@@wofacts2546 एक कोटी च्या वर किंमत आहे हारवेस्टरची, अनुदान 40लाख जे कि शासन शेतकर्याना देत ते अधिकाऱ्यांना सांगून थांबवायचं आणि मग शेतकरयांना परेशान करून असं लूबाडायच
राहुल सर खरंच तुम्ही या गोष्टीवर न्याय मग्न सोडा कारण सगळ्य लोकांना कल आहे कही नाही होणार सगळ सेटेल झालं आहे आज अस वाटतेय की पत्रकार लोकशाहीचा काना असताना सुधा काही होत नाही #गृहखाते लोक आम्ही मूर्ख आहेत अस अजून ही वाटतंय त्यानं🙏
@@rahuldeshmukh7695अरे तो देशमुख चा बाजूने बोलतोय ..गुट्टे आडनाव आहे त्याच …गीते नाही …तुमचा राग सहाजिक आहे ….पण नीट बघून शिव्या द्या…नायतर आपलाच माणसाला देशाल
Weldone Sir.... महराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याची आशा जागृत झाल्या.... जात धर्म यापलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे... नाहीतर हे राजकारणी महाराष्ट्राची वाट लावून टाकतील....
आपण जीवापाड मेहनत करत आहात अशी सद्बबुध्धी आपल्यावर राज्य करणारांना मिळाली तरच ऊपयोग आहे. *सज्जनांना ऊरला न वाली माजले येथे मस्त मवाली अशी परिस्थिती झाली आहे*
एका धनंजय साठी किती वेळकाढू पणा केलाय आणि पोलिसांची पार इज्जत काढलीये..... एवढे आमदार निवडून आलेत तरी त्याच्याशी काय अडलंय.... द्या ना दुसऱ्या obc नेत्याला मंत्रिपद...
सत्य परिस्थिती आहे हे बोलतात आपण , याला प्रमुख कारण म्हणजे यांनी निर्माण केलेले गड आणि त्या मधून फक्त एका समाजाला एकत्रित करण्याचा प्रयत्न..येथुन जातीय वादाला सर्वात झाली
राहुल सर गुन्हेगारांच्या घरची परिस्थिती आणि परिवार समाजाला दाखवा पुढे घडणारे गुन्हेगार आहेत त्यांना अक्कल येईल त्यांच्या घरी जाऊन काय हाल आहेत आणि लोक कस शेण घालतात ते दाखवा हे भावी भाई,दादा, आण्णा यांना जरब बसेल
या प्रकरणी जी जी कार्यवाही चालू आहे ती प्रत्येक बाब, प्रत्येक कागद अॅड उज्वल निकम साहेबांना दाखवणं गरजेचं आहे. आणि काही त्रुटी असतील तर त्या आत्ताच दुरूस्त करून घेतल्या गेल्या पाहिजेत. पुन्हा पश्चात्ताप करायची वेळ येऊ देऊ नये.
कुलकर्णी सर तुम्ही फार निष्ठावान पत्रकारात. सर देशमुख कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे परंतु सर महाराष्ट्रातही इतर जिल्ह्यांमध्ये त जिल्ह्यांमध्ये हे अशा प्रकारचे खून होत आहे व त्या लोकांनाही न्याय मिळाला पाहिजे याची दखल घ्या आपली आपल्या महाराष्ट्रातील पोलीस यंत्रणा फक्त बीडमध्येच भ्रष्ट असं नाही अख्ख्या महाराष्ट्रातच भ्रष्ट आहे सर त्या करताय तुम्ही आवाज उठवा सर वाल्मीक कराड सारख्या टोळ्या प्रत्येक जिल्ह्यात कार्यरत आहे त्यांच्या आणि तेथील राजकारण्यांचे लागेबंधे असतात त्यांच्यावर कधी कारवाई होणार सर
एक गोष्ट लक्षात घ्या, SIT ची टीम decide झाल्यावर च कराड शरण आला होता. हा पॉईंट नीट लक्षात ठेवावा, आत्ता पर्यंत पुरावे नष्ट केलेले असू शकतात. त्यामुळे नवीन मेंबर्स ला तपासात अजून अडचण होऊ शकते.
एवढं सगळं रान पेटवून एवढं सगळं आटापिटा करून जर वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे याच्यातून सुटले तर संबंध जनतेचा न्यायालयावर चा आणि या फडणीस सरकारवरचा विश्वास मातीत जाईल आणि यापुढे या राज्यात मोगलाई नांदायला सुरुवात झाली
सर, पोलिसांची कागदपत्रे वाचून दाखवणे, याला पत्रकारिता म्हणत असाल, तर अवघड आहे. पत्रकाराचे काम व्यवस्थेची भलामण करणे हे नसून व्यवस्थेला प्रश्न विचारणे हे आहे. अजूनही विचार करा.
सुरवातीस तपास हेतू पुरस्कर टाळला गेला,हे समजण्या इतके वेडे आहोत का आपण.नेमके राजकारण कोण करतेय,हे आता सर्वांना समजले आहे. काहीही असो,उशिरा का होईना सत्य बाहेर येईन अशी आशा करू या. अधिकारी आता का बदलावे लागत आहेत.अजब तुझे सरकार! मोबाइल ची गरज काय? ठोकून काढा.सगळे पुरावे मिळतील.
पण, राहुल सर ह्या केसला मुख्यमंत्री वेगळ्या नजरेने पाहत असावेत किंवा ते राजकीय हेतुने मुंढे व कराडला वाचवण्यासाठी बीडच्या पोलीसांना तपास पध्दतीत ठेवत असावेत
मुख्य मंत्र्यांनी परत येऊन काय केले? स्वतः मुख्य मंत्री व गृह मंत्री असुन ही परिस्थिती. पुण्यातील पोर्श अपघात असो की संतोष देशमुख हत्या असो मुख्य मंत्री हतबल आहेत कारण काय? असा मुख्य मंत्री जनतेचे भले करु शकत नाही. पुन्हा आले आता परत जा तुमची आवश्यकता नाही. शिंदे साहेबांनी गृह मंत्री पद घेतले नाही ते बरे झाले.
राज्याचे प्रमुख आणि दोन उपप्रमुख यांनाच वाटत नाही की आरोपीना शिक्षा व्हावी. कारण यांना प्रसाद मिळालेला आहे. या प्रकरणात माणुसकी म्हणून पाहा. जात म्हणून नाही आणि 2014 पासून जातीवाद सर्वत्र वाढला.महाराष्ट्रात मागील 3वर्षा पासून जरा जास्तच वाढला. लहान साहांन समाज यामुळे भयभीत आहेत.
पत्रकारिता कशी नसावी याच उत्तम उदाहरण set केल्याबद्दल अभिनंदन राहुल तुझं... एक उत्तम पत्रकार तोच जो नाण्याच्या दोन्ही बाजू मांडतो.. पण तुम्ही महाशयांनी TRP साठी एकच बाजू पुढे केली.. कालच टाकीवरील आंदोलन बघून फार किळस आली तुम्हा लोकांची... तपास कसा करावा.. ही बाजू पोलिसांची.. असो तुमची निकृष्ट दर्जाची पत्रकारिता थांबवून स्वतःच्या विवेकबुद्धीचा वापर करा राहुल... उगाच अलंकारिक भाषा वापरली म्हणजे तुम्ही योग्यच बोलत आहात असं नाही... थोडीशी असू द्या.. बाकी असेल तर... संतोष चा मर्डर का झाला याबबद्दल ही थोडं खोलात जा कि राहुल... सरपंचा सारख्या एका responsible व्यक्तीने कुणाला मारून त्याचे status ठेवणे कितपत योग्य...?त्याबद्दल ही बोल की.. आणि हं ज्यांनी संतोष चा मर्डर केला त्यांना ही कठोर शिक्षा झालीच पाहिजे.. पण ते court ठरवेल.. नाकी तुझ्यासारखे, जरांगे सारखे, धस सारखे आन्डु पांडू ठरवतील... मी सुद्धा एक मराठा च आहे.. मला तू बहुतेक एक अतिशहाणा ब्राह्मण आहे असं वाटत आहे..
तू मराठा असूच शकत नाही न्यायाची बाजू न घेता नको त्या गोष्टीतच रस घेतोय संतोष अण्णा देशमुख यांचे काम बघ तुला स्वतःला लाज वाटेल मी समाजाच्या उपयोगाचे काहीच काम केले नाही म्हणून
अंजली ताई यांना सर्वानी साथ दिली पाहिजे ,आपल्या कार्यास सुद्धा मनापासून धन्यवाद
Dhanyawad sir, हया प्रकरणात तुमच्या सारख्या निष्ठावंत पत्रकारांची खूप गरज आहे ❤
हरवेस्टर घोटाळा पण बाहेर काढा. 141 शेतकरी * 8 लाख
12 कोटी लुबाडले.
कृषिमंत्री आहे होता की जल्लाद आहे
14 cr
हे खरं आहे आमच्या भागातल्या दोन जनांना अगोदर वीस वीस लाख रू. सुरवातीला मागीतले होते नंतर दहा मध्ये ठरलं.
बापरे आम्हाला कोणी दहा रुपय देत नाहीत आणि ह्यांना बघा
@@wofacts2546 एक कोटी च्या वर किंमत आहे हारवेस्टरची, अनुदान 40लाख जे कि शासन शेतकर्याना देत ते अधिकाऱ्यांना सांगून थांबवायचं आणि मग शेतकरयांना परेशान करून असं लूबाडायच
Greed @@wofacts2546
राहुल सर तुम्हाला मानले आम्ही निर्भीड व निष्वर्थी पत्रकारिता
अजित पवारला सह आरोपी करायला पाहिजे
तुम्हाला सलाम सर!!!
तुम्ही तहान भूक, झोप विसरून या प्रकरणाचा जिद्दीने पाठपुरावा करताय!!💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
राहुल सर खरंच तुम्ही या गोष्टीवर न्याय मग्न सोडा कारण सगळ्य लोकांना कल आहे कही नाही होणार सगळ सेटेल झालं आहे आज अस वाटतेय की पत्रकार लोकशाहीचा काना असताना सुधा काही होत नाही #गृहखाते लोक आम्ही मूर्ख आहेत अस अजून ही वाटतंय त्यानं🙏
राहुल सर खूप छान तुमची पत्रकारिता....big fan मी तुमचा...👌👌
वाल्मिक कराड ची माणसं हटवली आणि अजित दादा ची घेतली
हे मात्र खर आहे ते अजित पावराचे आहेत
तुम्ही कोणाची खून करण्याची कि खून झालेल्याचे...
आईघाल्या नो तुमच्या घरातलं जाईल ना तेव्हा कळेल...
True.. There is no hope for justice in Maharashtra politics.
@@rahuldeshmukh7695अरे तो देशमुख चा बाजूने बोलतोय ..गुट्टे आडनाव आहे त्याच …गीते नाही …तुमचा राग सहाजिक आहे ….पण नीट बघून शिव्या द्या…नायतर आपलाच माणसाला देशाल
@@viveksolat5485 फकत महाराष्ट्र नाही पूर्ण राज्य.
तुम्ही आज ज्या मुलांची पुण्यात मुलाखत घेतली ती एका पक्षाच्या पदाधिकारी आहेत आपण जबाबदार व्यक्ती आहेत लाज वाटू द्या सर आणि संभ्रम थांबवा
खरं आहे का हे..?? आणि जर तस असतील तर पक्ष आणि मुलांची नावे व पदे जाहीर करा इथे. कळू देत सगळ्यांना. सामान्य मुलं होती कि पक्षाचे पदाधिकारी ते.
th-cam.com/users/livealIY318bjwY?si=S1b7Z-6adc37wIK8
हो अगदी बरोबर, माझ्या कडे फोटो सुध्दा आहेत त्यांचे धनजय मुंडे सोबतचे
खरं आहे
Mala tar walmik gaditun sodnara ani he por ekach nautanki disli watlach rajkarni ahe mhnun 😂😂
राहुल सर तुम्ही या प्रकरणात लक्ष ठेवा,महाराष्ट्राला तुमच्याकडून निर्भिड पत्रकारितेची आशा आहे.😢
Correct Saheb❤❤❤
राहुल सर खूप चांगल्या प्रकारे या केस वरील लेखाजोखा मांडलात
सगळं सरकार भ्रष्ट आहे.. अन् home minister मधे दम नाही वाटतं. 😡😡
अगदी बरोबर
निखिल वागळे यांनी तर पोलिसांना हि सह आरोपी करावा असे गंभीर विधान केलेलं आहे. गृह मंत्रालय लक्ष घालून न्याय देईल इतकीच माफक पेक्षा आहे
Weldone Sir.... महराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याची आशा जागृत झाल्या.... जात धर्म यापलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे... नाहीतर हे राजकारणी महाराष्ट्राची वाट लावून टाकतील....
खूप सोप्प्या आणि स्पष्ट शब्दात आपण हे लोकांपर्यंत पोहोचवताय कुलकर्णी साहेब..आपले खूप खूप आभार..
आपण जीवापाड मेहनत करत आहात अशी सद्बबुध्धी आपल्यावर राज्य करणारांना मिळाली तरच ऊपयोग आहे.
*सज्जनांना ऊरला न वाली माजले येथे मस्त मवाली अशी परिस्थिती झाली आहे*
वाल्मिक पहीला दुसरा चाटे आणी बाकीचे आरोपी आहेत हे तुम्हाला खर माहिती आहे सर
राहुलजी अजित पवार साहेब राजकारणासाठी मुंडे ना मंत्री टेवत आहेत पण महाराष्ट्रासाठी हे चांगले नाही
धन्यवाद राहुलजी, आपण महत्वाच्या लोकांच्या मनातील शंकेचे निरसन केले आहे.
राहुल सर तुम्हला मानाचा त्रिवार मुजरा... निर्भिड काम ❤
खूप छान राहुल कुलकर्णी सर आपण बातमी लावून धरली आपण रोखठोक निर्भीड पत्रकार अभीमान आहे आपला
पत्रकार राहुल सर खूप खूप धन्यवाद साहेब.
एका धनंजय साठी किती वेळकाढू पणा केलाय आणि पोलिसांची पार इज्जत काढलीये..... एवढे आमदार निवडून आलेत तरी त्याच्याशी काय अडलंय.... द्या ना दुसऱ्या obc नेत्याला मंत्रिपद...
एक अभ्यासू पत्रकारिता
सत्य परिस्थिती आहे हे बोलतात आपण , याला प्रमुख कारण म्हणजे यांनी निर्माण केलेले गड आणि त्या मधून फक्त एका समाजाला एकत्रित करण्याचा प्रयत्न..येथुन जातीय वादाला सर्वात झाली
अजित पवार यांना सगळ माहिती असणार .. तरीपण दादा काही सांगेना. लय महागात पडणार अजितदादाला
Focus on study
सर, असाच मागे पाठपुरावा करावा...आणि न्याय देवा...please कोणाला लपवू नका
अंजली दमानिया एकटीच मुद्देसुद्द लडते बकिचेराजकर्णी त्यान्ना साथ देते नाही.जांतेल सर्व महित आहे सर्व जन आत्ममधुन एकच आहे
आपली पत्रकारिता पार्शल वाटत आहे
वकील असणं खूप गरजेचं आहे
खूप खूप धन्यवाद सर असाच शेवटपर्यंत पाठपुरावा करा
राहुल सर गुन्हेगारांच्या घरची परिस्थिती आणि परिवार समाजाला दाखवा पुढे घडणारे गुन्हेगार आहेत त्यांना अक्कल येईल त्यांच्या घरी जाऊन काय हाल आहेत आणि लोक कस शेण घालतात ते दाखवा हे भावी भाई,दादा, आण्णा यांना जरब बसेल
म्हणजे इतक्या दिवस कराड चे माणसे तपासात होते.
वाल्मीक कराड याचे सहा महिन्याचे कॉल रेकॉर्ड तपासा सर्व समोर येईल व दमानिया यांनी कराड याच्या संपत्तीचे जे विवरण दिले आहे त्याचाही तपास व्हावा
या प्रकरणी जी जी कार्यवाही चालू आहे ती प्रत्येक बाब, प्रत्येक कागद अॅड उज्वल निकम साहेबांना दाखवणं गरजेचं आहे. आणि काही त्रुटी असतील तर त्या आत्ताच दुरूस्त करून घेतल्या गेल्या पाहिजेत. पुन्हा पश्चात्ताप करायची वेळ येऊ देऊ नये.
अगदी बरोबर सरळ समजून सागितले सर तुम्ही. धन्यवाद 🙏
सर कायदा राहिलायच कुठे .कही दिवसांनी लोक स्वतः च न्याय करतील.
❤️ तुमच्या पत्रकारितेस सलाम
राहुल सर आपण ज्या काल मुलांची पुण्यात मुलाखत घेतली ते विद्यार्थी नसून कराड मुंडे अणि हाके यांचे कार्यकर्ते आहेत नीट तपासा 😡
२० नोव्हेंबरला समाज चुकला मतदानात
कुलकर्णी सर तुम्ही फार निष्ठावान पत्रकारात. सर देशमुख कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे परंतु सर महाराष्ट्रातही इतर जिल्ह्यांमध्ये त जिल्ह्यांमध्ये हे अशा प्रकारचे खून होत आहे व त्या लोकांनाही न्याय मिळाला पाहिजे याची दखल घ्या आपली आपल्या महाराष्ट्रातील पोलीस यंत्रणा फक्त बीडमध्येच भ्रष्ट असं नाही अख्ख्या महाराष्ट्रातच भ्रष्ट आहे सर त्या करताय तुम्ही आवाज उठवा सर वाल्मीक कराड सारख्या टोळ्या प्रत्येक जिल्ह्यात कार्यरत आहे त्यांच्या आणि तेथील राजकारण्यांचे लागेबंधे असतात त्यांच्यावर कधी कारवाई होणार सर
मोबाईल सापडला नाही तरी CDR मिळू शकते,आता सरकारच्या हातात आहे की संतोष देशमुखला न्याय द्यायचा की नाही?
Rahul sir tumhi ekdam changle kaam karet aahet ya sarve aarpila fashi zali pahije
सत्य जगासमोर आणले बद्दल आपले जनता ऋणी राहिल राहुल सर
संतोष देशमुख हे एका सामान्य कुटुंबातील आदर्श व्यक्तिमत्व होत
कुलकर्णी sir जसं आपण पुण्यातील वंजारी समाजातील मुलांची पत्रकारिता केली तशीच बीड जिल्यातील मराठा समाजाची जी अवस्था काय आहे हे ही पाहावी
मानलं तुम्हाला साहेब
Good work sir &. Really appreciated
राहुल सर जोपर्यंत मुंडे मंत्रीमंडळं मध्ये राहणार तोपर्यंत तपास हा निपक्ष होणार नाही.
तुमच्या सारखा निडर पत्रकाराच्या डोळ्यात एक्स्प्रेसवेच्या मुलाखती दरम्यान अश्रू अनावर झाले, यावरून देशमुख कुटुंबियांच्या दुःखाची दाहकता लक्षात येते.
Nice reporting sir. Also keep reporting on harvest scam.Thanks
प्रकरण लावून धरा भाऊ, गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे, जनजागृती करा.
सर तुमच्या सारख्या पत्रकारा कडून हा न्याय मिळू शकतो अशी समाजाची अपेक्षा आहे निखिल वागळे सरांनी तर पोलिसांना सहा आरोपी करा
निष्ठावंत पत्रकार, संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत आपली साथ असूद्या...
खरा माणुस तो खराच आहे तो तुमच्या सारखा
बाळासाहेब कोल्हे 💪🔥 काल काही माध्यमातून बदनाम करण्याचा प्रयत्न झाला
Good going sir.... Dont leave this issue like other media
एक गोष्ट लक्षात घ्या, SIT ची टीम decide झाल्यावर च कराड शरण आला होता.
हा पॉईंट नीट लक्षात ठेवावा,
आत्ता पर्यंत पुरावे नष्ट केलेले असू शकतात.
त्यामुळे नवीन मेंबर्स ला तपासात अजून अडचण होऊ शकते.
एवढं सगळं रान पेटवून एवढं सगळं आटापिटा करून जर वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे याच्यातून सुटले तर संबंध जनतेचा न्यायालयावर चा आणि या फडणीस सरकारवरचा विश्वास मातीत जाईल आणि यापुढे या राज्यात मोगलाई नांदायला सुरुवात झाली
Rahul sir tumcha sarkha sacha patrkar hone nahi 🎉🎉
कुलकर्णी साहेब सर्व मॅनेज असेल.... सर्व राजकारणी लोकं बोलणे बंद झाले म्हणजे नक्कीच काहीतरी असेल....
कसा न्याय मिळेल.....
या भ्रष्टाचारी लोकान पुढे मला नाही वाटत न्याय मिळेल
Rahul Bhau Sankrant chya Hardeek Shubhechha 👏👏
Are you gret Rahul sir...proud of you ravi kawade from samner...❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सर, पोलिसांची कागदपत्रे वाचून दाखवणे, याला पत्रकारिता म्हणत असाल, तर अवघड आहे. पत्रकाराचे काम व्यवस्थेची भलामण करणे हे नसून व्यवस्थेला प्रश्न विचारणे हे आहे. अजूनही विचार करा.
कार्यवाही संविधानानुसार व्हावी कोणाच्या म्हणण्यानुसार नाही
सर्व सामान्य जनता तुमची आभारी आहे
राहुल सर गृहमंत्रालयाला विचारा... अजित दादा... पालकमंत्री... पंकजाताई... मुलाखती घ्या Live बाईट घ्या... तपास यंगणेची पण घ्या...
छान माहिती
धन्यवाद 🙏
सरकार म्हणजेच फडणविस सरकार ह्यांना खरच वाटतं का, सरपंच संतोष देशमुख ह्यांना न्याय मिळेल,
Really proud of sir ji from the bottom of my heart🎉🎉🎉
सुरवातीस तपास हेतू पुरस्कर टाळला गेला,हे समजण्या इतके वेडे आहोत का आपण.नेमके राजकारण कोण करतेय,हे आता सर्वांना समजले आहे. काहीही असो,उशिरा का होईना सत्य बाहेर येईन अशी आशा करू या. अधिकारी आता का बदलावे लागत आहेत.अजब तुझे सरकार! मोबाइल ची गरज काय? ठोकून काढा.सगळे पुरावे मिळतील.
एका मुंडे ने आख्खा महाराष्ट्र पोलिस आणि आमदार खासदार वेठीस धरलेत
साहेब या प्रकरणात जास्तीत जास्त पाठपुरावा करून खरी माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करा हीच अपेक्षा
खूप खूप शुभेच्छा
राहुल.सरधन्यवाद
राहुल जी आता धनंजय मुंडे याच्या मुळे अजित पवार बुडणार हे नक्की
राहुलजी असेच नी पक्षपाती बाजू घ्या न्यायची
धन्यवाद
राहुल सर तुम्ही पुणे मधील ज्या मुलांचा काल मुलाखत घेतली होती ती पूर्ण स्क्रिपटेड होती सर्वे मुलं लक्ष्मण हाके चे कार्यकर्ते आहे त्याचे पुरावे आहे
राहुल सर thank you
साहेब तुमच्यावर लय विश्वास आहे की he प्रकरण कडीस न्याल
दिल्ली चं सरकार वाचवायचय त्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी चे खासदार BJP ला हवेत. त्यासाठी बळि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची बदल
पण, राहुल सर ह्या केसला मुख्यमंत्री वेगळ्या नजरेने पाहत असावेत किंवा ते राजकीय हेतुने मुंढे व कराडला वाचवण्यासाठी बीडच्या पोलीसांना तपास पध्दतीत ठेवत असावेत
मुख्य मंत्र्यांनी परत येऊन काय केले? स्वतः मुख्य मंत्री व गृह मंत्री असुन ही परिस्थिती. पुण्यातील पोर्श अपघात असो की संतोष देशमुख हत्या असो मुख्य मंत्री हतबल आहेत कारण काय? असा मुख्य मंत्री जनतेचे भले करु शकत नाही. पुन्हा आले आता परत जा तुमची आवश्यकता नाही. शिंदे साहेबांनी गृह मंत्री पद घेतले नाही ते बरे झाले.
कसे आहे निवडणूक आले शिवाय या प्रकरणात सरकार गंभीर होणार नाही. लवकरच निवडणूक ची चाहूल लागेल मग बघा कसे पलते.
Good morning, sir 🎉🎉
Sir deshmukh kutumbiyana justice milalach pahije. Hya sandarbhatale apale reporting chaluch theva sir🙏🙏
Honest ptrakar Rahul kulkarni
सरकार ला कळायला पाहीजे चाटे चा सी डी आर मिळतो पब्लिक एवड वेड नाही
Walmik la zopayla bed dile jatat ajun Patrakar ani jantela vatat ahe tyala Moka lavnar .......
Aho Nirdosh baher yenar Valmik.....
राहूल सर,
५०० कोटींच्या हार्वेस्टर घोटाळ्यावर व्हिडीओ बनवा.
गुन्हेगारांना त्याचा एन्काऊंटर ची भिती वाटत आहे. एकदा गुन्हेगार बाजूला झाले की आका वाचनार
राज्याचे प्रमुख आणि दोन उपप्रमुख यांनाच वाटत नाही की आरोपीना शिक्षा व्हावी. कारण यांना प्रसाद मिळालेला आहे.
या प्रकरणात माणुसकी म्हणून पाहा. जात म्हणून नाही आणि 2014 पासून जातीवाद सर्वत्र वाढला.महाराष्ट्रात मागील 3वर्षा पासून जरा जास्तच वाढला. लहान साहांन समाज यामुळे भयभीत आहेत.
निर्भीड पत्रकार.. 👍
चंदू चव्हाण ची बातमी दाखवा सर जनते पर्यंत
पुरावे जाळून मग झाल्या नन्तर मग बाजूला केली का
Nice sir 👌👌
Sar khup chan 👌
कालपुण्यात वंजाऱ्याची पोटये एकत्र करून काय साध्य केले कुलकर्णी आप्पा,
मुद्दाम Delay करुन इस्पित साध्य करणे कारन तीव्रता कमी होते हेच ह्या राजकारणाचे ध्येय... जसे त्यांनी पक्ष फुटी बावत केले
पत्रकारिता कशी नसावी याच उत्तम उदाहरण set केल्याबद्दल अभिनंदन राहुल तुझं...
एक उत्तम पत्रकार तोच जो नाण्याच्या दोन्ही बाजू मांडतो..
पण तुम्ही महाशयांनी TRP साठी एकच बाजू पुढे केली..
कालच टाकीवरील आंदोलन बघून फार किळस आली तुम्हा लोकांची...
तपास कसा करावा.. ही बाजू पोलिसांची..
असो तुमची निकृष्ट दर्जाची पत्रकारिता थांबवून स्वतःच्या विवेकबुद्धीचा वापर करा राहुल...
उगाच अलंकारिक भाषा वापरली म्हणजे तुम्ही योग्यच बोलत आहात असं नाही...
थोडीशी असू द्या.. बाकी असेल तर...
संतोष चा मर्डर का झाला याबबद्दल ही थोडं खोलात जा कि राहुल...
सरपंचा सारख्या एका responsible व्यक्तीने कुणाला मारून त्याचे status ठेवणे कितपत योग्य...?त्याबद्दल ही बोल की..
आणि हं ज्यांनी संतोष चा मर्डर केला त्यांना ही कठोर शिक्षा झालीच पाहिजे.. पण ते court ठरवेल.. नाकी तुझ्यासारखे, जरांगे सारखे, धस सारखे आन्डु पांडू ठरवतील...
मी सुद्धा एक मराठा च आहे.. मला तू बहुतेक एक अतिशहाणा ब्राह्मण आहे असं वाटत आहे..
तू मराठा असूच शकत नाही न्यायाची बाजू न घेता नको त्या गोष्टीतच रस घेतोय संतोष अण्णा देशमुख यांचे काम बघ तुला स्वतःला लाज वाटेल मी समाजाच्या उपयोगाचे काहीच काम केले नाही म्हणून
राहुल दादा तुम्ही काही तरी सर्व सर्वी करताय जरा एकदा पंढरपूर च्या शेतकऱ्यांचा lavi घ्या फार मोठं काम होईल 🙏