं,
सटवाई पुजेला न्हाई,
तरी दिस अंधारला, दिसा माझी जागरं,कधी तरी देवा माझ्या, देवावानी वाग रं....
दिस उजाडता का रं, अंधार तू केला,अंधारात दिस कोंडला.. खेळ मांडला..।।४।।
Hindi me translation karo bhai
Broke the placenta, but there is no fortune on forehead.
For the pachavi(5th day of birth) please, everybody came, but goddess satvai herself did not come.
Days have become filled with darkness. Sometimes my God, please behave like a God.
At the break of dawn, the darkness came. (Instead of brightness). The days are locked in darkness. The play has begun.
It's hard to translate when the references are local to maharashtra and the language.
मराठी डंबिग विडिओ साठी चैनल ला भेट दया, चैनल नक्कीच आवडेल तुम्हाला🥰
तरी दिस अंधारला,दिसा माझी आग र,असे ऐकु येतय गाण्यामध्ये
Dis maji aagar
Nobody can do music like Ajay and Atul. Especially when Ajay sings, his lyrics brings tears to my eyes. They are legends!
खूपच अप्रतिम आवाज आहे अजय सर तुमचा आम्हला अभिमान वाटतो तुमचा, तुम्ही खुप छान गाता भाग्य आहे संपूर्ण महाराष्ट्रा चे आणि मराठी चित्रपट श्रुष्टीचे जे या चित्रपट श्रुष्टीला तुमच्या सारखे गायक लाभले..👌👌👌💐
मराठी डंबिग विडिओ साठी चैनल ला भेट दया, चैनल नक्कीच आवडेल तुम्हाला🥰
काळजाचं दोन भाग होतील ,,, असा हा आवाज आहे,,, एकदम silent killer 👌👌अन,,,डोळ्यात पाण्याचा डोंगर उभा राहतो,😭🤝👌👌
अप्रतिम "अजय" सर !! महाराष्ट्राला तुमच्या सारख्या गुणी, अनुभव संपन्न असे गायक, महान संगीतकार आणि आता "गीतकार लाभले म्हणून. खरचं सर तुम्हां भावडांचे मनापासून खुप खुप आभार. तुम्हांला तुमच्या पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा !!!!
मराठी डंबिग विडिओ साठी चैनल ला भेट दया, चैनल नक्कीच आवडेल तुम्हाला🥰
काही गाणी अशी असतात ती जरी एकदा ऐकली तरी खूप अस्वस्थ वाटतं... आयुष्य कोणत्या वळणावर आहे याची कल्पना येत... बाकी सर्व परिस्थिती शिकवून जाते 🙏🙏
Dee
अति.. सुंदर...❤
खरच 😢
❤love
अगदी बरोबर
अजय सर आवाज काळजाला भिडला ❤️👍
This voice has the ability to take to out into the galaxies and cosmos🌌
मराठी डंबिग विडिओ साठी चैनल ला भेट दया, चैनल नक्कीच आवडेल तुम्हाला🥰
Q
AJAY YOUR VOICE IS GOD VOICE I DONT NO MARITHI WORDS BUT I LOVE MARITHI SONG
💗
Ajay sir's voice is amazing...no doubt...but look at the lyrics....OMG.... goosebumps.
मुझे मतलब नही पता इस गाने का पर मेरा दिल को छू जाता है।।।। लव यू सर❤
काय तो आवाज...अजय......अफलातून......शाहारे आणणारा आवाज ❤️
जागतिक आवाज आहे सर तुमचं...👌👌7
my all time favourite musician from india, ajay-atul, what voice and what music, his renditions are exceptional, i watch movies where these two gems gives music, GOD bless you both gentlemen, your fan from islamabad , pakistan.
This man is gem....... Wonderful voice..... Hats off
अजय दादाचा नाद खुळा,खूप सुप्पर काळजाचा ठाव घेणार गाण
Khoop bhari satubai
his voice is nearly to heaven voice.. and they both are a true musicians.. which our generation needs as an inspiration
मराठी डंबिग विडिओ साठी चैनल ला भेट दया, चैनल नक्कीच आवडेल तुम्हाला🥰
I like your voice... And mrathi song also.. And you are my favorite singer🎤
Ajay sir शब्द नाही माझ्या कड वुरले 🙏🙏
AJAY SIR what an gifted voice!!!
Not gifted he have to do riyaj daily for that🙄
Космический голос!!! Аджай, Вы из другой планеты❤❤❤
अजय सराचा आवाज खूपच हृदयाला स्पर्श करतो खूपच भारी आवाज आहे🥰🥺
अरे देवा कुठुन अवतरलेरे. तुम्ही या मराठी गायनाला. अप्रतिम आहे तुमचं संगीत. मण भरलं रे माझ्या मराठी मातीचा गर्व आहे तुम्ही
God मानतो मी संगीताचा सरांना...💯💯💯👏👏👏👏
सुंदर song डोळ्यात पाणी येतं 🥺🥺
माणूस अडचणीत सुख दुःखविसरायला विसरायला लावतो सर ❤❤ आभारी आहे सुपर्ब शब्द नाहीं ❤❤❤❤❤❤❤❤
Khup emotional song aahe aani ajay siranch singing wow....🙏
Mind blowing. Superb. Humble person. In fact both the brothers are down to earth. Hope they stay that way. Fame and money can spoil and destroy a person. Hats off to both of them. 👌👍👏🙏🌹
You are a change marathi music histroy i really appreciate you and also atul dada
Best voice Ajay ji ek number
I'm himachali bt totally in love with this masterpiece song... Though I m unable to understand lyrics
अजय सरांच्या आवाजात हे गाणं ऐकलं की डोळ्यात पाणी आल्याशिवाय रहात नाही
Love from gujrat Marathi nahi samaj aati fhirnhi song play list me he or din me ek bar jarur sunta hu is song ko Hindi me bhi banado please
Wa wa wa 👏 jaam bhari song and voice ✌️ my favourite singer ajay atul sir 😍
Ajay atul sir .....nake marathi music proud .....love u sir
अजय सर हा आवाज आणि तू चे गाणे खरच खूप खूप धन्यवाद आपल्याला
अप्रतिम..... अक्षरशः अंगावर शहारे येत होते तुमचा आवाज ऐकत असताना.
खूप सुंदर आवाज आहे आणि त्याहून तुमचं गायन खूप खूप सुंदर आहे.
शब्द कमी पडतील एवढा सुरेख आवाज ❤️✨😍
Ajay Atul chya Navana Chang Bhala ❤️😍
अजय अतुल महाराष्ट्राची आन बान
मी खूप वेळा ऐकलं हे गाणं पण प्रत्येक वेळी अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही.अप्रतिम🥰
Blove. You. Bhai. From. Sultan. Sayyed❤
0:53 Goosebumps 🔥
Beutiful singing mind-blowing writing
मराठी डंबिग विडिओ साठी चैनल ला भेट दया, चैनल नक्कीच आवडेल तुम्हाला🥰
Totally mindblowing .. music doesn't need language
शेटफळ इथ तिन मुलांचा दुर्देवी मृत्यू झाला आणि तुमच हे गाण्याचे बोल त्यानं हॉस्पिलजवळ असलेले व्यक्तीने व्हिडिओ तयार आणि त्यात तुमचं गाणं आईकले खरच काळजात ची र र झालं ग्रेट आहे आपण
Ho mi pn ti news aaikun he gaan search kel khup emotional & heart touching song aahe hat's off ajay - atul...❤️
Love you ajay sir♥️♥️♥️♥️♥️
कधी तरी देवा माझ्या, देवावानी वाग रं....🎯
K🎉खूपच छान.. 👌👌👌..
जय श्री गणेश...
कधी तरी देवा माझ्या, देवावाणी वाग रं...
Nice
🥺🥺 this song i always sing to connect with ganpati bappa i always feel bappa is listening me thru this song
शब्दच नाहीत अजय सर. 😊👌👌
admire you sir..beautiful..don't get tired listening to this song
Fantastic sir love you❤ so much.... Dil mange bar bar
Ajay sir, great singer we love you from our bottom of the heart
Bahut badi sadana ki ajay sir ne no doubt tabhi sabke dil me raj kre sir
अप्रतिम सर
भावविभोर करणार गाणं
Khup Sundar. Doole bharun aale. Wah wa
Excellent performance sir salute aapko 🙏🙏🙏
Wah Voice Golden Crodo manasa me ek voice hoti ye he Love from Gujrat police 🚨
Very nice song Ajay ji
❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥💗💗💗💗💗fabulous voice sir ji
अजय सर अप्रतिम 👌👌🙏🙏
मराठी डंबिग विडिओ साठी चैनल ला भेट दया, चैनल नक्कीच आवडेल तुम्हाला🥰
Khatarnak...
देव आहात तुम्ही... 🙏
खूप मनाला भावणारा शब्द आहेत❤
मराठी डंबिग विडिओ साठी चैनल ला भेट दया, चैनल नक्कीच आवडेल तुम्हाला🥰
काटे आलेत कि अंगावर ❤❤❤❤
Ajay sir great
अप्रतिम 👌🏻
A big fan of Ajay sir from Telangana state
Goosebumps ❤❤❤❤❤❤❤❤
Khupach sundar aapo aap dolyatun ashru vaahataat 🙏🙏
दोन दिवसांपूर्वी शेटफळ मध्ये झालेल्या दुर्घटनेत तीन मुलांचा मृत्यू झाला तर त्या विडिओला हे background music दिले होते तर तो व्हिडिओ पाहून अक्षरशः कोणाच्याही डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही.
भावपूर्ण श्रद्धांजली 💐
अगदी बरोबर.डोळयात पाणी आलंय
संगीताचा भाव संगीताची लय काळजातून येते कारण त्यांचे गुरुजी ते स्वतः आहेत
अजय अतुल साठी लाईक 😢👌❤👈
Nice lyrics👌👌
लय भारी🔥
अजय सर खेळ मांडला अप्रतिम
Kaay bolaych rao❤❤ sakshat Gandharav ❤❤❤
Ajay sarncha aavaj akdm👌👌👍
हे गाणे आयकले की माझ्या आईची आठवण येते मिसयू आई😢😢
Kadhi tari Deva mazya devawani vag r.. 😮😮😮how deep
Osam sir lay bhari🥰🥰🥰
Jabardast
निव्वळ Amaxxxing
Ajay sir khup chhan.
Goosebumps
I love singer my favourite song love you sir
*❤सगळ आठवल ओ😢😢😢*
खर श्रेय अजय गोगावले च आहे तो दुसरा काही कामाचा नाही शायनर दलिंदर
खुप छान❤
सर खूप छान आवाज आहे तुमचं
Great sir 🙏🙏💝💝💝💝
हे प्रभू 🙏🙏🙏🙏😊😊❤️❤️❤️❤️ आपके चरण कहां है
वा दादा.... अंगावर काटा आला. अर्थपूर्ण ओळी 🙏
Amazing👍👍👍
Ajay sir, tunch voice ati sunder aahe sir