#पितृपक्षात

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 20

  • @shakuntalakhadamkar6268
    @shakuntalakhadamkar6268 25 วันที่ผ่านมา

    फारच छान माहिती स्पष्ट उच्चारात सागितली आहे आपण.धन्यवाद ताई व नमस्कार 🙏

    • @rekhapatil2961
      @rekhapatil2961 25 วันที่ผ่านมา

      ताई दहीभाताचा नैवेद्य दाखवला तर चालेल का

    • @archana0719
      @archana0719  24 วันที่ผ่านมา

      हो दही भाताचा नैवैद्य दाखवू शकता पण तो कसा दाखवावा याचा एक व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे तो पहा समजेल तुम्हाला 🙏🏻

    • @archana0719
      @archana0719  24 วันที่ผ่านมา

      🙏🏻

  • @prakash0009-ol9wy
    @prakash0009-ol9wy 25 วันที่ผ่านมา +2

    Khupach chan mhayti dili ESPN tai . .🙏 RAM KRUSHN HARI

  • @SwatiMurbadkar
    @SwatiMurbadkar 25 วันที่ผ่านมา +3

    Shree Swami samarthan😊

    • @archana0719
      @archana0719  25 วันที่ผ่านมา

      श्री स्वामी समर्थ

  • @VaishaliJadhav-tq6qj
    @VaishaliJadhav-tq6qj 24 วันที่ผ่านมา

    पाण्याच्या भांड्याच्या इथे दिवा लावायचा किचन ओट्यावर त्या दिव्याची वात पण दक्षिणेकडे करायची का प्लीज सांगा म्हणजे आजपासून करायला

    • @archana0719
      @archana0719  24 วันที่ผ่านมา +1

      हो त्या दिव्याची वात दक्षिनेकडेच असावी

  • @rajnitupe8391
    @rajnitupe8391 25 วันที่ผ่านมา

    Tai mi diva लावला hota fkkt telacha pn to 5 mitat बंद झाला वारा आहे म्हणुन mg ky krach😢 mi fkkt गोड तेलाचा दिवा लावलं होतं चालेल क

    • @archana0719
      @archana0719  24 วันที่ผ่านมา

      काळे तीळ त्या दिव्यामध्ये टाकून तुम्ही दिवा लावू शकता 🙏🏻

  • @yogitabharambe-w2b
    @yogitabharambe-w2b 25 วันที่ผ่านมา +8

    ताई सकाळी उंबरठ्यावर पाणी आंघोळ करून शिपला की बिना आंघोळीचे चालेल कारण मी दरवाजा उठले की लगेच उघडते मग आंघोळ केलेली नसते मग आंघोळ करावी लागेल का

    • @archana0719
      @archana0719  25 วันที่ผ่านมา

      ताई तुम्ही उठल्यानंतर लगेच दरवाजा उघडून उंबरठयावरती दोन्ही बाजूला पाणी शिंपडू शकता आणि आंघोळ झाल्यानंतर उंबरठयाचे पूजन करू शकता.

    • @yogitabharambe-w2b
      @yogitabharambe-w2b 24 วันที่ผ่านมา

      धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ 🙏

  • @sarikajadhav7736
    @sarikajadhav7736 25 วันที่ผ่านมา

    ताई पाण्याच्या पाणी चे भांडे आहे, तिथे लावू शकतो ना दिवा??
    त्या भांड्याचे पाणी पिऊ शकते ना??
    Plz reply...

    • @archana0719
      @archana0719  24 วันที่ผ่านมา

      हो नक्कीच लावू शकता आणि तुम्ही पाणी देखील पिऊ शकता

  • @suvarnakalekar1322
    @suvarnakalekar1322 25 วันที่ผ่านมา

    दिवा काय दुसरे दिवस करायचे

  • @sanjayujawane3152
    @sanjayujawane3152 23 วันที่ผ่านมา

    माहिती अपूर्ण आहे. दिव्याच्या ‌वाती कश्या असाव्यात सरळ‌ की आडवी हे सांगीतले नाही.यामुळे पुषकळ फरक पडू शकतो.माहिती देतांना परिपूर्ण द्यावी.नुसते पैसे कमविण्यासाठी विडीओ बनवू नये.

    • @archana0719
      @archana0719  19 วันที่ผ่านมา

      दोन वातींची एक वात अशी बनवून टाकावी, हो बरोबर आहे दादा तुमचं पण तुमच्यातीलच काहीजण म्हणतात खुप मोठा व्हिडिओ होतो थोडक्यात सांगत जावा, मग काय करायचे माणसाने