श्री किरण गुरुजी यांच कल्पवृक्ष ठोकळा हा महाराष्ट्रात सर्वोत्तम एक नावाजलेला ठोकळा आहे आज पर्यंत सर्वात जास्त मुले याच याच पुस्तकातून अभ्यास करून psi झाले आहेत. मला माहित आहे की 2010 पासून गुरुजी आपल्या पोलीस बांधावा साठी एक आशेच किरण म्हणून आले आहेत. या पूर्वी डिपार्टमेंट साठी मार्केट मद्ये कोणतेही पुस्तक मिळत नव्हते. ....धन्यवाद गुरू
Sir department psi female la kiti height lagte
नवीन आवृत्ती मध्ये काहीही बदल केलेला नाही त्या मुळे नवीन आवृत्ती नका घेऊ लोकसंख्या टॉपिक aankhi जुनाच आहे यात
Sir khup aabhar tumche..tumhi aamchy sathi Sagal kartay❤
Aad keva yenar Sir
Fom keva suru honar
Thank you so much sir
Cast नुसार selection hot नाही....update करण्याची garaj aahe .
खुप छान
समाजसुधारक ठोकल्याच्या बाहेर जात नाही
गुणवते नुसार असणार आहे sir कोणीत्याही कास्ट ला जागा नसणार
कॅटगरी राहिली नाही सर्व समान आहेत
Sir number purn nahi disat last ank konata aahe
sir mqze kahi doubt aahet...clear karnyasathi mobile kramank milel ka pls
सर book मध्ये परराष्ट्र धोरण update करा
Departmentmental psi band zali ahe ka sir
Navin bharti mulan sathi bhavishyat sandhi yeil ka pls ans sir
Details dya psi che
Apla book kahi kamcha nahi dpsi sathi
Tumhi bilkul naka vachu mag. Kashala comment karayala vel ghalavata. Abhyas kara na mag
@@kiranguruji-mpsc
Sir aapla Book khup chhan aahe अपडेट करा माहिती आणि नवीन आवृत्ती kada plz Sir 🙏
Khup फायदा होईल त्याचा
श्री किरण गुरुजी यांच कल्पवृक्ष ठोकळा हा महाराष्ट्रात सर्वोत्तम एक नावाजलेला ठोकळा आहे आज पर्यंत सर्वात जास्त मुले याच याच पुस्तकातून अभ्यास करून psi झाले आहेत. मला माहित आहे की 2010 पासून गुरुजी आपल्या पोलीस बांधावा साठी एक आशेच किरण म्हणून आले आहेत. या पूर्वी डिपार्टमेंट साठी मार्केट मद्ये कोणतेही पुस्तक मिळत नव्हते. ....धन्यवाद गुरू
Sir tumch pokit law nahi bhetat he market la
thank you sir ❤