फ्री ऑनलाइन क्लास दिवस दुसरा खास नवीन ब्लाऊज शिकणाऱ्या साठी/ कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
- फ्री ऑनलाइन क्लास दिवस दुसरा खास नवीन ब्लाऊज शिकणाऱ्या साठी/ कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग@nirmalafashionmarathi
#कटोरीब्लाऊजकटींग
#blousecutting
#nirmalafashionmarathi
1.शिवणक्लास शिका मराठीत
2.शिवणक्लास
3.शिवणक्लास चा पहिला दिवस
4.शिवणक्लास चा दुसरा दिवस
5.शिवणक्लास मराठी
6.शिवणक्लास दाखवा
7.शिवणक्लास शिकणे
8.शिवणक्लास ब्लाऊज
9.शिवणक्लास पेपर कटिंग
10.शिवणक्लास कोर्स
फ्री ऑनलाईन क्लास दिवस पहिला खास नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी/ कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग
#blousecutting
#कटोरीब्लाऊजकटींग
#nirmalafashionmarathi
ब्लाऊज कटींग
पेपर कटींग मराठी
कटोरी ब्लाऊज कटींग
शिवणक्लास
फ्री शिवण क्लास
• फ्री ऑनलाईन क्लास दिवस...
• पाव/ अर्धा/पावून /टेप ... - แนวปฏิบัติและการใช้ชีวิต
Prayatek kadori 1.5 in vad dheya chi kag tai
👍👍👍
40 chest che cutting dakhava
ताई तुम्ही खुप छान शिकवता 👌
तुमचा व्हिडिओ बघून मला पण शिकण्याची इच्छा झाली आहे ताई
खूप छान ताई 👍
छान शीकवता
खूप छान आहे
, ताई तुम्ही खुप छान शिकवता
Thank you chan shikavta
मी निर्मला आवघडे नावीन शीकते मी तुमचा वीडियो ऐक पहले आहें खुप छान सागीतल तूमी
Mi pahila video pahila
Chan ahe
Khup chhan sangta tumhi tai
Thanks 👍
ताई मला पण शिकायची
ताई तुम्ही खप छन शिकवता
ताई तुम्ही छान समजावून सांगता राउंड बेल्ट ब्लॉऊस कटटींग, स्टिच दाखवा
Kupcha nice Tai
ब्लाउज फिटिंग साठी व्हिडिओ बनवा ताई
Chan tai
❤😊
Tai mi jar kpdyavrti kitting kart ahe tar kapdyachi ghadi ghalun gheychi ka singal kpda gheycha
Anjali
Nice video shearing
Nice video shearing
खूप छान समजते ताई thanks
ताई Tux point साडे सात आहे तर योग पट्टीत पाऊन इंच येत नाहीये
Tai khup Chan shikvat aahaa
Khup chhan
ताई माझं सगळ बरोबर येत पण बाही ब्लाउजला जोडताना फिटिंग टीप मुंड्यापासून बाही पर्यंत तिरका येतो बाही जोडायला पण कमी होते मला सांगा काय करू?
Ok
Tai me aata tumcha class join kelay me nvin aahe tumhi kharch khup chan smjavun sangta fakt map ghetana te pavne 3, pavne5 mhanje nemk kiti map ghayche te jra sanga tyamule Mazi mape chuktayt.pliz.
Pliz reply kra
34 साईझ चा पण कटिंग दाखवा
खूप छान शिकवतात
ताई माजाकडे मशीन आहे पण मला नाही येत ब्लाउस शिवायला
Tai khup chan dress cha kting anik patiyala pint ch soppy pdtin sanga
Tai kanttyhi blujchi uchi kiti giyachi
Tai tumhi peper chi dabal ghadi keli ka signal peper thevalela aahe
गळा माप कळाले नाही
34 छाती साठी गळारुंदी किती घ्यायची
खूप छान शिकवत आहे मला पन शिकायच आहे 😊
छान शिकवता
Khup chan sangital
Mala samjal nahi tai Front cha bhag
हो ताई मी तुम्ही शिकवल्या प्रमाणे कटींग करून ब्लाउज शिवते आणि ते छान बसतात खूप खुप धन्यवाद ताई
Thanks 👍
Thanks Tai
Khup chhan tai
तुम्ही छान शिकवता ताई
ताई मला कालचा व्हिडीओ बघायचा आहे
Tumche blouse kiti Chan basle armhole laa thodi pun Chunn nahi..38 size katori sanga
मी प्रमिला मीआजच क्लास जॉईन केला आहे माझा पहिला दिवस आहे
Thank tai
Hi.
Join hone Sathi Kay karayche
Khup chan shikvata mam tuhmi
ताई मला ऑनलाइन क्लास करायचे आहेत तुमी घेऊ शकतातका
मी नवीन शिकत आहे पहीलाच दिवस आहे
Khup mast tai
👍👍👌👌 खूप छान सांगताय तुम्ही थँक्स ताई
Thanks
Out standing cutting, very easy. 🙏😊🌹
Thanks
Welcome madam😊
Tape Chakri samjat nahi
खूपच छान सांगता ताई
खूप.छान.समजाऊन.सागता.ताई
ताई तुम्ही छातीच्या पुढील भागात योगपटी मधी पावन इंच का वाढवले आहे ते सांगा ना
Mazi katori chukli mala nahi zamli
मी नवीन शिकत आहे पहीलाच दिवस आहे थोड समजत आहे 👌
कटोरी जोडताना कोणती उजवी बाजूला आणि कोणती डावी बाजूला जोडायची ते सागा, नवीन असल्यामुळे लवकर लक्षात येत नाही. म्हणून जरा हळू सागा
Thank you tai 😊
ताई तुम्ही खूप छान समजून सांगता
ताई प्रिंस कट ब्लाउज कटिंगसंगना ताई मि आजच ज्वाइन झाली आहे
कंबर घेर-32, ghdi-10" ,दंड gher-6+1"=7",बही unchi-4"+1+5",=6",पूर्ण unchi-12"+1=13",मागचा गळा -8" ब्लाऊज वरून माप घेतली आहे.तर मला याची pepar cutting dakhvaplz
ताई छातीचे चार भाग करण्यापेक्षा एकाच घडीवरुन मोजले तर चालेल का
❤
Tai catori 9inch tks ksa ghyaycha
ताई तुमचा व्हिडीओ खूप जास्त मिनिटांचे असतात तर मोबाईलला किती जीबी data वापरतात
ताई, खुप, छान, शिकवता
खुप छान ताई तुम्ही खुप छान सागता ❤
Thanks 🙏
Tai ajun sopi paper cutting sanga
ताई खूप छान समजावलं पण कटोरी खूप मोठी झाली 36 छाती ची मी पेपर कटिंग करत होती ताई तुम्ही 36 छाती ची कटिंग दाखवा
Mala blause shivayla shikaycha ahe tai
ताई योग पट्टी जवळ कटोरी चे माप 5 इंच कसे आले कळले नाही
खूप छान ताई 👌👌👍👍
Thanks
Mala samjal nahi
मलाही
Bohot badhiya
माझी माझे शिकण्याची इच्छा आहे पण खरंच मोबाईलवर पाहून शिकल का मी
तुमचं शिवण क्लास किती वाजता सुरू होत आहे
ताई मला काहीच येत नाही तरीही तुमचे व्हिडिओ बघते मी शिकण्यासाठी
Aaj kiti divas zale aahet tai
👌👌
मी उषा धनगर आज माझा शिवण क्लास चा पहिला दिवस आहे
ताई मी पहइलनकएलईखउपछआनशइकलएमलआ ब्लाउज कटिंग करता येत
ताई मला पन शिकायच आहे पन मी शिवन क्लास लावलेला नाही तर मला पण शिकवा❤
ताई साध्या ब्लाऊज ची पेपर कटिंग सागा ना
Taie mala pan aad Kara mala pan shikvach aahe
ताई 16 उंची ब्लाऊज कटोरी काढून दाखवा ब्लाऊज शिवून दाखवा
ताई तुमच्या पेनांच्या रेषा खूप फुकट दिसतात प्लीज मार्कर ने दाखवा
Bahi joint kartana kami padte
Varati sagalyani pavne 3 ch takayach
Thai silai kaise karaychi
4 tieks shievan klas lavayca aahie
मी पण नवीन आहे ताई म्हणून थोडं अवघड जात आहे
Sorry ताई मी काल बघितलं नाही मला परत सागा
Mala joind vhaychay tai
Very nice thankyou tai❤
मागचा गळा लुजहोतो
मी पण नवीन आहे ताई