नवीन शिकणाऱ्यांसाठी स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लास || परफेक्ट कोर्स 👍 कटोरी ब्लाऊज || भाग 12
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
- नवीन शिकणाऱ्यांसाठी स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लास || परफेक्ट कोर्स 👍 भाग 12
#tailoring #stitching #shilaiclass
#stitching
#tailoring
#newapsarafashiondesigner
#shilaiclass
#sleeves
#blouseneckdesign
#stitching
#easy
#tailoringclass
#backneckblousedesigncutting
#stitchingcalass
Khupch chhan , mala asech have hote koni tari shikvnyasathi , thanks ha video tasach aahe 👍
Thanks dear 🙏
स्टेप बाय स्टेप डिप्लोमा सेवन क्लास अगदी फ्री कोर्स आहेत तुम्ही पहिल्यापासून वहीवर सुरुवात करा
मी सुरुवातीपासून व्हिडिओ टाकलेले आहेत
आणि आपण इथे या क्लासमध्ये ए टू झेड शिकणार आहोत अगदी स्टेप बाय स्टेप संपूर्ण क्लास
वहीवर लिहून घेतलं ना तर आपण विसरत नाही आणि जरी विसरलो तरी आपल्याला वहीवर बघता येतं परीक्षा म्हटले की आपण जे शिकवलेला आहे त्याचीच परीक्षा घेतली जाणार त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका आणि व्यवस्थित असा कोर्स पूर्ण करा थँक्यू
Agni perfect Mahiti detat madam Tumi Akshat madam Sarvana Sivan class milalya tr sarvanch kalyan hoil
Tai pratham yek sadha pleted maxi catting shikhva plz ❤
👍
Maxi शिकवा 😊
Ho nakki 👍😊
पेपर कटिंग साठी 34sayges चे दाखवा
हो नक्की दाखवेल
कटोरी ब्लाऊज मडम क्लास खूप सोप्या पद्धतीने शिकवला मॅडम तुम्ही मॅडम
😊 धन्यवाद
शिकवण्याची पद्धत खुप छान
Mla bahi shikava
Ho nakki 👍😊
ही जी आपण थेरी लिहिलेली आहे ती थेरी प्रत्येक साइजला चालते का
हीच थेरी वाचून वेगवेगळ्या मापाचे डायग्राम तुम्ही काढू शकतात आणि ब्लाऊज कटिंग करून शकता. छातीचा माप चेंज होतो फक्त
खूप सुंदर शिकवता मॅडम तुम्ही
धन्यवाद
Tai malashivan classshikaych aahe
पूर्ण करा हा आपला स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवन क्लास इथे परफेक्ट शिकवलं जातंय तुम्ही नक्की या क्लासचा लाभ घ्या सुरुवातीपासून मी इथे व्हिडिओ टाकलेले आहेत स्टेप बाय स्टेप तुम्ही नक्की चॅनलवर जाऊन मागचे व्हिडिओ बघा
४० असेल तर किती मुडा घ्याचा
छाती जर 40 असेल तर मुंडा 6 इंच घ्यायचा
शिकवण्याची पद्धत छान आहे
धन्यवाद
Chan
O' one 0 two aise kaise mapa hai Mala samajh Lena I madam
0 ते 1 ब्लाउज ची उंची आहे 0 ते 2 मुंडा घेर आहे समजण्यासाठी आपण हे नंबर घेतलेले आहेत
40 च माप सांगा बाकी खूप छान आहे❤❤❤
Ho nakki 👍
Dress cuttig sanga
Ho nkki 👍
❤❤❤❤ खूप छान ताई
Thank you 🙏
Princess cut chi pan asech daigram sanga na
हो सगळे प्रकारचे ब्लाऊज मी शिकवणार आहे
मॅडम जर 40 च्या पुढे छाती असेल तर मुंडा किती घ्यायचा
आता जो पुढचा व्हिडिओ टाकणार आहे त्याच्यात तुम्ही 40 साईझ कटोरीचा ब्लाऊज चे माप बघा पूर्ण कटिंग आणि शिलाई
Khup chan sangitl
Thankyou dear
28 te 32 size chya ktori chi pn maape sanga na
हो नक्की
madam 39to42munda gher kiti gheyacha te pn sanga
हो नक्की आता पुढचे जे ब्लाउज वगैरे दाखवेल ना ते तुम्ही नक्की बघा आणि ब्लाऊजची थेरी नक्की वाचा मन लावून वाचा त्यात काय सांगितले आहे ते नक्की लक्षपूर्वक वाचून ब्लाऊजचे थेरी वाचून डायग्राम काढा म्हणजे तुम्हाला समजेल
❤
😊 धन्यवाद
Dubble katori ani prince cut pan sanga plz
मला पण शिकायचं आहे
हो नक्की शिका बेस्ट ऑफ लक
बाहिचा आकार किती इचांवर दिला ते सांगितलं नाही बाकी सर्व छान सांगितलं
बाही थेरी बघा त्याच्यात सांगितलेला आहे
32 size la mundha gher 6 ch thevaycha ka
32 साईजला मुंडा घेर पावणे सहा ठेवा
32छाती असेल तर मुढा किती घायचं
32 छाती असेल तर मुंडा पावणे सहा ठेवा
Coler cga blauja sangan myadm
Ho nakki sangte
खूप छान सांगितल. 👍
Chan sagitalt
😊धन्यवाद
@@sarikatupe1223chhan 👌
मँडम तुमचा फोन नं. द्याना....
Facebook ला add व्हा
😂nu
Chan