चिपळूण ते मुंबई bike ride || chiplun to mumbai bike ride || ganapati spl part 2

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ม.ค. 2025
  • नमस्कार
    मी सौरभ निंबाळकर पुन्हा घेऊन आलोय एक नवा प्रवास
    गणपती झाले, आता back to pavellion म्हणत पुन्हा मुंबईला आलो.
    ह्या वेळी मी चिपळूण ते मुंबई असा प्रवास केला.
    खरंतर video टाकायला मला उशीर नक्कीच झालाय, त्या बद्दल क्षमस्व..
    हा video तुम्हाला आवडला असेल तर नक्की comment करा like करा आणि
    Subscribe नक्की करा..
    तुमचाच
    सौरभ....
    माझे इतर काही मजेदार प्रवास..
    1) गिरगांव चौपाटी आणि विसर्जनानंतरचा बाप्पा
    / bmiguv6यकजे
    2) Greenway farmhouse मालवाडा
    / dko5xoorb0म
    3) कोकणातील शिमगा / होळी
    • कोकणातील शिमगा (संगमेश...

ความคิดเห็น • 7

  • @Kiyooo69
    @Kiyooo69 2 ปีที่แล้ว +1

    🔥🥇

  • @sagargamingtx
    @sagargamingtx 2 ปีที่แล้ว +1

    KHUP CHAN🤗

  • @roshangogavale
    @roshangogavale 2 ปีที่แล้ว +1

    🔥🔥

  • @mi.dapolikar
    @mi.dapolikar 2 ปีที่แล้ว +1

    Video late taklas bhava
    Tari pn video khup chan zala
    Asech tuze subscribers vadhat raho

  • @adityavarak1434
    @adityavarak1434 2 ปีที่แล้ว +1

    Tu phone ka ulta lavlay bhau 😅