Indian Idol Marathi - इंडियन आयडल मराठी - Episode 31 - Best Moment
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
- Click here to subscribe to Sony Marathi: / @sonymarathi
About Indian Idol Marathi:
Indian Idol Marathi in its first-ever season is all set to raise the bar with the best of the best judges Ajay & Atul and not just the best of the best talent but their inspiring stories as well. Let's be part of this musical journey.
/ sonymarathi
/ sonymarathi
/ sonymarathitv
संगीत विश्वातील खरा कोहिनूर हिरा म्हणजे आदरणीय अजय सर....सलाम दोन्ही भावांना..
Hona khrch.
अजय सर तुमचा आवाज इतका सुंदर आहे आणि त्याहून सुंदर तुमचे हे गाणे मी कित्येक वेळा आयकतो तरी ही मन भरत नाय सतत आयकावे वाटते
सलग ५ वेळा ऐकल सर!!
काळजाला भिडणारा आवाज अजय सर! अप्रतिम
Ajay sir every time sings his songs better than original.....🔥
I am from Karnataka but love to listen his singing..One of my favourite ❤ Singer Ajay Sir...😍
मराठी हिर्यां ना खुपच छान पैलू देता आहेत आपण दोघेही. दोघेही खुपच छान समजावून देता आहेत आपण. खूप खूप धन्यवाद आपल्या ला.सगळ्या गायकांनी मंत्र मुग्ध होतोय आम्ही आपल्या कार्यक्रमात. खूप छान खुबी समजावून देत आहे मुलांना.
व्वा खुपच छान आहे आपला प्रोग्राम. मी रोजच बघते. अजय, आणि atul आपणास मनापासून धन्यवाद. भाग्यश्री ला वोट देते.
वोटिंग कशी करायची सांगता का ?🙏🙏
Roj nasto program 😂
Kay खोटं बोलतोय फक्त शनिवारी आणि रविवारी हा show lagto ani mhane roj baghto mi 😁😊😊
@@avinashmahale4639 कोन म्हणतो तुला की शनिवार आणि रविवार ला असतो म्हणून सोम-बुध ला रात्री 9 वाजता असते
@@shubhamh4626 बरोबर😂
वा.... महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे 😍
अजय अतुल 😍🔥
माझा सर्वात आवडता गोंधळ आहे हा😍😍
अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही😇🙏😍
अरे निलेश परबलाही appreciate करा रे. काय वाजवलंय संबळ.
खूपच अप्रतिम वाजवलं आहे परब सरने ! ❤️
अजय दादा कान तृप्त झालेत ऐकुन ❤️❤️❤️❤️
Hats off...Ajay sir....one my favorite song....Thanks for hosting Marathi Indian Idol.....
माझी लाईक अजय सरांसाठी आहेच पण जास्त संबळ वाजावणार्यासाठी आहे.
1:6 to 1:8 आलापातील हरकत अजयजी अप्रतिम 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼❤️🎼
Ajay atul living legend...this song brings tears to my eyes...Jai Maa Laxmi Bhavani
अजय अतुल जी सर Great Great GREAT
अंगावर शहारे येतात हे गाणं ऐकल्यवर, जय आई जगदंबा 🙏🚩🚩
दैवी आहे हे….. साक्षात भवानीचा आशीर्वाद आहे !! 🙏🏻
Mata ji ka ye gondhal bhajan sunkar mann nahi bharta ❤ sir ki aawaz Dil Tak jati hai lagta hai aai bhawani samne he khadi hai 🙏🙏🙏
Ajay sir ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Great composition, music and singer....asi gani khup divsatun aali ... pralhad shinde nantar
कदाचीत अजय सर तुम्ही ही कमेंट वाचली तर...खूप बर वाटेल. सर तुमची सर्व गाणी अप्रतिम आहेतच. सर खूप मोठा फॅन आहे मी तुमचा... एक विनंती होती अजय सर तुम्हाला .... मला तुमच्या कडून खेळ मांडला हे गाणं Indian idol Sony Marathi वर ऐकायचं आहे.... 🙏
Krrechhh kooop koop chan❤❤❤❤ kiti vela ekal Mi he song❤❤❤
खुप छान अजय सर...
अजय अतुल सोबत निलेश पण जबरदस्त
अजय ❤️ अतुल
संभळ व्वा क्या बात है
जय अजय अतुल
Ajay and Atul sir you are a riayal Barthrattna
Ajay Sir I love you and your compose Sir
Love you gogavle bhau
खूप छान सूर साधना
अजय आणि अतुल ही दोन अनमोल रत्न, मराठी मातीत जन्माला आली हे आमचं भाग्य आहे. 🙏🙏🙏
कितीही एका ऐकतच राहावं वाटतं
सलाम सर
काय बोलावं शब्द नाही अजय सरांसाठी
The real hero in Marathi industry
सर मी खूप मोठा. तुमचा fan आहे real
Real spiritual moments
Tyani kont pn song mhanav Ani ikat ch bsav as vatat❤️❤️...
Wow sir
०१:०६ ते ०१:०८ आणि ०१:२१ नव्या तरेने गायलं, अतिशय छान गायलंय अजय दादांनी!😍😍👏👏🙏🙌
Ajay atul kon aahe
Magic, god of music
मी रोज प्रोग्राम पाहतो खुप छान वाटत
मराठमोळे संगीतकार...
Sir tumi bhartiyachi shan ahat
Lay bhari sir
ಸುಪರ ಸರ
लय भारी ❤
Nice Stnza and very nice vioce sir
Awesome awesome
Very nice sir 🙏🙏
अप्रतिम 👍
Kdkk
वाजव🔥
अजय सर तुमचा आवाज ऐकून अंगावर काटा येतो 🙏🏾🙏🏾🙏🏾
🧡😘🚩
Your are great sir..👌
खूप अप्रतिम मला पण व्हायचं आहे गायिका
Chang❤❤
Great Ajay sir❤️
मराठी संगीत ह्या बद्दल जगच्या अंता पर्यंत जेव्हा कुठेही चर्चा होईल 'अजय - अतुल' हे नाव आदराने आवर्जून घेतलं जाईल.
आवाजाचा जादूगर 🙏
Apratim 👌👌🙏
Heart touching voice ❤️
Aai Jagadambeche darshan milalyasarakhe watale
खूप सुंदर सर
I am big fan ajay atul sir...
सरांच्या आवाजवर प्रेम करो मे
संबळ वादन १ नंबर
Ajay dada tumhala yektana angavar shahare yetat Kay awaj aanai kay to gondhal waa dhanyawaad
Legend
Vajav 🙏🔥🔥🔥
Song name
❤
Super sir
Jai Bhavani🙏🙏
❤
Khupch chhan🔥🔥
Song name??
🔥🔥🔥
Nice voice
Magical Voice ❤❤❤❤❤❤
❤❤❤👏👏👏👏👏👏
👌
Mast ❤ 💯 ❤
आवाजाला जोड नाही.....
कालही नाही...आजही नाही ..आणि उद्या सुद्धा नसेल....लय भारी आवाज
THE REAL DAIMOND
🙏🙏🚩
Atul dada motha asnyacha khup fayda uchlto 😂😂
Song name
Lakhha Padla Prakash Divtya Mashalicha.
Vilalshan
🎉🎉🎉🙏🙏🙏🎉🎉🎉
♥🧡🔥
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
kon kon Instagram varun aale ahe❤❤❤
🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🫡🫡🫡
Shevti original te original c asate
😂😂😂
Wow 🚩🚩🚩🚩
अप्रतिम👏👏
🔥🔥🔥🔥
Song name?
Lakhha Padla Prakash Divtya Mashalicha.