सुनिताताई अजित दादांनी जे म्हणतात ना ते अगदी खरं आहे दादा कधीच कितीही कॉल करा कधी चिडत नाही नेहमी ते हसत बोलत असतात याचा मला अभिमान वाटतो मी त्यांचा ग्रुप मध्ये ॲड आहे
माझा भाऊ ' रिटायर होवून स हा वर्ष झाली पण ऑफिस ने त्याला निवृत्ती वेतनाची रक्कम अजून दिली नाही त्यासाठी उपाय हवा आहे तो तुमच्या कडून मला कसा मिळेल तुमचा पत्ताद्या मी तेथे येईन विनंती
माझ्या मुलाच्या लग्नासाठी सेवा सांगा. चांगले स्थळ मिळाले पाहिजे दादा.. नोकरीसाठी चांगली कंपनी मध्ये नोकरीं मिळायला पाहिजे. पेमेंट वाढले पाहिजे सेवा सांगा
कुणाचातरी आधार व्हा मानस आतून तुटलेली असतात कीती छान सांगत व शीकवत आहेत दादा, धन्यवाद दादा
ताई मला अजितदादा चा गुप जाईण करा ताई
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹
श्री स्वामी समर्थ 🙏
दादा खुप छान सेवा देता तुम्ही नमस्कार दादा
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤❤❤
0m shree Swami Samarth ❤
खुप खुप छान मार्गदर्शन मिळत
श्री गुरु देव दत्त नमस्कार
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
🙏🙏👌👌
🕉 शिवाय वशी वर video बनवा न ताई....
एका ताईंना अनुभव आलेला video पाहिलाय मी....
श्री स्वामी समर्थ पिंपरीत कुठे राहता दादा
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth 🙏 mla group mdhe add kra plz
हो ताई दादा खरंच खूप सर्वाशी खूप छान बोलतात मार्गदर्शन करतात .
अजित दादांचा नंबर द्या ना
ताई मला अजितदादा चा नंबर मिळेल का
अजित दादा तुम्ही पिंपरीत कुठे असता पत्ता मिळेल का आम्हाला
अजित दादा यांचा नंबर पाठवा
दादा चा नंबर द्या ना ताई खूप उपकार होईल🙏🙏
Shri Swami samarth dada khup khup khup thanks 🙏🙏👍
अजित दादा चा नंबर दया
Taai maza mulga daru chya khup vyasanath aahe depration madhe aahe khup chid chod karato mazya mobile no var upay saanga
श्री स्वामी समर्थ ताई मला अजित दादांचा नंबर द्या !!! 🙏🙏
Dada kuthe rahtat
ताई अजित दादांचा नंबर हवा आहे
श्री स्वामी समर्थ🙏🕉🙏 जय श्री गुरूदेव दत्त🙏🕉🙏
दादांच्या ग्रुपला add करा ताई
ताई मला अजिदादांचे किंवा प्रदीप दादांचा नंबर दया
मला नंबर पण पाहिजे ताई
Kiti Sundar bolta dada tumhi
Dada tumcha no.dyana
Ajit dadacha nambar pahije
अजित दादानांचा नंबर द्या प्लीज 🙏
सुनिताताई अजित दादांनी जे म्हणतात ना ते अगदी खरं आहे दादा कधीच कितीही कॉल करा कधी चिडत नाही नेहमी ते हसत बोलत असतात याचा मला अभिमान वाटतो मी त्यांचा ग्रुप मध्ये ॲड आहे
Tai dadanach no dya n mla plz .khup garaj aahe mla
सुनिता ताई तुम्ही अजित दादा पिंपरी मध्ये कोणत्या मठात भेटतील ते सांगा पुण्याचे लोक जाऊ शकते व त्यांचे प्रॉब्लेम साॅल होतील
ताई मला पण अजीत दादांचा गृप ला जाँईन करा
नमस्कार ताई , आपण अजित दादा यांचा नंबर पाठवा
पिंपरीत कुठे राहतात दादा
Tai Ajit dadachya group la join kara
मला पण गृप मधे अँड करा
Ajit dada cha number hava aahe
माझा भाऊ ' रिटायर होवून स हा वर्ष झाली पण ऑफिस ने त्याला निवृत्ती वेतनाची रक्कम अजून दिली नाही त्यासाठी उपाय हवा आहे तो तुमच्या कडून मला कसा मिळेल तुमचा पत्ताद्या मी तेथे येईन विनंती
ताई आम्ही कोणाला सेवा मागु मुलींसाठी नंबर पाहिजे आहे plz सांगा
माझ्या मुलाच्या लग्नासाठी सेवा सांगा. चांगले स्थळ मिळाले पाहिजे दादा.. नोकरीसाठी चांगली कंपनी मध्ये नोकरीं मिळायला पाहिजे. पेमेंट वाढले पाहिजे सेवा सांगा
ताई दादा कडुन माझ्यासाठी सेवा पाहिजे मुलीची exam आहे पाच तारखेला tr मी सेवा काय करू plz plz सांगा
ताई मला अजीत दादांचा नंबर दया माझ खुप महत्वाच काम आहे
अजित दादांचा फोन नंबर द्या
अजित दादाचा नंबर द्या ताई
Ajit dada cha no dya tai
ताई अजित दादांचा नं द्या
Tai dadacha number dya
Mala dadanchy sobat bolayach asel tr konta contact no aahe mi krnatakachi aahe plss share no
मला अजित दादांच्या नं बर पहिजे
Dada mla ghrasati sewa dya
Mla pn aubhav sheyer kra
अजित दादा दत्त पुत्र मी सार्थपणे तोडगे सांगतात एक रुपया घेत नाही
माझा भाऊ याचे ऑफिस ने निवृती झाल्या वर रक्कम रकून अजून नाहनिवृत्ती वेतनाची सर्व
ताईदादाचा नंबरद्या
आजित दादाचा नबंर दया
पिलीज ताई
अजित दादाचां
ताई मल
अजितदादा चा
Dada tumcha what's app group var majha number ghya dada
अजित दादांचा नंबर दाय