l निवडक गीतांची मेजवानी l खिलारे कुठुंबाची गीतांची मेहफिल l 8879902887 संपर्क क्रमांक l

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 พ.ค. 2023
  • निवडक गीतांची मेजवानी l खिलारे कुठुंबाची गीतांची मेहफिल l 8879902887 संपर्क क्रमांक l #marathi

ความคิดเห็น • 39

  • @hinduraofasake4012

    जबरदस्त हा कलेचा ठेवा जीवंत रहायला हवा

  • @subhashshinde79
    @subhashshinde79 ปีที่แล้ว +1

    खिलारे बंधू भगिनी एकच नंबर

  • @balasahebhande4782
    @balasahebhande4782 ปีที่แล้ว +1

    खरे हाडाचे कलावंत आहेत तुम्ही, सलाम तुमच्या सादरीकरणाला, ढोलकीसम्राट नादच खुळा

  • @SumedhSugandhe

    एक दम सुंदर सादरीकरण खिल्लारे बंधू जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत.त्या बदल आपले हार्दिक अभिनंदन करतो.

  • @rahulmatte24
    @rahulmatte24 ปีที่แล้ว +3

    खिल्लारे कुटुंबाचे अभिनंदन

  • @bhausahebchavan4220
    @bhausahebchavan4220 ปีที่แล้ว +6

    खिल्लारे बंधू भगिनी खरोखर आपण कलेला जिवंत ठेवलेलं आहे. तुमच्या आवाजाला व वाद्दकामाला तोडच नाही. अतिशय सुंदर.

  • @ganeshgerime8607
    @ganeshgerime8607 ปีที่แล้ว +1

    ,ऐकनबर

  • @murlidharsuryawanshi3788
    @murlidharsuryawanshi3788 ปีที่แล้ว +2

    😊😊 खुप सुंदर, आपली संस्कृति जपली आपले खुप खुप धन्यवाद

  • @kanifnathwadekar1613
    @kanifnathwadekar1613 ปีที่แล้ว +1

    भास्कर खिलारे ढोलकी अप्रतिम, सर्वच खिलारे परिवारातील कलाकार सर्वांगसुंदर, अष्टपैलू आहेत . पारंपारीक कला जोपासली आहे . एक नंबर👌👌👌 खिलारे परिवाराचे हार्दिक अभिनंदन ! व शुभेच्छा💐💐

  • @rameshvdhavan8482
    @rameshvdhavan8482 ปีที่แล้ว +1

    लोककलेचा वारसा खिलारे परिवारास धन्यवाद...🙏🏻

  • @ShivajiJadhav-uh2qj
    @ShivajiJadhav-uh2qj ปีที่แล้ว +1

    खूप छान 👌

  • @ashokwagire4769
    @ashokwagire4769 ปีที่แล้ว +3

    आवाज छान व सादरीकरण पण छान कलाकार म्हणून आपण कला जपली आहे जय महाराष्ट्र

  • @sanskar307

    फारच छान कार्यक्रम अतिसुंदर

  • @user-ue8ew5kv2i
    @user-ue8ew5kv2i ปีที่แล้ว +2

    खुपच सुंदर❤❤❤❤

  • @user-un2zt9vl5s
    @user-un2zt9vl5s ปีที่แล้ว

    Best 👍👍👍👍 song

  • @lalmohmmadpathan7991

    dhnevad khilare bndu❤

  • @user-kl6lc1qn1v

    खिलारे. बंधु आपण सर्वजण अप्रतीम कलाकार आहात त्यामुळे आपणा नंतर अशी गाणी असा बाज ऐकायला मिळणार नाही त्यामुळें ही कला तुम्ही पुढील पिढीला शिकवा ही विंनती

  • @gajendrazagade3843

    अप्रतिम

  • @dilipmarathe9690
    @dilipmarathe9690 ปีที่แล้ว +1

    वा छान छान एकदम कडक ताईचा आवाज आहे.खुप सुंदर सादरीकरण

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 ปีที่แล้ว +4

    एकदम कडक आवाज ताई खूप चांगले चाल खूप चांगले गायन एक नंबर कलाकार खूप खूप शुभेच्छा एकदम कडक तडका