ह्या सर्व कलाकारांना लाख प्रणाम . ग्रेट , ग्रेट . डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते म्हणून हे चांगले दिवस आपण पहात आहोत हे सर्व जनांनी लक्षात घ्यावे . आपली सुद्धा समाजाच्या प्रती देने आहे जमेल ते योगदान करावे . जयभीम .
खुपच छान आहे आवाज आणि बाबासाहेब यांच हे गाणं गाताना सर्व कलावंतांनी उत्साहाने गायल्यामुळे गाण ऐकायला खुप प्रसन्न वाटले.... सर्व कलावंतांचे अभिनंदन व सर्वांना मानाचा जयभीम........💐💐💐💐💐
इनक्रेडीबल गायक आहेत, आणि खरोखरच ह्या कलाकारांना मदतीची गरज आहे ज्यानी हि रिकारडिंग केली आहे त्याना विनंती आहे की त्यांनी व आपन सर्वानी मदत केली पाहिजे जयभीम🙏, ह्याना स्टेज व सपोट मिळालाच पाहिजे
प्रथम आपणास जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय ज्योती जय भीम आपण बाबासाहेब आंबेडकरांचे,महापुरुषांच्या विचारांचे आसेच प्रबोधनाचे कार्य करीत रहा बहुजन सर्व गर्वाने आपल्या मागे उभे आहेत
आज हे कलाकार पहान्या साथ मिळत नाही ह्यना फक्त मदत हवि है कलाकर कुठल्या कुठे पोहचतील ...सुपर वॉइस आणि अप्रतिम साज खास करून ढोलकची थाप ठेका अप्रतिम हैट्स ऑफ सर्व कलाकार मंडळीला
हे एक परप्रांतीय आहे... पण मस्त गायन करतात हे लोकं... विशेष मराठीत म्हणतात.. दिसणारे सर्व हे एक मुस्लिम कुटुंब आहे.. गायन यांचा पोट भरण्या च साधन आहे 🙏🙏🙏🙏जय भीम..
यांच्या मुलांना जेव्हा शाळेत जायला मिळेल तेव्हा खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचा भारत निर्माण होईल,त्या गरीब कलाकारांचे गाणं ऐकून सगळेच वा वा करतील,पण कोणीच त्यांच्या मुलांच्या शिक्षणाबद्दल बोलणार नाही, रस्त्यावर गाण म्हणण त्या कलाकारांची मजबुरी आहे.आजही 75 वर्षानंतर सुद्धा लोकांना अश्या तऱ्हेने जीवन जगावे लागते हिच एक शोकांतिका आहे. गाण्यावर टाळ्या वाजवण्यापेक्षा त्यांच्या रोजगाराची जबाबदारी घेऊन त्यांच्या मुलांना शाळेत दाखल केले तर बर होईल. नाहीतर ते पिढ्यानंपिढ्या हेच करत राहतील. आणी बाबा साहेबांनी आरक्षण तरी दिल कशासाठी ? , याच साठी दिल की.पण आरक्षणाचे खरे मानकरी अजूनही शिक्षणापासून कोसो दूर आहेंत, हे आपल्या देशाचे खूप मोठे दुर्दैव आहे. जयभिम!!!!
तुमच्या कंठावर लक्ष्मीच सरस्वतीच वरदान आहे अशा कलाकारांना प्रोत्साहन देऊन खूप पुढे नेता येऊ शकतो परंतु यासाठी योग्य प्रयत्न करणारा भेटला पाहिजे खूपच छान गाणं
या सामान्य व गोरगरीबांनीच खरा बाबासाहेब जिवंत ठेवून समाजिक प्रबोधनाच्या या कामाला उदरनिर्वाहाच साधन बनविलं.खरोखरंच आवाज व गीत गायन्याची कला कौतुकास्पदच! *सप्रेम त्रिवार जयभीम 🙏🙏🙏*
खूप छान साहेब..
जय भीम भाऊ...
काय आवाज वा क्या बात है अशा गरीब लोकांना खरी मदतीची गरज आहे
खुपचं छान स्टेज नाही मंडप नाही बाबासाहेबा घ्या गाण्याला लोकप्रिय या आहे
. , "=¥. Bc. ,0
सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यांची भाषा मराठी नसून सुद्धा त्यांनी मराठी मधे हे गाणं गायले आहे हे महत्वाच आहे.खरचं खुपच छान जयभिम.
बघा आमच्या बापाची लोकप्रियता .हर गरिब के दिल में बसते है हमारे भीमजी . खूपच छान गायन . जयभीम नमोबुद्धाय
बाबासाहेब यांना कळाले बाकीच्या उच्छाशिक्षिताना कधी कळणार.सलाम या कलाकारांना .
ह्या कलाकारना समाज्याने मदत केली पाहिजे. अत्यंत उत्तम मनापासून सादर केलेली कला .. धन्यवाद गरीब कलाकारांना.. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
हो मित्रांनो ,यांना समाजाकडून मदत मिळायला हवी ज्यांच्या संपर्कात हे लोक येतील त्यांनी साढल हस्ते मदत करावी 🙏🙏🙏🙏🙏👍
ह्या सर्व कलाकारांना लाख प्रणाम .
ग्रेट , ग्रेट .
डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते म्हणून हे चांगले दिवस आपण पहात आहोत हे सर्व जनांनी लक्षात घ्यावे . आपली सुद्धा समाजाच्या प्रती देने आहे जमेल ते योगदान
करावे .
जयभीम .
सलाम तुमच्या टिमला
गुणवंत कलाकारांचा हा जत्था आपलं घरदार सोडून कला सादर करून परिस्थितीशी तोंड देत आहेत.बाबासाहेबांचेव विचार प्रसारकार्य करत आहेत. गौरवास्पद कुशल कर्म.
अंगावर शहारे आले गीत ऐकून भाऊ ... निळा भडक जय भीम कडक 💙💪
Thanks jaybhim namobudhay 🙏❤️
खरचं कदर केली पाहीजे या कलाकारांची
ओरीजनल कलाकार हा मातीतच रहातो
याच ऊत्तम ऊदाहरण ........
खुपच छान आहे आवाज आणि बाबासाहेब यांच हे गाणं गाताना सर्व कलावंतांनी उत्साहाने गायल्यामुळे गाण ऐकायला खुप प्रसन्न वाटले....
सर्व कलावंतांचे अभिनंदन व सर्वांना मानाचा जयभीम........💐💐💐💐💐
क्या बात है भावा तुमने तो दिल खुश कर दिया ❤️❤️जय भीम 🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर गीत सुंदर आवाजात गायले आहे त्याबद्दल ह्या कलाकारांना धन्यवाद ,ज्यांच्या हृदयात बाबासाहेब आहेत त्यांना कशाचीही कमी नाही ,जय भीम
Jay Bheem 🙏🏼🙏🏼 namo Buddhay super song no1
W@@ashokshejwal5666
th-cam.com/video/74nNIwLIZEE/w-d-xo.html
😀😀😀
अती। सुंदर
अतिशय सुंदर गीत गायलं जयभीम कलावंत टीम
खूब सुरत बाऊ जय भीम
जयभिम भावा
सुंदर सादरीकरण केले आहे हे गाणं परस्थिती ने जरी गरीब असले तरी कलाकार म्हणून खुप अमिर आहात जय भीम मित्रा 🙏🙏🙏🙏
सवलती घेउन साहेब झालेल्या पेक्षा या गरीब कलाकारांना बाबा साहेब खरे कळाले
right
छान सुदर
सत्य भाई
Sawalati pan kuni ghetlyat te majhya bhashet sangu ka tula?
th-cam.com/video/0gicmiaS974/w-d-xo.html
ग्रेट आहात तुम्ही लोक बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे अनुयायी आहात
जय भिम
हे लोक महाराष्ट्राच्या बाहेरील आहेत, सुंदर गीत गाईले आहे त्यांनी.
Thanks 🙏
वां! रे, बाबासाहेबांचे खंदे पुरस्कर्ते बंदे भिमसैनिक । मानाचा जयभिम
परिस्थितीने गरीब परंतु मनाने श्रीमंत कलाकार आहेत. तुमचे कार्य ग्रेट आहे.
जय भिम खुप छान
Very good song and singer
Namo buddhay jay bhim
Bahut badheya
Is duniya me koi garib nhi hai or nahi koi amir hai bharat ke Savidhan ke hisaabh se Sab bara bar hai.
तुमचे मनःपूर्वक आभार मानतो ...खुप छान...जय भीम..ही असते कलाकारी..
खुप गोड आवाज आहे सर्व कलाकाराना मानाचा जय भीम आम्हाला गर्व आहे आम्ही जयभीम असल्याचा
इनक्रेडीबल गायक आहेत, आणि खरोखरच ह्या कलाकारांना मदतीची गरज आहे ज्यानी हि रिकारडिंग केली आहे
त्याना विनंती आहे की त्यांनी व आपन सर्वानी मदत केली पाहिजे जयभीम🙏, ह्याना स्टेज व सपोट मिळालाच पाहिजे
प्रथम आपणास जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय ज्योती
जय भीम
आपण बाबासाहेब आंबेडकरांचे,महापुरुषांच्या विचारांचे आसेच प्रबोधनाचे कार्य करीत रहा
बहुजन सर्व गर्वाने आपल्या मागे उभे आहेत
Bahujan hitay, bahujan sukhay
खुप छान... आवाज.. वादन.. आणि जबरदस्त सादरीकरण खुप कौतुक tuma सर्व कलाकारांच 👍👍😊 जय भीम 🙏
जय भिम, लय भारी
Thanks 🙏🏾
वाह क्या बात है ❤️👍🏿👍🏿बहुत भारी अप्रतिम 👍🏿🙏🙏🙏
सर्व कलाकार अगदी सुंदर गाणी सादर करत आहेत त्यांना चांगले स्टेज उपलब्ध व्हावे हीच उपेक्षा. Thanks 🙏🙏
अतिशय सुदंर गानं गायलं जय भिम 🙏🙏
Thanks jaybhim namobudhay 🙏❤️
सर्व कलाकार यांना मानाचा जयभीम🙏🙏
Thanks Jay Bhim 💙🙏👍💯
Khupch chhan
😢😢😢😢jay bhim jay V.B.A only one V.B.A
या कलाकारांची खरंच कदर केली पाहिजे सर्वांनी मदत करावी हि विनंती
अती उत्तम👍👌👏 जय भिम जय संविधान.
तुमच्या कार्याला सलाम खूप सुंदर गाणं सादर केलं आहे अप्रतिम अप्रतिम
Thanks 🙏
बघा आमच्या बहीनींची ताकद
खातात बाबासाहेबांच आणि आणि गुन गातात मनुवादींच तुम्हाला बहुजनांनो लाज कशी वाटत नाही जय भीम जय शिवाजी ज्योती जय जिजाऊ
खूपच छान इतका पहाडी आवाज फक्त त्याच रक्तात आहे जयभीम
बाबासाहेबाचं योगदान मोठ्या कलाकारांनी गायली आहेत पण हे कलाकार म्हणजे अती उत्तम. जयभीम जय संविधान 🙏⚘⚘🙏
बाबासाहेबांना समर्पित सूंदर जबरदस्त
अतिशय सुंदर👍👍👌👌जयभिम
Good sir jay bhim jay V.B.A
खूप सुन्दर गित्. गायीले कला कारने बाबासाहब सर्व जनतेचे आहेत हे या वरुन सिद्ध होते सर वाचे भले केले सविधांन मुले आज हे कमाईला लागले स्वतंत्र आहेत
ना झगमग स्टेज,ना बडे बडे सेलिब्रिटी के बिना बेहतरीन गरीब कलाकार ऑर्केस्ट्रा....💐🙏
Thanks
खरच खुप छान जयहिद जयभीम
जय भीम जय सेवालाल। उत्कृष्ट कलाकारीला सलाम..
Thanks 🙏🌹
khupch sundar bhim Geet behatarin Gayaki 👌👌👌👌👌👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️❤️ JAI BHIM 🙏🌹🙏
आज हे कलाकार पहान्या साथ मिळत नाही ह्यना फक्त मदत हवि है कलाकर कुठल्या कुठे पोहचतील ...सुपर वॉइस आणि अप्रतिम साज खास करून ढोलकची थाप ठेका अप्रतिम हैट्स ऑफ सर्व कलाकार मंडळीला
खूप सुंदर असली कलाकार👍👌👌👌
जय भीम भाऊ खूप सुंदर आणि शिवाजी महाराजजांच पण सुंदर गाणं म्हटलं होतं.
अतिशय सुंदर 👌👌👌👌 जय भिम
Thanks jaybhim namobudhay 🙏
सर्व कलाकारांना मानाचा जयभिम
खुप सुंदर गाणे गायले. अभिनंदन. जयभीम
Thanks Jay Bhim Namobudhay 🙏❤️
🙏🙏jay bhim🙏🙏
खूप छान अभिनंदन माझ्या.भिम बांधवानो. जय.भिम.
Thanks jaybhim namobudhay 🙏❤️
अप्रतिम सादरीकरण. 👌👌👌👍 स्टेज मिळायला पाहिजे. ज्यांना शक्य असेल त्यांनी यांना सपोर्ट करा
Kharokhar Mahan Kalakar Ahet Tumala Manapasun Dhannywad 🙏🙏🌹👃🌷👃🙏🙏🌹👃🙏
खूपच छान आहे गित. अभिनंदन🎉🎊 तुम्हा कलाकानच जयभीम🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
th-cam.com/video/NxYOYeZrAls/w-d-xo.html
Lkm
Good performance, team
सगळया कलावंतांना मानाचा मुजरा
👍👍👍
Thanks sir ji 🙏👍❤️
कडक जय भीम दादा खूप छान आवाज 👌👌🙏
वाह किती मस्त आवाज आहे छान सादर केलं शायरी सहित 🙏🙏🙏💐💐💐💐🐘
खरच सर्वाना फेल केले आहे ह्या भावाने आणि संगीत मध्ये बहिणी न देखील व आवाजात देखील शिंदे गायकिला
लव यु भाऊ व दिदी आपको दिल से सेल्युट 🙏
खूप गोड आवाज आणि खूप सुंदर सादरीकरण, सर्व कलाकारांना जयभीम, कडूबाई खरात ताई प्रमाणे यांना पण स्टेज उपलब्ध करुन द्यावा.
Thanks ताईसाहेब jay Bhim Namobudhay 🙏❤️
छान छान भाऊ मुलाना शिकवा शाला
Q
barobar
@@babusingchavan6554 p0"ll"
खूप छान मानाचा जय भीम
खुप सुंदर आवाज आहे सर्व कलाकारांना मानाचा जयभीम
मनापासून छान गात आहेत हि लोक यांना सामाजिक संघटनांनी थोडी मदत केली तर हे कलाकार नक्किच शिखरावर पोहोचतील. मानाचा जय भीम जय शिवराय
Hrudayapasun ganarya ya Babasahebanchya anuyayana krantikari Jaybhim🙏 khup chhan👌👌👌
Thanks jaybhim namobudhay 🙏
Kupach chan
हे एक परप्रांतीय आहे... पण मस्त गायन करतात हे लोकं... विशेष मराठीत म्हणतात.. दिसणारे सर्व हे एक मुस्लिम कुटुंब आहे.. गायन यांचा पोट भरण्या च साधन आहे 🙏🙏🙏🙏जय भीम..
फारच छान गीत ...dhanyawad..gaikwad saheb
Khup Chan Gatat Gan Namo budhhay 💙💙Jay Bhim 🔵🔵🇪🇺🇪🇺
कडक निळा जय भीम...✊✊✊
Jay Bhim Namobudhay 🙏❤️
खुप छान
जय भिम 👌👍🙏
सवॅ कलाकाराना खूप खूप शुभेच्छा खूप छान बाबासाहेब चे गीत गायला जय भिम 🙏🏻🙏🏻🙏🏻👍👍👍👌
१ नंबर झक्कास 👌👌 जय भीम 🙏🙏
अप्रतिम ढोलकी आणि सुंदर आवाज
ह्यांच्या talent साठी पैशाची मदत करा जावा ह्यांना💥💥♥️♥️♥️
Nice song 👍👍kadakkk
Thanks 🙏
खूप अस्त गायन केले जय भीम 🙏🙏 नमो बुध्दाय 🙏🙏
खूप छान गायले
जय भीम
अप्रतिम खुप खुप छान गायल
जय भिम जय मुल निवासी
Thanks Jay Bhim
बहुत भारी कार्यक्रम..
आप को जयभीम प्रणाम करता हुं.. दिल से..
लयं भारी.. यांची पण इंडिया ऑईडल सारख्या प्रायोजकानी दखल घेतली पाहिजे. धन्यवाद.
Laybhari..great song...jay bhim jay savidhan....
कलाकार याला म्हणतात, अजब तुमची कलाकारी सलाम लयभारी
जबरदस्त
यांच्या मुलांना जेव्हा शाळेत जायला मिळेल तेव्हा खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचा भारत निर्माण होईल,त्या गरीब कलाकारांचे गाणं ऐकून सगळेच वा वा करतील,पण कोणीच त्यांच्या मुलांच्या शिक्षणाबद्दल बोलणार नाही, रस्त्यावर गाण म्हणण त्या कलाकारांची मजबुरी आहे.आजही 75 वर्षानंतर सुद्धा लोकांना अश्या तऱ्हेने जीवन जगावे लागते हिच एक शोकांतिका आहे. गाण्यावर टाळ्या वाजवण्यापेक्षा त्यांच्या रोजगाराची जबाबदारी घेऊन त्यांच्या मुलांना शाळेत दाखल केले तर बर होईल. नाहीतर ते पिढ्यानंपिढ्या हेच करत राहतील. आणी बाबा साहेबांनी आरक्षण तरी दिल कशासाठी ? , याच साठी दिल की.पण आरक्षणाचे खरे मानकरी अजूनही शिक्षणापासून कोसो दूर आहेंत, हे आपल्या देशाचे खूप मोठे दुर्दैव आहे. जयभिम!!!!
Namo Bhdday Jay Bhim Nice
Great work Jai Bhim
खरच हृदयातून गातात ग्रेट कलाकार.. खुप छान..
...जय शिवराय जय भिम
Jay Bhim 🙏🙏 Khup Chan 👌👌👌
जबरदस्त गायन आणि वादन..
जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय जवान, जय किसान, जय संविधान..🙏🙏🙏🙏🙏
वा वा दिल खुश केलं ताईंनो तुमी जय भिम भावा
खूप छान सर्व करा कलाकारांना मनापासून जय भिम जय संविधान जय जिजाऊ जय शिवराय जय सावित्री बाई फुले महात्मा फुले जय अण्णाभाऊ साठे
तुमच्या कंठावर लक्ष्मीच सरस्वतीच वरदान आहे अशा कलाकारांना प्रोत्साहन देऊन खूप पुढे नेता येऊ शकतो परंतु यासाठी योग्य प्रयत्न करणारा भेटला पाहिजे खूपच छान गाणं
खूप सुंदर 🙏🙏👌👌
वा वा छान आहे आवाज़ आहे
Jabardast geet सादर केल मनपूर्वक धन्यवाद 🙏🙏
जय भीम 💙
या सामान्य व गोरगरीबांनीच खरा बाबासाहेब जिवंत ठेवून समाजिक प्रबोधनाच्या या कामाला उदरनिर्वाहाच साधन बनविलं.खरोखरंच आवाज व गीत गायन्याची कला कौतुकास्पदच!
*सप्रेम त्रिवार जयभीम 🙏🙏🙏*
जय-भीम फार छान गात आहात अशा कलाकारांना योग्य ती साथ दिली पाहिजे सगळ्यांनी
खुप सुन्दर आवाज़.. जय भीम..
बेहतरीन।।
खुप सुन्दर 🙏🙏💙🙏🙏दादा 🙏🙏jay bhim 🙏🙏