हो,फारच छान व सुंदर,स्वच्छ असे भक्त निवास आहे .मी मागच्या महीन्यातच तिथे जावुन आलो.तेथील स्टाफ कोआॅपरेटीव्ह आहे.गरम पाणी सकाळी साधारण तासभर अव्हेलेबल असते. चार्जेस एका रुम साठी 400रु पडतात.भक्तनिवास आणि मंदिर,बिच यामध्ये मात्र अंतर आहे.स्वःताचे वाहन अथवा रिक्षा करावी.
अतिशय सुंदर असा व्हिडिओ तुमच्यामुळे आम्हाला पाहायला मिळाला अतिशय सुटसुटीत व व्यवस्थित माहिती देणारा व्हिडीओ मी कोचीत पाहिला आहे अतिशय उत्तम आहे की हजारो भक्तांना याचा नक्कीच फायदा होईल यात काही शंका नाही
अप्रतिम वास्तू बनवली आहे देवस्थान समितीने त्या बद्दल धन्यवाद आणि छान माहिती व्हिडिओच्या माध्यमातून दिल्याबद्दल आभार, गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🙏
गणपतीपुळे देवस्थान माझं आवडते ठिकाण आहे । माझी संस्थानला विनंती आहे की भक्त निवास ला असणारी गरम पाण्याची वेळ सकळी 6 ते 7 आहे ती 6 ते 9 करावी । ।। जय महाराष्ट्र ।।
ॐ गण गणपतये नमा: -- गणपतीपुळे मंदिराची भक्तांची राहण्याकरीता भक्त निवासाची सोय , अभिनंदनीय कार्य सर्व सन्माननिय भक्तनिवास मॅनेजर व गणपतीपुळे मंदिराच्या व सर्व संचालकांचे" विषेश अभिनंदन ! --- भक्तांच्या व मंदिराच्या पावित्र्याकरीता ही सोय खुपच छान केली ! ५०० रु.त डबलबेड रुम व ६० रु. जेवण एकदम रास्त आहे ! एक विनंती--आग्रह नाही ____रत्नागीरीचे व मंदिर परीसराचे दर्शना करीता एक पर्यटन बस किमान बसभाड्या सह असल्यास बाहेर गावचे भक्त दोन तिन दिवस राहुन गणपती पुळे परीसराचा परीवारासह आनंद घेऊ शकतात ! धन्यवाद फार छान --स्वस्त आणी मस्त--- ( कृपया आपला (w) मोबाईल संपर्क नंबर द्यावा--एक गणरायाचा दर्शनार्थी---)---( PRalhad THakare -- AMravati -- (w) 9604683639 - MAharashtra - ) ---- शभकामनांओंके साथ -----@ ॐ गण गण गणपतयें नमा: ॐ. ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ
मयूर पाटील आपले मनःपूर्वक आभार व धन्यवाद आपण श्री. गणपतीपुळे देवस्थान आणी तिथे राहण्याची व जेवण्याची इथंभूत माहिती अतिशय चांगल्या प्रकारे व प्रेमपूर्वक,सुलभ रीतीने दिलीत त्या बद्धल आपले पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार. 🙏🙏🙏🙏🙏👍👍
भक्ता निवास खूप सुंदर व्यवस्था अतिशय माफक दरात बघून खूप बरे वाटले मी श्री क्षेत्र गणपतपुळे येथे 1978 पासून जातो आहे त्यावेळी मंदिर लाकडात होते त्यानंतर त्याचा जीर्णोद्धार झाला पण राहण्याची व्यवस्था तेवढी चांगली नव्हती पण भक्ता निवास ही वास्तू पहिली आणि खरोखर पुळ्याचा गणपती पावला गणपती बाप्पा मोरया🙏🙏🙏
Per Day Rates.. King Size Bed (Non AC) = 350 Double Bed (Non AC) = 450 Double Bed with gallary (Non AC) = 500 3 Bed with gallary (Non AC) = 600 Double Bed (AC) = 800 Check in time. 10 am Check Out time 9 am
खूप खूप आणि मनापासून धन्यवाद.. अशीच तुमची आपुलकी, जिव्हाळा कायमच राहू दे.. आणि नक्कीच तुमच्यासाठी असेच छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडीओ बनविण्याचा प्रयत्न करेन..💐💐
खूप छान माहिती मिळाली. देशभरातील भाविकांसाठी खूप उपयुक्त अशी माहिती एकाच व्हिडीओ मध्ये छान पद्धतीने दिली त्याबद्दल आभार... भावांनो तुमच्या आवाजापेक्षा खूप मोठ्ठ बॅकग्राऊंड म्युझिक आहे, कृपया त्यावर थोडं लक्ष द्या...
15 th August 2022 i am visit the place at night 1:30 the way treatment i get is very good staff is very good and room is best at cheap price and morning brake fast is just like home my personal opinion is 5 star hotel treatment at middle class family people thanks to the entire team of bhakthi nivas staff and management ganpati bappa morya
Online booking is required. Devotees come traveling from all over Maharashtra and without advance booking it's not possible to come just to check if rooms are available and if not available then wander here and there in the last moment. So please start advance booking online.
धन्यवाद.. संपर्क.. भक्त निवास कार्यालय, संस्थान श्री देव गणपतीपुळे फोन नं. (०२३५७) २३५७५४ / २३५७५५ मोबाईल नं. ८६६९९३११४५ / ८६६९९३११४६ Website : www.ganpatipule.co.in Email : ganpatipulebhaktaniwas@gmail.com
संपर्क.. भक्त निवास कार्यालय, संस्थान श्री देव गणपतीपुळे फोन नं. (०२३५७) २३५७५४ / २३५७५५ मोबाईल नं. ८६६९९३११४५ / ८६६९९३११४६ Website : www.ganpatipule.co.in Email : ganpatipulebhaktaniwas@gmail.com
खूप छान माहिती दिलीत....भक्त निवास मध्ये राहण्याची उत्तम सोय भक्तासाठी नक्की लवकरात लवकर भेट घेऊ... अजून थोडी माहीती हवी होती की रूम किती तासा साठी भेटते
Per Day Rates.. King Size Bed (Non AC) = 350 Double Bed (Non AC) = 450 Double Bed with gallary (Non AC) = 500 3 Bed with gallary (Non AC) = 600 Double Bed (AC) = 800 Check in time. 10 am Check Out time 9 am
फारच चांगला उपक्रम 👍🙏🙏 1) भक्त निवास जवळ रिक्षा मिळतात का? 2)येथे सकाळ चे जेवण, मिळत का? त्याची वेळ काय? 3)भक्त निवास चा चेक आउट वेळ काय? 4)अँडव्हास बूकिंग कृपया चालू करा
1) हो मिळतात. 50 ते 60 रुपये घेतात. 2) सकाळचा फक्त नाष्टा मिळतो.. सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत.. जेवण फक्त रात्रीचं मिळतं. रात्री 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत.. 3) Check in time 10 am Check Out time 9 am
अतिशय कमी दरात सोय उपलब्ध झाली तर महाराष्ट्रातील पर्यटन निश्चित वाढेल
गणपती मुळे संस्थानाचा स्थूत्य उपक्रम आहे
मंदिरांचे प्रशासनाचे अभिनंदन
हो,फारच छान व सुंदर,स्वच्छ असे भक्त निवास आहे .मी मागच्या महीन्यातच तिथे जावुन आलो.तेथील स्टाफ कोआॅपरेटीव्ह आहे.गरम पाणी सकाळी साधारण तासभर अव्हेलेबल असते. चार्जेस एका रुम साठी 400रु पडतात.भक्तनिवास आणि मंदिर,बिच यामध्ये मात्र अंतर आहे.स्वःताचे वाहन अथवा रिक्षा करावी.
सदर् माहिती गणपतिपुले येथे श्री दर्शना साठी येणार्या सर्व भाविकांसाठी उपयुक्त आहे. धन्यवाद🙏🙏
मन:पूर्वक धन्यवाद..!!💐💐
आभारी आहे पाटील , फारच छान आहे , देवळापासून अंतर जास्त आहे व रूम दर जास्त आहेत , देवस्थानी असणारे भक्त निवास म्हंटले की रूम दर कमी असायला हवेत
Your clips of GanapatiPuli is very good. But sound & music is very loud.
मनापासून दिलगिरी व्यक्त करतो.
देव-दर्शन स्थळी सवलती चे दर असावेत।
अतिशय सुंदर असा व्हिडिओ तुमच्यामुळे आम्हाला पाहायला मिळाला अतिशय सुटसुटीत व व्यवस्थित माहिती देणारा व्हिडीओ मी कोचीत पाहिला आहे अतिशय उत्तम आहे की हजारो भक्तांना याचा नक्कीच फायदा होईल यात काही शंका नाही
खूप खूप आणि मनापासून धन्यवाद..!!💐💐
Eiotiieeeooooooooolo
धन्यवाद खुप खुप छान आहे भक्त निवास आम्ही नक्की येऊ 😊😊
अप्रतिम वास्तू बनवली आहे देवस्थान समितीने त्या बद्दल धन्यवाद आणि छान माहिती व्हिडिओच्या माध्यमातून दिल्याबद्दल आभार, गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🙏
मनापासून धन्यवाद..💐💐
प्रणाम..सर श्री.सुंदर.देखावा.मनमोहक.सुंदर.परिसर..हरे राम कृष्णा श्री
खूप खूप धन्यवाद..!!💐💐
संस्थान ने खूप चांगला उपक्रम राबवला आहे ! राहण्यासाठी बुकिंग ची सोय केल्यास दूर अंतरावरुन येणारांची गैरसोय होणार नाही.
खूप छान माहिती बद्दल धन्यवाद . अशीच छान छान माहिती द्या . जरूर भक्ती निवास साठी पुन्हा गणपतीपुळेला येऊ
खूप खूप धन्यवाद..!!
अशीच चांगली आणि छान छान माहिती तुमच्यापर्यंत पोचविण्याचा नक्की प्रयत्न करेन..😊
Nice information,Dipak- Umesh Aparadh
अतिशय सुंदर माहिति मिळाली. फार आभारी आहे god bless you. धन्यवाद.
Thank You So Much..
खुप खुप छान आहे भक्तनीवास मी राहलेल आहो ईथ
गणपती बाप्पा मोरया🌺🙏
मंगलमूर्ती मोरया..💐💐
नमस्कार छान माहिती आहे व संस्थेने राबवलेल्या उपक्रमाचे मनःपूर्वक अभिनंदन धन्यवाद
खूप खूप धन्यवाद..!!
फारच, सुंदर,टापटीप व स्वच्छ रूम्स किफायतशीर किमतीत आणि ब्रेकफास्ट दोन्ही वेळचं जेवण देखील ....राहण्यासाठी योग्य व्यवस्था..👌👌
सुंदर... एवस्था आहे... कुटूंबासाठी अगदी सुरक्षित आहे... सर्वाना परवडणार आहे.. धन्यवाद..
खूप खूप धन्यवाद..!!
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया जय कार्तिकेय नम,: जय गोविंदा
मस्तच खूप सुंदर.... नक्कीच लाभ घेवू... खूप खूप धन्यवाद
मन:पूर्वक धन्यवाद..!!💐💐
गणपतीपुळे देवस्थान माझं आवडते ठिकाण आहे । माझी संस्थानला विनंती आहे की भक्त निवास ला असणारी गरम पाण्याची वेळ सकळी 6 ते 7 आहे ती 6 ते 9 करावी ।
।। जय महाराष्ट्र ।।
Chan aaahe
Makkjkoosbhwywhm1nkjjh JJ hujqi QQ QQ jahhhh0
Week iq chhi
सारच भटुकड काम दिसतय,,,दील काय नी नाय काय,,,
खुप छान आहे भक्ती निवास खूप स्वच्छता आहे
धन्यवाद..!!💐💐
अप्रतिम अतिशय छान.
ईतका सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडीओ बनवल्या बद्दल विडीओ वाल्या दादांना खुप खुप धन्यवाद.🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद..!!
मयूर पाटील यांचे खूप खूप आभार,कोकणातील इतर ठिकाणची माहिती दिली तर खूप सोईचे होईल, जय महाराष्ट्र!
खूप खूप धन्यवाद..!!💐💐
आणि जसा वेळ मिळेल तसा कोकणातील इतर ठिकाणांची ही महत्त्वपूर्ण सखोल माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करेन..!!
खूपच सुंदर माहिती मिळाली ,आभार आणि अभिनंदन.
मनापासून धन्यवाद..!!
मयूर सुंदर शब्दांकन आहे तुझे, ऑल द बेस्ट
खूप खूप धन्यवाद..!!
खूपच सुंदर माहिती दिली आहे भावा. आणि अतिशय छान असे भक्त निवास दिसत आहे👌👌👌
खूप खूप धन्यवाद..!!
खूपच छान सुविधा आहे
आणी खूप मापक दर हेग 👌
ॐ गण गणपतये नमा: -- गणपतीपुळे मंदिराची भक्तांची राहण्याकरीता भक्त निवासाची सोय , अभिनंदनीय कार्य सर्व सन्माननिय भक्तनिवास मॅनेजर व गणपतीपुळे मंदिराच्या व सर्व संचालकांचे" विषेश अभिनंदन ! --- भक्तांच्या व मंदिराच्या पावित्र्याकरीता ही सोय खुपच छान केली ! ५०० रु.त डबलबेड रुम व ६० रु. जेवण एकदम रास्त आहे ! एक विनंती--आग्रह नाही ____रत्नागीरीचे व मंदिर परीसराचे दर्शना करीता एक पर्यटन बस किमान बसभाड्या सह असल्यास बाहेर गावचे भक्त दोन तिन दिवस राहुन गणपती पुळे परीसराचा परीवारासह आनंद घेऊ शकतात ! धन्यवाद फार छान --स्वस्त आणी मस्त--- ( कृपया आपला (w) मोबाईल संपर्क नंबर द्यावा--एक गणरायाचा दर्शनार्थी---)---( PRalhad THakare -- AMravati -- (w) 9604683639 - MAharashtra - ) ---- शभकामनांओंके साथ -----@ ॐ गण गण गणपतयें नमा: ॐ. ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ
भक्तनिवास चा संपर्क हवा आहे का..??
@@Sundar_Maze_Kokanभक्त निवास चा मो. नं हवा आहे
भक्त निवास चां नंबर मिळेल का
खुप छान व्हिडिओ तयार झाला आहे धन्यवाद!
Thank You So Much..😊
खूप छान मयूर दादा आणि दीपक दादा
Thank You So Much Amol..😊😊
मयूर पाटील आपले मनःपूर्वक आभार व धन्यवाद आपण श्री. गणपतीपुळे देवस्थान आणी तिथे राहण्याची व जेवण्याची इथंभूत माहिती अतिशय चांगल्या प्रकारे व प्रेमपूर्वक,सुलभ रीतीने दिलीत त्या बद्धल आपले पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार. 🙏🙏🙏🙏🙏👍👍
खूप खूप धन्यवाद..!!💐💐
Ganpatipule my favourite sport I love Ganpatipule Ratnagiri
खूप छान माहिती दिलीत.. दादा.. धन्यवाद... एक TH-camr 👍👍
खूप खूप धन्यवाद..!!💐💐
भक्ता निवास खूप सुंदर व्यवस्था अतिशय माफक दरात बघून खूप बरे वाटले मी श्री क्षेत्र गणपतपुळे येथे 1978 पासून जातो आहे त्यावेळी मंदिर लाकडात होते त्यानंतर त्याचा जीर्णोद्धार झाला पण राहण्याची व्यवस्था तेवढी चांगली नव्हती पण भक्ता निवास ही वास्तू पहिली आणि खरोखर पुळ्याचा गणपती पावला गणपती बाप्पा मोरया🙏🙏🙏
🙏🙏मंगलमूर्ती मोरया🙏🙏
अतिशय सविस्तर व उपयोगी माहिती
Thank You Very Much..
सुंदर documentary...👍👌
Thank You..
खूप सुंदर माहिती मी 2 वेळेस राहिलो अभिनंदन
खूप खूप धन्यवाद..!!
😊
Chan same shegaon gajanan mauli sarkh
Amhi rahilo aahe hya bhakt nivas madhe khupach chan aahe.....ani khup swasta
Thank you so much for the information it's.... And so thanks, Dada 🙏🙏🙏🙏🤝🤝🤝🤝
Thank You..😊😊
खुपच सुंदर माहीती दिली खुपच आभारी
खूप खूप धन्यवाद..
Rooms looks good affordable. Background music loud instead play ganapati aarti or traditional Indian music.
जेवण तर अतिशय उत्तम स्वादिष्ट आहे आमचं खुप आवडते ठिकाण आहे आम्ही दरवर्षी येथे येत असतो अमरावती जिल्ह्यातील कुरहा येथून
👍
Very nice arrangement by Gajanan maharaj mandir sansthan .Jai Sansthan
भक्तनिवास, गणपतीपुळे
परिपूर्ण माहिती देण्यात आली. त्यासाठी धन्यवाद.
Thank You So Much..
Nice information for traveling ❤️❤️
Thank You So Much..
खूपच छान व सविस्तर माहिती दिली,,,,thanks
धन्यवाद..!!
छान माहिती, भक्तनिवास खरोखरच छान वाटते आहे. लवकरच भेटीचा योग यावा!!
धन्यवाद..
भेटीचा योग येईल..
खूप चं छान माहिती दिलीस भाऊ👌👌👌
खूप खूप धन्यवाद..!!
पाटील साहेब अतिशय छान आणि उपयुक्त माहिती दिली आपण खूप धन्यवाद
Thank You So Much..
Khup Chan Information. We will definitely come & stay over here , the next time we come to Shri Ganpatipule 🙏
Thank You So Much..
श्री गणेशाय नमः
🙏
Very nice 👍💐💐💐
Thank You So Much..
अती उत्तम सेवा आहे.
All Chan but online booking must must required
खुप छान व्यवस्था केली .आम्ही आवश भट देऊ .
नक्की भेट द्या..
खुपचं चांगली माहिती दिली, अशीच अजुन देवस्थांची माहिती द्यावी.धन्यवाद
नक्की देऊया..
गणपतीपुळे भक्तनिवास मध्ये खूप छान राहण्याची आणि जेवणाची सोय आहे . जेवणही खूप चविष्ट असते.
खरचं..
गणपतीपुळे मध्ये येणाऱ्या भाविकांसाठी भक्तनिवास म्हणजे सुखद अनुभव देणारी पर्वणीच आहे..
धन्यवाद..!!
@@Sundar_Maze_Kokan paise kiti..bharave lagtat
350 rs. Pasun Room ahet.
@@Sundar_Maze_Kokan 350 per day aahe ka
Per Day Rates..
King Size Bed (Non AC) = 350
Double Bed (Non AC) = 450
Double Bed with gallary (Non AC) = 500
3 Bed with gallary (Non AC) = 600
Double Bed (AC) = 800
Check in time. 10 am
Check Out time 9 am
खूपच छान आहे आम्ही या वास्तूच्या 2रया वाढदिवशी गेलो होतो
धन्यवाद..😊😊
What a informative video! . Keep it up. Make other video too .All the best.
Thank You So Much..
खुप छान माहिती दिली दादा तुम्ही आम्ही 15 दिवसापूर्वी च आलो होतो पन आम्हाला माहिती नव्हते हे फक्त निवास 🙏🙏
खूप खूप धन्यवाद..!! 😊
Sansthan Shri Dev Ganpati Pule has provided one Ambulance even.... good work
खुप छान माहिती दिली आपण . त्यासाठी धन्यवाद 🙏🙏
खूप खूप धन्यवाद..!!
👌👌🙏🌹Mast Video 🙏🌹 👌👌 🙏🙏🌹Ganapati Bappa Morya🌹 🙏🙏
Thank You..
Mangalmurti Morya💐💐
सुंदर भावा
Thank You Bro..
Excellent video with information.... Shree Swami Samantha mazi mauli...
Thank You So Much..
Excellent 👍👍
Thank You So Much..
Thanks for help brother
🙏😊
अप्रतिम, धन्यवाद. याचा मेंटेनन्स कायम स्वरुपी राहू देत ही श्रींच्या चरणी प्रार्थना🙏
नक्कीच राहील..
धन्यवाद..!!
Khup chan soy aahe aamhi pn yhach varshi jaun aali khup Chan aahe apritam ganpati bappa morya mangalmurti morya
👍
Wonderful information Sir. This is damn helpful. Thanks for your genuine efforts.
Thank You So Much..
Useful information
Thank You So Much..
मयुर पाटील फार सुंदर माहिती दिली त्या बद्दल तुझे खूप खूप आभार मित्रा असेच व्हिडिओ टाकत जा ईश्वर तुला भरभराटी देव
खूप खूप आणि मनापासून धन्यवाद.. अशीच तुमची आपुलकी, जिव्हाळा कायमच राहू दे..
आणि नक्कीच तुमच्यासाठी असेच छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडीओ बनविण्याचा प्रयत्न करेन..💐💐
Shuttle service from lodge to temple would be very nice.
पर्यटकांच्या दृष्टीने छान माहिती दिलीत साहेब या महिती ची पर्यटकांना खूप मदत होईल
धन्यवाद..!!😊
खूप छान माहिती मिळाली.
देशभरातील भाविकांसाठी खूप उपयुक्त अशी माहिती एकाच व्हिडीओ मध्ये छान पद्धतीने दिली त्याबद्दल आभार...
भावांनो तुमच्या आवाजापेक्षा खूप मोठ्ठ बॅकग्राऊंड म्युझिक आहे, कृपया त्यावर थोडं लक्ष द्या...
खूप खूप आणि मनापासून धन्यवाद..!!
आणि मोठ्या बॅकग्राऊंड म्युझिक मुळे क्षमस्व..
15 th August 2022 i am visit the place at night 1:30 the way treatment i get is very good staff is very good and room is best at cheap price and morning brake fast is just like home my personal opinion is 5 star hotel treatment at middle class family people thanks to the entire team of bhakthi nivas staff and management ganpati bappa morya
Sunder 👍
Thank You..
खूप उत्तम सेवा
Online booking is required. Devotees come traveling from all over Maharashtra and without advance booking it's not possible to come just to check if rooms are available and if not available then wander here and there in the last moment. So please start advance booking online.
Yes, I will definitely suggest ur request to committee
व्हिडिओ उत्तम आहे, धन्यवाद!पण फोन नंबर स्पष्ट दिसत नाहित.त्वरीत सुधारणा करावी.
धन्यवाद..
संपर्क..
भक्त निवास कार्यालय, संस्थान श्री देव गणपतीपुळे
फोन नं. (०२३५७) २३५७५४ / २३५७५५
मोबाईल नं. ८६६९९३११४५ / ८६६९९३११४६
Website : www.ganpatipule.co.in
Email : ganpatipulebhaktaniwas@gmail.com
yes im also agree with this statement.
Correct they do not take bookings
सर्व माहिती आपन दिली त्या बदल धन्यवाद 🙏
Thank You Very Much..
अत्यंत चांगली सोय आहे व माफक दर आहेत रुम मध्ये स्वच्छता आहे देवस्थान समितीचे मनपुर्वक अभिनंदन
Give phone number
संपर्क..
भक्त निवास कार्यालय, संस्थान श्री देव गणपतीपुळे
फोन नं. (०२३५७) २३५७५४ / २३५७५५
मोबाईल नं. ८६६९९३११४५ / ८६६९९३११४६
Website : www.ganpatipule.co.in
Email : ganpatipulebhaktaniwas@gmail.com
खूप छान माहिती दिलीत सर तुम्ही....आम्ही नक्की येऊ
खूप खूप धन्यवाद..!!
आणि नक्की भेट दया भक्तनिवास ला..
खूप छान माहिती दिलीत....भक्त निवास मध्ये राहण्याची उत्तम सोय भक्तासाठी नक्की लवकरात लवकर भेट घेऊ...
अजून थोडी माहीती हवी होती की रूम किती तासा साठी भेटते
खूप खूप धन्यवाद..!!
Check in time 10 am
Check Out time 9 am
तुम्ही 2 दिवस भक्तनिवासमध्ये राहू शकता, पण तिसऱ्या दिवशी तुम्हाला चेक आऊट करावा लागतो
रात्रीला पोहचाल तर रूम मिळू शकते का कृपया सांगावे
हो मिळू शकते, पण दिलेल्या नंबरवर कॉल करून माहिती घ्यावी.
Khup chan information dili bhakt nivas khup chan ahe
Thank You So Much..
या भक्तनिवासा मध्ये मी राहिलो आहे.अतिशय चांगला अनुभव होता.
रेट कती आहे .
Per Day Rates..
King Size Bed (Non AC) = 350
Double Bed (Non AC) = 450
Double Bed with gallary (Non AC) = 500
3 Bed with gallary (Non AC) = 600
Double Bed (AC) = 800
Check in time. 10 am
Check Out time 9 am
Thanks dada information pahije hoti te milali
👍😊
Exellent
Thank You..
अतिशय सुंदर कल्पना आणि मण प्रधान आहे
खूप छान भक्त निवास आहे
Nice
Thank You Very Much..
khupach chhan mahitee dili ahes mitra..2021
Thank You So Much..😊😊
Beautiful information Patil sir. Thanks for showing the Bhakt nivas at Ganpati Pule.
🙏👌
Thank You Very Much..
Khupch Khupch Chan aahe
Ganpati bapa morya🙏🌺🙏
🙏🙏मंगलमूर्ती मोरया🙏🙏
Nice video. Keep up the good work brother. Best wishes 👍
Thank You So Much..
Very informative but please keep volume low of background music, it's sudden increase
Ok.
Thank You..
Bhakt Nivas Khupach Chan Aahe
फारच चांगला उपक्रम 👍🙏🙏
1) भक्त निवास जवळ रिक्षा मिळतात का?
2)येथे सकाळ चे जेवण, मिळत का? त्याची वेळ काय?
3)भक्त निवास चा चेक आउट वेळ काय?
4)अँडव्हास बूकिंग कृपया चालू करा
1) हो मिळतात. 50 ते 60 रुपये घेतात.
2) सकाळचा फक्त नाष्टा मिळतो.. सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत..
जेवण फक्त रात्रीचं मिळतं. रात्री 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत..
3) Check in time 10 am
Check Out time 9 am
@@Sundar_Maze_Kokan अत्यंत आभारी
आम्हाला आलेला अनुभव खूप वाईट आहे
नमस्कार सर , तुम्हाला काय वाईट अनुभव आला ???
Sir खूप छान माहिती दिली आहे तुम्ही आता चालू आहे काय मंदिर चालू झाले की आम्ही नक्की येऊ
खूप खूप धन्यवाद..!!
हो, भक्तनिवास चालू आहे..
Very nice, informative video
Thank You So Much..
🕉️Gan Ganptyn Maha, Uttam soy, Bhakt Niwas la jarur yeil. 🙏
मस्त वाटले भक्तनिवास पाहीला भेटले
Thank You..
🚩🚩🚩👌