Mangesh Sasane On Prakash Ambedkar LIVE | आंबेडकरांची भुमिका ओबीसींना धक्का देणारी! | Maratha Vs OBC

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.ค. 2024
  • Mangesh Sasane On Prakash Ambedkar LIVE | आंबेडकरांची भुमिका ओबीसींना धक्का देणारी! | Maratha Vs OBC
    #Mangeshsasane #prakashambedkar #manojjarangepatil #manojjarange #marathareservation #news18lokmat #marathibatmyanews18 #manojjarangepatilexclusive #news18lokmat
    News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

ความคิดเห็น • 81

  • @roshaningole1804
    @roshaningole1804 16 วันที่ผ่านมา +27

    ओ बी सी बाळासाहेबांकडे अपेक्षा करतो आज पर्यंत ओबीसी बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी कधी उभा राहिला नाही

  • @bhagatafilmsandeventssande144
    @bhagatafilmsandeventssande144 16 วันที่ผ่านมา +17

    ज्यांनी भूमिका मांडली नाही,ज्यांना लोकसभेत ओबीसी ने मतदान केले त्या नेत्यांना उत्तर मागणे सोडून बाळासाहेब आंबेडकर यांच्यावरच अपेक्षा का?

  • @toshalnavhale
    @toshalnavhale 16 วันที่ผ่านมา +22

    वंचित बहुजन आघाडीची आधीपासूनच भूमिका स्पष्ट आहे
    दिशाभूल करणाऱ्या पासून सावधान

  • @SOHAM1VOLUME
    @SOHAM1VOLUME 16 วันที่ผ่านมา +11

    आपली कुवत काय? बोलतंय काय? कुणाविषयीं बोलतंय
    प्रकाश आंबेडकर आहेत ते!
    परखड बोलणारे ✌️
    उगाच प्रसिद्धी साठी नाव घेणाऱ्यानो, पाळताभुई होईल, त्यामुळे जपून नाव घ्या.

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 16 วันที่ผ่านมา +5

    या माणसाला माहीत नाही की बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकरांनी ओबीसींना कोर्टातून आरक्षण मिळवून दिला आहे .शाहू महाराजांच्या जयंती वेळेचे ओबीसी बद्दलचा ठराव पास केलेला आहे और ओबीसी व मराठा ताट वेगळं असले पाहिजे हीच वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे.

  • @user-zt2qg8ve9t
    @user-zt2qg8ve9t 16 วันที่ผ่านมา +19

    हे महाशय पुरोगामी विचारांचा प्रसार करणारे नसुन फक्त समता प्रस्थापित परिषदेचे पदाधिकारी असुन ते आदरणिय बाळासाहेब आंबेडकर यांच्या चुका काढण्या एवढा मोठा आहेत का ?

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 16 วันที่ผ่านมา

      Tu patrakar awdha motha zala kay tu bala sahebanchi chuk kadhato suparibaj ptrakar disato vichar karun bolane

  • @shegokarsw7885
    @shegokarsw7885 16 วันที่ผ่านมา +6

    जरा obc आरक्षण चा इतिहास वाचा बाळासाहेब यांच्यामुळे obc la.मंडल आयोग आला आणि आरक्षण लागू झाले

  • @shubhamtayade1574
    @shubhamtayade1574 16 วันที่ผ่านมา +4

    ओबीसी समाज हा बाळासाहेबा सोबत ऊभा कधी रायला,, बाळासाहेब आंबेडकर याचा सपोर्ट पाहीजे पण त्यांच्या मागे ऊभे रायला पाहीजे नाही वारे ओबीसी

  • @dhammanandsardar2549
    @dhammanandsardar2549 16 วันที่ผ่านมา +5

    बाळासाहेब सत्तेत नाहीत

  • @tsgaikwad7620
    @tsgaikwad7620 16 วันที่ผ่านมา +5

    Balasaheb Ambedkar is correct

  • @user-ef7wk3uh6k
    @user-ef7wk3uh6k 16 วันที่ผ่านมา +6

    जरांगेच आंदोलन कुणबीच्या नोंदीनुसार आरक्षण मिळालेच आहे ते पहिलेच ओबीसींमधील कुणबीच आहेत त्या मागणीला जरांगे ला पाठींबा दिला पण सरसकट कुणबीच आरक्षण मिळाव म्हणून जरांगे ने आंदोलन भरकटत ठेवून जात्रा रॅलीत काढली
    वंदनीय बाळासाहेब आंबेडकर यांनीच प्रथम सांगीतल होत गोरगरीब गरजवंत मराठ्यांनाच वेगळ ताट ओबीसीं च वेगळ तात आसाव
    हे च सांगीतल होत भुमीका बदलेलीच नाही

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 16 วันที่ผ่านมา +2

    स्वार्थासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्व च घेतांना दिसतात, परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी किती जण प्रमाणीक व ईमानदार आहेत? हे स्वताला च विचारा!

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 16 วันที่ผ่านมา +2

    केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारकडे बहुमत आहे. ते जात आणि वर्ग निहाय जनगणना, आर्थिक सर्व्हेक्षण का करत नाही?

  • @bansisasane8996
    @bansisasane8996 16 วันที่ผ่านมา +1

    Jay bhim saheb ❤❤

  • @user-vo7qz2qr9w
    @user-vo7qz2qr9w 12 วันที่ผ่านมา

    जाहीर निषेध

  • @kiranchavan2665
    @kiranchavan2665 16 วันที่ผ่านมา +2

    अफवा पसरवणारा हा चॅनेल मविआच्या पैशांवर चालतो. लोकसभा निवडणुकीला दाबून फंडींग झाले होते.

  • @santoshtambe9913
    @santoshtambe9913 15 วันที่ผ่านมา

    Good decision

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 16 วันที่ผ่านมา +1

    अँड बाळासाहेब आंबेडकर यांनी मराठा -ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत घेतलेली भूमिका अगदी योग्य आणि सुस्पष्ट आहे. एस सी/ एस टी प्रवर्गाला यात ओढण्याची अजिबात आवश्यकता नाही. वंचित बहुजन आघाडी बाबत विनाकारण गैरसमज पसरवु नये.

  • @user-st2mk9wz7b
    @user-st2mk9wz7b 15 วันที่ผ่านมา +1

    इतर मोठे नेते उपस्थित राहिले नाही याबद्दल काही बोलण्यासारखे वाटत नाही का

  • @user-sk7cw4cn4i
    @user-sk7cw4cn4i 13 วันที่ผ่านมา

    बाळासाहेब आंबेडकर हा विषय बोलण्याची तुझी औकात नाही निरहुडपणे मत मांडणारा एकमेव महाराष्ट्रातला नेतेम्हणजे बाळासाहेब आंबेडकर जय जिजाऊ जय शिवराय जय भीम

  • @raviwankhede3541
    @raviwankhede3541 13 วันที่ผ่านมา +1

    बाळासाहेब यांना ओबीसी मतदान का करत नाही.

  • @premdasmeshram3358
    @premdasmeshram3358 15 วันที่ผ่านมา +1

    भाऊ तुम्हाला बाळासाहेब आंबेडकरांची सुरूवातीपासूनच ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण वेगळे असावे अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे.
    तुम्ही मराठे राजकारण्यांच्या हातचे बाहुले झाले आहात म्हणून तुमचा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही.
    ज्यांना तुम्ही सत्ता सोपवली त्यांना जबाबदार धरा ना ,कां दुसऱ्यांना दोष देत आहात.

  • @milindbhise7904
    @milindbhise7904 6 วันที่ผ่านมา

    जो समाज बीपी सिंग यांच्या जयंतीनिमित्त व पुण्यतिथी निमित्त साधे शुभेच्छा व अभिवादन करत नाही.

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 16 วันที่ผ่านมา

    सरकारने सगेसोयरे सारखाच वंशज हा शब्द टाकावा ह्यास मराठा OBC मान्यता आहे🚩🚩 मराठ OBC जिंदाबाद🚩 दोघाना एकत्र करा🚩🚩

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi2223 14 วันที่ผ่านมา

    एकही आमदार नाही एकही निवडून येत नाही

  • @siddharthshinde6713
    @siddharthshinde6713 15 วันที่ผ่านมา +2

    फार चुकीचे बोलता. काहीतरी दिशाभूल करताय. Obc समाजाला बाळासाहेबानी व्हीप सिंग कडून obc ना आरक्षण मिळऊन दिले. तुमच्या obc नी प्रकाश आंबेडकरांसाठी काय केले. आरक्षणासाठी बाळासाहेब पाहिजेत आणि मते देताना शिवसेना, bjp, काँग्रेस ला मते देता.

  • @ravigawande3274
    @ravigawande3274 15 วันที่ผ่านมา

    Prakash ambedkar yanchi bhumika Spashat aahe sarkar v virodi paksh sodun Aapan Ambekaranchi bhumika ghene ka aawadale

  • @jalindarbobade8220
    @jalindarbobade8220 16 วันที่ผ่านมา

    जय ओबीसी ❤

  • @apparaomaind15
    @apparaomaind15 15 วันที่ผ่านมา

    एस.सी.एस.टीचा संबंध येतो कोठे ?

  • @DnyandeoBargaje
    @DnyandeoBargaje 16 วันที่ผ่านมา

    हे ओबीसी मध्ये आले . ओबीसी एसीएसटी मध्ये जायचं का

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 16 วันที่ผ่านมา

    जय ओबीसी

  • @akashingawale3881
    @akashingawale3881 12 วันที่ผ่านมา

    तुम्ही महा विकास आघाडीला भूमिका स्पष्ट करायला लावा

  • @Laxmantq3is
    @Laxmantq3is 16 วันที่ผ่านมา

    महाविकास आघाडी ची भूमिका काय आहे हे तू त्यांना विचारणार नाही मराठा आणि ओबीसी आरक्षण या मुद्यावर महाविकास आघाडी वाले आपली भूमिका स्पष्ट का करत नाही याच्यावर तू बोलणार नाही बाळासाहेना बदनाम करायचा प्रयत्न करतो

  • @vilassawant4532
    @vilassawant4532 16 วันที่ผ่านมา

    Je sattemadi aahet tyanna he vichar sanga

  • @jagannathkamble7125
    @jagannathkamble7125 12 วันที่ผ่านมา

    मंगेश ससाणे जरा मंडल आयोगाने केलेल्या शिफारशी लागूकरूपर्यंत कोणाचं काय योगदान आहे. याचा अभ्यास करून व्हिडीओ बनवावा. अशाने प्रसिद्धी मिळत नसते. तर आपल्या बुद्धीची कुवत लक्षात येते.

  • @gautambhagat3506
    @gautambhagat3506 16 วันที่ผ่านมา

    ओबीसी तसंच भाजप राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना मतदान करतात आणि बाळासाहेबांकडून कसे काय अपेक्षा करतात

  • @nandeshjadhav2465
    @nandeshjadhav2465 15 วันที่ผ่านมา

    मी तर म्हणतो की obc सामाज्याला आरक्षण पाहिजे . पण आरक्षणाची तरतूद करणारे बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावतात का ? ते जाऊद्या प्रकाश आंबेडकरांना मतदान करतात का .. हे नसलेल्या धर्मच्या पाठी राहून आरक्षण न देणाऱ्या भाजप,काँग्रेस ,सेना,राष्ट्रवादीच्या पाठी पाळतात ....

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 14 วันที่ผ่านมา

    OBC आरक्षण तुमच्या बापाच्या घरची मक्तेदारी आहे काय हे आरक्षण सगळ्यांसाठी आहे ते आम्ही मिळवणारच

  • @Balaji-qf5qk
    @Balaji-qf5qk 15 วันที่ผ่านมา

    Hya vakilala dhada sikvla pahije -jy obc karan ha sasane konacha tari nakich dalal asel karan mi obc kam kartana Balasaheb Ambedkarji yana javlun pahila aahe

  • @vijaytayade1787
    @vijaytayade1787 16 วันที่ผ่านมา

    मित्रा तू आता जागा झाला जेव्हा बाळासाहेब मंडल आयोग करीत भांडत होते तेव्हा obc कमंडल सोबत होते तुझी उंची तेवढी नाही

  • @user-ge4fi7ow8f
    @user-ge4fi7ow8f 16 วันที่ผ่านมา

    ओबीसी विरोधी भूमिका...

  • @arvindshinde2789
    @arvindshinde2789 12 วันที่ผ่านมา

    Sarkarla Bhumat ahe virodhi pakshane pathba ahe virodhini pathimba dilela ahe vidhan sabha chalu ahe vddetivarani bhumika sangitale sabha gruh chalu tithing charcha karu mva marathaaani OBC pathimba ahe Sarkar time pas kartayt

  • @renukaoverseas1321
    @renukaoverseas1321 12 วันที่ผ่านมา

    Sasane saheb thumi bola ty manay aahi pn kiti obc
    SC sathi उभे rahta kadi गावा कडे तरी bugha मग samjal ki ka aasa ka बोलतात babasaheb ambedkar Ani ho सर्व आम्ही jawabdari ghatli ka sang na तुमच kam nahi ka ki फक्त आम्ही ladyacha Ani thumi आम्हाला kamala lavayacha saheb thumi pn thoda vichra karava saheb

  • @yashwantkambale7636
    @yashwantkambale7636 16 วันที่ผ่านมา

    मंगेश तुला अजीबात अभ्यास नाही

  • @user-mb2zt7rv7i
    @user-mb2zt7rv7i 16 วันที่ผ่านมา

    😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vikasjogdand8642
    @vikasjogdand8642 16 วันที่ผ่านมา

    Obc che categorization zale pahije , mali, wani ,kunabi ashya pragat jayi tasech jain religion madhil kahi pragat jati baher gelya pahijet karan ya sarakhya lokannich sagale reservation khalle ahe

  • @milindbhise7904
    @milindbhise7904 6 วันที่ผ่านมา

    Bogus express

  • @pradeepkate5611
    @pradeepkate5611 16 วันที่ผ่านมา

    Ha manus dishabhul karat ahe SC St che aarakshanacha muddach nahi maratha na obc madhe aarakshan milele pahiyaje he matathayanche mhanane ahe ......yancha agenda fakt prakash ambedkar yana badnam karnayacha ahe yacha bolnayatun fakt dwesh disat ahe

  • @nileshbhagane9925
    @nileshbhagane9925 16 วันที่ผ่านมา

    Are laz vathate chavadar tale aathava Aaj babasaheb pahije hote

  • @shrikant3603
    @shrikant3603 16 วันที่ผ่านมา

    Are vakil saheb kashala artha cha anarth karta aani lokana chukiche sangata. OBC che lokaho ashya lokanchya sangitlelya ghostivar vishwas karu naka. He tumhala bhatkavnyacha prayatn karit aahet.

    • @ManojPoharkar-r3e
      @ManojPoharkar-r3e 16 วันที่ผ่านมา +1

      V B A obc chya pathi maghe ahe asakas manta ki saheb obc virudh ahe obc tath vegal ani marthyanch vegl v ba chi bhumika ahe shard pawar ubt s yana vichara yanchi bhumika kay jay v b a jay savidhan

    • @shrikant3603
      @shrikant3603 16 วันที่ผ่านมา

      Badashabanchi aani VBA chi bhumika ekdam spast aahe. Dogancha hi tat vegada. Arakshanachya prashnala nyay phakt Balasahebach deu shaktat.

  • @thepeoplestalk
    @thepeoplestalk 15 วันที่ผ่านมา

    फेक न्यूज

  • @jalindarbobade8220
    @jalindarbobade8220 16 วันที่ผ่านมา

    जय ओबीसी

  • @RajuSangole
    @RajuSangole 16 วันที่ผ่านมา

    जय ओबीसी