चित्रपट आहे तो, चित्रपट म्हणा. मराठी चित्रपट छान वाटतो वाचता-लिहिता-बोलताना. जरूर हा अरबी अल्फ़ाज़ आहे जो ज़रूर असा लिहितात, ज़रूर या अरबी अल्फ़ाज़ाऐवजी नक्की हा शब्द छान वाटतो.
@@स्नेहल-ज2घ ताई चित्रपट या शब्दाचा मराठी भाषेतील समानार्थी शब्द सांगु शकता का 🙏 कारण माझ्या माहितीप्रमाणे picture हा इंग्रजी आहे तरी कृपया समानार्थी शब्द पाठवता येईल का ताई🙏
सिनेमा खूप खूप छान आहे. सगळ्यांनी जरुर बघावा
जय जय रघुवीर समर्थ 🙏🏻
खुप छान movie
आम्ही रघुवीर बघितला. सगळ्यांनी सिनेमा जरूर बघावा.
चित्रपट आहे तो, चित्रपट म्हणा. मराठी चित्रपट छान वाटतो वाचता-लिहिता-बोलताना.
जरूर हा अरबी अल्फ़ाज़ आहे जो ज़रूर असा लिहितात, ज़रूर या अरबी अल्फ़ाज़ाऐवजी नक्की हा शब्द छान वाटतो.
Jay Sadguru 🙏🥰
सगळीकडे प्रदर्शित होऊ दे
रिलिज झाला 23आगस्ट🎉जयजय रघुवीरसमर्थ
23 August
Kadhi release honsr
Aajun aamcha gavat nahi aala😢
ट्रेलर मिळाला तारिख मिळाली की शेअर करते😊
Kuthe ahe
चित्रपटगृह असतो, सिनेमाघर नाही, चित्रपटगृह करा तेथे चित्रपटगृह .... सगळीकडे english घुसवून मराठी म्हणवून घ्यायला कोणालाही लाज वाटत नाही? निर्लज्ज
@@स्नेहल-ज2घ ताई चित्रपट या शब्दाचा मराठी भाषेतील समानार्थी शब्द सांगु शकता का 🙏 कारण माझ्या माहितीप्रमाणे picture हा इंग्रजी आहे तरी कृपया समानार्थी शब्द पाठवता येईल का ताई🙏
औरंगजेबाचा हेर
तुझा बाप का
अरे नालायका जनाची नाही तर मनाची लाज बाळग.आईबापाने हेच संस्कार केलेत का