स्वामी समर्थांचे ११ गुरुवार कसे करावे I सोप्या सरळ मार्गाने I Swami Samarth 11 guruvar kase karave I

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @abhijeetjadhav1216
    @abhijeetjadhav1216 หลายเดือนก่อน

    Shree Swami samartha ❤❤

  • @jayshreesalunke3886
    @jayshreesalunke3886 8 หลายเดือนก่อน +2

    Khup chan mahiti aahe saral sadhya shabhdat

  • @AnkitaBhosle-q4g
    @AnkitaBhosle-q4g 2 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samarth jay jay Swami Samarth ❤❤❤

  • @girishmahabare1529
    @girishmahabare1529 4 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ खूपच छान माहीती दिली

  • @ashwinidatar3485
    @ashwinidatar3485 3 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ

  • @PritiKanal-i2z
    @PritiKanal-i2z หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ 🙏🌸🌸🙏🙏

  • @sonalikamble3209
    @sonalikamble3209 5 หลายเดือนก่อน

    खूप खूप धन्यवाद खूपच सुंदर माहिती दिली

  • @rajashripatil9945
    @rajashripatil9945 5 หลายเดือนก่อน

    Shri swami Samarth ❤

  • @monikaindore6100
    @monikaindore6100 ปีที่แล้ว

    Shree swami samarth

  • @sonalikamble3209
    @sonalikamble3209 5 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ महाराज

  • @MK-zh4vx
    @MK-zh4vx 4 หลายเดือนก่อน +5

    श्री स्वामी समर्थ मी अंकरा गुरुवार करणारं आहे पुजा सकाळी केली तरी अंकरा गुरुवार सकाळी च पुजा केली पाहिजे

  • @NehaPore-z9p
    @NehaPore-z9p 7 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samarth jai jai Swami Samarth 🙏🏻🙏🏻🌺🌺🙏🏻🙏🏻

  • @bharatidimbar4030
    @bharatidimbar4030 7 หลายเดือนก่อน +1

    Shree Swami Samarth

  • @yogijadhav7569
    @yogijadhav7569 6 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rupalishatagar1186
    @rupalishatagar1186 ปีที่แล้ว

    Om Shree Swami Samarth namaha🙏🙏

  • @BusinessAccount-mm2lj
    @BusinessAccount-mm2lj 9 หลายเดือนก่อน +1

    या गुरुवारी एकादशी आहे मी उद्यापन करू शकते काय

  • @kajolbairagi2895
    @kajolbairagi2895 ปีที่แล้ว

    Swami charitra saramrut vchych ahe k pratek gurvari

  • @MK-zh4vx
    @MK-zh4vx 4 หลายเดือนก่อน +1

    Reply

  • @vithabaichaudhari7890
    @vithabaichaudhari7890 3 หลายเดือนก่อน +1

    Tai mla khup adchan ahet.mister pn drink krtat. Aarthik athchn pn khup ahet.mla seva sanga tai plzzz

    • @Samarthaa
      @Samarthaa  หลายเดือนก่อน

      ताई, स्वामी समर्थांच्या चरणांवर श्रद्धा ठेवा. आर्थिक आणि इतर अडचणी दूर करण्यासाठी ११ गुरुवार 'स्वामी चरित्र सारामृत' वाचा आणि स्वामी समर्थांचा जप करा. रोज सकाळ-संध्याकाळ 'श्री स्वामी समर्थ' हा जप मनापासून करा. स्वामींच्या कृपेने सगळं ठीक होईल. जय स्वामी समर्थ

  • @poonamgaikwad4988
    @poonamgaikwad4988 ปีที่แล้ว

    उद्यापन करताना मोठी मूल जेऊ घालतात का छोटी

  • @kiranmore1466
    @kiranmore1466 ปีที่แล้ว +1

    Mala pn karayche ahe udya pasun upvas pn majhya kadeपुस्तक nhi ahe mg me kru shakte na

    • @Samarthaa
      @Samarthaa  ปีที่แล้ว

      ho..swami jap kara. email id dya. soft copy pathavte. Shree Swami Samarth

    • @Savita_94
      @Savita_94 10 หลายเดือนก่อน

      Mo var kel tr chalte ka

    • @bcse-1nikitagore549
      @bcse-1nikitagore549 หลายเดือนก่อน

      pudchya mhainyat margashish chalu honar ahe ani mi darvarshi margashish madhle gurvar karye mg te gurvar ani हे 11 gurvar tyamadhe count karyache ka Ani amhi pournimela gondwale la pn jato मग gurvar purn hoiparyant ek gurvari pournima kio मग chaturthi ali tur mg gondwale kio mg amhi chaturthi la gavi ganpati che jevan aste mg jayche ka nahi ani मग te gurvar count karyacha ka?

  • @vidyashinde6610
    @vidyashinde6610 3 หลายเดือนก่อน

    Hello mam upas divshi kai khav kai nahi as kai sangta ka pls

    • @Samarthaa
      @Samarthaa  2 หลายเดือนก่อน

      स्वामी समर्थांच्या ११ गुरुवार व्रत करताना साधा आणि सात्त्विक आहार घ्यावा, जसे की फळे, दूध, आणि हलके पदार्थ. कांदा, लसूण, मांसाहार आणि मद्यपान टाळा. मात्र, स्वामी समर्थ हे तुम्ही काय खाता यापेक्षा, किती श्रद्धा आणि भावनेने त्यांची पूजा करता, हे पाहतात. त्यामुळे तुमची भावना शुद्ध असावी, कारण स्वामींना श्रद्धा आणि भक्ती महत्त्वाची असते 🥰

    • @vidyashinde6610
      @vidyashinde6610 2 หลายเดือนก่อน

      @@Samarthaa thank you

  • @meenakshipatil5567
    @meenakshipatil5567 7 หลายเดือนก่อน +1

    आथिर्क अडचणीवर उपाय सुचवा please

    • @Samarthaa
      @Samarthaa  6 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/yS28KhtPnUA/w-d-xo.html.....venkatesh stotra

    • @shwetasuryawanshi7865
      @shwetasuryawanshi7865 6 หลายเดือนก่อน

      Tai tumhi darroj sandhyakali shree sukta che pathan kara Ani Lakshmi matela tumchi ichha sanga nkkich Kamala yeil ha upay

  • @swapnalijadhav4184
    @swapnalijadhav4184 11 หลายเดือนก่อน

    Helo mam mala 11 gurvar karayche ahe mandni karavi lagte ka shree swami samarth

    • @Samarthaa
      @Samarthaa  6 หลายเดือนก่อน

      हो, ११ गुरुवार करण्यासाठी पूजा मांडणी करावी लागते. श्री स्वामी समर्थांची पूजा करताना नियमितपणे पूजा मांडणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हाला योग्य फळ मिळेल.

    • @NJ-yh4kz
      @NJ-yh4kz 5 หลายเดือนก่อน +2

      ​@@Samarthaaएक शंका आहे. पहिल्या गुरुवारी मांडणी केली की मग ती शेवटच्या गुरुवार पर्यंत तशीच ठेवायची का??
      की प्रत्येक गुरुवारी नवीन मांडणी करून ती दुसर्‍या दिवशी लगेच काढून टाकायची??
      ह्या एकाच शंके. मुळे मला व्रत करायला जमेना. कोणीच ह्याचे समाधानकारक उत्तर देत नाही. कृपया मार्गदर्शन करावे.

    • @Samarthaa
      @Samarthaa  5 หลายเดือนก่อน

      @@NJ-yh4kz प्रत्येक गुरुवारी नवीन मांडणी करून ती दुसऱ्या दिवशी काढून टाकावी. मांडणी केलेल्या दिवशी तीला स्पर्श करू नका; पुढच्या दिवशी काढून टाका.

  • @abc-bk7qo
    @abc-bk7qo 10 หลายเดือนก่อน

    Swamicha photo kiva murti nahiye tar gurvar kase karave

    • @Samarthaa
      @Samarthaa  7 หลายเดือนก่อน

      Supari thevun

  • @princessmvd
    @princessmvd 11 หลายเดือนก่อน +1

    मी पण 11 गुरुवार करत आहे पण माझा 11वा गुरुवार परवा आहे तेव्हा पौर्णिमा आहे तर पौर्णिमेदिवशी उद्यापन केलेलं चालेल का? प्लिझ मार्गदर्शन करा

    • @Samarthaa
      @Samarthaa  6 หลายเดือนก่อน +1

      हो, तुम्ही ११ गुरुवार व्रत करत असल्यास आणि तुमचा ११वा गुरुवार पौर्णिमेला असेल तर पौर्णिमेच्या दिवशी उद्यापन (समारोप) करणे योग्य आहे. पौर्णिमा हा एक पवित्र दिवस आहे. त्यामुळे तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी उद्यापन करू शकता.

  • @SunilStarStatus
    @SunilStarStatus 4 หลายเดือนก่อน

    स्वामींची सेवा करताना कोणालाही सांगू नये....

  • @sonalibansode8281
    @sonalibansode8281 ปีที่แล้ว

    Mi Swami che gurwar v margshirsh che gurwar 2kru sakte ka

  • @priyaingale2076
    @priyaingale2076 7 หลายเดือนก่อน

    Mla krayche ahet upvas.. normal pooja krun jap kela ani naivedya dakhvla tr chalel na? Ani ekda jevn krun kraycha ka kse ankhi kahi niyam ahet..ani sankalp ksa kraycha ani udyapan? Please sangal

    • @Samarthaa
      @Samarthaa  7 หลายเดือนก่อน +1

      Ho chahel...nakki Kara...sankalp kasa karaycha he video paha th-cam.com/video/Z7VH9amkg_I/w-d-xo.html

  • @drpreetiautade2286
    @drpreetiautade2286 4 หลายเดือนก่อน

    Pustak nahi vachali ter chalel ka

    • @Samarthaa
      @Samarthaa  3 หลายเดือนก่อน

      स्वामी समर्थांच्या भक्तीत श्रद्धा आणि भक्तीचं महत्व सर्वात जास्त आहे. त्यामुळे पुस्तक वाचणे अनिवार्य नाही, पण मनापासून केलेली भक्तीचं महत्त्व जास्त आहे.

  • @pradyumna161
    @pradyumna161 4 หลายเดือนก่อน

    संकष्टी चतुर्थ आली तरी गुरूवार कांउट करु शकतो का

    • @Samarthaa
      @Samarthaa  3 หลายเดือนก่อน

      संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते?

  • @sarikakashid3340
    @sarikakashid3340 4 หลายเดือนก่อน

    Upvas nahi kela ter challe. Ka

    • @Samarthaa
      @Samarthaa  3 หลายเดือนก่อน

      स्वामी समर्थांचा आशीर्वाद सर्वांवर असावा हीच इच्छा. उपवास केलाच पाहिजे असं नाही, श्रद्धा आणि भक्ती महत्वाची आहे. आपली भावना स्वच्छ असली की स्वामी समर्थ आपल्यावर कृपा करतील.

  • @user-to9jt4ei7y
    @user-to9jt4ei7y 4 หลายเดือนก่อน

    Mala 11 gurwar karayche aahe.pratek gurwari 11 mal jap kela tr chalel ka .

    • @Samarthaa
      @Samarthaa  4 หลายเดือนก่อน

      Ho chalel

  • @nidhitambe714
    @nidhitambe714 8 หลายเดือนก่อน

    माला पण 11 गुरुवार करायचे आहे पण मी आणि माझे मिस्टर आमी दुसरी कडे शिफ्ट होणार आहे t गुरुवार चालु करू शकते का प्लीज ताई प्लीज reply द्या

    • @Samarthaa
      @Samarthaa  7 หลายเดือนก่อน

      Ho ho Kara 🙏

  • @dhanashrishetkar9
    @dhanashrishetkar9 8 หลายเดือนก่อน +1

    माझे ५ गुरुवार झालेत, पण मी स्वामी समर्थ मंत्राचा जप ११ माळ ऐवजी फक्त ११ वेळा केलेला , मला माहित नसल्यामुळे, तर आता काय करू? पुन्हा ११ गुरुवार चे व्रत सुरू करू का? की मग पुढच्या ६ व्या गुरुवार पासून ११ माळ जप करू?
    ताई please sanga

    • @Samarthaa
      @Samarthaa  7 หลายเดือนก่อน

      Nahi :) continue Kara.

  • @poojakarale6166
    @poojakarale6166 7 หลายเดือนก่อน

    11 गुरुवार पूर्ण होईपर्यंत कोणाच्या घरी जायचं nhi किंवा कोणाच्या घरी जेवण केलेलं चालत नही का

    • @Samarthaa
      @Samarthaa  7 หลายเดือนก่อน

      Nahi....jau shakta. Tasa kahi nasto