ताई मी आजच केला मोरावळा ,तुम्ही सांगितल्याप्रमाणे.खूपच छान झाला. आवळा अगदी छान मऊ झाला.फक्त एक विचारायचं आहे.आम्हाला पाक जास्त आवडत नाही.म्हणजे नुसते आवळे खाल्ले जातील आणि पाक शिल्लक राहील. त्यासाठी काय करता येईल?त्याच पाकात आव्हले घालायचे तर काय करावं?प्लीज उत्तर द्या.
मी 15 दिवसांपूर्वी बनवला,काहि जवळच्या नातेवाईकांना पण दिला टेस्ट करायला.चव अप्रतिम असल्याचे सांगितले त्यांनी.खूपच सुंदर रेसिपी👌👌खूप धन्यवाद तुमचे💐आज पुन्हा बनवणार आहे रात्री
अस काही नाही ओ तूम्ही माझे कुटुंब आहात कधीतरी कामात विसरून जाते वाईट वाटून घेऊ नका, तूम्ही माझे व्हिडीओ पाहता करून बघता मला फार आनंद वाटतो मनापासुन खुप खुप धन्यवाद तुमचे आहो तुम्ही माझे हक्काचे कुटुंब आहात 😊🌹🙏
वाह खूप च छान
मी ही आजच आवळे आणले आहेत ताई तुमच्या पद्धतीने करेन कलर खूप च सुंदर दिसत आहे
ताई तुमचे खरच खूप खूप धन्यवाद 🙏🙏👌👌💯
खूप खूप धन्यवाद वंदना ताई ☺🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा, 🙏
मी बनवून बघितला खुप छान टेस्ट आहे लगेच संपले पण आता पुन्हा बनवत आहे खुप छान रेसिपी
हो का फारच छान आणि खूप खूप धन्यवाद कीर्ती ताई 😊🙏
तुमचा video बघत बघत मी मोरावळा केला. खूप छान झाला
हो का फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😄🙏🌹
Ho rai aaj vanvali khupch chan jali ahy he recipe mala pitacha khup taras ahy taysmule mala khupch aavdtebbga
खूप छान रेसिपी आहे आणि शरीरासाठी खूप उपयोगी धन्यवाद. ताई..😊😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा Share करा 🙏
खूप सुंदर आणि साधी रेसिपी, मी बनवलाय खूप छान धन्यवाद
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान सहज लक्षात येते अशा रेसिपी
खूप धन्यवाद ज्योती ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
ताई मी आजच केला मोरावळा ,तुम्ही सांगितल्याप्रमाणे.खूपच छान झाला. आवळा अगदी छान मऊ झाला.फक्त एक विचारायचं आहे.आम्हाला पाक जास्त आवडत नाही.म्हणजे नुसते आवळे खाल्ले जातील आणि पाक शिल्लक राहील. त्यासाठी काय करता येईल?त्याच पाकात आव्हले घालायचे तर काय करावं?प्लीज उत्तर द्या.
पुन्हा आवळे घेऊन या वेगळा पाक न करता या पाकातच झाला, किंवा पाण्यामध्ये दोन चमचे आवळ्याच सिरप घालून सरबत पिऊ शकता.
Khup chan bantat hya recipy ne,fakt taai ashya padddhtine ha shabd khup vela repeat hotoy
खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
हरीओम , ताई फारच छान समजावून सांगितले.धन्यवाद.आम्हाला फार आवडले.घरी करून पहातो.जमेलच.
कठाळे.नागपूर.
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan recipe thanks tai
The best recipeof Aavala muramba. Thanks.
खूप धन्यवाद रेणुका ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Khup chan me tr lagch banvte
खूप खूप धन्यवाद सुरेखा ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
@@Cookingticketmarathi
Me try kela khup ch chan zali mazi recip...
अरे वा, किती छान...☺️👍
*अशा पद्धतीने* आवळ्याचा मुरंबा खूप छान झाला😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
😂😂
Very nice recipe mam thank you so much👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Wow khup chan रेसिपी ताई ❤❤❤
खुप छान, मी बनवला, अतिशय सुन्दर चव....
हो का फारच छान आणि खूप खूप धन्यवाद भैरवी ताई 😊🙏
ताई खूप छान recipe आहे ही मी पहिल्यांदा try केलं खूप छान आसा आवळा तयार झाला आहे 🙏🏻😍
अरे वा फारच छान आणि खुप खुप धन्यवाद 😊🙏
मी 15 दिवसांपूर्वी बनवला,काहि जवळच्या नातेवाईकांना पण दिला टेस्ट करायला.चव अप्रतिम असल्याचे सांगितले त्यांनी.खूपच सुंदर रेसिपी👌👌खूप धन्यवाद तुमचे💐आज पुन्हा बनवणार आहे रात्री
खूप धन्यवाद☺🌹
नक्की करून पहा 👍
Mala nahi dila ho ja tikde me nahi bolnar tumchyashi
Tyani javalchya natevaikana mhatlay arthat tumhi tyana javalche nahi, nahi ka?
😮 छान आहा .
खुप छान 😊
रेसीपी शेअर केल्याबद्दल धन्यवाद ताई
खुपच छान
Thank you so much😊😊
अशा प्रकारे मी आता बनवते व 10 आवळे वापरून करून बघणार इतका छान होणार की लगेच संपणार❤
खुप खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा, Share करा 🙏
धन्यवाद रेखाताई,
छान खूप सोपी पद्धत आहे धन्यवाद 🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद, अर्चना ताई 😊🌹
नक्की बनवून पहा, कृपया Recipe Shre शेअर करा 🙏
Khupach Chaanach explain kele aahe🌷🙏🏻🌷
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Mi nakkich try karnar...mala tumchi hi recipe khup aavdli yummy 😋
खुप खुप धन्यवाद, देव्यांनी ताई 😊
नक्की करून पहा, Share करा.🙏
Mi ekda ardha kilo cha banwala.sampla pn.atta parat dusryanda 1 kg cha banwat ahe.masttt ch zala hota.
हो का फारच छान आणि खुप खुप धन्यवाद 😊🙏
खुप छान झाला आहे तुमच्या रेसिपी प्रमाणे केला आहे
खूप छान.. 😊🙏
छान सोप्या पद्धतीने सांगितले
खूप खूप धन्यवाद सोहम दादा 😊🙏
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
खूप छान आहे तुची रेसिपीज
खूप खूप धन्यवाद श्रुती ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Mi pn hi recipe try karnar ahe mazya mummy la khup awdel
बरं, नक्की करून पहा 😊🙏
Khupch chan banvli aavla recipe❤
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
खूप छान आवळा रेसिपी आवडली मला
खूप धन्यवाद सुमित्रा ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
छान अगदी छान माहिती दिली ताई तुम्ही ❤️💐🙏😉
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😄
नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏
Khup chan receiep ...i. will defenatly try this receipe
खूप धन्यवाद रेखा ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
खुपचं सुंदर बनवला आहे मोर आवळा मि बनवुन बघते धन्यवाद
खूप खूप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
Me pan attach keli channzala मुरंबा thanks tai
धन्यवाद 😊🙏
खुप छान आहे .मी बनवून पहिला.
खूप छान सुनीता ताई ☺
You are a really good teacher, teaching in a very easy way.
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, कृपया Share करा.
Saglya comment la aavrjun replay detar tumhi ani me pn banvla br ka moramba ek no zala ahe ❤thank u
अस काही नाही ओ तूम्ही माझे कुटुंब आहात कधीतरी कामात विसरून जाते वाईट वाटून घेऊ नका, तूम्ही माझे व्हिडीओ पाहता करून बघता मला फार आनंद वाटतो मनापासुन खुप खुप धन्यवाद तुमचे आहो तुम्ही माझे हक्काचे कुटुंब आहात 😊🌹🙏
खप छान आणि मस्थ बनवले❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
लय भारी झाली
मी आज ही रेसीपी केली खूप छान झाला आवळा मोरंबा
अरे वा खूप छान.. 👍
गुळाचा मु्रांब खूप छान!👌👌👍🙏
खूप खूप धन्यवाद, 😊🌹
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
ताई मुरांबा अप्रतीम छान
खूप खूप धन्यवाद लता ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Madam ha muramba kachechya barnit thevlyavar ti barni fridge madhe thevaychi ki baher room temperature var please sanga
फ्रीजमध्ये ठेवल तर खूपच चांगलं, जास्त दिवस टिकेल बाहेर सुद्धा राहतं फक्त वातावरण दमट नसावं.
छान बनलेला आहे आवळ्याचा मुरांबा.
धन्यवाद राधिका ताई😊🙏
रेसिपी पाहिल्याबद्दल आभारी आहे, कृपया रेसिपी जास्तीत जास्त Share करा.🙏
Vveti niseAvla murbba👍👌👌
खूप खूप धन्यवाद संगीता ताई 😊🙏
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
खूप छान झाला
मी आता च करून बघते
मनःपूर्वक धन्यवाद विजया ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा.
खूप छान ताई मी करून बघते
छान झालेला आहे आवळा छान❤❤❤❤👌👌🙏🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
हा मोरावळा फ्रीज मध्ये ठेवायचा की नॉर्मल टेम्प्रेचरला ठेवायचा
ताई खूप छान रेसिपी आहे
खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
खुप छान खुप सुंदर बनवला
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Khup chan. Room temperature vr kiti divas tikto.
Ha...Karan mi room temperature var glass chya barnit thevala tar 8 days madhe burshi lagali...means room temperature madhe tikat nahi tu
खूप छान आहे❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच छान आहे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान माहिती दिली आहे
खूप खूप धन्यवाद रोहिणी ताई 😊🙏
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
Very nice recipe
So nice
Khup Chan me aj 1 banvate ahe
❤ very nice 👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा कृपया रेसिपी शेअर करा 🙏
😊
छान माहिती दिली.
खूप खूप धन्यवाद अनिता ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा.
गूळ आणि साखर थंड झाल्यानंतर तो कड्क नही होणार न??
नाही होणार.
@@Cookingticketmarathi nhi zalet thnk u mam
Me pan banvun bagnar❤
नक्की बनवा 😊👍
Khupch Chan recipe 👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Baher ch rahto ki freeze madhye thevava lagel ka tai
सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे बाहेर ठेवलं तरीही चालेल, पण उन्हाळ्यात व पावसाळ्यात फ्रीजमध्ये ठेवायचा आहे.
एकदम परफेक्ट मस्त मालती येनपुरे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा कृपया रेसिपी शेअर करा 🙏
आवळ्याला चुन्याच्या थोड्या पाण्यामध्ये धुऊन कपडयाने साफ करणे योग्य आहे का ?
नाही
आणि फ्रीजमध्ये न ठेवता स्टोर करू शकतो का
शहराकडे वातावरण बर नसतं म्हणुन शक्यतो फ्रीजमध्ये ठेवायचं.
Very nice recipe 😊
Thank you 😊
Khup chan tai mi nakki krnar aaj ratri
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
छान रेसिपी मी आताच करते.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Super 🎉mst
फ्रीज मध्येच ठेवायचा का
हो चालेल
रेसिपी छान आहे मी आवळे आणलेत पण देशी आवळे लहान साईज आणलेत तुम्ही वापरलेले आवळे मोठे आहेत तसेच आवळे हवे होते पण नाही मिळाले तर या लहान आवळ्याचा होईल का
हो
ताई फ्रिज मध्ये करून ठेवला तर चालेल का मुंबईमध्ये बुरशी चढते
हो फ्रीजमध्ये ठेवा.
खूप छान
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
Nice❤❤
Very nice and easy method super
Thank you so much 😊🙏
Tai plastic chya barnit thevli tr chalel ka
हो काहिच हरकत नाही, मात्र डब्बा फ्रीजमध्ये ठेवा चांगला टिकेल.
खूप छान रेसिपी ❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
varsh bhar kasa rahil. tya aadhich sampel 😋
मग पुन्हा पुन्हा बनवायचं 😄
Khup chan aahe murbba
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान झाला आहे. पण स्टील च्या डब्बा मध्ये ठेऊ का
साठवण्याचे पदार्थ शक्यतो काचेच्या बरणीत किंवा चिनी मातीच्या बरणीत भरून ठेवतात, नसेल तर स्टील डब्यात भरू शकता चालेल.
खूप छान ताई
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Perfect mam
Thank you 😊
वा! एकदम मस्त झाला आवळा मुरंबा 10:25
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
ताई मी बनवले छान झाले
अरे वा खूप छान..आनंद झाला 👍😊
Jar kisun karaycha asel tar kasa karaycha , kis kadhi karava?
आवळे जर किसून मुरंबा बनवायचा असेल तर, आवळे किसून डायरेक्ट गुळामध्ये शिजवा, आवळे वाफवून घेण्याची गरज नाही, नक्की करून पहा.
@@Cookingticketmarathi thank you so much , nakki try Karen , ajunahi avlyacha season ahe , so try Karen😊
Very nice
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा🙏
Va. Tai
हा मुरंबा फ्रिज मध्ये ठेवायचा की बाहेर ठेवायचा तेही सांगा. कारण मी आज मुरंबा बनवणार आहे.🙏👌😊
शक्यतो फ्रिजमध्ये ठेवा जास्त दिवस चांगला टिकेल.
माझा आवडता मुरंबा
हो का फारच छान नक्की करून पहा 😄
Khup chhan👌👌👌
खूप खूप धन्यवाद आरती ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Madam aamcha tr karpun gela srva
करपे पर्यंत तुम्ही शिजवलत कसं काय, अंदाज नाही का आला तुम्हाला.
छान आहे ताई
खूप खूप धन्यवाद धनश्री ताई 😊🙏🌹
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Very nice mam👍👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
झाकण ठेवून वाफेचे पाणी नाही का पडते?
हो जरी वाफेचे पाणी पडत असेल तरी पण आपण पाक शिजवतो त्यात पाणी आटून जातं.
@@Cookingticketmarathi ओ के
खुपच छान 👌👌🙏
खूप खूप धन्यवाद स्वाती ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Nice Best video 🎉🎉
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
1 no.
मनापासून खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
100 टक्के करणार
Very nice 👌 👍
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Please Share करा 🙏
Very nice recipe 👍🏻
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप च छान
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.