लाडका भाऊ योजना सुरू अर्ज पात्रता कागदपत्रे | Ladka Bhau Yojana Form Documents Apply Online
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
- लाडका भाऊ योजना सुरू अर्ज पात्रता कागदपत्रे | Ladka Bhau Yojana Form Documents Apply Online
About Video - महाराष्ट्र सरकारने मुलांसाठी लाडका भाऊ योजना सुरू केले आहे. लाडका भाऊ योजनेचे अधिकृत नाव मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असे आहे. या योजनेसाठी पात्रता आवश्यक कागदपत्रे, तसेच अर्ज कसा करावा याबद्दलची माहिती दिली आहे.
Important Points Covered Ladk Bhau Yojana Maharashtra
Ladka bhau yojana documents
ladka bhau yojana online form kasa bharava
ladka bhau yojana website link
ladaka bhau yojana eligibility criteria
ladk bhau yojana online apply
🪀 व्हाट्सअप चॅनल जॉईन करा -
whatsapp.com/c...
✅ टेलिग्राम चैनल जॉईन करा- t.me/computerw...
✅ इंस्टाग्राम चॅनल लिंक
ig.me/j/AbZN8q...
✅ आधार कार्ड ला बँक खाते लिंक आहे की नाही असे चेक करा
• 🔗 Majhi Ladki Bahin Yo...
✅ लाडका भाऊ योजना GR PDF
drive.google.c...
📄 Ladka Bhau Yojana GR PDF Download
drive.google.c...
#ladkabhauyojana #ladka_bhau_yojana #ladkabhau
फुकट कोणाला पैसे मिळणार नाही लक्षात घ्या 😂❤️😂
येणाऱ्या निवडणुकीत तो निवडून येण्यासाठी सर्व खेळी चालू आहेत
Pot bharun khaycha Ani hagun takaycha 😅
Thanks you sir खूप चांगली माहिती दिली💐💐
🙏
मी B. A. पास होऊन 4वर्ष पूर्ण झाली आहेत आणि मला कोणता जॉब व काम नाही तर मला ह्या योजनेसाठी अर्ज करता येईल का आणि मला ह्या योजनेचा फायदा होईल का?
हो करता येईल
हो कर ना अर्ज
१२वी पास 6महिण्याला 6 हजार आणि त्यांनतर मग काय करायचं?? आणि बाहेर कंपनीत ८ तास काम करून फक्त ६ हजार?????
सरकारनं कंपनीला मजुर पुरवण्याचे काम करतोय...!
ही योजना कम्पनी वाल्याना मजूर पुरवने 👍🏻
हो
धन्यवाद सर
ITI apprenticeship झाली असेल तो व्यक्ती अर्ज करू शकतो का?
नाही व्हिडिओ एकदा पूर्ण पहा
माझे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ ची गॅजुशन कपलेट आहे पन सर मि ऑनलाईन भरतानी गॅजुशन ऑपन दाखवत नाही
😢 शेतकरी यांना काहीतरी पगार योजना काढा ते देशाचे पोशिंदा आहे
सर त्यांना पण दिली आहे ना पी एम किसान योजना असं नाव आहे तिचं
@@computer_world_center 3 mahince 2000 ka
Dhire Dhire se
Mazi baravi zaliy dada ani att mi second year la ahee tr mala chalel ka dad
शिक्षण पूर्ण झालेले पाहिजे
Pan dada baravi chya base var bharu shkhtona ki nahi
Sir iti houn apprnship keli hoti tr ata tyana pn betel ka
नाही चालणार
❤
35 age running aahe aata tr form bharu shakto ka sir
रनिंग असेल तर चालेल पूर्ण झालं असेल तर नाही चालणार
Maza iti zalay Sir ya yojnet apply kelyantr mla ntr mahaparesh kiva dusri kontihi aapryatis krta yeil ka
Riplay sir ji
दादा ही एक सरकारची अप्रेंडिशिप आहे तुम्ही कोणत्याही कंपनी मदे अप्रेंडीशिप करू शकता ही तुमची ओरिजनल म्हणजे अप्रेंडिशिपच करत आहेत असे समजा व्हिडिओ एकदा बरकाई ने पहा
Kam karao लागणार तेव्हाच योजनेचा लांभ होइन@@computer_world_center
Thank you very much. 👌❤
Thank लाडका भाऊ
शिंदे साहेबाना सांगा की 12 वी पास मुलाने शिक्षण सोडून फॅक्टरी मध्ये काम करायचा जायचे का वडिलांनी काबाड कष्ट करून पोरांना शिकविले. तुमच्या 6000 रुपयांसाठी मुलांनी शिक्षण सोडून फॅक्टरी मध्ये काम करायचे का मुर्का सारखी योजना कडली मुर्खा शिंदे मुख्यमंत्री साहेबांनी . काय त मने लाडका भाऊ योजना आणली
👍
रिक्षा चालवणाऱ्याला याचे मोल काय कळणार.. नशिबाने तात्पुरता मुख्यमंत्री झालाय @@user-yh6cy5iu9m
सर अविवाहित नी फॉर्म भरला आणि तिला पैसे चालू झाले नंतर तिचं लग्न झालं आणि आधार कार्ड वरील नाव व पत्ता चेंज झाला तर मिळणारे पैसे बंद होतील?(लाडकी बहिण योजन)
ती पुढची गोष्ट आहे त्याबद्दल माहिती मिळाल्या स नक्की व्हिडिओ अपलोड करू
सर , बे रोजगार असतील तर त्यांच्या साठी काही योजना आहेत का ? वय 45 ते above असेल तर, असेल तर 🙏 विडिओ अपलोड करा आणि माहिती द्या
हो नक्की
माझे document कर्नकटक चे आहेत आनी 12th हे महाराष्ट्र मधे जलीय hoil kaa sir..🧐
नाही
@@computer_world_center ok sir
Sir naps madhe aprranship chalu ahe tr yojnecha labh midu shakto kay
नाही
Sir post office form bhrtana preference takta takta form submit zala tar kahi jagana preference dyayche rahile tar Kay karave
5 ऑगस्ट नंतर करता येईल
मी २०२४ या वर्षी bsc purn keli ahe ani mla konta job pn nhi tr mla ya योजनेचा लाभ घेता येणार का ?
ह्या योजनेला ॲपेंडिक्स पगारी योजना म्हणाना, मग लाडका भाऊ योजना का म्हणता
Thanks sir
10. 12 हजारात काय होते महागाई किती झाली आहे
Mhnje ya yojena lab ghenya sathi 6 mahine kivha 1 varsha kam karao lagel ???
हो
sir mi diploma la 3rd year la ahe mala pn ahe ka
शिक्षण पूर्ण असायला पाहिजे
शेतात काम करणारे काय करतील सर्वसामान्य योजना चालू खरा
हो आम्ही पण सहमत आहोत
सर B A मुक्त विद्यापीठातून डिग्री पूर्ण झाली आहे तर मे elegible आहे का
हो
Sir majh ग्रॅज्युएशन 2023 मध्ये पूर्ण झालं...पण iti electronic machine 2 वर्ष चे ट्रेड ते. या वर्षी म्हणजे 2024 ल पूर्ण होईल.. ऑगस्टमध्ये पेपर आहे.secand year चे
मग iti पूर्ण होईल
माझं iti che pehle वर्षी असताना... ग्रॅज्युएशन पूर्ण झाले.
तर मला या योजना चा लाभ मिळेल का?
आणि मी अफ्रेंडशिप ला जायचं विचार केला आहे.
आपल शिक्षण पूर्ण असायला पाहिजे होतं
Sir diploma zal aahe degree chlu aahe aani job krt aahe tr diploma vr bharta yet ka form
Documents kya kya lagenge sar
Internship zalavr pn yojnech labh milate kay?
हो
ओपन युनिव्हर्सिटी आणि डिप्लोमा याचे यात नावे नाही त😊
वाह्ह रे सरकार ..
म्हणजे ज्यांनी शिक्षण घेतले त्यांनाच असे न कष्ट करता पगार मिळनार
आणि ज्या कोणाला शिक्षण घेताच नाही आले त्यांना शिक्षाच भेटणार
तर मग यालाच बोलतात का सरकार ...?
सर ही इंटरशिप आहे
@@computer_world_center हो इंटरशिप आहे पण आपणही सर्व समानतेनेच करने गरजेचेच आहे ना आणि हेच म्हणणे बाकी बऱ्याच तरुणांचे देखील आहे व राहीलही शेवटी
Age 36 37 38 wale kay kare reply karo
@@shoaibparveez5101 Kyu..?? mtlb age btaane se kya hogaa
Sir mi 12th pass zhalo maza hoil na mhnje mi ata next degree admission ghet ahe tar hi yojna apply kelyavar mla kuthey kam karayla nahi jav lagel ka??
योजनेला शिक्षण पूर्ण असायला पाहिजे
@@computer_world_center accha mhnje purn eduction aslyavar kam bhet ka?
कोन कोन ते युनिव्हर्सिटी पात्र आहे काही युनिव्हर्सिटी यात दाखवत नाहीत नाही विडिओ बनवा सर
जर शिक्षण घेत असेल तर तो व्यक्ती या योजनेसाठी पात्र राहील का??
नाही
बर सर मी तर आठवी पास आहे मग मी काय करायचं सांगा मला या योजनेचा लाभ घेता येईल का नाही 🙏🙏
12th completed ahe ani ata degree che education ghet ahe tr eligible ahe ka
शिक्षण हे पूर्ण झालेल पाहिजे
Im diploma third year student chalel ka
10 me hai vo bhi form bhar sakte hai kya
म्हणजे आता 6000 रुपयांसाठी शिक्षण सोडून द्यायचे तर😂
एक नंबर😂😅
भाऊ तुम्ही नुसते GR म्हणतात पण GR म्हणजे काय GR चां full form काय
गव्हरमेंट रुल ( शासन नियम )
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ ची डिग्री चालते का
हो चालेल
Sir maze 12th zali aahe pass aahe aani iti pan zali aahe pass aahe
Me shikshan band kele aahe aahe
Maze age 24 aahe
Yojna lagu aahe ka mala sanga sir
हो चालेल
Sir me 12 vit ahe mi bharu shakto ka form mazi age 17 ahe ata
नाही
माझी पदवी पूर्ण झाली आहे मी अजून शिकत आहे मी अर्ज करू शकतो का सर
Majhi msc shuru ahe last year chalu ahe tr mi aply karu shakto ka
नाही
मी बारावी पास आहे पण मी शिक्षण सोडले आहे मला मिळेल का
हो
मिळेल
दादा माझा ITI झालेला आहे तर मला रेलवे मध्ये Apprentice करायची आहे
जर मी या योजने चा लाभ घेतला तर
मला रेलवे मध्ये पुन्हा Apprentice करता येईल का
Nhi ekda apprentice zali tr punha nhi krta yenar
नाही करता येणार
Mazi 12 vi zali ahe...pn ya varshi medical clg la admission ghenar ahe...mla form bharayla jamel ka...
नाही शिक्षण पूर्ण पाहिजे
Ok... thanks
Girl student nahi chalnar ka? Fakt mulech bharu shaktat kaa?
नाही चालणार
दादा मी 12 वी पास आहे आणि आता शिक्षण चालू आहे मला योजनेचा लाभ मिळेल का ❤
Please reply 🙏
नाही
सर लाडकी बहीण फॉर्म मराठीत भरला तर चालेल का ऑनलाईन ला???
हो
@@computer_world_center thanks
Sir me 12pass ho and ITI kar raha hu mere exam August me hai me kis category me form bhar sakta ho ladka bhau ka 12 ya ITI
योजनेला शिक्षण पूर्ण असायला पाहिजे
Sir mze bhau cha 10th houn polytechnic zhl ahe tyacha mdhe mechanical engineering zhl tr yanna midel ka
हो चालेल
Mulini sathi pan ahe ka sir
Sir maza iti pan zalay ani graduate pan zalay tr mi education dogh taku shakto na form madhe
हो
Dada mee ata recently 12th pass zalo aho Ani me 1 year la addmision karna aho te pan yojaan cha lab Bathein ka
Ho
सर apprenticeship पूर्ण झाली आहे. तर अप्लाय करता येल.
नाही
सर लडकी बहीण योजना अर्जदार महिलेला फॉर्म भरल्यानंतर ऑनलाइन अर्ज क्रमांक द्यायचा त्यावरती व्हिडिओ बनवा
हो
Mi 12 vi pass ahe ani shikat ahe milnar ki nahi
शिक्षण पूर्ण झालेले पाहिजे
Thanks sir
🙏🙏🙏
Sir iam diploma 2nd year student i eligible or not
शिक्षण पूर्ण असायला पाहिजे
Sir me ata TY la ahe tr mi form bharu shakto ka
शिक्षण पूर्ण झालेले पाहिजे
@@computer_world_center12th varti karu shakto ka mg
Opn university chi dgree chlte ka
हो
Aani tula video karayche kiti milale re bhava hushar aahes jare br kam kar
सर काही चुकीची माहिती दिली असेल तर आम्हाला कमेंट करा आणि अहमला जसा शासनाचा GR मिळतो तशी आम्ही माहिती देतो काही चुकीची माहिती दिली असेल तर मोकळी कमेंट करा
कधी पासून ते कधी पर्यंत आहे
Sir माझी 12th complete झाली आहे आता iti ला जात आहे तर मला फॉर्म भरता येईल की नाय
नाहि
Ok
Sarkar job appertinship la lawnnar ahe kay
Aani jyanch shikshan nahi tyani ky karav
Garib yojna manjur jhali payjhe😊🙏😊
Bhau mi iti pass ahe but ata mi 2nd year la ahe mala jamel ka form bharayla
योजनेला शिक्षण पूर्ण झालेलं पाहिजे
Form bharla aata company madhe kaam kadhi bhetle...
bhau mobile phone madhun nahi bharta yenar ka❤
व्हिडिओ पूर्ण पहा
माझ बारावी झाल आहे पण माझ वय आता 17 चालू आहे या सप्टेंबर ला 18 चालू होतय म्हणून मी या योजना चा लाभ घेऊ शकतो का
18 वर्षे पूर्ण पाहिजे
@@computer_world_center आता मी लाभ घेऊ शकत नाही
Sir last date Kay aahe
IT field chi internship ahe ka
हो आपली शिक्षण पात्रता अर्जामध्ये ऍड करायची
जे कामगार आहेत त्यांना सुद्धा भेटू शकत का सर...?
बारावी किंवा आयटीआय किंवा उच्च शिक्षण झालेले असेल तर चालेल
Tyanna naukari dya tyancha kamamadhe man lagel Tyanna sudha changale watel
👍
Mi aata B_com 2 la aah mala yach lab geta yehil ky?
नाही
Sir maz ITI zal aahe form kasa bharaycha aahe plss yacha video bnva
हो लवकरच आपल्या चॅनल वरती व्हिडिओ येईल
Post bank account chalel kay
हो
Graduation fail .. asel tr form bharta yenat ky
12 वी पास वरती भरा
रोजगार कुठलं आत्ता ईलेक्शन आले जवळ . मतदान किती होतील त्याची मोजणी चालू केली....😂😂😂😂😂😂 काम नाहीत लोकांना योजना देईल लागल्यात😂😂😂
Hi yojna fakt mulasathi ahe ka??muli arj kru skaktat ka
ही लाडका भाऊ योजना आहे मुलींना लाडकी बहीण ही योजना दिली आहे
Dada bank account kont lagnar ahe
सरकारी
Bhau registration ksa kraych kontya link vr kraych
आपल्या चॅनल वरती व्हिडिओ अपलोड केला आहे तो पूर्णपणे पहा
Apprentiship chalu ahe sir m bharu shakto ka mi
नाही चालणार
Sir majh 3rd year chalu ahe tar mi 12th pass ch arj bharu sakto ka
नाही
@@computer_world_center sir aata kas
Majh iti aprenship complete jhal aahe mi kru shkto ka apply
नाही व्हिडिओ पूर्ण बघा
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर जॉब मिळेल का
हो मिळू शकते
Golmaal hai bhai sab golmal hai 😂
Dada 15 vi become zalelyana milel na?
हो
💕🙏
Sir mi 12 pass aahe aani maj graduation ch 2nd year chalu aahe mi arj karu shakto ka
नाही शिक्षण पूर्ण असायला पाहिजे
Ncvt chi aprentship keli ahe tr mla midel kai
हो
Sir post cha khata chalel ka
हो चालेल
Bhau form suru nhi zhale.. side open nhi hot aahe
वेबसाईट अजून चालू नाही झाली आहे