प्युअर गावरान कोंबडी आणि सुधारित गावरान कोंबडी | कोंबडीपालनाची सुरवात कशी करावी | Poultry Farming

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
  • प्युअर गावरान कोंबडी आणि सुधारित गावरान कोंबडी | कोंबडीपालनाची सुरवात कशी करावी | Poultry Farming
    #vishwanath_agro #goatfarming #poultryfarming
    नमस्कार, मित्रांनो तुमच्या हक्काच्या youtube चॅनेल Vishwanath Agro मध्ये तुमचं स्वागत.
    About this video :
    व्हिडिओमध्ये बघा गावरान कोंबडी पालनाची सुरवात करताना प्युअर गावरान कोंबडी पासून करावी कि सुधारित गावरान कोंबडी पासून
    धन्यवाद.
    -------------------------------------------------------------------------------
    आपल्या चॅनल वरचे आणखी व्हिडिओ
    कटिंग मार्केट साठी बोकडाची किंमत कशी ठरवावी
    • कटिंगसाठी बोकडाची किंम...
    शेळीपालनातील खाद्य व्यवस्थापन
    • शेळी चारा व्यवस्थापन |...
    मार्केटींग वर बोलू काही - भाग 2
    • मार्केटींग वर बोलू काह...
    पाथर्डी शेळीबाजाराची सफर
    • Goatfarming | पाथर्डी ...
    कोंबडीचे खाद्य घरच्या घरी कसे बनवावे
    • कोंबडीचे खाद्य घरी कसे...
    मार्केटींग वर बोलू काही
    • मार्केटींग वर बोलू काह...
    गोट फार्म बंद का पडत आहेत
    • Goatfarming | गोट फार्...
    शेळ्यांचा विमा कसा काढावा
    • Goat farming | शेळ्यां...
    विश्वनाथ ऍग्रो फार्म ला भेट
    • विश्वनाथ ऍग्रो | आपल्य...
    मुक्तसंचार गावरान कोंबड्यांचे लसीकरण
    • Poultryfarming | कोंबड...
    कुक्कुटपालनात असा बनवा उकिरडा आणि मिळवा प्रोटीन युक्त खाद्य
    • कुक्कुटपालन | कुक्कुटप...
    निरोगी आणि आजारी शेळ्यांची लक्षणे
    • निरोगी आणि आजारी शेळ्य...
    कोणत्या ऋतू मध्ये कोणत्या शेळ्या घ्याव्या, शेळीपालनाची सुरवात करताना पाठी घ्याव्यात कि शेळ्या
    • Goat Farming | शेळी खर...
    BSF किड्यांविषयी सर्व माहिती | कुक्कुट पालनात असा करा खाद्यखर्च कमी
    • कुक्कुटपालनात असा करा ...
    १०० गावरान कोंबड्यांपासून कमवा २५००००
    • मुक्तसंचार गावरान कोंब...
    शेळ्यांचा मावा रोग
    • Goat Farming | शेळ्यां...
    जनावरांच्या बाजारातील दलालांची भाषा | असे होतात बोट दाबून प्राण्यांचे व्यवहार
    • जनावरांच्या बाजारातील ...
    शेळीपालन आणि कुक्कुटपालन व्यवसायात असे करा व्हॅल्यू एडिशन आणि कमवा भरपूर नफा
    • शेळीपालन आणि कुक्कुटपा...
    अगदी कमी खर्चात असे करा मुक्तसंचार पद्धतीने गावरान कोंबडी पालन
    • अगदी कमी खर्चात असे कर...
    मुक्तसंचार गावरान कोंबड्यांचे नफ्याचे गणित
    • मुक्तसंचार गावरान कोंब...
    शेळीपालनतील खुराक व्यवस्थापन
    • शेळीपालनातील खुराक व्य...
    बंदीस्त शेळीपालन करायचय? मग मित्रांनो हा व्हिडिओ नक्की बघा
    • Goatfarming | बंदीस्त ...
    चॅनल विषयी काही :
    मित्रांनो आपला विश्वनाथ ऍग्रो हे चॅनल मुक्तसंचार शेळीपालन, गावरान कोंबडी पालन, ग्रामीण महाराष्टातील शेतकरी जीवन या बद्दल माहिती मराठी प्रेक्षकांना देण्याच्या उद्देशाने सुरु केले आहे, तसेच नवंउद्योजक होण्याचे स्वप्न बाळगणारे तरुण मराठी बांधव, यांसाठी एक सोबती किव्वा त्यांच्या उद्योजक बनण्याच्या प्रवासात एक गाईड म्हणून आपले चॅनल काम करण्याचा प्रयत्न करणार आहे ज्यामुळे मराठी तरुण हा जास्तीत जास्त ग्रामीण भागाकडे आणि व्यवसायाकडे वळेल आणि ग्रामीण भागातल्या आपल्या तरुणांना सोबत घेऊन एक प्रगत महाराष्ट्र घडवण्यात मोलाची भूमिका बजावेल.
    ------------------------------------------------------------------------------
    आपल्या चॅनल चा सोशल कट्टा
    फेसबुक पेज - Vishwanath Agro
    इंस्टाग्राम - @Vishwanathagrow
    आम्हाला ईमेल करण्यासाठीचा आमचा पत्ता :
    vishwanath.agro.organic@gmail.com

ความคิดเห็น • 35

  • @shyamkadam4805
    @shyamkadam4805 2 ปีที่แล้ว +2

    Very nice 👌 information

  • @prabhakarbarora4822
    @prabhakarbarora4822 ปีที่แล้ว +1

    👍💯

  • @madhurimaheshvlog
    @madhurimaheshvlog 2 ปีที่แล้ว +1

    फार्म वरती रोग येऊ नये म्हणून काळजी कशी घ्यावी यावर पण एक व्हिडिओ बनवा.

  • @amolbhelaye7310
    @amolbhelaye7310 2 ปีที่แล้ว +1

    Sir

  • @aartiandhare5166
    @aartiandhare5166 2 ปีที่แล้ว +2

    Thank you, khup diwsa pasun mala hi ha prashn padla hota

  • @tusharshinde3193
    @tusharshinde3193 2 ปีที่แล้ว +1

    Sudharit kombdichi pilla pure gavran khali ubavli tar chalta ka

  • @vidyakachare4172
    @vidyakachare4172 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👌

  • @rohanwaikul1600
    @rohanwaikul1600 2 ปีที่แล้ว +1

    Sir Azmath Pasha la Fallow kara

  • @vijaybotalji30
    @vijaybotalji30 2 ปีที่แล้ว +1

    सर माझ्या कुक्कुटपालनामध्ये जास्त वाफवा झाले आहे त्यासाठी का ओषध आहे का ?

  • @mayurjadhav3224
    @mayurjadhav3224 2 ปีที่แล้ว +1

    Sir hotel waste bhajipala mase yavar komdi planar asu tar konti komdi best hoel

    • @vishvanathagro
      @vishvanathagro  2 ปีที่แล้ว

      प्युअर गावरान किव्वा सुधारित गावरान कोणतीही पाळा, 1 महिना खाद्य द्या 1 महिन्याची झाल्यावर खाद्य हळू हळू कमी करा व भाजीपाला वाढवत जा, अचानक खाद्य बंद करू नका, व खाद्य कमी करण्या पूर्वी लिव्हर टॉनिक द्या

  • @Mosamukey
    @Mosamukey 2 ปีที่แล้ว +1

    सर 150 200 गावरान कोंबड्या घरी शेड बनवून पालना साठी परवांगी हवी आहे काय? आपण घरी 150 ते 200 पक्षी येवढे गावरान कोंबड्या पाडू शकतो काय ?

    • @vishvanathagro
      @vishvanathagro  2 ปีที่แล้ว

      वस्तीवर राहत असताल तर गरज नाहीय, आजूबाजूला वस्ती असेल तर एकदा चौकशी करा
      नियम असा आहे कि 5000 पक्ष्यांच्या पुढे जर संख्या असेल तर ग्रामपंचायत NOC लागते

    • @Mosamukey
      @Mosamukey 2 ปีที่แล้ว +1

      @@vishvanathagro धन्यवाद सर खूप खूप आभार 🙏🙏😊तुम्ही माझ्या मनातले प्रश्न दूर केले .

  • @liyakatfunsupkar1210
    @liyakatfunsupkar1210 2 ปีที่แล้ว +1

    Good information Sir magar aap ne jo different bataya hai desi murgi or cross murgi ki ki price me ye samaj me nahi aaya ..kya aap muj se cross murgi 350 to 400 ke bich me loge ... Second kya pure desi Murgi 500 to 600 per kg aap loge ya aap ke pass koi buyer hai agar hai to please contact number de jis se kissan ko jada faida mile sath me egg ke liye bhi jo aap ne muje 12 rupees diya tha or maine 15 rupees bola tha to please clear kare sab rates mai aap ko pure desi or cross murgi egg dono de sakhta hu or ye mera khud ka production hai sir so waiting for your reply .. Jai Jawan Jai kissan 🌹

    • @vishvanathagro
      @vishvanathagro  2 ปีที่แล้ว

      Sir ye jo rates bataye hai wo retail local customers k hai not wholesale

    • @liyakatfunsupkar1210
      @liyakatfunsupkar1210 2 ปีที่แล้ว

      @@vishvanathagro sir kya hame whole sale bata sakhte ho

    • @liyakatfunsupkar1210
      @liyakatfunsupkar1210 2 ปีที่แล้ว

      @@vishvanathagro aap ko jab video banana hai to kissan ko wo rate bataoo jis se unka maal bii ke na ki wo rate jisse kissan ko kabhi milta hi nahi

    • @vishvanathagro
      @vishvanathagro  2 ปีที่แล้ว

      @@liyakatfunsupkar1210 sir wo rates to aapke lifter k uper depend hai

    • @liyakatfunsupkar1210
      @liyakatfunsupkar1210 2 ปีที่แล้ว

      @@vishvanathagro kissan ko sirf retail price whole sale price marketing etc bata ker bas sab gumate ho saaf saaf koi aise Association nahi hai jo kissan ka maal direct le or rate open kare .. bas kissan kheti bhi kare maal bhi khud beche kissan ke liye koi kyuch nahi karega bas apne dukan chalayega ..jitne channel hai sab ki ak baat like share comment and subscribe karo or hamare channel ka view badaoo.. baki kissan aap Tel lene jaoo ... Jai Jawan Jai Kissan..

  • @prabhakarbarora4822
    @prabhakarbarora4822 ปีที่แล้ว +1

    👌👌