*GDC अकॅडमीचे विद्यार्थ्यांचे हित कायमच साधणारे एकमेव व्यक्तिमत्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे कायमच प्रश्न सोडवणारे, मंत्रालयात जाऊन विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्व गणेश चव्हाण सर🎉* ..🎉🎉🎉
इलेक्शन वेळ होती म्हणून सरकारने आपल्या आंदोलनाचा विचार केला पण आता इलेक्शन संपुन सरकार स्थापन झाले आता सरकार त्यांच्या मनाने काम करेल. 2024 जागा वाढ होणे हे गाजरं आहे. 2025 ची जाहिरात लवकरच येईल...
अतिशय सकारात्मकतेन विद्यार्थी हीत समोर ठेऊन आपले व आपल्या सर्व टिमचे कार्य चालू आहे, त्यासाठी आभार - धन्यवाद....! तसेच सरळसेवा भरती 2025 ची पण वयवाढीचा मुद्दा अगदी रास्तपणे घेतलात याबद्दल आपले विशेष आभार फक्त तो लवकरच मार्गी लागावा यासाठी आपल्याला अनेक मंगलमय कामना.....
मुख्यमंत्री,अप्पर मुख्य सचिव(सामान्य प्रशासन विभाग ) तसेच mpsc सचिव यांना email पाठवा. मी स्वतः पाठवला आहे. जास्तीत जास्त मेल गेल्यामुळे नक्कीच ते यावर विचार करतील
सर नमस्कार, सरळसेवा भरती साठी दि, 31डिसेंबर 2025 पर्यंत येणाऱ्या जाहिरातीमध्ये आम्हा Covid Age Bar उमेदवारांना सर्वांसोबत शेवटची संधी मिळावी यासाठी आमचा विचार जरूर करण्यात यावा ही विनंती 🙏
सर नमस्कार, दि, 3 मार्च 2023 च्या शासन निर्णयानुसार देय असलेली दोन वर्ष वयवाढ दि. 31 डिसेंबर 2025 पर्यंत प्रसिद्ध होणाऱ्या सरळ सेवा भरती च्या जाहिराती साठी लागू व्हावी हीच हजारो Covid Age bar उमेदवारांची विनंती पूर्वक मागणी आहें त्यासाठी सर लवकरच प्रयत्न व्हावेत त्यासाठी आम्ही काय करावे याबत सांगा आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत फक्त सांगा काय करावे जेणेकरून जाहिराती येण्यापूर्वी आम्हा Covid Age Bar उमेदवारांना आणि सर्वांनाच दि. 31 डिसेंबर 2025 पर्यंत तात्काळ वयवाढ मिळावी हीच विनंती आहें.🙏
Aatta chi combine la 1वर्ष वयाधिक होणारे परीक्षार्थी यांना वयवाढ का दिली असेल माहिती आहे का कारण वयाधिक होणाऱ्या परिक्षार्थी मध्ये राज्यातील नेतेमंडळींची relatives होते. आणि प्रशासनातील अधिकारी यांचेही reletives जास्तीत जास्त वयाधिक होत होते त्यामुळे त्यांना फक्त लाभ देण्याकरिता ही सर्व खटाटोप केली
Sir , mpsc 2025 sathi covidmule 3 years relaxation milave covidpasun 2025 chya parikshe paryant je age bar zale ahet tyanna ek shevatchi sandhi dsnyat yavi sir apan prayatna kele tar yash milel
t.me/GDCAcademy
*GDC अकॅडमीचे विद्यार्थ्यांचे हित कायमच साधणारे एकमेव व्यक्तिमत्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे कायमच प्रश्न सोडवणारे, मंत्रालयात जाऊन विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्व गणेश चव्हाण सर🎉*
..🎉🎉🎉
इलेक्शन वेळ होती म्हणून सरकारने आपल्या आंदोलनाचा विचार केला पण आता इलेक्शन संपुन सरकार स्थापन झाले आता सरकार त्यांच्या मनाने काम करेल. 2024 जागा वाढ होणे हे गाजरं आहे. 2025 ची जाहिरात लवकरच येईल...
सरकार ने वय वाढीची घोषणा अगोदर च करावी कारण वयाधिक झाले त्यांना अभ्यास करावा की नाही याचे नियोजन लागते.
वयोमर्यादा वाढ झाली पाहिजे.या साठी काय करावे लागेल.आम्ही मदत करायला तयार आहोत सर
अतिशय सकारात्मकतेन विद्यार्थी हीत समोर ठेऊन आपले व आपल्या सर्व टिमचे कार्य चालू आहे, त्यासाठी आभार - धन्यवाद....!
तसेच सरळसेवा भरती 2025 ची पण वयवाढीचा मुद्दा अगदी रास्तपणे घेतलात याबद्दल आपले विशेष आभार फक्त तो लवकरच मार्गी लागावा यासाठी आपल्याला अनेक मंगलमय कामना.....
मुख्यमंत्री,अप्पर मुख्य सचिव(सामान्य प्रशासन विभाग ) तसेच mpsc सचिव यांना email पाठवा. मी स्वतः पाठवला आहे. जास्तीत जास्त मेल गेल्यामुळे नक्कीच ते यावर विचार करतील
खूप खूप धन्यवाद सर आमच्यासाठी तुम्ही एवढ धडपड करत आहात 🙏🏼🙂
वयोमर्यादा वाढ होईल वेगळा group ,तयार करा सर
सर नमस्कार, सरळसेवा भरती साठी दि, 31डिसेंबर 2025 पर्यंत येणाऱ्या जाहिरातीमध्ये आम्हा Covid Age Bar उमेदवारांना सर्वांसोबत शेवटची संधी मिळावी यासाठी आमचा विचार जरूर करण्यात यावा ही विनंती 🙏
सर नमस्कार, दि, 3 मार्च 2023 च्या शासन निर्णयानुसार देय असलेली दोन वर्ष वयवाढ दि. 31 डिसेंबर 2025 पर्यंत प्रसिद्ध होणाऱ्या सरळ सेवा भरती च्या जाहिराती साठी लागू व्हावी हीच हजारो Covid Age bar उमेदवारांची विनंती पूर्वक मागणी आहें त्यासाठी सर लवकरच प्रयत्न व्हावेत त्यासाठी आम्ही काय करावे याबत सांगा आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत फक्त सांगा काय करावे जेणेकरून जाहिराती येण्यापूर्वी आम्हा Covid Age Bar उमेदवारांना आणि सर्वांनाच दि. 31 डिसेंबर 2025 पर्यंत तात्काळ वयवाढ मिळावी हीच विनंती आहें.🙏
Sir 2 years vadvun pahije 2025 to 2027
धन्यवाद सर....सरसकट दोन वर्ष वय वाढीचे काय झाले...
Combine v Raj Seva v Saral Seva 2 years vad zali pahije nahitar amhi Angolan karu .
@@Prem123-h9f barobar me 50 students aannar andolan la
Overall 2 years vay vadh kara 🙏
Khuup Khuup dhanyavad sir
Exam अजून पुढे जाणार का
वय वाढ झाली पण मला फॉर्म भरता आला नाहीं नेट चालत नव्हतं काय करावे
Thank u sir... Rajyaseva n combine sathi tumhi kam kart ahat
सर सरळसेवेसाठी वयवाढ ३ वर्ष तरी झाली पाहिजे
धन्यवाद सर 🙏
Nakkich sir aplyala bhetun anand hoil
Aatta chi combine la 1वर्ष वयाधिक होणारे परीक्षार्थी यांना वयवाढ का दिली असेल माहिती आहे का कारण वयाधिक होणाऱ्या परिक्षार्थी मध्ये राज्यातील नेतेमंडळींची relatives होते. आणि प्रशासनातील अधिकारी यांचेही reletives जास्तीत जास्त वयाधिक होत होते त्यामुळे त्यांना फक्त लाभ देण्याकरिता ही सर्व खटाटोप केली
अंशकालीन कर्मचारी ना 55 वयोमर्यादा वाढ केली.आमची का नाही
Sir age whad badal sanga ....
सर सगळे telegram admin या 3 दिवसात शांत आहेत तुमच्या सकट कही तरी झोल नक्की आहे
तुम्ही ही भूमिका बदलली आहे असं दिसतंय जागा वाढ साठी😢
खर समोर अनल ना ... आजुन जागा आयोगाकडे गेल्या नाहीत ... हे खर आहे ..
Sir 2 years Vad 2027
Thank You Sir for your efforts 🙏🏻🙏🏻
Thank you very much 🙏 🙏 🙏
31 december 2025 paryant relaxation milale pahije...
वय वाढ बद्दल काहीतरी अपडेट्स द्या
वय वाढत झाली पाहिजे.पण या साठी कोणी जास्त इच्छुक नाहीत. वय वाढ या बाबत एक वेगळा group तयार करून सरांचा सल्ला घेऊन रणनीती आखून या का
Karu ya@@prashantshipure687
Thank you so much sir ❤
Thank u sir....🎉🎉🎉
Industrial inspector chya jaga vadhtil ka
Vay vadhi sathi kahi tari karana sir plz
Age relaxation milel ka.
Thank 🎉sir
Thank you sir...
Thank you sir🙏
Sir , mpsc 2025 sathi covidmule 3 years relaxation milave covidpasun 2025 chya parikshe paryant je age bar zale ahet tyanna ek shevatchi sandhi dsnyat yavi sir apan prayatna kele tar yash milel
सर तुमची टीम यावर्षी च्या champion trophy मध्ये उतरणार आहे कि नाही....
Raj Seva v combine v Saral seva sathi Age vadvun dya nahitar amhi Angolan karu.
Sir 3000 जागा आहेत psi cya anni kadlet 200 plz लक्ष्य घाऊन त्याबाबत निर्णय घ्यायला लावा सर . बाकी आम्ही सर्व विद्यार्थी आहे तुमच्या माग
Atleast 3 years cha age relaxation milel ka
2023 cha add madhe 170 jaga shillak rahat ahet mnje mul qualify nahi jhale tr tya pn 2024 madhe add hotil ka sir
Rajyasava ch kite jaga yeu shkte andaj 😮
Sir final answer key kadhi yeil?????
Sir exam che result khup velani lagat ahet tevdh tyana kalpna dili tr bar hoil
Sir combine chya SR post sathi प्रयत्न करवी ही विनंती ❤
Vay vadhich kay zal sir
Rajyaseva 2024 jagawadh honar ki nahi .sir
तलाठी भरती होणार आहे ती ,mpscघेणार आहे काय
सर जागा कधी निघणार psi गट b प्लिज सांगा ना
Sir २ varsh vayvaadh zali pahije
आता psi चा फॉर्म भरायला
Kahi hot nahi😂😂
Fkt Psi nahi tr combine mdhe srvch jaga vadh zali pahije....
Psi
Sti
Aso
SR
Thank you Sir 🙏🏻🙏🏻🙏🏻