राहुल कूल आणि त्यांच्या चेल्या नी मला निवडणूक लढवायला पैसे देण्याची भाषा केली होती-बादशहा शेख

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 47

  • @dattatrayshendge9169
    @dattatrayshendge9169 3 วันที่ผ่านมา +4

    कुणीही निवडून आला तरी सामान्य माणसाला काय फरक पडतोय आपला कामधंदा आपल्याला चं करावा लागणार आहे मतदान करा आणि शांत बसा 😂😂😂😂

  • @ajitatole3516
    @ajitatole3516 4 วันที่ผ่านมา +10

    साधं बोलता येईना नीट कशाला उगाच काहीतरी खोटं नाटक सांगून जनतेची दिशाभूल करायचा प्रयत्न करत आहे

  • @ganeshshirskar
    @ganeshshirskar 4 วันที่ผ่านมา +3

    तुमचं इतकं जोरदार भाषण ऐकून अस वाटत आहे तुम्ही आमदारकीला उभे राहिले असते तर कदाचित तुमच्या प्रत्येक गावात सभेला भाषण ऐकण्यासाठी चेगरा चेगरी झाली असती लोकांची 😂😂😂😂😂

  • @ganeshnawale2951
    @ganeshnawale2951 4 วันที่ผ่านมา +8

    आधी निट बोलायला शिका आमदार तर राहुल दादा कुलच होणार

  • @MubarakShaikh-m3c
    @MubarakShaikh-m3c 4 วันที่ผ่านมา +2

    आदरणीय रमेश आप्पा.

  • @drpravinkadampatil2118
    @drpravinkadampatil2118 4 วันที่ผ่านมา +3

    कोणी काय फसवेगिरी केली सगळ्यांना माहिती आहे, साडे सातशेची अगरबत्ती वाल्यांचे कार्यकर्ते बोलतात आम्हीच येणार... आता शक्य नाही ते... या पूर्वी १७००० ने यापूर्वी दणका दिला आहे लवकर विसरले कार्यकर्ते

  • @vishalmali4637
    @vishalmali4637 4 วันที่ผ่านมา +2

    आप्पा विजय भव ✌️✌️✌️✌️✌️

  • @babusonawane9569
    @babusonawane9569 4 วันที่ผ่านมา +3

    असे किती आले आप्पा किती गेले बादशहा भाई काही फरक पडत नाही दौंड करायला

  • @SunilPawar-ys5el
    @SunilPawar-ys5el 4 วันที่ผ่านมา +3

    भाजप राहुल दादा कुल आमदार विजय होणार 💯 🌷 🚩 💛💛 जय मल्हार जय ओबीसी 💛💛

    • @BibhishanGade-w1u
      @BibhishanGade-w1u 3 วันที่ผ่านมา

      आरे जातिवाद करू नको या जाती वादामुळे 2019 ला दादा फक्त 647 मतांनी निवडून आल्या त त्यांचं लीड वाढवा जातिवाद करू नका

  • @MangalDivekar-wr7qm
    @MangalDivekar-wr7qm 2 วันที่ผ่านมา

    आदरणीय अप्पाचं येणार

  • @dnyandevyadav
    @dnyandevyadav 3 วันที่ผ่านมา

    आमदार तर राहुल दादाच होणार ✌️

  • @ashpakinamdar5487
    @ashpakinamdar5487 5 วันที่ผ่านมา +5

    Appa ch aamdar honar

  • @sandipbhosale6037
    @sandipbhosale6037 3 วันที่ผ่านมา

    Rahul dada aamdaar Honar

  • @sakharammahanvar6231
    @sakharammahanvar6231 4 วันที่ผ่านมา

    आमदार साहेब फक्त राहुल दादा कुल.

  • @roshankhandare3960
    @roshankhandare3960 4 วันที่ผ่านมา +2

    Loksbhela tutarila 25000 rch lead hot aapache chance ahe

  • @allauddinpathan3916
    @allauddinpathan3916 4 วันที่ผ่านมา

    अर्ज माघारी घेण्यासाठी किती मिळाले भाई

  • @favouritestatus7407
    @favouritestatus7407 4 วันที่ผ่านมา +3

    क्या बे इस्का उसका क्या बोलता तेको कळता.....

  • @nitinnawle3142
    @nitinnawle3142 2 วันที่ผ่านมา

    दादा च आमदार

  • @khandurandive5470
    @khandurandive5470 4 วันที่ผ่านมา

    हम भि ऐसा करे. तैसा करे आप्पा भि हमको ऐसा बोले फिर आप्पा पडे धपकन राहुल दादा आले निवडुण

  • @Cool-i7s5p
    @Cool-i7s5p 3 วันที่ผ่านมา

    आपण रस्ता होऊन दया दादा रस्ते ला काम ला पैसे आणत आहे आणि स्थानकीलेव्हल ला राजकारण करुन रस्ते काम होऊन देत नाही तुमी काय दादा वाईट बोलतात विकासकाम दाखवा तुमची ३० वर्षात आपण दौंड चे रस्ते नाही होऊन दिले तुमला काय जनता वेडी वाटली का लोकानं समजते कोण मनी खाते कोण काम करते आदरणीय राहुलदादा च आमदार येणार परत 🎉

  • @SandipGaikwad-v4x
    @SandipGaikwad-v4x 4 วันที่ผ่านมา

    Only dada

  • @popatdivekar4622
    @popatdivekar4622 5 วันที่ผ่านมา +3

    Gup बोलायला शिक

  • @ganeshnikam1246
    @ganeshnikam1246 4 วันที่ผ่านมา

    निट बोलायला शिक आमदार राहुल दादाच होनार

  • @tusharbahirat6151
    @tusharbahirat6151 4 วันที่ผ่านมา

    🎉

  • @NileshThorat-v6l
    @NileshThorat-v6l 5 วันที่ผ่านมา +7

    आरोग्यदुत आमदार साहेब

  • @संतोषथोरात-श9म
    @संतोषथोरात-श9म 4 วันที่ผ่านมา +2

    विस्तारला का पाय धरुन बसला होतास

  • @yogeshshelke5533
    @yogeshshelke5533 4 วันที่ผ่านมา

    तू क्या बोल्या 😂😂😂😂

  • @sandipbhosale6037
    @sandipbhosale6037 3 วันที่ผ่านมา

    Marathi bolate Ertiga Te bhaga

  • @kondibashelke5488
    @kondibashelke5488 5 วันที่ผ่านมา +2

    Ar tula nit bolta yeina tula lka

  • @ashpakinamdar5487
    @ashpakinamdar5487 4 วันที่ผ่านมา +2

    Popat divekar saheb jara vichar krune bola

  • @rkmobile3040
    @rkmobile3040 4 วันที่ผ่านมา

    तुझा आवाका किती, तु बोलतोय किती

  • @PritamValecha-h9t
    @PritamValecha-h9t 4 วันที่ผ่านมา +2

    फक्त आमदार राहुल दादा कुल

  • @NileshKamble-d9t
    @NileshKamble-d9t 5 วันที่ผ่านมา +5

    किती किती आदळ आपट करा राहुल कुल घेणार आहे

  • @NileshNatu-lv7qz
    @NileshNatu-lv7qz 4 วันที่ผ่านมา +1

    तू भाषिक तर मराठीत कर नाहीतर हिंदी तरी कर

  • @popatdivekar4622
    @popatdivekar4622 5 วันที่ผ่านมา +6

    किती भी भूक बादशहा आमदार दादा च होणार

  • @drthoratmodernhomeopathy
    @drthoratmodernhomeopathy 4 วันที่ผ่านมา +5

    आप्पा ची गरज आहे दौंडला

  • @sandipbhosale6037
    @sandipbhosale6037 3 วันที่ผ่านมา

    Gapare kya bolate

  • @yogeshshelke5533
    @yogeshshelke5533 4 วันที่ผ่านมา

    फक्त आमदार राहुल दादा कूल

  • @rkmobile3040
    @rkmobile3040 4 วันที่ผ่านมา

    तुझा आवाका किती, तु बोलतोय किती