वाल्मिकच्या पत्नीने तोंड उघडले तर ? DM चा करेक्ट कार्यक्रम ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 157

  • @nilakhare1540
    @nilakhare1540 5 วันที่ผ่านมา +54

    मंजिलीने सर्वकांही सांगावे CID & SIT ला.पापक्षालन होइल. नवर्याला शिक्षा होणारच मान्य करुन पुढच्या परीणामाना हिंमतीने सामोरी जा.

  • @subhashsalunkhe7356
    @subhashsalunkhe7356 5 วันที่ผ่านมา +65

    खरा गुन्हेगार हा जगासमोर यायलाच पाहिजे

    • @vilaskoyale4503
      @vilaskoyale4503 4 วันที่ผ่านมา

      कराड कोणत्याही परिस्थितीत सुटणार नाही ही बाई तोंड उघड णार त्या आगोदर धनंजय मुंडे तीला संपवल्याशिवाय राहाणार नाही

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 5 วันที่ผ่านมา +35

    सगळ्या धंद्यात भागीदारी आहे दोघांची

  • @vikasfulsundar588
    @vikasfulsundar588 5 วันที่ผ่านมา +28

    अहो साहेब धन्या मुंडे स्वतःला वाचवण्यासाठी पुढील काही दिवसात वाल्मीक कराडच्या पत्नीला सुद्धा संपून टाकेल म्हणजे 9 बजेगी बासुरी ना बजेगी बाज

  • @chandrakantsonawane4653
    @chandrakantsonawane4653 4 วันที่ผ่านมา +19

    खुप छान माहिती सांगितली एकदम निर्भीड पणे संगितली

  • @SharadPatil1197
    @SharadPatil1197 5 วันที่ผ่านมา +44

    कराड ने केलेल्या वाईट कर्माचे फळ तर मिळणारच.शेवटी देवाजवळ न्याय असतो.अति तिथे माती हा निसर्गाचा नियम आहे

  • @rupeshhulawale6073
    @rupeshhulawale6073 5 วันที่ผ่านมา +31

    मंजिले ताई तुम्ही तोंड उघडा वाल्मीक अण्णा जर जाणारच परंतु बाकीची टोळी सुद्धा जाऊ द्या

    • @ShrirangNikam-g1l
      @ShrirangNikam-g1l 4 วันที่ผ่านมา +1

      U r right.she must disclose reality.

  • @nitinnalawade501
    @nitinnalawade501 5 วันที่ผ่านมา +31

    खरे आहे प्रत्येक नवरा आपल्या पत्नीला गुप्त बातमी सांगताच

  • @devdattalate9296
    @devdattalate9296 5 วันที่ผ่านมา +35

    खरं आहे एकदम सत्य आहे

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 5 วันที่ผ่านมา +29

    मुंडे कुटूंबच हद्दपार झालं पाहिजे

  • @GulabJadhav-t2e
    @GulabJadhav-t2e 5 วันที่ผ่านมา +24

    आजुन सुध्दा धना मुंडे मस्तीत वावरतोय

    • @harad5
      @harad5 4 วันที่ผ่านมา +2

      सुरेश आण्णा उगाच म्हणत नाहीत,
      धनंजय मुंडेचं विमान खुप उंचीवर आहे

  • @PurbheShriram
    @PurbheShriram 5 วันที่ผ่านมา +27

    धनंजय मुंडे यांच्या पाठीमागे शनी महाराज कुणाच्या नाही कुणाच्या रूपाने शनी महाराज हातपाय धोउन पाठीमागे लागणार हे निश्चित आहे

  • @sagarmengade829
    @sagarmengade829 5 วันที่ผ่านมา +17

    खरी माहिती साहेब

  • @shashikantchoudhari-h6j
    @shashikantchoudhari-h6j 5 วันที่ผ่านมา +27

    आता मोठ्या आकाला उचला

  • @swami_smartha
    @swami_smartha 5 วันที่ผ่านมา +34

    ती तरी किती दिवस गप्प बसणार😂😂😂😂😂😂

    • @siddhudurge536
      @siddhudurge536 4 วันที่ผ่านมา

      1 दम बरोबर आहे सर छान

  • @bapusahebdeshmukh9728
    @bapusahebdeshmukh9728 4 วันที่ผ่านมา +3

    Very correct analysis, thanks for the update 🙏

  • @GulabJadhav-t2e
    @GulabJadhav-t2e 5 วันที่ผ่านมา +24

    दादा खरंच मानलं तुम्हाला पण हे जनतेला समजलं पाहिजे..

  • @SharadPatil1197
    @SharadPatil1197 5 วันที่ผ่านมา +67

    धनंजय मुंडे यांना देशमुख कुटुंबाला भेटायला वेळ नाही.कराड कुटुंबाला भेटायला गेले

    • @kisanl.sahane8623
      @kisanl.sahane8623 4 วันที่ผ่านมา +6

      इथच तर घोडं अडलय

  • @mayajagtap817
    @mayajagtap817 4 วันที่ผ่านมา +6

    एकदम खरे आहे सर धन्यवाद

  • @dattadeshmukh7971
    @dattadeshmukh7971 4 วันที่ผ่านมา +10

    सत्य समोर येऊ द्या काही दिवसात येणारच

  • @sunilpawar4827
    @sunilpawar4827 4 วันที่ผ่านมา +14

    सर्व काही सांगुन पापक्षालन करावे.
    अन्यथा काळजात जळजळ होत राहील.

  • @prakashgawade1456
    @prakashgawade1456 5 วันที่ผ่านมา +19

    हे प्रकरण मणनीय मुख्यमंत्री फहडणवीस साहेब बिडचे प्रकरण योग्य प्रकारे हाताळतील

  • @vishwaschavan7653
    @vishwaschavan7653 4 วันที่ผ่านมา +4

    Good Explain Patil Saheb.

  • @satishpatni5103
    @satishpatni5103 4 วันที่ผ่านมา +9

    साहेब मंत्री असताना संतोष देशमुख च्या घरी भेटायला न जाता या प्रकरणात आरोपी असण्याची शक्यता असलेल्या वाल्मीक कराडच्या पत्नीला भेटायला कसे गेले

    • @chandrakantbhandare579
      @chandrakantbhandare579 4 วันที่ผ่านมา +1

      मुंढे घाबरलेला दिसतो. पण नियती बरोबर न्याय देणार,

  • @govindthakar2408
    @govindthakar2408 5 วันที่ผ่านมา +16

    मुंढेच मन आतून पोखरतय.

  • @ashokpisal4334
    @ashokpisal4334 5 วันที่ผ่านมา +14

    बेस्ट....

  • @prakashgawade1456
    @prakashgawade1456 5 วันที่ผ่านมา +19

    मंजिरा ताई खरे बोला कमित कमी देवाला तरी घाबरा आणि बोला

  • @BhaskarVaidya-hr2sh
    @BhaskarVaidya-hr2sh 5 วันที่ผ่านมา +9

    Very nice saheb

  • @kushinathadsure870
    @kushinathadsure870 5 วันที่ผ่านมา +16

    जे सत्य असेल ते सांगून द्यावे,वापर करून घेतला, पापात पण भागीदारी घ्यावी व शिक्षा भोगावी.जय महाराष्ट्र.

  • @DevidasSonune-p2t
    @DevidasSonune-p2t 4 วันที่ผ่านมา +9

    Khara. Gunhegar. Dhanjay. Mundhe

  • @rupeshpatil2087
    @rupeshpatil2087 5 วันที่ผ่านมา +13

    घाबरला असणारच साहजिकच आहे मेन केंद्रबिंदू तोच आहे हातानेच कार्यक्रम घडवलेला आहे

    • @rupeshpatil2087
      @rupeshpatil2087 5 วันที่ผ่านมา

      धन्या मुंडे चा पापाचा घडा भरला आहे जेवढे बीड परळी मध्ये मर्डर खून झाले आहेत त्या सगळ्यांमध्ये धन्याच आहे

  • @GulabJadhav-t2e
    @GulabJadhav-t2e 5 วันที่ผ่านมา +6

    हिच माहिती देवाभाऊकडे गेलिस पाहिजे..

  • @sunilghatage5262
    @sunilghatage5262 5 วันที่ผ่านมา +13

    बोलणार असेल तर आता बोल, नाही तर जा बोंबलत

  • @kumarbathe2471
    @kumarbathe2471 5 วันที่ผ่านมา +13

    मुंडेने तुमचा बरोबर उपयोग करून घेतलाय. त्याची सगळी लफडी बाहेर काढा.

  • @NileshSonvane-k9t
    @NileshSonvane-k9t 5 วันที่ผ่านมา +8

    वाल्मिक कराड ने आणी त्यांच्या पत्नी नेस्वतःच्या जीवाला जपायला पाहिजे हॉस्पिटल पासून आणी मुंडे यांच्या लोकांन पासून कारण काहीही झालं तरी मुंडे हे स्वतःवर काहीच येऊच देणार नाहीत

  • @pratikshabhor7359
    @pratikshabhor7359 5 วันที่ผ่านมา +11

    मी DM च शिर्डी येथील भाषणं you tube वर पाहिल्यावर तीच टिप्पणी पोस्ट केलती कि मी नाही त्यातली अन् कडी लाव आतली !😂😂😂
    हेच मला पण सांगायचे आहे की दिसत तसं नसतं म्हणूनच तर जग फसत ...??🤭🤭🤭

  • @ampatilsir5335
    @ampatilsir5335 4 วันที่ผ่านมา +4

    शनी देवाचा न्याय सुरु झाला आहे.

  • @Bhanudas9887
    @Bhanudas9887 5 วันที่ผ่านมา +7

    सर खुप छान माहीती दिलीत पण
    हे परळी-वैद्यनाथ च प्रस्त अखंड महाराष्ट्रभर पसरलय मी याच्या यातना भोगतोय माझ्या मुली भोगतायत यात पंकजा मुंडे पण सामील आहेत. या सर्वांना कारणीभूत शरद पवार आहे. त्याला कश्याचे व्यसन नाही. फक्त पैसा आणि प्रॉपर्टीच व्यसन आहे. तेच 99.99% शरद पवारच्या संपर्कात आलेले. आमदार खासदार करतात याला कारणीभूत फक्त शरद पवार आहे. त्या फक्त पैसा पैसा पैसा पैसा पैसाच दिसतो. धनंजय देशमुखचा आत्मा हा फास शरद पवार पर्यंत नेवून सोडल म्हणून शरद पवार मुग गिळून गप्प आहेत.

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 5 วันที่ผ่านมา +10

    बाई म्हणते भेट झाली नाही.

  • @nageshkolpe1123
    @nageshkolpe1123 วันที่ผ่านมา

    छान माहिती दिलात पाटील साहेब

  • @krashnajagtap8213
    @krashnajagtap8213 4 วันที่ผ่านมา +2

    सत्य समोर मांडले तुम्ही

  • @shivajigujar8197
    @shivajigujar8197 4 วันที่ผ่านมา +5

    रामायणा मध्ये वाल्या चा वालमिकी झाला आता वालमिकीचा वाल्या झाला

  • @मलिकपाटीलसिरजगावकर
    @मलिकपाटीलसिरजगावकर 4 วันที่ผ่านมา +3

    लय अवघड आहे👉 कारण म्हणजे राजकारण

  • @SantoshLawadkar
    @SantoshLawadkar 4 วันที่ผ่านมา +4

    शांत राहतील का शांत केले जाईल हा महत्त्वाचा प्रश्न आहे

  • @nanasahebpawar768
    @nanasahebpawar768 5 วันที่ผ่านมา +9

    ‌ जर वाल्मीकच्यापत्नीने।सगल।खरकायते।सांगुन।टाकावे।नाहीतर।सगलपाप।त्या।बिचारीलाच।भरावे।लागेल
    वाल्ह्या।कोलीची।पाप।त्याच्या।बायकोने।घेतलेनाही।खरसांगितल।तुम्हीही।सांगाच

  • @bhaskarmhatre4905
    @bhaskarmhatre4905 4 วันที่ผ่านมา +4

    सर, धनंजय मुंडे ला पकडायला लावा

  • @prashanttodkari499
    @prashanttodkari499 5 วันที่ผ่านมา +5

    Its True

  • @nanasahebkolhe7238
    @nanasahebkolhe7238 4 วันที่ผ่านมา +1

    तुमचे प्रयत्न 👌👌

  • @rameshbaraskar8823
    @rameshbaraskar8823 4 วันที่ผ่านมา +5

    आपण खोलात चौकशी करत आहेत

  • @SanjeevaniDudhate
    @SanjeevaniDudhate 5 วันที่ผ่านมา +9

    अति तिथे माती होते की ओ,,,,

  • @VTpatil-tr6ee
    @VTpatil-tr6ee 4 วันที่ผ่านมา +3

    P hd होऊन सुद्धा एवढे लोक हुशार नाहीत आणि मुंडे, कराड ' फड फारच हुशार निघालेत

  • @MallikarjunMelinmani
    @MallikarjunMelinmani 4 วันที่ผ่านมา +2

    100% तसेच होणार

  • @VrushaliJaybhaye-bm7yz
    @VrushaliJaybhaye-bm7yz 4 วันที่ผ่านมา +3

    आज्याने सांगितले असणार धन्याला भेटायला

  • @sopanannachinchwade8236
    @sopanannachinchwade8236 2 วันที่ผ่านมา

    धन्यवाद सर

  • @DattatrayKhandeshe
    @DattatrayKhandeshe 4 วันที่ผ่านมา +2

    आम्हाला एवढं च वाटते धन्या ला 302 मध्ये पाठवायला पाहिजे

  • @pandurangjadhav6619
    @pandurangjadhav6619 4 วันที่ผ่านมา +3

    राजकारणात असे बळी द्यावाच लागतो

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 5 วันที่ผ่านมา +9

    बाई किती लबाड बोलते , पत्रकारांना

  • @BalasahebJagtap-rx9xu
    @BalasahebJagtap-rx9xu วันที่ผ่านมา

    Good explanation

  • @wadjenamdev3625
    @wadjenamdev3625 4 วันที่ผ่านมา

    धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांनी काही जणांचा खूनही केला असेल.
    वाल्मिक कराडच्या कुटुंबाला धोका होऊ शकतो.

  • @SainathaWaNkHEDE-lz7jr
    @SainathaWaNkHEDE-lz7jr 5 วันที่ผ่านมา +10

    चोर बाजार आहे

  • @bapusahebdeshmukh9728
    @bapusahebdeshmukh9728 4 วันที่ผ่านมา

    Thanks for update

  • @digamberbadgujar5684
    @digamberbadgujar5684 4 วันที่ผ่านมา +2

    D.M.Ia arrest kara

  • @sachinghodake1134
    @sachinghodake1134 4 วันที่ผ่านมา +3

    सर नं.१

  • @deepakdhiware7353
    @deepakdhiware7353 3 วันที่ผ่านมา

    कराड ताई ने संपती कुठून आले आणि त्यांनी त्याचा उपभोग घेतला ते पण सह आरोपी करुन नार्को चाचणी करून टाकले पाहिजे लवकर प्रकरण बाहेर येइल

  • @sunitasonawane7771
    @sunitasonawane7771 4 วันที่ผ่านมา +3

    👍👍👍👍👍👍👍

  •  2 วันที่ผ่านมา

    वाल्मिकच्या पत्नीला सह आरोपी करा.बघा कशी पटापट सर्वे सांगेल आणि ,,Dgabanjay Munde Eill be behind Bar.

  • @bhagwatlakhe9226
    @bhagwatlakhe9226 4 วันที่ผ่านมา

    पूर्ण करते धरते धनंजय मुंडे आहेत हे जनतेला कळत आहे पण मायबाप सरकारला कळत नाही कारण काय असावे जय महाराष्ट्र

  • @shahajidoke2890
    @shahajidoke2890 วันที่ผ่านมา

    या बाबतीत धनंजय मुंडे स्वत:वर काहीही येवू नये यासाठी अगदी टोकाचे प्रयत्न करतील. परंतु तसे करताच आले नाही तर मात्र वाल्मिक कराड किंवा त्याची पत्नी किंवा फरार कृष्णा आंधळे अथवा धनंजय मुंडे या पैकी कोणाचा तरी प्राण जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे ऐकून वाटू लागले आहे! 😢

  • @bharathattrge9863
    @bharathattrge9863 3 วันที่ผ่านมา

    धनुभाऊच जबाबदार आहे

  • @bhausahebnikam193
    @bhausahebnikam193 4 วันที่ผ่านมา

    मंजली कराडांनी खर काय असेल ते जनतेसमोर आणले पाहिजे. पती अडकलेच आहेत तर धनंजय मुंडे ना पण अडकवणे गैर नाही. वेळ घालवु नये.

  • @shahajidoke2890
    @shahajidoke2890 วันที่ผ่านมา

    मंजरीताईंनी आताच जे काही सत्य आहे ते स्पष्टपणे सांगितले पाहिजे.म्हणजे त्यांच्या पतीला काही तरी मदत होऊ शकेल. आजिबात उशीर करू नये. नाही तर 'बैल गेला अन् झोपा केला', असे होऊ शकते, असे वाटते आहे. जेवढा उशीर होईल तेवढी समस्या वाढेल, असे वाटते आहे! हे सर्व तर्कशुद्ध वाटते.

  • @namdevmore997
    @namdevmore997 4 วันที่ผ่านมา

    या प्रकरणात दोषी किंवा आरोपी असणा-यांची एकवेळ नार्को टेस्ट करण्यात आली तर....?
    खरी माहिती बाहेर येईल काय..?

  • @santoshsakpal8052
    @santoshsakpal8052 4 วันที่ผ่านมา +1

    वरील टायटलच असा असेल तर वाट कोणाची बघताय जनतेला कळेल कोण कसा आहे हिम्मत नसेल तर नियती आहेच

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 5 วันที่ผ่านมา +5

    रस्त्यावर उतरायला सांगितले घरी जाऊन.

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 4 วันที่ผ่านมา +1

    🙏💯👍👍

  • @SarjeraoSutar-g7r
    @SarjeraoSutar-g7r 4 วันที่ผ่านมา +4

    हे 21 वे शकत आहे पापाचा घडा भरला की समजावे

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 4 วันที่ผ่านมา

    मंजुरी ताई खरा आरोपी जगासमोर आना आम्ही तुमची वाट पाहत आहोत काय बोलणार ते

  • @ShivrajShelke-k6v
    @ShivrajShelke-k6v 2 วันที่ผ่านมา

    Walmikla Dhanyala INCAUNTAR kelech pahejech 👍👍🙏

  • @jyotirammaske5378
    @jyotirammaske5378 วันที่ผ่านมา

    मालक हा नोकराला काम सांगतो .
    मालक कोण आहे......
    आणि नोकर कोन.......
    नोकर मनाने काम करत नाही.

  • @sachindeshmukh8396
    @sachindeshmukh8396 5 วันที่ผ่านมา +4

    💯

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 4 วันที่ผ่านมา

    मंजली वाल्मिकी कराड साऱ्या मीडियाला सांगून टाकावं तुम्हीच म्हणता माझं तोंड उघडलं तर मी सर्व बातमी देईल तुमचा नवरा जेलमध्ये आहे आता मीडियाला बोलून घ्या देऊन टाका बातमी सगळी का गप्प राहता तुम्ही

  • @vishannathborgad2045
    @vishannathborgad2045 4 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर बोललात भाऊ मंत्री पदावरून पायउतार करत नाही यावरून सरकार वर सुद्धा संशय आहे गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सरकार मध्ये ठेवून सरकार चालवने यावरून फडणवीस साहेब यांच्या पाठीशी आहेत

  • @mukundpatil5981
    @mukundpatil5981 3 วันที่ผ่านมา

    Right

  • @ShivajiNilngkar
    @ShivajiNilngkar 4 วันที่ผ่านมา

    धनंजय मुंडे देशमुख कुटुंबाला भेटण्यासाठी वेळ नाही रडायचं कुटुंब जास्ती दुखी असल्यामुळे देशमुखाचा वाईट झालंय का कराड ताईचं धनंजय मुंडे ला देशमुख कुटुंबाला भेटण्यासाठी पुणे नाकाने जाणार अशी गंभीर प्रश्न आहेत

  • @SantoshLawadkar
    @SantoshLawadkar 4 วันที่ผ่านมา +1

    देवा भाऊ पर्यंत ही माहिती जाऊ शकते का?

  • @VilasNarsale-wr1tu
    @VilasNarsale-wr1tu 4 วันที่ผ่านมา

    मंजिरी काहीतरी मिडीया सांगेन म्हणून पहाटे पहाटे गेले

  • @BaluBahir-z1i
    @BaluBahir-z1i 5 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤

  • @SanjayDeshmukh-h4k
    @SanjayDeshmukh-h4k 4 วันที่ผ่านมา

    सरतच

  • @किर्तीदेशमुख-थ3ह
    @किर्तीदेशमुख-थ3ह 4 วันที่ผ่านมา

    ती वाल्मिक कराड पुण्यात कुठल्या दवाखान्यात होता ती चौकशी

  • @rajaramghadi2835
    @rajaramghadi2835 4 วันที่ผ่านมา

    म्हणून मुंढे बीड la ताबडतोब गेले

  • @revatibawane6256
    @revatibawane6256 4 วันที่ผ่านมา

  • @haribhau-dd7xr
    @haribhau-dd7xr 4 วันที่ผ่านมา

    Yogya vichar mandalet niyatine dhananjay mudechi parixsha getali niyat konalahi map karat nasate vikruti he nishit jay maharashtra jay shivray jay jijau jay savindhan om Ram Krushna hari

  • @MadakeDnyandev
    @MadakeDnyandev 3 วันที่ผ่านมา

    आकाश म्हणजेच आका

  • @kishorshinde4488
    @kishorshinde4488 4 วันที่ผ่านมา

    True

  • @liladharpatil6970
    @liladharpatil6970 4 วันที่ผ่านมา

    Tyani tond ughadway.Beed gilhyachi bhavi peedhichya utkarsha karta tyani pudhe yaway.beedkar tyana dokyawar ghetil.
    🇮🇳🙏🚩

  • @sarthakchannel0001
    @sarthakchannel0001 4 วันที่ผ่านมา +1

    😅Lloo

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 5 วันที่ผ่านมา +3

    निर्भीड पत्रकार

  • @मन्वंतर
    @मन्वंतर 4 วันที่ผ่านมา +1

    मॅडम जरा दमानं , पुरवून पुरवून...

  • @BbadadaAbure
    @BbadadaAbure 2 วันที่ผ่านมา

    एकटा वालमीक जाउ न उपयोग नाही सगळे गेले पाहिजे त तरच पर ळी सुखात राहील वालमीक तर जाणार च . तुम्ही स्वता हाला ज पा

    • @BbadadaAbure
      @BbadadaAbure 2 วันที่ผ่านมา

      मजी ली ताई

  • @bharathiwale3029
    @bharathiwale3029 4 วันที่ผ่านมา

    Svttla vach nya karta gelta parlila dhanya