वगनाट्य भाग क्र ३ 😛

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • ( धमाल Comedy वगनाट्य )
    ( भाग क्रमांक ३ )
    बहीणीची पितळी कॅसेट फेम कलावंत
    वगसम्राट वामनराव पाटोळे मेंढापुरकर
    काॅमेडी किंग गोविंद_पाटोळे_पंढरपुरकर
    शाहीर
    नंदकुमार पाटोळे तावशीकर
    युवा कलावंत अजय_पाटोळे_पंढरपुरकर
    आमच्या व्हिडीओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

ความคิดเห็น • 30

  • @jagdishgavad9694
    @jagdishgavad9694 2 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @vitthalpawar1161
    @vitthalpawar1161 ปีที่แล้ว +1

    👌👌👌

  • @namdevhasabe389
    @namdevhasabe389 2 ปีที่แล้ว +6

    अजय बरेच वर्षे मि हा वग टाकण्यास विनंती करत होतो पण काहि कारणाने नाही टाकू शकला तुम्ही पण एक विनंती आता तरी हा वग पुर्ण टाका एक कला प्रेमी खुप छान सादरीकरण वाट पहात आहे4 या भागाची

    • @ajaypatole.6824
      @ajaypatole.6824  2 ปีที่แล้ว +1

      आम्ही प्रेक्षक मायबापाची अंतःकरणातुन सेवा करीतो. २ वर्ष लाॅकडाऊन मुळे तमाशा कार्यक्रम टाकण्यास जमले नाही. परंतू आता आपला मार्ग मोकळा झाला आहे आपले मनोरंजन करण्यास पुन्हा तत्पर झालो आहोत . आता ईथून पुढे आपल्या सर्वांची फर्माईश पुर्ण केली जाईल.
      थोडा लेट पण थेट 🙏🙏

  • @rajeshkhod4114
    @rajeshkhod4114 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर जुगलबंदी अजयजी पाटोळे सुंदर comedy program खुप खुप शुभेच्छा

  • @civilsiteengineer-vishwatej
    @civilsiteengineer-vishwatej 2 ปีที่แล้ว +4

    जबरदस्त 😂😂😂😂 खूप हसलो राव 😂😂

  • @sharaddadarskumar1658
    @sharaddadarskumar1658 2 ปีที่แล้ว +1

    Nanda patole ani govind patole ekatra Kam Kara ek number comedy

  • @kiranwagn3927
    @kiranwagn3927 2 ปีที่แล้ว +1

    एक नंबर

  • @vithaljadhav6507
    @vithaljadhav6507 2 ปีที่แล้ว +1

    राडा 🔥🔥😍

  • @user-yh8in8ur7q
    @user-yh8in8ur7q ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏

  • @pravintekadeofficial4158
    @pravintekadeofficial4158 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान आजय भाऊ

  • @salimkhalif6293
    @salimkhalif6293 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👌😂😂😂😂👌👌👌

  • @ramdethe4888
    @ramdethe4888 2 ปีที่แล้ว +2

    अजय भावा लक्ष्मी टाकळी ता.पंढरपुर सालाबादाप्रमाणे तुमचा तमाशा लक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त असतो

    • @ajaypatole.6824
      @ajaypatole.6824  2 ปีที่แล้ว +1

      हो भाऊ.
      परंतु यंदा आपले गावकरी बंधु व वरिष्ठ मंडळी काय निर्णय घेतात हे त्यांच्यावर आवलंबुन आहे.
      नाहमी प्रमाणे आम्हाला संधी दिली तर त्याचं आम्ही नक्कीच सोनं करू 🙏🙏🙏

    • @ramdethe4888
      @ramdethe4888 2 ปีที่แล้ว +1

      @@ajaypatole.6824 हो आम्ही आपल्या कार्यक्रमाचा प्रस्ताव देवु

    • @ajaypatole.6824
      @ajaypatole.6824  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ साहेब.

  • @BharatLawate
    @BharatLawate 4 หลายเดือนก่อน +1

    😅😮😢😅😅😅😅

  • @javedinamdar7318
    @javedinamdar7318 2 ปีที่แล้ว +3

    Thank you very much 👌🏻👌🏻👌🏻👍

    • @ajaypatole.6824
      @ajaypatole.6824  2 ปีที่แล้ว

      🙏🙏🙏

    • @javedinamdar7318
      @javedinamdar7318 2 ปีที่แล้ว +1

      @@ajaypatole.6824
      थोडा थोडा भाग टाक्यण्यापेक्षा संपूर्ण वगनाट्याचा भाग टाकला तर खूप छान

    • @ajaypatole.6824
      @ajaypatole.6824  2 ปีที่แล้ว +1

      तुमच्या वक्तव्याशी आम्ही सहमत आहोत.
      परंतु अडचण अशी आहे की हा वगनाट्य पहावयास कमीत कमी 12GB नेट बॅलेंस लागेल.
      सहसा सामान्य लोकांच्या मोबाईल मध्ये MINIMUM Daly 1/50gb ते 2gb पर्यंत बॅलेंस असतो मग तुम्हीच सांगा आपला सामान्य माणूस पुर्ण व्हिडिओ कसाकाय पाहू शकतो.

    • @javedinamdar7318
      @javedinamdar7318 2 ปีที่แล้ว +1

      @@ajaypatole.6824
      OK kahi adchn nahi

  • @archnakasbe5853
    @archnakasbe5853 2 ปีที่แล้ว

    😂😂😂😂😂😂😂😂

  • @vikramdabade1981
    @vikramdabade1981 2 ปีที่แล้ว +2

    देव तारी त्याला कोण मारी हा वगनाट्य टाका अजय भाऊ

  • @santoshghate6727
    @santoshghate6727 2 ปีที่แล้ว +2

    Very nice

  • @anilnakate3086
    @anilnakate3086 2 ปีที่แล้ว +1

    Very nice