वर्षा भैयाच तेवढं शब्द ऐकून अक्षरशः डोळ्यातून टचकन पाणी आल भावाची खंबीर साथ आपल्या सोबत असणे खुप गरजेचं असतं आणि ती तुला आहे हे बगून खुप छान वाटल 😊 तुझ्या भावासारखा भाऊ सगळ्या बहिणींना भेटू हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏
ताई तु आणि भैया गळ्याला पडल्यावर मी आहे तोपर्यंत काळजी करु नको अस म्हनुन त्याचेही डोळे पाणावले हे पाहुन अक्षरशा माझ्या डोळ्यातुन धारा गळाल्या .खरच तुझ्या सारखा भाऊ सगळया बहीनी ना मीळो. खरच खुपच प्रेमकरतो तुझ्या वर❤❤❤.Happy birthday dada 🎉🎉.
तुझ्या भैया सारखा भाऊ प्रत्येक बहिणीला असावा असं वाटतं तुमचं बॉण्डिंग खूप छान आहे ग वर्षा हॅपी बर्थडे माझा कृष्णा चांगला होऊ दे अशी मी स्वामी समर्थ जवळ प्रार्थना करते आणि तो चांगलाच आहे अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आले गं वर्षा गळा धरल्या बरोबर माझ्या डोळ्यात खूप पाणी आलं भाऊ असावा तर असा खरंच तू तब्येत सांभाळ जरा जाड हो माझी पण विनंती आहे तुला मी पण एखाद्या दिवशी येणार म्हणजे येणार हॅपी न्यू इयर कृष्णा माय फेवरेट बॉय
दादा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐 🎊🎊🎂🎂🎊🎊 बर्थडे खूप छान साजरा केला दादाच्या चेहर्यावर आनंद बघून खूप भारी वाटले😊👍 भैय्या, वहिनी खूप छान आहेत. ❤❤👌👌👍बहीण, भावाच प्रेम बघून खूप खूप भारी वाटले 😢🤗
Varsha krishna dada la eivhda khush pahun tar kup chan vatle pan aja tumchya bheyla masti kartana pahun mala vyaktita kup bhari vatle tumhi kup nashibvaan ahe tumcha bheya kup chan ahe ❤
Happy birthday dear Dada🎉stay happy healthy smiling forever for my dear varsha tai❤u r very lucky tai u have brother like support system still life forever
Happy Birthday Dada🎉🎉🎉 वर्षा ताई ओवाळताना तुपाचा दिवा लावायचा नसतो. देवाना वैगेरे लावतात आसे माझ्या सासूबाईंनी सागितले आहे काही चुकीचे असेल किंवा तुम्हाला आवडल नसेल तर Sorry
तुझ्या भैयासारखा भाऊ प्रत्येक बहिणीला असावा अस वाटतं तुमचं bonding पाहून ❤
वर्षा भैयाच तेवढं शब्द ऐकून अक्षरशः डोळ्यातून टचकन पाणी आल भावाची खंबीर साथ आपल्या सोबत असणे खुप गरजेचं असतं आणि ती तुला आहे हे बगून खुप छान वाटल 😊 तुझ्या भावासारखा भाऊ सगळ्या बहिणींना भेटू हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏
ताई तु आणि भैया गळ्याला पडल्यावर मी आहे तोपर्यंत काळजी करु नको अस म्हनुन त्याचेही डोळे पाणावले हे पाहुन अक्षरशा माझ्या डोळ्यातुन धारा गळाल्या .खरच तुझ्या सारखा भाऊ सगळया बहीनी ना मीळो. खरच खुपच प्रेमकरतो तुझ्या वर❤❤❤.Happy birthday dada 🎉🎉.
वर्षा ताई तुझा भाऊ किती मायाळू आहे ❤ तु जेव्हा भय्या ला मिठी मारली आणि रडायला लागली तेव्हा खूप वाईट वाटले, मी सुद्धा रडले😢....
Tai tujh ani tujhya bhya ch bonding khupch ahe 🤩❤️🥰😘 वहिनी पण छान ahet❤️❤️🤩🤩
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छादादा 💐💐🎂 तूझ्या भावासारखा भाऊ सगळ्या बहिणींना मिळो 💐💐वहिनी पण खूप गोड आहे मिळून मिसळून राहते व्हिडीओ छान 👌👌👍🏻👍🏻👍🏻👍🏻
पुर्व जन्माचे पुण्य आहे वर्षा तुझे असा भाऊ तुला मिळाला. प्रत्येक बहिणी ला असा भाऊ मिळावा.
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा जावईबापूंना 🎉🎉 तुझे माहेरचे सर्वचजण खूप प्रेमळ आहेत❤भैया खूप काळजी घेणारा आहे ,असेच तुमचे प्रेम कायम राहू द्या❤
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देव सदैव तुमच्या पाठीशी राहू दे वर्षी तुम्ही नशीबवान आहात असे आई आणि खंबीर साथ देणार भाऊ मिळाले आहेत🙏
तुझ्या भैया सारखा भाऊ प्रत्येक बहिणीला असावा असं वाटतं तुमचं बॉण्डिंग खूप छान आहे ग वर्षा हॅपी बर्थडे माझा कृष्णा चांगला होऊ दे अशी मी स्वामी समर्थ जवळ प्रार्थना करते आणि तो चांगलाच आहे अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आले गं वर्षा गळा धरल्या बरोबर माझ्या डोळ्यात खूप पाणी आलं भाऊ असावा तर असा खरंच तू तब्येत सांभाळ जरा जाड हो माझी पण विनंती आहे तुला मी पण एखाद्या दिवशी येणार म्हणजे येणार हॅपी न्यू इयर कृष्णा माय फेवरेट बॉय
वर्षा, भैय्या चे शब्द ऐकून डोळ्यात टचकन पाणी आल, खूप च छान❤
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ🎂🥳🎉 आणि सर्वांना वेळ अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा 🎉💐💜
Happy Birthday krishna sir 🎉🎂💐, 13:57 unconditional love of brother and sister.., God bless to your family..🙏👍😍 T C 💕
दादा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐
🎊🎊🎂🎂🎊🎊
बर्थडे खूप छान साजरा केला
दादाच्या चेहर्यावर आनंद बघून खूप भारी वाटले😊👍
भैय्या, वहिनी खूप छान आहेत. ❤❤👌👌👍बहीण, भावाच प्रेम बघून खूप खूप भारी वाटले 😢🤗
खूप नशिबवान आहेस ताई तू. भाऊ एव्हढी माया करतात. अणि माहेरची माणस पण.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा चागल आरोग्य लाभो तुम्हाला खूप छान❤🎉
Happy birthday
दादाची न तुमची गळा भेट बघून रडू आलं❤
तुझ्या भवाच आणि तुझ प्रेम बघून खूप छान वाटलं
भावाबरोबर वहिनी पण खूप छान मिक्स होतात
वाढदिवसाच्या खुप खूप गोड शुभेच्छा दादा तुम्हाला उदंड आयुष्य सुदृढ आरोग्य लाभो हीच सदिच्छा
खुप सुंदर vlog happy birthday दादा god bless you डोळ्यात पाणी आले भैया घरी निघाले तेव्हा
कृष्णा दादाना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा .दादा तुम्ही सगळे असेच कायम हसत खेळत आणी सोबत रहा कायम हीच स्वामी चरणी प्रार्थना.🥳🎈🎊🎉🎁🎂🍫🍨💐
Varsha krishna dada la eivhda khush pahun tar kup chan vatle pan aja tumchya bheyla masti kartana pahun mala vyaktita kup bhari vatle tumhi kup nashibvaan ahe tumcha bheya kup chan ahe ❤
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा कृष्णा दादा 🎉🎉 भैया वहीणी साठी 🎉🎉
वाढदीवसाच्या खुप खुप शुभेच्छा सर, लवकर बरे व्हा आणि काळजी घ्या…🎉🎉🎉🎉
Happy Birthday dada 🎂 khup Anandi Raha Swami thumchya saglya icha Purna karort shree Swami Samarth 🌺🙏
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा, कृष्णा भाऊ❤ पुण्याच्या सरस्वती अभ्यासीकेतील ऐक मित्र❤
वर्षा तुझ्या भावाचे तेशब्द एकुन डोळ्यात खूप पाणी आल मला माझ्या भावाची आठवण झाली❤
Very good celebrations your bhaiya is freely enjoying it. Belated happy birthday to Krishna. 🍮🍰
Chikoo khup cute ahe ❤️
Happy family mast khup Chan family aahe me ani maza vahini aashich masti karto maze Bhau Pan aache aahe
Happy birthday dada
मला भाऊ नाही आम्ही बहिणी तिघी तुमचे भाऊ बघून खूप छान वाटले अस भाऊ मिळायला हवा होता मला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा 🎉🎂💐
God bless you🙏
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद बेटा अर्चना पाटील आणि परिवार यांच्या कडून खूप खूप शुभेच्छा
असा भाऊ मिळायला नशीब लागत ग यांची कायमसोबत राहणारा भाऊ भेटायला😢
तुझ्या भाऊ सारखा भाऊ सगळ्यना हवा
Khup chan celebration 🎉🎉🎉🎉🎊🎊🎊🎊
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा क्रिष्णा . तब्बेतीची काळजी घ्यावी आणि असेच हसत खेळत राहा.😊🎉❤
Khup chan vlog aahe tuzya bhava sarkha bhau milne nashib lagte .vlog baghun aanand pan zale.aani emotional pan 😊😢
खरच भैया व वहिनी खुप छान आहेत तु खुप नशिब वान आहेस माहेर आणी सासर खुप चागल मिलाले तुला❤💕❤
असाच होता ग माझा भाऊ पण अशा ठिकाणी गेलास की त्याची गळा भेट कधीच नाही घेऊ शकत😢😢
Happy Birthday 🎂🎉🎈 Krishna sir
Mi really deva shappath aata radle tai radli bhau jatani 😢
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा ❤🎉🎉
Tai bhiyach bolan aaikun dolyatun pani aale .❤️
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ. काळजी घ्या. दोघेही.
Happy birthday dada🎂💐वर्षा ताई विडीओ बघताना खूप मजा आली
First like First first comment khup Khup chan birthday सेलिब्रेशन Happy birthday dada 🍰🎂💐💐
Happy birthday dear Dada🎉stay happy healthy smiling forever for my dear varsha tai❤u r very lucky tai u have brother like support system still life forever
Khup chan varsha tuza bhau khup chan ahe ani tuza navara tar khup vinodi g varshhhhh😊
Varsha Tula radtana baghun mala radayla aale kharach asicha bonding asayla havi khup mota aadhar aahe tuza bhaiya
Very nice भाऊ बहिण व वहिनी किती छान
HAPPY BIRTHDAY KRUSHNA 🎂 🥳 🎉
Happy birthday to you dear dada God bless you keep smiling stay connected 🥧🎉🍰🍫🎂
तुमच्या घरातले पाहुणे गेले पण मला आमचच घर रिकामं झाल्यासारखं वाटलं .😢
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा 🎂🎉
Maza bhau zast divas rahat nhavta pn aata 3-4 divas aala hota khup aavghad ast khup lamb rahte mi khup miss karte saglyana
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादा 🎉😊
Tai tumhi kharch khup lucky ahat😊
आपली माणस आल्यावर खुप भारी वाटते ग
Happy Birthday Dada Godbless you 🎉🎊🎉🎊🎂🎂💐💐
Vlog khup chan hota .. pan cake tondala lau naye... Tondala laun West karayla navta pahijhe...
Happy birthday dada khup chan vatty तुम्हाला saglyana happy pahun vidios roj bagte tumche pn aj pahilyanda comment keli
Tai Bhaiya jata na khup vaet vatl dole bharun aale..
खुप छान विडिओ. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂💐🎉🎊👌👌❤🥰
Maza bhau pn tuzya bhaiyasarkhach aahe
Happy Birthday Dada🎉🎉🎉
वर्षा ताई ओवाळताना तुपाचा दिवा लावायचा नसतो. देवाना वैगेरे लावतात आसे माझ्या सासूबाईंनी सागितले आहे काही चुकीचे असेल किंवा तुम्हाला आवडल नसेल तर Sorry
Hi Tai tumche video khup chan astat khup chan family n Happy Birthday Sir
ताई खुप छान विडीओ 👌 भाऊबहिणीच प्रेम ❤❤
Tai tumcha bhaccha chiku khup cute aahe....
Happy birthday dada khup chan hota aajcha vlog. Khupach emotional vatala. ❤❤❤
Majhya bhaiyach pan hech wakya asayach mi ahe pan to nahi atta
Happy birthday krushna bhou
भैयानी दोनच शब्द बोलले छान
असा भाऊ सगळ्यांना मिळो
Many many happy returns of the day dada god bless u abundantly 🎉
Happy birthday dada 🎉 & take care
दादासारखा शर्ट मी सेम मूलाला घेतला आहे किलर दिवाळीत
खूपच छान ambdnya😂❤❤
Tula sadhya konta month chaluy take care u
Me pn radale ,khup chan ajacha vlog 1 comment
Happy Birthday dear friend 🎊🎊🎊🎉🎉🎉💐💐🎂🎂
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा 🌹🌹🌹🌹💐💐💐💐
👌👍❤ shree sawmi samarth 🌹🙏🌹
वाढदिवसांच्या हार्दिक खूप शुभेच्छा 🎊🎂💐🍰
Beautiful...vlog❤
ताई भैय्या वहिनी खुपच छान आहेत मला पण खुप रडु आल ग?
Hald ka layachi nasty ty please sanga
Tu radtana bagun mazya dolyatahi pani al 😢 tuza bhaiya khup chagala ahy
Happy birthday sir 🎉🎉💐💐🎂🎂
Belated happy birthday dada
Tai khrch shree la bghun tr raduch avrl nahi 😢
Beautiful family ❤❤
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा🎉🎂🎂
Happy Birthday Krushna bhau 🎉🎉
Happy Birthday sir 🎉🎉
Happy birthday bhaiya 🙏💐🎂 khup Chan vlog hota
माझापन भाऊ शीक्षकच होता ताई खूप लाडकी होते सोडून गेला या जगातून
Khar ch asa bhau bhetan khup nasheeb lagat.
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🎉 शुभेच्छा 🎉🎉