मित्रानो चिपळूणहुन खेडला-मुंबइला जाण्यासाठी सद्या कळंबस्ते ते चीरणी हा एकमेव मार्ग आहे कारण परशुराम घाटाच रस्ता रुंदीकरणाचा काम जोमाने चालू आहे तर परशुराम घाट बंद झाल्यानंतरची परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे रोड खूपच छोटा असल्याकारणास्तव गाडी सावकाश चालावा. चॅनेल वर नवीन असाल तर subscribe नक्की करा share | Like the video
Sameer dada plz kurawal khed buddha vadi la java ani video banva ani full seen dhakva mi mumbai la rhto ani mi mjha gaon kiti months pasun bagitla nahi ahe so plz plz mjha kdun request ahe ki kurawal khed buddha vadi madhe java tikde mansa khup avdtil tumahla ani mjha naav pranay ahe pranay pawar ani mi ani mjhe family tumche videos bagtat tena tumche videos avdtat love from mumbai ani plz kurawal khed buddha vadi ch video banva plz❤️🙏🙏🙏🙏🙏🙏
समीर खुप छान व्हिडियो आहे.... मि कालच NH66 ने मालवण - मुम्बई प्रवास केला.... जे लोकं तळ कोकणात प्रवास करणार असतील त्यांनी NH 66 ने न येता पुणे-कोल्हापुर मार्गे प्रवास करावा.... रत्नागिरी जिल्ह्यात NH66 चे काम चालू असल्यामुळे रस्त्याची अवस्था ख़ुप वाईट आहे.... रायगड जिल्ह्यात सुद्धा काही ठिकाणी अवस्था खराब आहे..... (आणि खास CNG च्यां भरवशावर प्रवास करणाऱ्यांसाठी --- NH66 वर CNG तुम्हाला मिळेलच यायची शाश्वती नाही...) सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्गाचे काम सुंदर आहे.... तरीसुद्धा आपली आणि आपल्या गाड़ीची सुरक्षा हवी असल्यास तळकोकणातील प्रवाशांनी मुंबई-पुणे-कोल्हापुर मार्गाचा वापर करावा... टोल भरावा लागला तरी चालेल.....
26 एप्रिल ला कळबस्ते चिरणे प्रवास केलेला आहे. आम्ही तळ कोकणात गावी गेलो होतो. येताना चिपळुन मध्ये पोलीस होता. कळबस्ते फाट्यावर आम्ही परशुराम घाट मध्ये जात असताना.पुढे पोलीस होता. तो म्हणाला घाट बंद आहे. मागे जाऊन कळबस्ते मार्गे जा. पुन्हा मागे यावे लागले.
समीर भाऊ वीडियो खूप माहितीपूर्ण होत....पण वीडियो दरम्यान तुम्ही वारंवार बोलत होतात की ....... " रात्रीच्या वेळी हा रस्ता खूप रिस्की आहे " .......पण माझ्या माहिती प्रमाणे परशुराम घाट दिवसा 11:00 am ते 5:00 pm बंद असणार आहे....त्यामुळे रात्रीचा हा रस्ता वापरण्याचा प्रश्नच येत नाही....मी चुकीच असेन तर तुम्ही दुरुस्ती करू शकता.....
Mast vlog bhava...the route was very nicely covered ... thanks for taking me through my native roads... really enjoyed... and of course...thanks for mentioning me🙏😊
मुंबई कडे येताना घाटात रस्ता अवघड आहे. जास्त काळजी घ्यावी लागते. चढ जास्त तीव्रतेचा आहे आणि वळणावळणाचा आहे. तरी सगळ्यांनी गाडी काळजी पूर्वक चालवावी. धन्यवाद समीर
Nice video
सुपर माहिती
मला ह्या पर्यायी रस्त्याची माहिती हवी होती
मनापासून धन्यवाद🎉
Most welcome
Khoop..chhan....
Khup Chaan Sameer!
मित्रानो चिपळूणहुन खेडला-मुंबइला जाण्यासाठी सद्या कळंबस्ते ते चीरणी हा एकमेव मार्ग आहे कारण परशुराम घाटाच रस्ता रुंदीकरणाचा काम जोमाने चालू आहे तर परशुराम घाट बंद झाल्यानंतरची परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे रोड खूपच छोटा असल्याकारणास्तव गाडी सावकाश चालावा. चॅनेल वर नवीन असाल तर subscribe नक्की करा share | Like the video
खूप छान व्हिडिओ बनवला आहेस समीर मित्रा thanks
हायवे ला आवाशी फाटा वरून डावीकडे गुनदे हायस्कूल मार्गे शेल्डी भेलसई वरून पण जाता येते.. मोठे ट्रक तीकडून काढत आहेत.. तो पण रस्ता दाखवा.
शेल्डी भेलसई वरून आंबडस मार्गे मुंबई गोवा महामार्गावर
Really good👍
❤😊🙏
Anyways bhai tu ha vlog taaklaas khup lolanna help hoil....saglyankadun dhanyawaad
धन्यवाद भाऊ... चॅनेल वर नवीन असाल तर नक्की subcribe करा 🙏
@@TravelerTalesbysameer kele suddha.....keep up the good work
Thanku so much dada aahmi tithunch pravas krnr ahot.thanku hi aadhich mahiti dilya bddl tuze आभार
🙏 चॅनेल वर नवीन असाल तर subcribe नक्की करा
Kiti te kiti band aahe
Khupp chan🔥🔥❤
Thanks.. चॅनेल वर नवीन असाल तर नक्की subcribe करा
Guhagar - kolavali che pan video kara
Sure will do in future
Nice . Total distance kiti aahe khed-chirni- chiplun
Lote chirani kalambaste 15 Kms
आपले हि आभार ..total distance 35km khed-chirni- chiplun
Good information
धन्यवाद 🙏😊
Great dadu
oh god hope every body ok
Bgh dada mi sangitl hot na someshwar mandir la bhet de...ata aamchya bhau ni pn tech sangitl tula ...tu nkki ye paus chalu zala ki
Ho Nakki ...😊😊
Ok
Nice & Informative video. 👍🏻
🙏❤😊
Daspati la bhet dya ,12 gaon aahet ,bharpur chan mandir aahet
Daspati ,Chiplun
महत्त्वपूर्ण माहिती.. प्रवास करताना खूपच गरजेची होती. धन्यवाद
Sameer dada plz kurawal khed buddha vadi la java ani video banva ani full seen dhakva mi mumbai la rhto ani mi mjha gaon kiti months pasun bagitla nahi ahe so plz plz mjha kdun request ahe ki kurawal khed buddha vadi madhe java tikde mansa khup avdtil tumahla ani mjha naav pranay ahe pranay pawar ani mi ani mjhe family tumche videos bagtat tena tumche videos avdtat love from mumbai ani plz kurawal khed buddha vadi ch video banva plz❤️🙏🙏🙏🙏🙏🙏
हो प्रयत्न करेन भावा
आमचं गाव आहे हो हे.
निसर्गाचा सानिध्यात आहे 🙏👌
masta vatla video baghun... atta udya pravass kartana kahich tension nahi... Thank you so much dada🙏
Yaar aajach aalo me ratnagiri to mumbai.......khupach arunda rasta aahe.....ani me bike ni aalo tyat ajun dushkaalaat 13 va mahina
🙏😊
Are mitra sagl dakhavals pan kharwali vadi la ka nahi shoot kelas yarr mood off
next time
Chan aahe video
Khupach mehant aste video banvayla
Mhanun saglyani pahava ha mahitipurn video aani like kara
🙏😊 धन्यवाद 🙏😊
समीर खुप छान व्हिडियो आहे.... मि कालच NH66 ने मालवण - मुम्बई प्रवास केला.... जे लोकं तळ कोकणात प्रवास करणार असतील त्यांनी NH 66 ने न येता पुणे-कोल्हापुर मार्गे प्रवास करावा.... रत्नागिरी जिल्ह्यात NH66 चे काम चालू असल्यामुळे रस्त्याची अवस्था ख़ुप वाईट आहे.... रायगड जिल्ह्यात सुद्धा काही ठिकाणी अवस्था खराब आहे..... (आणि खास CNG च्यां भरवशावर प्रवास करणाऱ्यांसाठी --- NH66 वर CNG तुम्हाला मिळेलच यायची शाश्वती नाही...) सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्गाचे काम सुंदर आहे.... तरीसुद्धा आपली आणि आपल्या गाड़ीची सुरक्षा हवी असल्यास तळकोकणातील प्रवाशांनी मुंबई-पुणे-कोल्हापुर मार्गाचा वापर करावा... टोल भरावा लागला तरी चालेल.....
भाऊ छान माहिती दिली धन्यवाद 🙏
Hi भावा खूप छान...
Arun Rahate Vlogs Chiplun
Bhai.. mic ghe changla gopro sathi with adapter…. Moto vlogging sathi…. Bekaar sound ahe aata
sure ..thanks for suggestion
Sound quality ati kharab, shoot kelya nanter dubbing kela asata ter hya vlog madhye nakki kai boltai hey kalala asata.
Planning to buy new RODE mic its cost around 25000
26 एप्रिल ला कळबस्ते चिरणे प्रवास केलेला आहे. आम्ही तळ कोकणात गावी गेलो होतो. येताना चिपळुन मध्ये पोलीस होता. कळबस्ते फाट्यावर आम्ही परशुराम घाट मध्ये जात असताना.पुढे पोलीस होता. तो म्हणाला घाट बंद आहे. मागे जाऊन कळबस्ते मार्गे जा. पुन्हा मागे यावे लागले.
Abhinandan ! Chaan blog aahe. Barey vaatle. Kudaal, Ratnagiri, Ganpatipule, Goa, hya Jaaga pan cover kara.
हो नक्की.. Ple do subcribe
समीर भाऊ वीडियो खूप माहितीपूर्ण होत....पण वीडियो दरम्यान तुम्ही वारंवार बोलत होतात की ....... " रात्रीच्या वेळी हा रस्ता खूप रिस्की आहे " .......पण माझ्या माहिती प्रमाणे परशुराम घाट दिवसा 11:00 am ते 5:00 pm बंद असणार आहे....त्यामुळे रात्रीचा हा रस्ता वापरण्याचा प्रश्नच येत नाही....मी चुकीच असेन तर तुम्ही दुरुस्ती करू शकता.....
हो बरोबर आहे तुमचं.. परंतु बाकीचे काही प्रवासी करतील त्यांच्यासाठी म्हणालो भाऊ
Vlog छान पण चुकीच्या बाजूने overtake करत आहात. Please respect traffic rules.
Ho
Really u r talking risk while wrong overtaking
Pls follow rules while drive
Mast vlog bhava...the route was very nicely covered ... thanks for taking me through my native roads... really enjoyed... and of course...thanks for mentioning me🙏😊
Thanks आशुतोष पूर्ण व्हिडीओ पहिल्याबद्दल.. आणि सपोर्टबद्दल 😊
मुंबई कडे येताना घाटात रस्ता अवघड आहे.
जास्त काळजी घ्यावी लागते. चढ जास्त तीव्रतेचा आहे आणि वळणावळणाचा आहे.
तरी सगळ्यांनी गाडी काळजी पूर्वक चालवावी.
धन्यवाद समीर
🙏😊