#रूपावली

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ส.ค. 2023
  • #रूपावली
    रूप पाहतां लोचनीं ।
    सुख जालें वो साजणी ॥
    तो हा विठ्ठल बरवा ।
    तो हा माधव बरवा ॥
    बहुतां सुकृतांची जोडी ।
    म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥
    सर्व सुखाचें आगर ।
    बाप रखुमादेवीवरू ॥
    .........................................................................
    श्री वाघजाई प्रासादिक भजन मंडळ बोंडये
    बुवा: श्री. प्रविण भोसले आणि मंडळी
    पखवाज: श्री. तुषार पानगले
    तबला: श्री. नथुराम कुल्ये
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    Please Use Earphones....
    #Rupavali #रूपावली #अभंग #Abhang #भजन #Bhajan #छंद #भजनाचा #कोकण #Kokan #रत्नागिरी #Ratnagiri #सिंधुदुर्ग #Sindhudurg #कोकणातील #भजन #आरती #गजर
    व्हिडिओ आवडल्यास
    like,
    share &
    subscribe
    करायला विसरु नका 🙏
    आणि comment 💬 नक्की करा.
  • บันเทิง

ความคิดเห็น • 9

  • @shekharagre5421
    @shekharagre5421 11 หลายเดือนก่อน +1

    🙏खूप छान मंडळी....👌👌👌

  • @Pre_DaToR
    @Pre_DaToR 11 หลายเดือนก่อน +1

    Kadakkkkkk 👏👏

  • @vilaspangale503
    @vilaspangale503 11 หลายเดือนก่อน +1

    मस्त मित्रा खूप खूप धन्यवाद

  • @dattarampangale3309
    @dattarampangale3309 11 หลายเดือนก่อน +1

    Wonderful❤

  • @shantarampangale996
    @shantarampangale996 11 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद वैभव 🙏

  • @user-xv2fc1zn7z
    @user-xv2fc1zn7z 11 หลายเดือนก่อน

    धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @9867628249
    @9867628249 11 หลายเดือนก่อน +1

    जबरदस्त

  • @dattarampangale3309
    @dattarampangale3309 11 หลายเดือนก่อน +1

    Wonderful❤

  • @dattarampangale3309
    @dattarampangale3309 11 หลายเดือนก่อน +1

    Wonderful❤