या पदाची रचना दत्त अवतारी संत श्री सद्गुरु पंत महाराज बाळेकुंद्री यांनी केली आहे. दत्तकृपें संसार ।। झाला आनंदसागर ।। ६० ।। बोधास्तव प्रगट विश्व ।। नटलें चराचर ।। १ ।। भोग न एकीं म्हणुनी अनेकीं ।। प्रेमाचा व्यवहार ।। २ ।। ब्रह्मसागरीं आनंदलहरी ।। दत्तचि परावर ।। ३ || - श्री दत्त प्रेमलहरी पद क्रमांक 1810
दत्त अतिशय सुंदर पद गायन संगळ्याचे अभिनंदन पण हे पद गायन करताना सदरचे पद हे श्री सद्गुरु पंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचे आहे,ठणकाऊन सांगा ,, दत्त अवधूत रमेश सुतार इस्लामपूर
या पदाची रचना दत्त अवतारी संत श्री सद्गुरु पंत महाराज बाळेकुंद्री यांनी केली आहे. 🙏🏻 दत्तकृपें संसार ।। झाला आनंदसागर ।। ६० ।। बोधास्तव प्रगट विश्व ।। नटलें चराचर ।। १ ।। भोग न एकीं म्हणुनी अनेकीं ।। प्रेमाचा व्यवहार ।। २ ।। ब्रह्मसागरीं आनंदलहरी ।। दत्तचि परावर ।। ३ | | - श्री दत्त प्रेमलहरी पद क्रमांक 1810 🙏🏻
हे पद श्री सद्गुरु पंत महाराज बाळेकुंद्री यांच्या श्री दत्त प्रेमलहरी या भजन गाथेतील 1810 क्रमांकाचे पद आहे 🙏🏻❤
Rajadhiraj yogiraj sri pant maharaj ki jay sri gurudev datta
छान..🙏 दत्त अवतारी श्री पंत महाराज बाळेकुंद्री, बेळगाव, कर्नाटक यांच्या श्री दत्त प्रेमलहरी मधील हे पद क्रमांक 1810 आहे 🙏🙏
सुंदर गोड आवाजातील सादरीकरण अप्रतिम बुवा ❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Superb jugalbandi 👌👌👌👌👌👌
अप्रतिम गायन पुरुषोत्तम बुवा , तेजस बुवा आणि साथ संगत 👌❤️
❤ excellent voice 😮
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
❤
👌🏻👌🏻
Kirwani rag with Gorakh kalyan
👍👌👌❤️
Bhajan samjat pt.Vijay kumar kate (Alibag) yani ya Aabhangala chal baddh kele Aahe...👍👍😊
Wow khup cchan aawaj ❤
वा.... कोकणभजन रत्न विजयकुमार काठे (गुरुजी)🙏 यांच्या चालितला अभंग 😊 सुंदर गायन 👌👌
दत्त अवतारी श्री पंत महाराज बाळेकुंद्री, बेळगाव, कर्नाटक यांच्या श्री दत्त प्रेमलहरी मधील हे पद क्रमांक 1810 आहे
या पदाची रचना दत्त अवतारी संत श्री सद्गुरु पंत महाराज बाळेकुंद्री यांनी केली आहे.
दत्तकृपें संसार ।। झाला आनंदसागर ।। ६० ।। बोधास्तव प्रगट विश्व ।। नटलें चराचर ।। १ ।। भोग न एकीं म्हणुनी अनेकीं ।। प्रेमाचा व्यवहार ।। २ ।। ब्रह्मसागरीं आनंदलहरी ।। दत्तचि परावर ।। ३ ||
- श्री दत्त प्रेमलहरी पद क्रमांक 1810
Apratim voice😊❤
दत्त अतिशय सुंदर पद गायन संगळ्याचे अभिनंदन पण हे पद गायन करताना सदरचे पद हे श्री सद्गुरु पंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचे आहे,ठणकाऊन सांगा ,, दत्त अवधूत रमेश सुतार इस्लामपूर
Vijaykumar Kathe buvancha abhang ahe. Sangeet Rachana mhanun tyanche nav namud kara…
या पदाची रचना दत्त अवतारी संत श्री सद्गुरु पंत महाराज बाळेकुंद्री यांनी केली आहे. 🙏🏻
दत्तकृपें संसार ।। झाला आनंदसागर ।। ६० ।। बोधास्तव प्रगट विश्व ।। नटलें चराचर ।। १ ।। भोग न एकीं म्हणुनी अनेकीं ।। प्रेमाचा व्यवहार ।। २ ।। ब्रह्मसागरीं आनंदलहरी ।। दत्तचि परावर ।। ३ | |
- श्री दत्त प्रेमलहरी पद क्रमांक 1810 🙏🏻
Amhi Sangeet Rachanebaddal bolat ahot. Mudda samjun ghyava. Sangeet rachana mhanaje Ganyachi Chaal…
Br
❤