अतुल यांच्या जाण्यानंतर बायको पुन्हा कामावर रुजू | Sonia Parchure Back To Work Again |Atul Parchure

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 5

  • @shashankjadhav9798
    @shashankjadhav9798 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सोनिया मॅम तुमचे खरच खूप खूप कौतुक👏👏👍🥺 खरंच सोपं नाही पण तुम्ही खंबीरपणे उभा राहिला स्वामींची अशीच साथ मिळू दे तुम्हाला🙏❤
    बऱ्याच खचलेल्या स्त्रिया असतात त्यांच्यासाठी खूप प्रेरणादायी आहात तुम्ही👏👍🙏🙏
    मी शितल जाधव🙏

  • @aksharalifestyle6980
    @aksharalifestyle6980 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    खूप छान सोनिया ताई तुम्ही सर्व स्त्रीयांना प्रेरणादायी आहात ❤️❤️

  • @FreakingFilmy
    @FreakingFilmy 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खऱ्या कलाकाराचे हे खूप मोठे उदाहरण आहे. 🙏🏻 The show must go on. 👏🏻 Respect 🫡

  • @anujabal4797
    @anujabal4797 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    काय बोलू सोनिया ताई तुम्ही सर्व स्त्रियांना एक उत्तम उदाहरण घालून दिले आहे कितीही अडचणी येऊ देत आपण आपले काम करत राहायचे तुमच्या या खंबीर पणा la सलाम

  • @ramakantgarad2498
    @ramakantgarad2498 ชั่วโมงที่ผ่านมา

    सोनिया ताई तुम्ही दुःख असताना ही तुम्ही धैर्याने मात केली तुम्हाला सलाम ताई