परफेक्ट बाही कटींग सोप्यां पद्धतीने चार्ट सहित sleeve cutting with chart.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ม.ค. 2025
- व्हिडिओ आवडला तर like करायला विसरू नका😊
3" आणि 2" बाहीचे कटिंग, शिलाई,फिनिशिंग करण्याची परफेक्ट पद्धत. 3 "& 2" sleeves cutting,stitching . • 3" आणि 2" बाहीचे कटिंग...
गळाखोलीनुसार शोल्डर आणि मुंढ्याचा मापाचा चार्ट shoulder & armhole measurement chart.
• गळाखोलीनुसार शोल्डर आण...
कटोरी ब्लाउज शिलाई आणि फिटिंग करण्याची एक नवीन पद्धत 👍 blouse stitching ,fitting method in new way
• कटोरी ब्लाउज शिलाई आण...
ब्लाउजवरून मापे घेऊन कटोरी ब्लाउज शिवण्याची योग्य पद्धत . Ktori blouse cutting.
• ब्लाउजवरून मापे घेऊन ...
या ब्लाउजचे पाठीमागचा भागाच्या डिजाईन चा व्हिडिओ👉 • Beautiful Deep neck de...
ब्लाउज मध्ये हुक ,लुप्स पट्टटी लावण्याची सोपी आणि योग्य पद्धत.Hook & eye patti attaching to blouse .
• ब्लाउज मध्ये हुक ,लुप्...
आपल्या चॅनेल चे आणखी माहितीपूर्ण व्हिडिओस ची लिंक खाली आहे त्यावर टच करा आणी शिवनकामाची माहिती घ्या🤗👇
• बोटनेक प्रिन्सेस कट ब्...
बोटनेक प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग,शिलाई Part 1.princess cut blouse in boat neck pattern.
मुंढा आणि बाहीचे योग्य माप काढण्याची सोपी पद्धत.Perfect cutting method for sleeve & armhole.
• मुंढा आणि बाहीचे योग्य...
Ktori Blouse Cutting कटोरी ब्लाउज कटींग मराठीमध्ये.
• Ktori Blouse Cutting क...
बाहीचे सुंदर डिझाइन सोप्या पद्धतीने शिका .
• Video
पायपिंग करायला शिका सोप्या पद्धतीने🤗 very easy way to make piping.
• पायपिंग करायला शिका सो...
क्रॉस पट्टया वापरून गोल गळयाचे छान फ़िनिशिंग करण्याची योग्य पद्धत
• क्रॉस पट्टया वापरून गो...
Patiyala Salwar Pant Cutting, stitching मराठीमध्ये😊
• Patiyala Salwar Pant C...
Ktori Blouse Cutting chart कटोरी ब्लाउज कटींग मराठीमध्ये.
• Ktori Blouse Cutting c...
बाहिचे सुंदर आणि सोपे डिज़ाइन designer sleeve tutorial
• Video
कुर्तीचे साईड स्लीट (कट) जोडण्याची एक सोपी पद्धत.
• Video
#sleevescutting #fashionworldmarathi #inmarathi #bahicutting #blousesleeves
खूप छान समजून सांगितले तूम्ही मॅडम Thanks
खूप छान माहिती आहे .लवकर समजून येते .धन्यवाद
खूपच,छान पद्धतीने समजावून शिकवता मॅडम
मॅडम तुमचं हॅन्ड रायटिंग खूप सुंदर आहे आणि तुम्ही मापाची माहिती ती दिलेली खूप सुंदर आहे खूप सोप्या पद्धतीने समजते थँक्यू मॅडम
मॅडम आपण खूप चांगल्या👌 पद्धतीने समजाऊन सांगता ह्या विडियो साठी धन्यवाद🙏🏻
खूप छान पद्धतीने समजावून सांगितले, मला आता बाही ची कटींग अगदी सोपे झाले आहे, धन्यवाद.
Ha video sundar ahe 👍👍
खुप छान ताई हा विडीओ दाखवल्या बदल मी तुम्हांचे सगळे विडीओ बघत असते
ताई तुम्हि खुप सोप्या आणि चांगल्या पद्धतिने समजुन सांगतात.
RK food corner मराठी ताई खरच खूप छान पध्दतीने सांगता, परकर विषयी सांगा
Tai tumi madun kasky map ghetla
Bahi rundi madhuri kashi ghetali
@@tejasvipatilcreation3933 v
तुमची समजून सागण्याची
पद्धत खूप खूप छान आहे
Thx aahe तुमचा .धन्यवाद
khupch sundar sangitle aahe aapn . thanku so much tai👍
खुपच सुंदर सांगीतले आहे धन्यवाद
तुम्ही खूपच छान समजावून सांगता. मी तुमचे सगळेच व्हिडीओ फाॅलो करते.
Very well explained. Your handwriting is beautiful 👌
Good information
खूपच छान, चांगले प्रकारे तुम्ही समजावून सांगितले ताई
Merry Chirstmas and Happy New Year mam.तुम्ही खुपच छान पद्धतिने समजावून सांगता।
@ G
ईआ।
तुम्ही सोपी पध्दतीने सांगितले
@@rajupatare1666 nnñnnnñnnñnnnñnñnnñnnnnnnnnnnnnnnnnnñnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnñnnnnnñnnnnnñnnnnnñnnnñnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnn
@@rajupatare1666 nnnnnnn
खुप छान समजावून सांगितले अगदी सोप्या पद्धतीने 👌👌👌🙏
wa chan sangitalat samjel as
khup chan madam ...लगेचच समजल ...🙏 🙏 🙏 🙏
Thank-you so much taai
खुपच ग्रेट आहात ताई तुम्ही
Khup Chan sangta tai tumhi
38 chest botneck ch cutting dakhva na plz..
Khup chan
बाही ची लांबी जर तीन इंच असेल तर कॅप hight किती घायची
खूपच छान शिकवलं आहे ताई
ताई मी नवीन शिकतेय तर मला ब्लाउज चे मापं कशे घ्यायच आणि ते कशी जॉईंट करायची प्लीज मला सांगा ताई
खुपच छान समाजावून सांगितले आहे आकार देणे अगदी सोपे करून दिले आहे थँक्स मॅडम 👍
Ani jar 40chest la 3chi slives asel tar cap height kashi ghenar please drafting Karun dakhva
ताई तुमची सांगायची पध्दत छान आहे . तुमचा whatsapp grp madhe add kara laka .आमचे काही प्रोब्लेम्स सागता येतील . Plz reply.
हो आम्हाला पन अँड करा
हो मला पण ऍड करा.
Ho mala pn add kara
मला सुधा add कराल ताई
Mala hi aad kara tai
तुम्ही खूप सोप्या पद्धतीने सांगितले मॅडम थॅंक्यु
👏👏👏👏
मंँडम खूप छान प्रकारे सांगितले धन्यवाद
Namaste Madam tumhi khup Chan sikavta please madam Tumhi amhala blouse che angavarche maap kashe geta te sikva
Khup chan 👌thanks ....
expiained very well. helps a lot to be perfect in stiching. all your vedios are very good
Cap hight /cap length la marathi wa hindi madhe kay mahntat tyacha kay use ahe
Caphight म्हणजे बगल कटी ग
@@beoptimistic554 6
Hi mam tumhi khup chan samajavta tyamule manatil bhitee jaatein
Measurement smjt nahi ahe madam... 36" chest cha 7.5" inche ks kay
खूप छान समझवल.माप घेणे व मापा प्रमाणे बाही कापण ह्यात ल्या सर्व व्यवाहारिक लहान मोठे प्राबलेम तुमचा पण लक्षात येतात.हे विचार करून छान वाटल.तुमी त्यांच्या निरसन ही योग्य पद्धतीने बोलत्या भाषेत केल.
मापा न वरून मोंढ्या च माप काय असावा रेडी लिस्ट तर फारच उपयोगी पडेल. कठिण काम सोप्या पद्धतीने करता येईल.
मी पहिल्यांदा ऐकलं कि मोंढ्या करता किती कापड घेतलं हे क्रास चेक पाठचा मोंढ्या वरून करावा. पुढचा जरी किंचित खोल कपतो.
असेच छान प्रयत्न चालू ठेवावेत .शुभेच्छा.
कधी वेळ काढून हाल्टर नेक चा पोलक्या ची पूर्ण कटिंग जरुर दाखवाल.
मॅडम मला मेजरमेंट टेप विषयी माहिती सांगा प्लीज. पाऊन. इंच. सवा. इंच
Best video tai
खूप छान समजावून सांगितले ताई थँक्यू
Miss u mam.
खुप छान पद्धत आहे
tai khup chhan mahiti dili tumhi sangitle pramane shoulder ghetle khup chhan aale blouse i so happy
खुप सोप्या पद्धतीने सांगितले thanks
Ujjwala Tai namaskar,
Tumachi shikavanyachi paddhat khupach chan ahe. Agadi saral ani sopi
Khup chan samjaun sangta tai thank you so much
तुम्हाला खूप धन्यवाद खुप छान पद्धतशीर समजावता
तुम्ही खूपच सोप्या पद्धतीने समजावले, धन्यवाद
मला तुझी शिकवणे खूप आवडते
तुम्हीची मी आभारी आहे तुम्ही इतक्या सोप्या आणि समजल अस सागितल
Mi tumhchya saglya vidiola like karte
Karan mla tumhche sagle vidio samajte
मॅडम तुम्ही खूप छान पद्धतीने शिकवता
Mast ! Suralit ani sop👍👍👍
Khupac sunder mahiti🙏
खूप छान समजेल असं सांगता तुम्ही
खुप छान पद्धत आहे शिकवण्याची...धन्यवाद ताई 🙏
खुप सोपी बदत आहे मॅडम मला आवडली आहे 👍👍👍👍😊 खुप छान शिकवता
सोपी पद्धति खूपच छान
खुप सोप्या पध्दतीने बाहि कटीग समजवून सांगीतली मला जमतच नव्हते बाहि मधे घोळ होत होता।तुमचे आभार🙋👍
Khup chhan explain karta tumhi. Ajun konta video search karava vatat nahi.. ekdam mast .
Khuup chhaan samjvata 👍
Thank you mam mi katori blouse try kela khup chhan basala
खूपच छान समजले तेच कटाेरी ब्लाऊज कटींग
धन्यवाद ताई खुप छान समजावून सांगितलं त 🙏
खुप छान समजावुन सागीतल मॅडम
Khup sunder samjun sangitl tumhi khup chan samajle mla .... Ani kuthe mi chukat hote te hi kalal mla tnx ..... Charu
Chan shikvtes lgech smgun yet👍👍👍👍
खुपच छान समजावुन सांगितले
Khup soppi padhath chhan👌thanks
खुप छान सांगीतलं ताई तुम्ही
Khup chan shikvtat tumhi
मी खूप व्हिडिओ पाहिले, पण आपण ज्या पद्धतीने समजावून सांगितले तसे कोणत्याही व्हिडिओ मध्ये सांगितले नाही. आपण खूप छान माहिती दिलीत.
आपले मनापासून खूप खूप आभार 🙏🙏🙏🙏🙏
Hi mam tumhi khup chan samajavta
Chan samjavl Tai
मला,तुमची,पद्धत,खूप, छान, आहे तुम्ही, जवळ, असतां,तर,मी, तुमच्या, कडे, शिकण्यासाठी,आली, असते, thanks, madam
नेहमी प्रमाणे मस्तच,,,👌👌👌
खूप सुंदर. मॅडम तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे. मला बर्यापैकी माहिती आहे पण कधी प्रयत्न केलाच नाही. पण मी जास्त लक्ष देऊन ब्लाऊज शिकण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद.
परफेक्ट बाही कटिंग सुंदर
खुप सोप्या पद्धतीने आणि छान सांगितले आहे,धन्यवाद ताई 🙏
तुमचा प्रत्येक विडिओ useful आहे माझ्या शिवण्यात खूप perfection आलं तुमचे मनापासून समजावून सांगणे फारच अप्रतिम खूप खूप आभार🙏 मराठी भाषेत खूप सुंदर fashion world
Thanks Tai खूप छान समजावता तुम्ही
Khup chhan man...... Etkya barkaene me tumhi explain karta ki kahi vicharayla rahatach Nahi..... TH-cam var asa creative fashion sodun kontyach video madhe sangitlele nahi......kharach class karaychi suddha garaj nahi... Thank you so much man... Gn
Atishay soppy paddhat thanks mam
Khup chan sangta tai
Khup sundar discuss karata
Tai tumhi khup chan sangta
wa mamखुपच सोपे करून दाखविले.
Khup Chan information mam nice
Khup Chan mahiti milali thank you
Tai tumi khup chan samjaun sangata mala khup upyog hoto thanks
Khup mast samjaun sangta
नमस्कार ताई.
किती सोप्या पद्धतीने चार्ट बनवून दिला. खूप कामाचा असल्याने पूर्वी च शेयर केला .ह्याने आमचा कडे बर्या पैकी शिवणात सुधारणा आली.
आणी कापड कापून नवीन पैकी ड्रेस,
परकर,पोलक काही ही शिवण करायला आत्मविश्वास निर्माण झाला.
आज आपले आराध्य प्रथमेश दैवत 🌻श्री गणरायांच 🌻🥀🍑🍓🍒जन्म दिवस आहेत. म्हणून आपणास सपरिवार हे दैवत नेहमी प्रसन्न राहोत ही शुभेच्छा. 🌻
Khup chan sangta tumhi
Khupch deep study ahe tumcha
Tumhi khup chhan samjavta. Blouse shikavnari miss pan etka samjavat nahi. Mi tumche sarva video bhagte. Thank u mem
तुमच्या पद्धती खूप छान आहे मला प्रिंसेस कट चा विडिओ हवा आहे
धन्यवाद ताई खूपच छान आहे शिकवणी.
खुप छान ताई,, मी नवीन शिकतेय
शिकवण्याची पध्दत खूप छान
खूप छान..👌👌👌
Khup chhan sahaj samjel as sangitl thanks
छान व सोप्या पद्धतीने दाखवले आहे धन्यवाद
धन्यवाद तुम्ही कमी शिकलेल्या माणसाला पण समजेल अशा प्रकारे समजवता
ह्या व्हीडओतुन मी बरच काही शिकले
म्हणुन पुन्हा एकदा धन्यवाद
खुप,छान,दाखवले,