मॉल मधली साफ सफाई | सर्जेराव ON FIRE🤪🤪 | Dhananjay Powar DP
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- नमस्कार
मॉल मधली साफ सफाई. सर्जेराव ON FIRE🤪🤪. Dhananjay Powar DP
विडिओ आवडल्यास नक्की Like आणि Share करा. Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe बटण दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका..
Other Videos, Have a Look:
"या जेवायला". काल आपल्या मॉलच्या स्टाफ साठी झणझणीत चिकन🍗 आणि रस्सा स्वतः बनवले😋.
• "या जेवायला" | काल आपल...
आधी नंदेची पोर😤🥴, नंतर नंदा🙄. सगळे सुट्टीला आलेत. आईचा, पिंकीचा आवाज चढला माझ्यावर 🤬. पप्पा पण सामील🤠.
• या नंदा आणि नंदेंची पो...
वडिलांचा प्रवास | वडिलांनी एवढ मोठं फर्निचर च साम्राज्य कस उभं केलं?🛋️ | त्यांच्याकडूनच ऐका😊😊
• वडिलांचा प्रवास | वडिल...
आईचा Vlog😁 | माहेरची म्हणजेच घोसरवाडची श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा🙏🙏 | सगळी खोत फॅमिली जमली😩😩
• आईचा Vlog😁 | माहेरची म...
आज पप्पांचा वाढदिवस, माझ्या कमाईतुन CAR 🎁 गिफ्ट केली | Birthday Celebration | Dhananjay Powar DP
• आज पप्पांचा वाढदिवस, म...
बाप लेकीची मज्या😆😆 | जानु ची Hairstyle केली😊😊 | Dhananjay Powar DP
• बाप लेकीची मज्या😆😆 | ज...
डॉ. अमोल कोल्हे साहेबांच्यासोबत ग्रेट भेट 😊😊 | "शिवप्रताप गरुडझेप" चित्रपट प्रोमोशन वेळी गप्पा
• डॉ. अमोल कोल्हे साहेबा...
पप्पा गेले मुंबईला | रविवारी मॉल मध्ये मटण बनवलं 🍖🍖 | आचारी - खुद्द धनंजय अजित पोवार 😉😉
• पप्पा गेले मुंबईला | र...
अनोखा Game 😉😉 | सहभागी - मी, बायको, अंकिता आणि आई 😃😃 | पावडर कुणाला लागली? | Dhananjay Powar DP
• अनोखा Game 😉😉 | सहभागी...
जेंव्हा पप्पा आईसाहेबांची खेचतात 😃😃 | पप्पा आणि आईची जुगलबंदी | पप्पा मनमोकळे बोलले 😊😊
• जेंव्हा पप्पा आईसाहेबा...
• भारत पाकिस्तान Match |...
आई रेणुका देवी च आमच्या घरी स्वागत | बेबी आत्याची परत भेट | आई रेणुका देवीच्या नावानं चांगभलं!! 🙏🏻🙏🏻
• आई रेणुका देवी च आमच्य...
मॉल मधील कर्मचाऱ्यांना DP भाऊ बनवत आहे मटण 🍖🍖 | मंडळी विडिओ पुर्ण बघा | Dhananjay Powar DP
• मॉल मधील कर्मचाऱ्यांना...
सकाळी सकाळी पप्पा आणि आई मध्ये भांडणे लावली 😁😁 | Dhananjay Powar DP
• DP सकाळी सकाळी आईसाहेब...
आईसाहेबानी DP ला दिली शेवटची Warning 😬😬 | DP काय ऐकायला तयार नाही 😎 | Dhananjay Powar DP
• आईसाहेबानी DP ला दिल...
परवाच्या विडिओ मध्ये कल्याणी वाहिनीने DP ला अरे तुरे केली | आईसाहेब भडकल्या कल्याणी वाहिनीवर😄😄😄😄
studio.youtube...
DP कल्याणी वहिनीला आईसाहेबां समोर मस्का मारालाय😆😆 | आईची reaction बघण्यासारखी आहे 😅😅
• "आईसाहेबांच्या सोबतचा ...
Prank - "DP भाऊंचे पैसे गेल्यात चोरीला" | आई वर घातला आळ | आईचा रुद्रावतार 😆😆 Note - हेडफोन वापरा
• Prank - "DP भाऊंचे पैस...
आई एकटीच आहे आज घरात | सपाटा चालु केल्या | कल्याणी वाहिनी आज नाहीये घरात | Dhananjay Powar DP
• आई एकटीच आहे आज घरात |...
आमचा सर्जराव ३ चा पाढा म्हणाला!! 😄😄 | कॉमेडी म्हणजे सर्जेराव आणि सर्जराव म्हणजे कॉमेडी
• आमचा सर्जराव ३ चा पाढा...
DP भाऊ आईला पाटवालाय माहेरला | काय झालंय बघा नक्की | Dhananjay Powar DP
• DP भाऊ आईला पाटवालाय म...
आईसाहेब आणि बायको, दोघींमध्ये उखाणा स्पर्धा | कोण जिंकणार? | आईसाहेब कि आमच्या मंडळी | 5000 च बक्षीस
• आईसाहेब आणि बायको, दोघ...
नवीन iphone 13 वरून आईसाहेबांचा विडिओ शुट केला | कंमेंट करून सांगा कसा झालाय | Dhananjay Powar DP
• आमची अंकी बोलायला ऐकत ...
आज मालकीण साहेब आलेत मॉल मध्ये | आमच्या आईसाहेब ओ | आईसाहेबांची डायलॉग बाजी | फुल्ल कॉमेडी
• आज मालकीण साहेब आलेत म...
मी आणि पिंकी विडिओ करत होतो. खरंच कानाखाली मारली राव. 5:19 बसली जोरात
• पिंकी ने खरंच कानाखाली...
शेवटी आजीने DP भाऊंची बोलती बंद केली | आजी भारी पडली DP भाऊ वर | Dhananjay Powar DP
• शेवटी आजीने DP भाऊंची ...
मित्राच्या बायकोलाच फोन केला डायरेक्ट | आता काय केलाय DP ने बघा | Dhanajay Powar DP
• मित्राच्या बायकोलाच फो...
अंबरनाथवरून एक छोटी गोड मुलगी आणि फॅमिली मला भेटण्यासाठी आले | तिच्यासोबतचा विडिओ | फुल्ल कॉमेडी
• अंबरनाथवरून एक छोटी गो...
कोल्हापुरी लहान मुलाची कॉमेडी बघा! | कसलं बोलतंय पोरग 😂😂😂😂 | Dhananjay Powar DP
• कोल्हापुरी लहान मुलाची...
आई सोबत चेष्टा केली! ऐकणार ती आमची आई कसली 🤣🤣🤣. विडिओ शेवट पर्यंत बघा फुल्ल कॉमेडी आहे!
• वडाच्या पुजेवरून वाहिन...
बहिणींच्यात आणि आईच्यात भांडण लावुन रिकामा झालो | पण राव शेवटी डाव अंगलट आला ना 😭😭 | Dhananjay Powar
• बहिणींच्यात आणि आईच्या...
वहिनींची गोवा टूर: सासुबाई मधेच बोंबलली | विडिओ शेवट पर्यंत बघा | Dhananjay Powar DP
• वहिनींची गोवा टूर: सास... |
वाहिनीचा आणि दादाच फिराय जाण्यावरून भांडण ...मम्मी पप्पा चुप्प | Dhananjay Powar dp
• वाहिनीचा आणि दादाच फिर...
बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP.
• बायको गेल्या माहेरी......
हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
• हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
नोकरी कि जबाबदारी महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
• नोकरी कि जबाबदारी, महि...
#dhananjaypowardp #funtime
परमेश्वराने कसा बनवला आहे रे तुला...मालक कामगार वागणुकीत भेदभाव नाहीच ..ग्रेट मालक..खुपच प्रगती करणार धन्या तू...❤❤❤
बालपण दे गं देवा . मुंगी साखरेचा रवा.भाऊ तुमच्या सारखे नशिब वान तुम्हीच . दैवाने तुम्हाला १०० वर्षे आयुष्य देवो.मनापासून मनःपूर्वक अपेक्षा.खरं तर तुमच्या पेक्षा तुमचे कामगार खूप नशीबवान आहेत कारण तुमच्या सारखे दिलदार मालक त्यांना मिळाले.आमही फलटणकर .
कामगारांवरती एवढं प्रेम खरंच भारी भावा
असचं वातावरण पाहिजे . हसत खेळत .
एकच नंबर ..👌👍😅
सगळ्यात छान फोटो फक्त सर्जेरावचाच येणार.
डीपी दादा आपले कामगार नशीबवान आहेत
आपल्या सारखा मालक त्यांना मिळाला आहे असो खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद
धनंजय सर,
खूप छान तुमचे कामगारांच्या सोबत वागणे .असे मालक असतील तर निश्चितच आपल्या उद्योगाची भरभराट होईल.
शुभेच्छा!
श्री प्रकाश पाटील सर
कोल्हापूर
धन्य DP दादा....👌👌👌👌👌
धनंजय साहेब तुमचे पप्पा हवे होते.आनंदात अजून भर पडली असती
Dp दादा 1 no, मालक असावा कसा याचे उत्तम उदाहरण
खरंच नशीब वान आहेत तुमचे कामगार असे मालक मिळाला तुम्ही व तुमचा फॅमिली खूप छान आहे परमेश्वर चरणी प्रार्थना तुम्ही कायम असेलच राहा
DP दादा खूप छान दादा
तुझा सारखा एक मित्र नाही तर एक भाऊ मिळाला पाहिजे राव .....
DP दादा तुम्ही तुमच्या कामगाराना खरच घरच्या सारखे वागवतात मालक असावा तर तुमच्या सारखा ❤❤❤
He is always "Down to Earth Man" 😊😊
। म्हणून च कोल्हापूर खूप खूप ग्रेट आहे माझं माहेर आहे
एकचं नंबर ✌️ धनंजय दाद्या. 😂😂 👌👌👍👍 पिंकीचा फोटो काढाकि...😂
मालक असावेत तर डीपी दादा सारखे सगळ्यांशी हसून खेळून राहणारे असे मालक प्रत्येकाला मिळूदेत हीच सदिच्छा 🙏
मस्त ....धनंजय भाऊ
आम्ही तुमचे सगळे वीडियो टीव्ही वर बगतो
एपिसोड कस बगतो तस रोज संद्याकाळी..😊
साधेपणा हीच आयुष्याची खरी संपती आहे ✅🧡
Concept selling.
A perfect demonstration.
👌💐
,दादा माझ्याकडे तुमचा मोबाईल नं आहे
तरी पण वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला इकडेच देणार
वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा डीपी 🎉🎉🎉🎉
अवली अन् लवली मालक व सोसायटी परिवार....मस्त.
डीपी दादा तुमच्यासारखं मालक भेटायला खरोखर नशीब पाहिजे ✌️✌️
राजा माणूस 😊
Dp bhau khup mast,tumcha etaranna Anand denyacha Jo swabhav ahe tyala salam❤
From alibag,raigad,HILLSIDE resort alibag
खूपच सुंदर फर्निचर दुकान आहे 👌👌
😂जुन्या कंपनीतले दिवस आठवले ....दसर्याच्या आधी एक दिवस असंच स्वच्छता अभियान असायचं !!.😅
तुमच्या कामगारांसाठी तुम्ही देव आहात
काम एकदम झापुक झूपुक सुरू आहे 😂😂😂😂
खूप ग्रेट आहात धनंजय दादा.. 🙏🏻👍🏻
Ek number
स्वतःहसतखेळत काम.वा .छान
असा मालक मिळण म्हणजे भाग्य..
तुमच्या व्हिडिओ खूप छान वाटतं
सगळ्यांना मालक तुमच्या सारखा मिळुदेत
मस्तच वर्कर मालक ❤❤
He aahe kolhapuri kalajachi manas nashib lagatay aamachya kolhapur madhe janmala yayala I love kolhapur❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Love kokan ❤❤
Nice 👍❤
खुप खुप छान दादा ❤❤
Khup mast video aahe bebi tai nahi ya video madhe
आमचं पप्पा 🤩🤩
दिसतंय चकाचक पण, मालक स्वतः थका थक ! 😂😂😂😂
एक no
आसा मालक असल्यावर काम होणारच की 😊
छान 😂😂😂👌👌👌
काम करताना दम लागतोय ..…मग …कार्डिओ व्यायाम सुरु करा …. नॉनव्हेज कंट्रोल करा….आपला हितचिंतक 🙏🙏
खूप छान व्हिडिओ
Dp dada love you ❤
Location kara, (yellow gangway paint kara dada
Dada tumi baslayla sofa ek number
Sofa set milel ka gharpoch
मालक असावा तर असा 👌
DP Dada 1 number
Sheth asa pahije ekdm sukhi aani hushar
Kiti cute ahat tumi yek video bgitla ki tsnch jhaty😅
लंगड्या भारी आहे, सैराट चित्रपट चा 😄😉🤣
Aamch nagpur madhe sudha ek malak sudha asa swata kadhi kaam kel nasel.... Salute DP Sir♥️
I love you दादा gret
Masta
Asa phila malk asel ki aaplya kamgarana yevdha man samman deto🙏🙏🙏
Bhau kuthe ahe tumche furniture dukan
असा दुकान मालक पाहिजे
Masta malak
काय गोड गोड बोलून काम करून घेतात. त्या ताईना कळलं पण. चांगल स्वच्छ कर असं बोल असत तर तिला वाईट वाटलं असत. पण कसं गोड बोलून. तोंड दिसलं पाहिजे असं बोलून. कसं स्वच्छ काम करून घेतलं. हे पण जमलं पाहिजे. हेतू पण सादला पाहिजे नं समोरच्या माणसाला कळलं पण नाही पाहिजे
DP dada sarakha malak sagalyanha milo hicha deva kade parthana
Paapa mummy dp Dada khup changla aahe tyla Mart naka jau ...plz
DP दादा , आपल सर्जेराव आणि निक्की बिग बॉस मध्ये जोडी बंधन टास्क मध्ये एकत्र असते तर ? Reply नक्की द्या ह्यावर मला 😂😂😂
मालक आलाय फंम मधी आहे
सर्व आले व्हिडिओत पण पिंकी काहीं आली नाहीं.
3 seats sofa price...?
छान
👌👌👌
❤🎉
भावा पोटाचा काही तरी उपयोग झाला की... खुर्ची उचली गेली. 😄🤣😉
👌🏻👌🏻👌🏻
अर्धी माती तर झाडूची आहे. 😄😉🤣
मोमो कुठाय
आकाड पार्टी कधी करणार? सोसायटी फर्निचर मध्ये.
Dp sir kharch tumhi tumchya mansachi ase premane vagta ki fakt video ahe mhnun😀😀
Amjhyakade eke vyakti 44 warshe kam karat aahe
Ata ti vyakti itaki warshe ka kaam karat asel
Ki video ahe mhanun🫡
काम करता करता अंगात आलंय ह्याच्या अंगात आलया. ! असं बिग बॉस सारखं गाणं लावा की दादा 😂😂😂
👌👌👌
Vahini roj pharshi ani lotayla lavate practice ast😢😢😂
😂
Arere evdhya mothya maldar malka kade bayanchya hatat dyayla vacuum cleaner nahi😢
भावा तुला हे जमतं कसं सगळं
😂😂
Mala bhetach ahe .....pan kas
धनंजय अफलातून
दादा कॅमेरा घ्या आता व्हिडिओ quality लय खराब येतिय
Dev manus
लई दिवसात न मालक आलाय म्हणून करताय
Bin bag baddal mahiti cha pan video taka
सर्व स्टाफ बरं एकत्र फोटो काढा
👌👌👌👌👌
😅😂
❤दादा खूप छान
Sarjerao Rocks
Dildar...
हसत खेळत काम करतात सगळे
Dp da vishaych hard
❤❤
🥰🙏
Dp dada tumcha phone no.sent kara na
Physiotherapist baban
✌
मोमो कुठाय