कोणाला पाडणार, कोणाला जिंकवणार? राज ठाकरेंचा नेमका अजेंडा काय? मनसे सत्तेत येणार पण शक्य कसं होणार?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 227

  • @milindpatil445
    @milindpatil445 33 นาทีที่ผ่านมา +14

    सगळ्या ठाकरेंमध्ये अनाठायी अहंकार ठासून भरला आहे.

  • @VidikaUchit
    @VidikaUchit ชั่วโมงที่ผ่านมา +30

    यावेळी फक्त आणि फक्त 🚩🔥 फक्त मनसे 🔥🚩

  • @VaibhavGadade-o5v
    @VaibhavGadade-o5v ชั่วโมงที่ผ่านมา +30

    राज ठाकरे साहेब ❤

  • @truth4allhumanity
    @truth4allhumanity ชั่วโมงที่ผ่านมา +39

    महायुती आणी मनसे सोडून इतर पक्षांना मत दिल्यास महाराष्ट्रात भ्रष्टाचार, गुन्हेगारी, गुंडगिरी, जातीयवाद, दंगली, खंडणी, बलात्कार, जिहाद या सगळ्या गोष्टी वाढतील, त्यामुळे आपले मत विचार करून द्या.

  • @siddeshjadhav9700
    @siddeshjadhav9700 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    फक्त मनसे दिलसे ❤

  • @kishorpatil1565
    @kishorpatil1565 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    Only Raj Saheb Thakre... 🚩

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    जनतेने संभ्रमात पडू नये.मतदान करावे आणि आपल्या मतदारसंघातून निवडून आल्यावरही हिंदुत्वाचाच झेंडा हातात ठेवेल अशा उमेदवाराला निवडून द्यावे.
    जय हिंद!जय महाराष्ट्र!

  • @VIRAJParab-vm2nx
    @VIRAJParab-vm2nx ชั่วโมงที่ผ่านมา +22

    प्रस्थापितांविरुद्ध बोलण निवडणूकीत भाग असतच, त्यांच्या चुकीच्या गोष्टींवर व भूमिकेबद्दल गरजेच आहे.

  • @motivation.8007
    @motivation.8007 ชั่วโมงที่ผ่านมา +67

    चुकीला चुक आणि बरोबर ला बरोबर बोलणारा महाराष्ट्रा तील एकमेव नेता,....... राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 येंणारा काळ हा राज् साहेबांचा असेल.......... जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩

    • @dashrathbenere6834
      @dashrathbenere6834 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      मुंगेरीलाल के हसीन सपने।

    • @vaibhavjagdale32740
      @vaibhavjagdale32740 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      2014- BJP ला नाही फक्त नरेंद्र मोदीं प्रचार
      2019 - काँग्रेस, राष्ट्रवादीची सुपारी
      2024 लोकसभा - महायुती ची सुपारी
      2024 विधानसभा - स्वबळावर लढणार पण BJP चा सुपारी प्रचार करणार
      राज ठाकरे नाव बदलून सुपरीबाज ठाकरे ठेवावे 😢

    • @dipeshutekar14
      @dipeshutekar14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Right Only MNS

    • @piyushpardeshi3538
      @piyushpardeshi3538 ชั่วโมงที่ผ่านมา

      2009 उद्धव ठाकरे बीजेपी सोबत युती 2014 उद्धव ठाकरे स्वबळावर आणि निकाल लागल्यानंतर परत बीजेपी सोबत होती 2019 उद्धव ठाकरे बीजेपी सोबत युती आणि निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत युती 2024 उद्धव ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत युती आणि निकाल लागल्यानंतर कोणासोबत जायचं हे अजून ठरवायच आहे याला बोलतात सारख भूमिका बदलन भाऊ याचा बद्दल काय बोलणं आहे तुझं 😂​@@vaibhavjagdale32740

    • @Ba...9090
      @Ba...9090 ชั่วโมงที่ผ่านมา

      या पाकीट वाल्या रिपोर्टर lokana😂नाही समजणार

  • @rajanblogspot
    @rajanblogspot ชั่วโมงที่ผ่านมา +10

    राज साहेबांच्या बोलण्यातील विसंगती चुकून किंवा असच वाटलं राज साहेबांना म्हणून झालेली नाही.... नक्कीच त्यामागचे त्यांचे काही आराखडे असतील... भविष्यात काय काय शक्यता आहेत सत्तेत बसण्याच्या त्याबद्दल आपल्यापेक्षा जास्त त्यांनी विचार केला असेल... सध्या तर भाषणे ऐकणे आणि 23 च्या निकालाची वाट बघणे

  • @Parmeshwarbd08
    @Parmeshwarbd08 ชั่วโมงที่ผ่านมา +41

    सूर्यवंशी साहेब ह्या वेळेस मनसेला मतदान कराच आहे जिथं जिथं मनसेचा उमेदवार उभा तिथे मनसेलाच मतदान मनसेचा उमेदवार उभा नाही तिथे महायुती ला मतदान असा विचारच केलाय

    • @bipinsalaskar9243
      @bipinsalaskar9243 33 นาทีที่ผ่านมา

      ममसेला मत देणे हे आपले मत कचर्याच्या पेटीत फेकण्यासारखे आ हे। त्या डबल ढोलकी स्वार्थी सुपारीबाज पवारकडुन पैसा खाउन भाषणे देणार्याला मराठी सोडा ईतर कोणच भीक सुध्दा घालत नाहीं य

  • @rajanblogspot
    @rajanblogspot ชั่วโมงที่ผ่านมา +11

    तुमचा आजचा व्हिडिओ का केला गेला कळालच नाही😢 मला वाटलं राज साहेबांचं अस वागण्यापाठीमागे पडद्यामागे नेमक काय झालेलं असण्याची शक्यता आहे याबद्दल काही बोलाल पण इतर सामान्य youtuber प्रमाणे तुमचे आजचे विश्लेषण (?) वाटले

  • @krunaljadhav1987
    @krunaljadhav1987 27 นาทีที่ผ่านมา +3

    जनता सुज्ञ आहे. तुम्हीच जनतेला संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न करता.

  • @Govardhanraje
    @Govardhanraje 2 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    Manse che 30 amdar yenar bhau cm raj saheb honar❤❤❤

  • @dnyaneshwargavali4108
    @dnyaneshwargavali4108 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    मनसे... मनसे आयेंगे

  • @Dilipanandraopowar
    @Dilipanandraopowar 2 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    लॉजिकल बोलणारा राजसाहेब एकमेव नेता मुद्देसूद मांडणी आणि महाराष्ट्र आणि मराठी माणसाचा विचार करून योग्य बोलणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या बदल हवा

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      लाव रे तो व्हिडिओ....भय॑कर लाॅजीकल....😂😂😂😂

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@milindkulkarni3198भटा लॉजिकलच होता पुराव्यासहित सत्यपरिस्थिती m@ndali होती. हवा टाईट केली होती. चुकीचं काही दाखवलं नव्हतं.

  • @sagarkudekar7030
    @sagarkudekar7030 58 นาทีที่ผ่านมา +4

    आता फक्त राज साहेब 🎉❤

  • @rajanblogspot
    @rajanblogspot ชั่วโมงที่ผ่านมา +8

    राज साहेब भाजप विरुद्ध बोलत नाहीत... पण मला ते काँग्रेस बद्दल काही बोलले असल्याचे पण आठवत नाही

  • @vishalmore4072
    @vishalmore4072 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    महाराष्ट्रातील जनतेने आपलं मत महाराष्ट्राला कणखर करण्यासाठी राज साहेबांच्या मनसेला बहुमताने विजयी करावं.

  • @sanketdhamal2328
    @sanketdhamal2328 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    कोणताही मतदार गोंधळला नाही जे आपण सांगताय की मतदार गोंधळलेत

  • @yashjagtap9239
    @yashjagtap9239 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    Mns 🔥🔥🔥

  • @piyushpardeshi3538
    @piyushpardeshi3538 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    राज साहेब ठाकरे ❤

  • @sachinbankar7009
    @sachinbankar7009 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    १) मनसे सत्तेते असेल ते कॅडर साठी...positiviti आणण्यासाठी आहे
    २) शिंदे क्या विरोधात का? ..ubt ची सहनभुती वली व्होट divert करण्यासाठी

  • @ShripadVaidya-s6n
    @ShripadVaidya-s6n ชั่วโมงที่ผ่านมา +3

    खर म्हणजे राजसाहेबांनी स्वतः शिवसेनेचे पक्षप्रमुख काम केले पाहिजे होते पण ते उध्दव ठाकरे यांना देऊन त्यांनी संधी घालवली आहे

  • @jagadishgavankar4948
    @jagadishgavankar4948 29 นาทีที่ผ่านมา +1

    २०२४ विधानसभा फक्त आणि फक्त मनसे ❤️

  • @rajendratupert7921
    @rajendratupert7921 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    राज ठाकरे बोलतात चांगले, पण त्यांच्याकडे ते सोडून एकही हुकूमी नेता नाही. सत्ता मिळवणे एव्हडं सोपं नाही.
    त्यासाठी नेतृत्व निर्माण करावं लागत. आपले ध्येय सतत बदलून चालत नाही. एकदा मोदींना शिव्या काकांचा उदो उदो. एकदा काकांना शिव्या मोदींचा उदो उदो

  • @jagdishingole709
    @jagdishingole709 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    अजित दादा ऐवजी मनसे शिवसेना आणि भाजप अशी महायुती असती तर महाआघाडी कुठच्या कुठे उडून गेली असती, आता मनसे मत खाणार की वाढवणार हेच कळत नाही !

    • @मीमराठी-त8घ
      @मीमराठी-त8घ ชั่วโมงที่ผ่านมา +1

      मग दादांचं काय होणार 😮

    • @niticonsultinvestigations
      @niticonsultinvestigations 20 นาทีที่ผ่านมา +1

      शिंदे साहेबां च्या सेनेचे हे नुकसान करणार

    • @shekharaphale6336
      @shekharaphale6336 16 นาทีที่ผ่านมา

      Perfect opinion

  • @dattaramsarankar395
    @dattaramsarankar395 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    छान विश्लेषण .

  • @BankatLahoti007
    @BankatLahoti007 9 นาทีที่ผ่านมา +2

    बटेंगे तो कटेंगे... एक रहेंगे सुरक्षित रहेंगे...

  • @bipinsalaskar9243
    @bipinsalaskar9243 37 นาทีที่ผ่านมา +1

    कपटी उध्वस्तचा हा डबल कपटी धुर्त पवारचा बाहुला जनतेने चांगलाच ओळखलाय

  • @samadhanjadhav3371
    @samadhanjadhav3371 2 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    आता फक्त राज साहेब ठाकरे पाहिजे

  • @shardoolnaik4458
    @shardoolnaik4458 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Rajsaheb aale pahije !!!

  • @AmitGhorad
    @AmitGhorad ชั่วโมงที่ผ่านมา +2

    प्रभाकर जी आम्ही नाही गोंधळलो... आमचं ठरलाय यंदा फक्त मनसे...🚩🚩🚩

    • @tusharkeni4066
      @tusharkeni4066 53 นาทีที่ผ่านมา

      बोलणार शंक नको, दसणार डंक नको, राशीठा फक्त घासीठा, राजला आला माज

  • @diliparbooj6644
    @diliparbooj6644 59 นาทีที่ผ่านมา +1

    अचूक विश्लेषण 🎉🎉🎉🎉

  • @ramchandrachavan9423
    @ramchandrachavan9423 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    प्रभाकरजी, हे दोघं ही एकाच माळेचे मणी आहेत सत्तेवर आले की रंग दाखवायला सुरुवात करतील

  • @JadhavAkshay-b2w
    @JadhavAkshay-b2w ชั่วโมงที่ผ่านมา +4

    MNS❤

  • @abhayayre4513
    @abhayayre4513 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    राज ठाकरे हे सत्य बोलणारे व्यक्तिमत्त्व आहे ... मनसे नक्किच सत्तेत असेल.
    त्यांचे 35 उमेदवार नक्किच येतील. त्यांच्या कामामुळे आणि राज साहेबांच्या करिष्म्यामुळे.. 23 तारखे नंतर एक नवीन समीकरण दिसेल. .

    • @maratha465
      @maratha465 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      7 नक्की येतील !

    • @arunraundal
      @arunraundal 57 นาทีที่ผ่านมา +1

      35/40+

  • @dipeshutekar14
    @dipeshutekar14 2 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    Only mns

  • @ravijoshi6792
    @ravijoshi6792 54 นาทีที่ผ่านมา +1

    Salute to you for ur KADAK truthful convincing assessment dear

  • @averielifecare555
    @averielifecare555 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    खरं बोलल्यावर विसंगती कसली...

  • @dadasahebmane6771
    @dadasahebmane6771 26 นาทีที่ผ่านมา +2

    मनसे चे ,8/9/आमदार निवडून येतील आणि त्रिशंकू परिस्थिती झाली की मनसे सत्तेल जाईल असा साहेबांना वाटत आहे

  • @meghnadshriram668
    @meghnadshriram668 20 นาทีที่ผ่านมา +1

    महायुतीला पर्याय नाहि. संघटनात्मक रचना महत्वाची. नाशिक महापालिका उदाहरण आहेच

  • @marotiarasewad1268
    @marotiarasewad1268 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    सर बॅकग्राऊंड अंधारलेल दिसत आहे. थोड प्रकाशमान करता येईल का?
    बाकी सर्व मस्त आहे.... तुमचं थियट्टर
    ढीग प्रेम सरजी.....

  • @madhavdesai2145
    @madhavdesai2145 48 นาทีที่ผ่านมา +1

    राज साहेबांचे ७/८ आमदार निवडून आले तरी खूप झाले

  • @maratha5757
    @maratha5757 44 นาทีที่ผ่านมา

    Only rajsaheb thakrey ❤️

  • @subhashchaudhari3961
    @subhashchaudhari3961 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    Only BJP

  • @ashokpatil7569
    @ashokpatil7569 39 นาทีที่ผ่านมา

    छानच

  • @meghashyamrane859
    @meghashyamrane859 16 นาทีที่ผ่านมา +1

    साहेब, राज ठाकरे नेहमी आवाहन करतात कि एकदा माझ्याकडे सत्ता द्या. मी सगळ्यांना सरळ करतो परंतु यांचे कोणाधीही जमत नाही व 10 आमदार निवडून येण्याची शक्यता नाही मग सत्ता कशी येणार ??? सगळेच दिशाहीन.......

  • @HamaraHindustann
    @HamaraHindustann 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    आमच्या जिल्हात 2 मनसे अजित दादा चे पाडतील कारण खुप स्ट्रॉन्ग दिले मनसे नी. त्यात फायदा कोणाचा होनार सांगू नाही शकत. 3 अपक्ष फिक्स आहे. 2 छोटे पक्ष येतील आणि 3 युति चे. वीचारु नका कुठले 23 ला सांगतोय.

    • @वेदांत_मारोडे
      @वेदांत_मारोडे 46 นาทีที่ผ่านมา +1

      कोणता जिल्हा

    • @HamaraHindustann
      @HamaraHindustann 35 นาทีที่ผ่านมา

      @@वेदांत_मारोडे 20 किंवा 23 ला सांगतो. चुकणार म्हणून नाही पण काही वेगळ कारण आहे कृपया समजून घ्या. 🙏 विनंती.

    • @वेदांत_मारोडे
      @वेदांत_मारोडे 32 นาทีที่ผ่านมา

      @@HamaraHindustann तु तर भैय्या दिसतो

  • @SagarRayate-b5o
    @SagarRayate-b5o ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बटेंगे तोह कटेंगे... ⛳️🙏

  • @pramoddongre5008
    @pramoddongre5008 34 นาทีที่ผ่านมา +1

    श्री प्रभाकर, आपण आणी भाऊ राज ठाकरे यांच्या बद्दल नेहेमी चांगलं बोलता, मी विदर्भातला आहे. आपण एकवेळ नागपूर साईडला या कसे कसे गाळीव लोक यांच्या पार्टीत आहेत ते तुम्हाला कळेल. अहो कॉर्पोरेशनच्या निवडणूकीत 500 मत सुद्धा मिळत नाहीत. राजकारणात मी म्हणजे मी असे म्हणुन किव्हा लोकांना शिव्या देऊन मत मिळत नाहीत. आपण सुद्धा वस्तूनिष्ठ भूमिकेत असावं हि अपेक्षा.

  • @musicstudio6298
    @musicstudio6298 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    2024 युतीत येणार आणि 2029 स्वबळावर मुख्यमंत्री मिळवणार

  • @GaneshPatil-c3n
    @GaneshPatil-c3n 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    जय मनसे

  • @LaxmiKadam-qn7po
    @LaxmiKadam-qn7po 23 นาทีที่ผ่านมา

    फक्त आणि फक्त मनसे मनसेला च मत देणार आनी राज साहेब जे करतील ते चांगल्या साठीच महाराष्ट्र हिताच krtil yevdha विश्वास आहे आमचा जय मनसे

  • @dipeshutekar14
    @dipeshutekar14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जे बरोबर आहे त्याला बरोबर बोलणे, आणि जे चुकिचे त्याला चुकीचे बोलणे यामध्ये काहि विसंगती नाही. .
    अजित पवाराना जेलमध्ये टाकू असे बोलून त्याना सत्तेत घेउन सोबत बसवणे याला विसंगती बोलता येइल.
    Only mns 🚩🚩🚩🚩🚩 Raj saheb Thakrey

  • @omkarmoraskar3237
    @omkarmoraskar3237 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    मनसे

  • @ravikantnikam5399
    @ravikantnikam5399 50 นาทีที่ผ่านมา

    छान विश्लेषण.. उबाठा
    .. मनसे लयास जाण्याची शक्यता.. दोघंही टकूरं फिरल्या गत काहीही बोलतात.. हसी मजाक नेहमी नाही चालत.. पहा घोडा मैदान लांब नाही.

  • @raghunathkulkarni1247
    @raghunathkulkarni1247 45 นาทีที่ผ่านมา

    Sir, very good

  • @khairu100
    @khairu100 57 นาทีที่ผ่านมา

    फक्त मनसे❤❤

  • @amarjagtap2392
    @amarjagtap2392 28 นาทีที่ผ่านมา +1

    मनसेला राजकिय ताकद वापरुन स्वताचा बाधंकाम बिजनेस चालवयाचा आहे. बाकि जनतेशि काहि देने घेणे नाहि.

  • @tjparab8015
    @tjparab8015 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पाकीट मोठाच मिळालं आहे तुम्हाला किमतीला जगतात तुम्ही.
    शिंदेने जे केलं आहे ते अतिशय चुकीचंच केलं आहे. पक्ष फोडून गेला ठीक आहे पण पक्ष चोर न चुकीचं च आहे. त्यामुळे कोणताही पक्ष ह्या कृती मुळे safe नाही. ही चोरीच आहे शिंदेची.

  • @Akshaypatil-vl6be
    @Akshaypatil-vl6be 47 นาทีที่ผ่านมา

    लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिंदे न्ना राज ठाकरे यांनी खूप मदत केली आहे ..पण माहीम कल्याण डोंबिवली येथे उमेदवार देऊन असलेल्या मैत्रीची वाट लावून घेतली ..

  • @ajjones8439
    @ajjones8439 58 นาทีที่ผ่านมา

    राज ठाकरे ह्यानी विधानसभा नेहमी एकला चलो चीच भूमिका होती. बाकीच्या राजकारण्यांचा अभ्यास करा म्हणजे कळेल कीटक स्वार्थी भूमिका होत्या, स्वतः काहीतरी घेण्यासाठी घेतलेल्या भूमिका होत्या.

  • @mukundjoshi4948
    @mukundjoshi4948 42 นาทีที่ผ่านมา +1

    राज ठाकरे सध्या भरकट गेल्या सारखे वाटतात....... सध्या त्यांच्या जवळ कोणीही जायला घाबरतात कारण कधी काय फटकळ पणे अपमानजनक बोलून परत काय करतील ह्याचा नेम नाही

  • @mangeshnaik7283
    @mangeshnaik7283 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मनसे कडे सक्षम उमेदवार दिसत नाही, कोण मंत्री बनणार आणि रिमोट कंट्रोल खाली कसे काम करणार कारण रिमोट कधीही वाईट राज ठाकरेंनी स्वतः निवडणूक लढवावी व पक्षाचे नेतृत्व करावे

    • @वेदांत_मारोडे
      @वेदांत_मारोडे 46 นาทีที่ผ่านมา

      राजु पाटिल, अविनाश दादा, नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर, शालिनी ठाकरे

  • @kishorborate
    @kishorborate 35 นาทีที่ผ่านมา +1

    सूर्यवंशी साहेब, तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे, ते ही समजले नाही. व्हिडीओ अर्धवट झालाय असे वाटते.

  • @narayankamath6918
    @narayankamath6918 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    CM shindech honar

  • @jayantkulkarnimusic
    @jayantkulkarnimusic 47 นาทีที่ผ่านมา

    मनसे च्या मत भूमिकेचा एका लिमिट पुढे विचार करणे, वेळेचा अपव्यय होय

  • @susmitadesai3889
    @susmitadesai3889 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    प्रथम मनसे हा आत्ता उदयाला आलेला नसून त्याचा उदय होऊन १६ वर्षे होऊन गेलीत. त्यावेळी आम्हीही खूप प्रभावित होतो. पण आत्ता नाही. एखाद्या पक्षाचा ठसा उमटविण्यासाठी एवढी बर्षे पुरेसी नाहीत का? राज ठाकरे उत्तम वक्ते आहेत.संवेदनशीलआहेत. पण त्यांच्या धरसोड वृत्तीमुळे विश्र्वासार्ह वाटत नाही.शिवतीर्थ व कृष्णकुंज पासून दादर स्टेशन फार दूर नाही. पण तेथे रोहिंग्यांचा आज सुळसुळाट आहे. मराठी माणूस किती सापडतो बघा? तेथे मनसेचा दबदबा का नाही? राज ठाकरे यांना किती कार्यकर्ते सोडून गेले ते त्यांची पर्वा करत नाहीत. उत्तम वाचन आहे.पण या गोष्टी मनाची पकड घेण्यासाठी परिणामकारक ठरत नाहीत. अमित ठाकरे यांची टोल नाक्यावर गाडी काही मिनिटे थांबवली, परिणाम काय टोल नाक्याची तोडफोड झाली.जनतेचे पैसे वाया गेले की याचे? भले एकनाथ शिंदे यांनी पक्ष फोडला,चिन्हावर ताबा मिळवला पण स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केले. एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्क चे शिवसेना भवन, शिवसेनेची गंगाजळी वर दावा केला नाही आणि दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मागितले नाही. हा तळागाळातील लोकांचा कार्यकर्ता आहे आणि जमीन सोडून वागत नाही.राज ठाकरे यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या पण मुस्लिम सावटामध्ये जुगार नको वाटतो.भावनाशील होण्याची ही वेळ नाही.हरयाणा राज्याने देशाला फार मोठ्या संकटातून वाचवले आहे आणि आत्ता पाळी महाराष्ट्राची आहे.

    • @वेदांत_मारोडे
      @वेदांत_मारोडे 40 นาทีที่ผ่านมา

      शिवसेनेची स्थापना 1966 मधे झाली आणि 1996 ला सत्ता आली तेही भाजप सोबत युती करून, इतके वर्ष झाले तरीहि शिवसेना स्वबळावर निवडनुक लढली नाही 2014 ला पण मनसे सोबत युती करायच सांगुन अंधारात ठेवल आणि आत्ताच्या काळात कोणताही पक्ष महाराष्ट्रात स्वबळावर लढत नाही आहे त्यात फक्त मनसे हाच एकटा लढत आहे म्हणून सत्ता यायला वेळ तर लागनारच

  • @MadhavKelkar53
    @MadhavKelkar53 ชั่วโมงที่ผ่านมา

    बरोबर बोललात

  • @nitinmundhe7775
    @nitinmundhe7775 14 นาทีที่ผ่านมา

    Only MNS

  • @krishnabhilare5370
    @krishnabhilare5370 42 นาทีที่ผ่านมา +1

    बाळा नांदगावकर ला महायुती मदत करत आहे म्हणून मी शून्य सांगत नाही पण ४ देखील आमदार येणार नाही मनसेचे. देशातील सगळ्यात फालतू पक्ष मनसे आहे. (मागील निवडणुकीत मनसेला मतदान करून सांगतोय)
    १ आमदार बिनकामाचा आणि गुर्मी १००+ आमदार असल्यासारखी. शेवटी अनुभवी मतदारांनी मला अनेक वर्षांपासून सांगितलं होतं की हे सत्तेत नसताना एवढा माज आहे मते मिळायला लागली सत्ता मिळाली तर किती माज दाखवतील.
    महायुतीने केलेल्या चूकांपैकी मनसेला समर्थन करणे ही मोठी चूक असू शकते.

  • @sureshchavan4669
    @sureshchavan4669 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रभाकर जी भाऊ मिहिती आहे राज ठाकरे च मत

  • @premanandjog2311
    @premanandjog2311 ชั่วโมงที่ผ่านมา

    Satik

  • @rajendratupert7921
    @rajendratupert7921 ชั่วโมงที่ผ่านมา

    राज साहेबांना सुद्धा माहीत नसेल त्यांचा उमेदवार कोण आहे. बहुतेक इतर पक्षातील आहेत. निवडून आल्यावर ते राहती ल का नाही, सांगता येत नाही

  • @rushikesh472
    @rushikesh472 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Prabhakar ji tumhala packit majbut bhetlel disty hya veles

  • @ajjones8439
    @ajjones8439 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mns ❤

  • @rajdhule6866
    @rajdhule6866 12 นาทีที่ผ่านมา +1

    खरं म्हणजे राज ठाकरेला पण भीती वाटते की उद्या समजा मनसे चे चिन्ह आणि नाव घेऊन मनसेचे कोणी आमदार खासदार निवडून आलेले घेऊन गेले तर काय होईल 😀😀 पक्ष म्हणजे ह्या लोकांची Pvt Ltd Company वाटते त्यांना.

  • @SushmaShahasane
    @SushmaShahasane นาทีที่ผ่านมา

    महायुतीला बहुमत मिळाले नाही तर सत्तेत येण्यासाठी जे गणित जुळवावे लागेल त्यासाठी मनसेची मदत होईल.मग काकांना काही काड्या करता येणार नाहीत.कदाचित हीच भाजप मनसेची रणनीती असेल.

  • @samadhanbharate8019
    @samadhanbharate8019 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    प्रभाकर सर या वेळेस बीजेपी 14-15 जगेवरती मनसे ला अदृश्य पाठिंबा देणार .आणि मनसे चे आमदार निवडून येण्यासाठी मदत करतील. आणि जिथे bjp ला मदत लागेल तिथे मनसे त्यांना निवडून येण्यासाठी मदत करतील.bjp 110-115 जागा निवडून येण्यासाठी प्रयत्न करणार व मनसे चे 10-15 जागा निवडून येण्यासाठी प्रयत्न करणार.नंतर छोटे मोठे पक्ष घेऊन युती करतील आणि एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब यांनी जास्त वळवळ केली तर मनसे बरोबर युती करून सत्ता स्थापन करतील असं आज तरी नक्की वाटत आहे.बाकी 23 तारखेनंतर बघुयात काय होत ते.
    जय महाराष्ट्र

    • @MadhavKelkar53
      @MadhavKelkar53 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      बरोबर आहे

  • @sachin__tone
    @sachin__tone ชั่วโมงที่ผ่านมา +1

    राहुल गांधी ने नागपूर मध्ये संविधान संमेलन मध्ये कोरे संविधान प्रती वाटल्या, या वर व्हिडिओ नक्कीच झाला पाहिजे

  • @sudhakarpujare8653
    @sudhakarpujare8653 29 นาทีที่ผ่านมา

    राज ठाकरे यांनी हिंमत असेल तर उद्योग गुजरात ला गेले त्या बद्दल आतापर्यंत एक शब्द पण का नाही काढला

  • @SnehalIngawale-io6ul
    @SnehalIngawale-io6ul ชั่วโมงที่ผ่านมา

    एक हाती सत्ता आणणार असे नाही बोलले ते हे लक्ष्यात घ्या सत्तेमध्ये असणारं असे बोलत आहेत ते

  • @shriniketd
    @shriniketd 32 นาทีที่ผ่านมา +1

    मला वाटतं तुम्ही confusion create करताय. ते महायुती सोबत जातील असे ते स्पष्ट म्हणाले आहेत, की मला कोंग्रेस सोबत कधीच जमले नाही.

  • @nagrajmarthe2687
    @nagrajmarthe2687 นาทีที่ผ่านมา

    🙏🙏🙏

  • @kamalakarpatil5088
    @kamalakarpatil5088 19 นาทีที่ผ่านมา +1

    BJP + मनसे जर एकत्र येऊन सरकार स्थापन करणार असतील सोनियाहून पिवळे !

  • @srianantdasdas3378
    @srianantdasdas3378 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    असे किती मतदार संघ आहेत. ज्या ठिकाणी मनसे चे उमेदवार निवडून येतील?
    पुढील सरकार मध्ये असणार म्हणजे,, मुलाची वर्णी अधीच लावलेली दिसतेय.
    हाच अजेंडा निश्चित....

  • @skintalk22
    @skintalk22 14 นาทีที่ผ่านมา

    दुर्दैवाने माहीम ची कडू घटना त्यांना आणि शिंदे ना टाळता आली असती 😢

  • @sandeepjadhav5940
    @sandeepjadhav5940 52 นาทีที่ผ่านมา

    मी ही संभ्रमित आहे. हिंदुत्व कसं टिकणार

  • @sangramsinghsaingar925
    @sangramsinghsaingar925 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Asun adchan ,nasun kholamba ,Raj Thakre 😅

  • @sachinam179
    @sachinam179 34 นาทีที่ผ่านมา

    ठाण्यात कुणाला मतदान करावे हेच कळत नाहीये

  • @manjulashenoy2054
    @manjulashenoy2054 28 นาทีที่ผ่านมา

    नम्र विनंती आता आपण एकत्र येणं रहाणं काळाची गरज आहे. बटेंगे तो कटेंगे अशा वेळेस संधी देण्याचा प्रयोग नको 👏 एकजुटीने राहिलो तर आपलेच आहेत पुढच्या वेळी संधी नक्की देऊ, पण मतदार हो वैऱ्याची रात्र आहे जागा रहा 👏

  • @santoshjadhav9074
    @santoshjadhav9074 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    साहेब तुमच्या मताशी मी सहमत आहे मी पण खूप कन्फ्युज आहे मी विभागात रक्षण नालासोपारा

  • @yogeshbhujbal2086
    @yogeshbhujbal2086 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Vichar karun mala vatata aatun kahi bhajap shi bolun bhajap manse yuti chi shakyata vatate depend on seats

  • @SunilChakre-ke6bw
    @SunilChakre-ke6bw 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    राज ठाकरे यांनी सतत भूमिका बदल्यात म्हणून तर विश्वासार्हता कमी झाली आहे

  • @swatikokil1130
    @swatikokil1130 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सर बोलण आणि करणं यात फार फरक आहे. आता काही नवीन करून बघणं ही सध्याची परिस्थिती नाही. जे काही चांगल चालू आहे त्याला ही पाच वर्ष देण गरजेचं आहे. असं आम्हाला वाटतं. 🙏

  • @anushriwada
    @anushriwada ชั่วโมงที่ผ่านมา +4

    राज ठाकरेंना स्वतः लाच अजून कळलं नाहिये कोणाला धरावं नि कोणाला सोडावे

  • @ajitkulkarni8616
    @ajitkulkarni8616 ชั่วโมงที่ผ่านมา

    बुध्दीबळ या खेळा मध्ये एका खेळाडु ने खेळलेली चाल कदाचित प्रतिस्पर्ध्याला कळणार नाही. पण दोघांचाही खेळ पाहणा-याला प्रेक्षकांना (जनता) दोघांच्याही चाली समजत असतात. जनता संभ्रमात नाही.

  • @dashrathbenere6834
    @dashrathbenere6834 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    राज ठाकरे सुद्धा उद्धव ठाकरे सारखाच माजोर आणि स्वार्थी आहे। त्याच्या उमेदवाराला निवडून देऊ नका।

  • @kakasahebtawale2212
    @kakasahebtawale2212 49 นาทีที่ผ่านมา

    2009 ची परिस्थिती ओढवली नाही म्हनजे मिळवली